Physiotherapy Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो आजकाल पाहायला गेलं तर आयुष्य हे खूपच धावपळीचा व धकाधकीचे झालेले आहे व तसेच अनेक आजार देखील मानवाच्या मानगुटीवर बसलेले आपल्याला दिसतात. व त्यासाठीच लोक औषधांपेक्षा जास्त थेरीपींच्या आधारे असलेले आपण पाहतो व यामध्ये अनेक थेरपींचा समावेश केला आहे पण सर्वात जास्त लोकसंख्या ही फिजिओथेरपीचा आधार घेताना आपल्याला दिसते. बऱ्याच लोकांचे मत आहे की ही एक आधुनिक पद्धत असून सर्वात उपयोगी व औषधांऐवजी याचा वापर करणे सर्वात फायदेशीर ठरेल व भारतात पिढ्यान पिढ्यांपासून चालत येणाऱ्या व्यायाम व मालिश यांसारख्या उपायांशी मिळणारी ही आधुनिक पद्धत म्हणजेच फिजिओथेरपी.
फिजिओथेरपी कोर्सची संपूर्ण माहिती Physiotherapy Course Information In Marathi
मानसिक ताण सांधेदुखी, गुडघेदुखी कंबर दुखी व पॅरलेसिस यांसारख्या आजारांवर औषधांपेक्षा फिजिओथेरपी ही जास्तीत जास्त फायदेशीर ठरली आहे व आज काय पाहायला गेलं तर बरीचशी लोकसंख्या आहे औषधांऐवजी फिजिओथेरपीच्या वाटेला वळलेली आपल्याला दिसते कारण याचा खर्चही जास्त नसतो व याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत.
फिजिओथेरपी म्हणजे काय?
प्रशिक्षित फिजिओथेरपीद्वारे व्यायामा मार्फत शरीरातील मास पेशींना योग्य प्रकारे सक्रिय केले जाते ही क्रिया करण्यात येते त्याला फिजिओथेरपी म्हटले जाते. अनेकदा बऱ्याच लोकांना ऑफिसमधील बैठा कामामुळे एकाच जागी तासंतास बसून राहावं लागतं त्याचप्रमाणे काही वेळेस व्यायाम करताना किंवा खेळताना स्नायूंना झालेल्या नकळत दुखापती ठीक करण्यासाठी फिजिओथेरपी घेण्यात येते.
हेल्थ एक्सपर्ट यांनी सांगितल्यानुसार केवळ दुखापत झाल्यामुळेच नाही तर निरोगी राहण्यासाठी किंवा थकवा व ताण दूर करण्यासाठी देखील फिजिओथेरपीचा वापर केला जातो व या काळात कमी खर्चात होत असल्यामुळे याला बरिचशी लोकप्रियता मिळालेली आपण पाहतो.
हेल्थ एक्स्पोर्ट यांच्या मतानुसार तुम्ही जर अस्थमा किंवा फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींना तसेच गर्भवती महिलांना देखील फिजिओथेरिपी घेण्याचे सल्ल्ले दिले जातात. देशातील अनेक मोठे हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी सेंटर असते व तसेच अशा बऱ्याचशा पेशंटला सोयीनुसार घरी जाऊन फिजिओथेरपी देण्यात येते.
जर तुम्हाला पूर्णपणे रिकव्हर व्हायचे असेल तर फीजिओथेरपीचे सर्व सेशन पूर्ण करणे हे फार गरजेचे आहे. व तुम्हाला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर तुमच्या फिजिओथेरपिस्ट करून पूर्ण माहिती घेणे फार महत्त्वाचे आहे व त्यानंतर त्यासाठी किती दिवस लागतील याची माहिती करून घ्या. व तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल फिजिओथेरपीस्टला सविस्तर सांगा.
फिजिओथेरपी हा पॅरामेडिकल या क्षेत्रातील खूपच नावाजलेला कोर्स आहे. या कोर्समध्ये बऱ्याच संधी उपलब्ध असल्यामुळे या कोर्सला बरीच प्रसिद्धी मिळाल्याचे आपण पाहतो. फिट राहण्यासाठी बऱ्याचश्या लोकांचा कल ह्या प्रोफेशन कडे वळालेला आपल्याला दिसतो. व आजपर्यंत असे बरेचसे आजार आहेत ज्याचे औषध फक्त फिजिओथेरपी द्वारे आपल्याला मिळू शकते.
त्यामुळे ह्या कोर्सचे महत्व वाढलेले आपण पाहतो. ऍलोपॅथीच्या औषध घेतल्याने नक्कीच काही ना काही साईड इफेक्ट होत असतात मात्र फिजिओथेरपी मुळे काहीही साईड इफेक्ट होत नाही व हे पूर्णपणे सुरक्षित असते त्यामुळे ह्या क्षेत्रात लोकांचा इंटरेस्ट वाढल्याचे आपण पाहतो.
सर्जरी झाल्यानंतर बऱ्याच लोकांना रिहॅबिलिटेशन,पोलिओ ,अस्थमा हाडे व मास पेशिंचे दुखणे व अशा बऱ्याच क्रॉनिक आजारांसाठी फिजिओथेरपीचे उपचार हे सर्वात जास्त यशस्वी ठरतात. त्यामुळे आजकाल बघायला गेलं तर प्रत्येक रुग्णालयात आपल्याला फिजिओथेरपी सेंटर हे पाहायला मिळते. व या सेंटर मध्ये फिजिओथेरपी मध्ये डिग्री केलेले डिप्लोमा होल्डर यांची सर्वात जास्त मागणी असते.
फिजिओथेरपी हे शारीरिक हालचालींच्या विज्ञानावर उपचार करते व तसेच अपंगत्वावर म्हणजेच पॅरालिसिस आणि शारीरिक आजारांवर याद्वारे उपचार केले जातात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या माहितीनुसार प्रत्येक दहा हजार लोकांना फिजिओथेरपी या कोर्समध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे मात्र भारतात जेमतेम 5000 एवढ्या नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट आहेत व तसेच पाहायला गेले तर भारताला जवळ जवळ 95 हजार फिजिओथेरपीस्टची गरज आहे.
बारावी झाल्यानंतर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी,ॲक्युपेशनल थेरेपी आणि डिप्लोमा इन फिजिओथेरपी हे फिजिओथेरपीचे काही महत्त्वाचे कोर्सेस आहेत. व या कोर्स साठी विद्यार्थ्यांनी दहावी बारावी मध्ये जीवनशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अभ्यासले पाहिजे व कुठल्याही फिजिओथेरपीच्या प्रोग्राम साठी पात्र होण्यासाठी किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागते. जसे की आपण पाहिले पॅरामेडिकल या क्षेत्रात फिजिओथेरपी हा एक चांगला पगार देणारा कोर्स आहे.
पण फिजिओथेरपीस फ्रेशर म्हणून जवळजवळ 2.7 लाख रुपये कमवू शकतो. फिजिओथेरपी मधील स्पोर्ट फिजिओथेरपीस्ट व हेल्थकेअर कन्सल्टंट हे दोन उच्च व सर्वात जास्त पगार देणारे व्यवसाय ओळखले जातात आपण फ्रेशर म्हणून जवळजवळ 5.89 लाख ते 6 लाखापर्यंत पगार दरवर्षी कमावू शकतो.
फिजिओथेरपी हा पॅरामेडिकल या क्षेत्रातील खूपच नावाजलेला कोर्स आहे. या कोर्समध्ये बऱ्याच संधी उपलब्ध असल्यामुळे या कोर्सला बरीच प्रसिद्धी मिळवण्याचा आपण पाहतो. फिट राहण्यासाठी बऱ्याचश्या लोकांचा कल ह्या प्रोफेशन कडे वळालेला आपल्याला दिसतो. व आजपर्यंत असे बरेचसे आजार आहेत ज्याचे औषध फक्त फिजिओथेरपी द्वारे आपल्याला मिळू शकते.
त्यामुळे ह्या कोर्सचे महत्व वाढलेले आपण पाहतो. ऍलोपॅथीच्या औषध घेतल्याने नक्कीच काही ना काही साईड इफेक्ट होत असतात मात्र फिजिओथेरपी मुळे काहीही साईड इफेक्ट होत नाही व हे पूर्णपणे सुरक्षित असते त्यामुळे ह्या क्षेत्रात लोकांचा इंटरेस्ट वाढल्याचे आपण पाहतो.
सर्जरी झाल्यानंतर बऱ्याच लोकांना रिहॅबिलिटेशन पोलिओ अस्थमा हाडे व मास पेशिंचे दुखणे व अशा बऱ्याच करून एक आजारांसाठी फिजिओथेरपीचे उपचार हे सर्वात जास्त यशस्वी ठरतात. त्यामुळे आजकाल बघायला गेलं तर प्रत्येक रुग्णालयात आपल्याला एक्सीजिओथेरपी सेंटर हे पाहायला मिळते. व या सेंटर मध्ये फिजिओथेरपी मध्ये डिग्री केलेले डिप्लोमा होल्डर यांची सर्वात जास्त डिमांड असते.
फिजिओथेरपी हे शारीरिक हालचालींच्या विज्ञानावर उपचार करते व तसेच अपंगत्वावर म्हणजेच पॅरालिसिस आणि शारीरिक आजारांवर याद्वारे उपचार केले जातात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या माहितीनुसार प्रत्येक दहा हजार लोकांना फिजिओथेरपी या कोर्समध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे मात्र भारतात जेमतेम 5000 एवढ्या नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट आहेत व तसेच पाहायला गेले तर भारताला जवळ जवळ 95 हजार फिजिओथेरपीस ची गरज आहे.
फिजिओथेरपी कोर्ससाठी पात्रता निकष
बारावी झाल्यानंतर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ॲक्युपेशनल थेरेपी आणि डिप्लोमा इन फिजिओथेरपी हे फिजिओथेरपीचे काही महत्त्वाचे कोर्सेस आहेत. व या कोर्स साठी विद्यार्थ्यांनी दहावी बारावी मध्ये जीवनशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अभ्यासले पाहिजे व कुठल्याही फिजिओथेरपीच्या प्रोग्राम साठी पात्र होण्यासाठी किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागते.
जसे की आपण पाहिले पॅरामेडिकल या क्षेत्रात फिजिओथेरपी हा एक चांगला पगार देणारा कोर्स आहे. पण फिजिओथेरपीस फ्रेशर म्हणून जवळजवळ 2.7 लाख रुपये कमवू शकतो. फिजिओथेरपी मधील स्पोर्ट फिजिओथेरपीस्ट व हेल्थकेअर कन्सल्टंट हे दोन उच्च व सर्वात जास्त पगार देणारे व्यवसाय ओळखले जातात आपण फ्रेशर म्हणून जवळजवळ 5.89 लाख ते 6 लाखापर्यंत पगार दरवर्षी कमावू शकतो.
फिजिओथेरपी अभ्यासक्रमांचे विविध प्रकार
- बी.पी.टी – हा एक चार वर्षांचा कोर्स असून पदी पूर्व अभ्यासक्रम असतो या कोर्सची साधारण फी एक लाख ते पाच लाखापर्यंत असते
- फिजिओथेरपी मध्ये बीएससी- हा एक तीन वर्षाचा कोर्स असून पदवी पूर्व अभ्यासक्रम आहे या कोर्सची फी ही एक लाख ते पाच लाख एवढी असते
- बीओटी – हा एक तीन ते पाच वर्षांचा कोर्स असतो या कोर्से फी ही चार लाख एवढी असते
- डिप्लोमा इन फिजिओथेरपी- हा दोन ते तीन वर्षांचा कोर्स असून या कोर्से फी ही दहा हजार ते पाच लाख एवढी असते
- ब.वि.एस.सी- हा एक पाच वर्षांचा कोर्स असून ह्या कोर्सची फी सात हजार ते 2 लाख 40 हजार एवढी असते
- एम.पी.टी- हा एक दोन वर्षांचा कोर्स असून या कोर्सची फी दोन लाख ते सात लाख एवढी फी असते.
- फिजिओथेरपी मध्ये एम.एस.सी- हा एक दोन वर्षांचा कोर्स असून ह्या कोर्ससाठी 40 हजार ते तीन लाख एवढी फी असते
- फिजिओथेरपी न्यूरोलॉजी मास्टर – हा एक दोन वर्षांचा कोर्स असून ह्या कोर्से फी तीस हजार ते पाच लाख एवढी असते
- फिजिओथेरपी मध्ये एमडी- हा एक तीन वर्षांचा कोर्स असून ह्या कोर्सची साधारण फी दहा लाख ते पंचवीस लाख एवढी असते
- स्पोर्ट्स फिजिओथेरपी मध्ये मास्टर ऑफ फिजिओथेरपी- हा एक दोन वर्षांचा कोर्स असून ह्या कोर्से फी ही दोन लाख ते सात लाख एवढी असते
- स्पोर्ट्स फिजिओथेरपी मध्ये पीजी डिप्लोमा- हा एक वर्षाचा कोर्स असतो.
- पीएचडी इन फिजिओथेरपी- हा एक दोन वर्षांचा कोर्स असतो व ह्या कोर्से फी ही एक लाख ते पंचवीस लाख एवढी असते.
काही लोकप्रिय फिजिओथेरपी कोर्सेस
- मास्टर ऑफ फिजिओथेरपी
- एम एस सी फिजिओथेरपी
- एमडी फिजिओथेरपी
- एम पी टी स्पोर्ट्स फिजिओथेरपी
फिजिओथेरपी मध्ये सर्टिफिकेट कोर्स
फिजिओथेरपी या क्षेत्रातील सर्टिफिकेट कोर्स हा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मध्ये उपलब्ध असल्याचे आपण पाहतो. कोर्सचा कालावधी कमी असल्यामुळे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अत्यंत लोकप्रिय असतो.
फिजिओथेरपी मध्ये सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी तुम्हाला बारावी मध्ये विज्ञान विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ज्या विद्यार्थ्यांची दहावी पूर्ण झाले असेल ते विशिष्ट प्रकारांमध्ये फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स हा करू शकतात. या कोर्ससाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त सतरा वर्षांची आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला इंटर्नशिप किंवा प्रॅक्टिस असणे फार महत्त्वाचे आहे
फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पगार हा तीन लाख ते सहा लाख एवढा असतो.
फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स चे काही लोकप्रिय कोर्सेस खाली दिले आहेत
- फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स
- फिजिओथेरपी सहाय्यकांमध्ये सर्टिफिकेट कोर्स
- सीरिओथेरपी आणि युग थेरेपी मध्ये सर्टिफिकेट कोर्स
- शारीरिक थेरपी आणि व्यायामाची भूमिका यामध्ये सर्टिफिकेट कोर्स
- फिजिओथेरपी योगा सर्टिफिकेट कोर्स
- स्पोर्ट्स फिजिओथेरपी सर्टिफिकेट कोर्स
डिप्लोमा इन फिजिओथेरपी कोर्स
डिप्लोमा इन फिजिओथेरपी कोर्स हा कोर्स दोन ते तीन वर्षांचा असतो. ह्या कोर्ससाठी पात्रता निकष हा बारावी पास असणे आहे. बारावीनंतर तुम्ही फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा करू शकता तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा या स्तरावरील फिजिओथेरपी कोर्स करण्यासाठी फार आवश्यक आहे. विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा विज्ञान विषयात किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे असते.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हा एक वर्षाचा कोर्स असतो तसेच या दोन्हीही स्तरावरील फिजिओथेरपीच्या कोर्ससाठी तुम्हाला गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देण्यात येतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सरासरी पगार हा साडेपाच लाख एवढा असतो.
डिप्लोमा इन फिजिओथेरपी या कोर्सचे काही प्रकार
- डिप्लोमा इन फिजिओथेरपी टेक्निशियन
- पीजी डिप्लोमा इन फिजिओथेरपी एज्युकेशन
- पीजी डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिजिओथेरपी
अंडर ग्रॅज्युएट इन फिजिओथेरपी कोर्सेस
युजी फिजियोथेरेपी ह्या कोर्समध्ये भारतात सर्वात लोकप्रिय कोर्सेस म्हणजे बॅचलर इन फिजिओथेरपी आणि असे बरेचसे कोर्सेस आहेत.
बॅचलर कोर्स साठी पात्रता निकष म्हणजे विद्यार्थ्याचे वय हे सतरा वर्ष असणे अनिवार्य आहे. व विद्यार्थ्याला विज्ञान शाखेतून 50 टक्के गुण असणे फार महत्त्वाचे आहे. व या कोर्ससाठी अनिवार्य विषय म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवनशास्त्र आहेत.
या कोर्ससाठी प्रवेश हा गुणवत्ता यादीवर केला जातो. हा कोर्स करण्यासाठी आय.पी.यु.सी.इ. टी, बीसीईसीई, आई.एम.जे.ई.ई, ह्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विविध सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये नोकरी करू शकता.
हा कोर्स केल्याने तुम्हाला सरासरी पगार हा जवळजवळ दोन ते आठ लाख एवढा असतो.
अंडरग्रॅज्युएटिओथेरपी मध्ये करता येणारे विविध कोर्सेस
- बॅचलर इन फिजिओथेरपी
- बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिओथेरपी
- बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिशियन असिस्टंट
- बॅचलर इन रिहाबिलिटेशन थेरपी
- बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरेपी
पोस्ट ग्रॅज्युएट इन फिजिओथेरपी कोर्स
पीजी ह्या कोर्स कालावधी दोन वर्षांचा असतो. ह्या कोर्ससाठी पात्रता निकष म्हणजे विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून बारावी ही 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे.
या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट पीजी, ए.आय.ए.एच.सी.इ.टी, सीएमसी वेल्लोर टेस्ट, सेंट जॉन्स एंट्रन्स टेस्ट, जामिया हमदर्द एंट्रन्स टेस्ट ह्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
पोस्ट ग्रॅज्युएट इन फिजिओथेरपी मधील काही प्रसिद्ध कोर्सेस
- मास्टर ऑफ फिजिओथेरपी इन न्यूरो फिजिओथेरपी
- एम.पी.टी यूरोलॉजी कोर्स
- एम.पी.टी कार्डिओरेस्पिरेटरी कोर्स
- एम.पी.टी स्पोर्ट्स फिजिओथेरपी
- मास्टर ऑफ फिजिओथेरपी इन मस्क्युलोस्केलेटल
- मास्टर ऑफ फिजिओथेरपी इन कम्युनिटी फिसिओथेरपी
डॉक्टरेट इन फिजिओथेरपी कोर्स
या कोर्सचा कालावधी हा तीन ते पाच वर्ष एवढा असतो. पदवी घेतलेल्या उमेदवारांना डॉक्टरेट इन फिजिओथेरपी हा कोर्स करता येतो व ह्या कोर्ससाठी यूजीसी सी.इ.टी, व नायपर पीएचडी ह्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
फिजिओथेरपी साठी भारतातील काही उत्कृष्ट कॉलेजेस
- सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगलोर
- एम एस रमय्या मेडिकल कॉलेज, बेंगलोर
- इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बनारस हिंदू युनिव्हर्सिटी.
- हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च.
- श्री गुरुगोविंद सिंग ट्रायसेंटरी युनिव्हर्सिटी.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- प्रतापगड किल्ल्याचा इतिहास
- राजगड किल्ल्याचा इतिहास
- विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
- मालेगाव किल्ल्याचा इतिहास
FAQ
फिजिओथेरपीचे विद्यार्थी काय अभ्यास करतात?
फिजिओथेरपी हा एक कोर्स आहे जो शारीरिक हालचालींच्या पद्धती लागू करण्याशी संबंधित आहे. फिजिओथेरपी हा एक कोर्स आहे जो विद्यार्थ्यांना मानवी शरीरशास्त्रासह कार्य करण्यास अनुमती देतो. हे करिअरच्या अनेक संधी प्रदान करते आणि शरीराच्या संदर्भात नवीन कौशल्ये शिकण्यास मदत करते.
फिजिओथेरपीमध्ये कोणता कोर्स सर्वोत्तम आहे?
बीपीटी आणि बीएससी फिजिओथेरपी हे १२वी नंतरचे दोन लोकप्रिय फिजिओथेरपी कोर्स आहेत. प्रवेशानंतर फिजिओथेरपी अभ्यासक्रमांसाठी एमपीटी (न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, स्पोर्ट्स सायन्स इत्यादीसारख्या विविध स्पेशलायझेशनमध्ये उपलब्ध) आणि फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा हे पर्याय आहेत.
फिजिओथेरपिस्ट काय शिकतात?
फिजिओथेरपी पदवीचा एक भाग म्हणून, तुम्ही फिजिओथेरपीच्या व्यावसायिक सराव आणि आरोग्य समस्यांची तपासणी आणि निदान यासारख्या क्षेत्रांमध्ये विषय-विशिष्ट कौशल्ये मिळवण्याची अपेक्षा कराल; पुराव्यावर आधारित आरोग्य सरावाची तत्त्वे आणि नैतिकता आणि पुनर्वसन तत्त्वांमध्ये.
फिजिओथेरपी ही पदवीपूर्व पदवी आहे का?
बॅचलर ऑफ फिजिओथेरपी किंवा बीपीटी हा एक अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो मानवी शरीराच्या संरचनेशी संबंधित आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा असून, कार्यक्रमाचा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करणे आवश्यक आहे.
फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स म्हणजे काय?
फिजिओथेरपीमधील पदव्युत्तर पदवी , पदव्युत्तर पदवीधारकांना शारीरिक बिघडलेले कार्य, वेदना कमी करण्यासाठी आणि पुढील अपंगत्व टाळण्यासाठी उपचारांच्या अभ्यासक्रमांची योजना आणि अंमलबजावणी करण्याचे कौशल्य सुसज्ज करतात . संबंधित पदव्युत्तर तज्ञांमध्ये मॅनिपुलेटिव्ह फिजिओथेरपी आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपी यांचा समावेश होतो.
फिजिओथेरपी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?
फिजिओथेरपी म्हणजे रुग्णाची हालचाल, कार्य आणि कल्याण पुनर्संचयित करणे, देखरेख करणे आणि त्याचा पुरेपूर फायदा करून घेणे . फिजिओथेरपी शारीरिक पुनर्वसन, दुखापती प्रतिबंध आणि आरोग्य आणि फिटनेस द्वारे मदत करते.