About Us

नमस्कार ! माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी इथे तुमच्यासाठी मराठी मध्ये निबंध , भाषण , इतिहास तसेच महान व्यक्तींची यशोगाथा इथे प्रकाशित करणार आहेत. निबंधाबद्दल माझी अजून एक website आहेत तिचे नाव आहेत प्यारी खबर . या website मध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा वापरली गेली आहेत.

हि website मी इतरांना मदत करण्यासाठी तयार केली आहेत जसे जे विद्यार्थी आहेत त्यांना निबंध आणि भाषणांची आवश्यकता असते तर ते या website वरून माहिती काढून ते परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या निबंधांची तयारी करू शकते.

माझे प्रेरणास्त्रोत :-

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम , संदीप माहेश्वरी , चेतन भगत .

माझ्याबद्दल :-

माझे नाव :-  प्रमोद तपासे

माझे शिक्षण :- एम.कॉम. , एम.बी.ए.

माझे छोटेसे गांव :- रामपूर, तह-राजुरा, जिल्हा -चंद्रपूर .

माझा इमेल :- [email protected]