ओलिम्पियाड पारिक्षेची संपूर्ण माहिती Olympiad Exam Information In Marathi

Olympiad Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये ओलिंपियाड परीक्षेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती (Olympiad Exam Information In Marathi) जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही या लेखनाला शेवटपर्यंत वाचावे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल.

Olympiad Exam Information In Marathi

ओलिम्पियाड पारिक्षेची संपूर्ण माहिती Olympiad Exam Information In Marathi

मित्रांनो सध्याचे युग हे कॉम्पिटिशनचा युग आहे. जर तुम्हाला या युगात प्रोग्रेस करायचा असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून तुम्हाला तुमचे स्किल्स (Skills) मध्ये इम्प्रूमेंट करायचा आहे. जेणेकरून तुम्ही इतके Capable होऊ शकणार की तुम्ही पूर्ण जगाशी कंपीट करू शकाल.

तुम्हाला तुमचे पोटेन्शिअल दाखवण्यासाठी नॅशनल (National) आणि इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झाम (International Olympiad Exam) घेतले जातात. यामधून विद्यार्थ्यांमध्ये काय स्किल्स आणि Talent आहे ते इथे पाहिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच ऑलिंपियाड परीक्षांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असते. कारण या परीक्षेमुळे विद्यार्थी स्वतःमध्ये improvement करू शकेल.

ओलिंपियाड परिक्षा काय आहे? | Olympiad Exam Information In Marathi

मित्रांनो ऑलिंपियाड हे एक पॉप्युलर आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम (Competitive Exam) आहे. ही एक्झाम पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. ओलंपियाड सारख्या परीक्षांना पास करणे एक विद्यार्थ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि त्या विद्यार्थ्यांचा विजन आणि टार्गेट या परीक्षेला पास करण्यासाठी खूप मोठे होऊन जाते कारण ही परीक्षा प्रतिष्ठीत (Reputed) आहे. ही परीक्षा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. ही परीक्षा सायन्स, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स सारख्या विषयावर घेतली जाते आणि यामध्ये काही प्रश्न शाळेच्या सिल्याबस चा आधारावर असतात.

भारतात असणारे खूपच फाउंडेशन ओलंपियाड परीक्षा घेत असतात. कारण जे विद्यार्थ्यांमध्ये दडलेलं टॅलेंट आहे त्या टॅलेंटला बाहेर आणण्याचे काम ओलिम्पियाड परीक्षा करत असते. ओलंपियाड परीक्षेतून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आणि एक चांगलं भविष्य तो विदयार्थी निर्माण करू शकेल.

जास्त तर, ओलंपियाड परीक्षा या शाळेच्या माध्यमातूनच घेतल्या जातात. पण काही परीक्षा असे आहेत की ज्यासाठी तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकतात. जे विद्यार्थी ओलिम्पियाड परीक्षा पास होतात त्यांना मेडल सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप ही दिली जाते.

भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या 10 महत्त्वाच्या ओलंपियाड परीक्षा : 10 Important Olympiad Exams in Marathi

1) SOF ( Science Olympiad Foundation) –

ही भारताची हे प्रसिद्ध शाखा आहे. ज्याद्वारे ओलंपियाड परीक्षा घेतली जात असते. या परीक्षा 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. या फाउंडेशन द्वारे या परीक्षेला इतर विषय घेतले जातात.

  • इंटरनॅशनल जनरल नॉलेज ओलंपियाड International General Knowledge Olympiad (IGKO).
  • इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड International English Olympiad (IEO)
  • नॅशनल सायन्स ओलंपियाड National Science Olympiad (NSO)
  • नॅशनल सायबर ओलंपियाड National Cyber Olympiad (NCO)
  • इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड International Mathematics Olympiad (IMO)
  • नॅशनल सायन्स ओलंपियाड National Science Olympiad (NSO)
  • इंटरनॅशनल कॉमर्स ओलंपियाड International Commerce Olympiad (ICO)

तुम्ही या परीक्षेचे संपूर्ण डिटेल्स SOF च्या ऑफिशियल वेबसाईट www.sofworld.org वर पाहू शकता. इथून तूम्ही Olympiad परिक्षेची संपूर्ण माहिती घेऊ शकतात.

2) CREST Olympiad (Online Olympiad Exams)

ही परीक्षा KG पासून ते क्लास 10th च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेमध्ये एकूण 6 विषय घेतले जातात.

  1. क्रेस्ट मॅथेमॅटिक ओलंपियाड Crest Mathematics Olympiad (CMO)
  2. क्रेस्ट सायन्स ओलंपियाड Crest Science Olympiad (CSO)
  3. क्रेस्ट रीजनिंग ओलंपियाड Crest Reasoning Olympiad (CRO)
  4. क्रेस्ट इंटरनॅशनल स्पेल बी Crest International Spell Bee (CSB)
  5. क्रेस्ट सायबर ऑलिम्पियाड Crest Cyber Olympiad (CCO)
  6. बेस्ट इंग्लिश ओलंपियाड Crest English Olympiad (CEO)

मित्रांनो तुम्ही क्रेस्ट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती www.crestolympiad.com या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

3) Silver Zone Foundation

ही एक एनजीओ आहे जी स्कूल लेवल वर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेत असते . सिल्वर झोन फाउंडेशन ही एनजीओ नॅशनल लेव्हल (National Level) आणि इंटरनॅशनल लेव्हलवर (International Level) परीक्षा घेत असते. ही एका एका वर्षात वेगवेगळ्या वेळेनुसार 9 ओलंपियाड परीक्षा (Olympiad Exam) घेत असते.

  • इंटरनॅशनल इन्फर्मातीकस ओलिंपियाड International Informatics Olympiad (IIO)
  • इंटरनॅशनल ओलंपियाड ऑफ सायन्स International Olympiad of Science (IOS)
  • इंटरनॅशनल ओलंपियाड ऑफ मॅथेमॅटिक्स International Olympiad of Mathematics (IOM)
  • इंटरनॅशनल सोशल स्टडीज ओलंपियाड International Social Studies Olympiad (ISSO)
  • इंटरनॅशनल ओलिंपियाड ऑफ इंग्लिश लैंग्वेज International Olympiad of English Language (IOEL)
  • इंटरनॅशनल फ्रेंच लँग्वेज ओलंपियाड International French Language Olympiad (IFLO)
  • सिल्वर झोन ऑल इंडिया हिंदी ओलंपियाड Silver Zone All India Hindi Olympiad (ABHO)
  • स्मार्ट किड जनरल नॉलेज ओलंपियाड Smart Kid General Knowledge Olympiad (SKGKO)
  • इंटरनॅशनल टॅलेंट हंट ओलंपियाड International Talent Hunt Olympiad (ITHO)

मित्रांनो या परीक्षेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.silverzone.com या सिल्वर झोनच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता.

4) ASSET Olympiad

ऍसिड ओलंपियाड मध्ये परीक्षा ही भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलवर UAE च्या विद्यार्थ्यांसाठी Asset Talent Research द्वारे परीक्षा घेतली जाते. ही कंपनी जगातील सर्वात मोठया असेसमेंट कंपनी मधील एक आहे. Assessment of Scholastic Skills Through Educational Testing म्हणजे यामध्ये इंग्लिश, सायन्स आणि Maths च्या विषयी ऐवजी हिंदी आणि सोशल स्टडीज विषय पण घेतला जातो.

ही परीक्षा भारत सिंगापूर, UAE आफ्रिका आणि Gulf सारख्या देशांमध्ये घेतली जाते. जर तुम्हाला या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही www.assettalentsearch.com या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतात.

5) ICAS किंवा IAIS Olympiad

IAIS ला International Assessments for Indian School म्हणून ओळखले जाते आणि ICAS ला International Competitions And Assessments for Schools च्या नावाने ओळखले जाते. आय सी एस ची परीक्षा सेकंडरी लेव्हलच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि इंटरनॅशनल लेव्हलवर घेतली जाते.

या परीक्षेला ऑस्ट्रेलियाच्या Educational Assessments Australia (EAA ) यांच्याद्वारे सुपरवाईस केले जाते. जो UNSW Global म्हणजे University of New South Wales चा एक भाग आहे भारतामध्ये याची 4 मुख्य विषय घेतले जातात

  • आयआयएस सायन्स | IAIS Science
  • आयआयएस इंग्लिश | IAIS English
  • आयआयएस मॅथेमॅटिक्स | IAIS Mathematics
  • आयआयएस डिजिटल टेक्नॉलॉजीस | IAIS Digital Technologies

6) HBCSE Olympiad

HBCSE म्हणजे Homi Bhabha Center for Science Education यामध्ये मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, अस्ट्रोनोमी, फिजिक्स आणि ज्युनियर सायन्स चे विषय ओलंपियाड परीक्षेमध्ये घेतले जातात. ही परीक्षा हायर सेकंडरी लेवल च्या (Higher Secondary Level) विद्यार्थ्यांसाठी घेलती जाते आणि यामध्ये 2 फॉर्म असतात.

HBCSE IMO (International Mathematical Olympiad) यामध्ये 6 स्टेजेस मध्ये परिक्षा घेतले जात असते. ज्यामध्ये 5 स्टेजेस हे भारताच्या HBCSE परीक्षेद्वारे घेतले जातात.

तुम्ही या परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती www.olympiads.hbcse.tifr.res.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

7. Unicus Olympiad (Summer Olympiad Exams)

Unicus Olympiad ही भारतात उन्हाळ्यामध्ये घेण्यात येणारी सर्वात पहिली परीक्षा म्हणजेच Summer Olympiad Exams असतात. ही परीक्षा उन्हाळ्यामध्ये घेतली जाते यामध्ये एकूण 6 सब्जेक्ट घेतले जातात

  • युनिकस क्रिटिकल थिंकिंग ओलिंपियाड Unicus Critical Thinking Olympiad (UCTO)
  • युनिकल्स जनरल नॉलेज ओलिंपियाड Unicus General Knowledge Olympiad (UGKO)
  • ० युनिकल्स सायन्स ओलंपियाड Unicus Science Olympiad (USO)
  • ० युनिकल्स सायबर ओलंपियाड Unicus Cyber Olympiad (UCO)
  • ० युनिकल्स इंग्लिश ओलंपियाड Unicus English Olympiad (UEO)
  • ० युनिकल्स मॅथेमॅटिक्स ओलंपियाड Unicus Mathematics Olympiad (UMO)

मित्रांनो जर तुम्हाला या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्ही www.unicusolympiads.com या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती प्राप्त करू शकतात.

8) Unified Council Olympiad

या परीक्षेसाठी भारत , KSA, ओमान इराण टांझानिया, कतर, UAE, कुवेत, नेपाळ आणि इंडोनेशिया सारख्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. ही परीक्षा तीन विषयांमध्ये घेतली जात असते.

  • युनिफाईड सायबर ओलंपियाड Unified Cyber Olympiad (UCO)
  • युनिफाईड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड Unified International Mathematics Olympiad (UIMO)
  • युनिफाईड इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड Unified International English Olympiad (UIEO)

याव्यतिरिक्त युनिफाईड इंडियन शाळेसाठी National Level Science Talent Search Examination (NLSTSE) द्वारे सुद्धा परीक्षा घेतल्या जातात तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती www.unifiedcouncil.com या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

9) इंडियन टैलेंट ओलिंपियाड Indian Talent Olympiad

ITO म्हणजेच इंडियन टैलेंट ओलिंपियाड द्वारा ओलंपियाड परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेमध्ये एकूण 10 विषय असतात.

  • इंटरनॅशनल Maths ओलंपियाड International Math’s Olympiad (IMO)
  • इंग्लिश इंटरनॅशनल ओलंपियाड English International Olympiad (EIO)
  • इंटरनॅशनल सायन्स ओलंपियाड International Science Olympiad (ISO)
  • इंटरनॅशनल कॉम्प्युटर ओलंपियाड International Computer Olympiad (ICO)
  • इंटरनॅशनल ड्रॉइंग ओलंपियाड International Drawing Olympiad (IDO)
  • जनरल नॉलेज इंटरनॅशनल ओलंपियाड General Knowledge International Olympiad (GKIO)
  • इंटरनॅशनल स्पेल ई ओलंपियाड International Spell E Olympiad (ISEO)
  • नॅशनल सोशल स्टडीज ओलंपियाड National Social Studies Olympiad (NSSO)
  • नॅशनल किंडर गार्डन ओलंपियाड National Kindergarten Olympiad
  • नॅशनल एस्से ओलंपियाड National Essay Olympiad (NESO)

याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.indiantalent.org या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन मिळवू शकतात.

10. Indian Computing Olympiad

IARCS म्हणजेच Indian Association for Research in Computing Science द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एक्झाम आहे. याद्वारे चार विद्यार्थ्यांचे चार विद्यार्थ्यांचे टीम निवडली जाते जी भारताला इंटरनॅशनल ओलंपियाड फोर इन्फॉर्मेशन म्हणजेच आयओआय (IOI) वर प्रदर्शित करते. या व्यतिरिक्त फिजिक्स केमिस्ट्री Maths बायोलॉजी आणि एस्ट्रॉनॉमी विषय पण सायन्स ओलंपियाड मध्ये घेतले जातात. भारतामध्ये होणारे ओलंपियाड परिषदेची संख्या जास्त आहे ज्यामध्ये आपण दहा महत्त्वाचे परीक्षा घेतले आहे जर तुम्हाला या मधले आणखी काही इम्पॉर्टंट परीक्षांचे नाव सांगायचं ते तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकतात

  • टेरिंग ओलिंपियाड किंवा ग्रीन ओलंपियाड एक्झाम TERIIN Olympiad/Green Olympiad Exams
  • नोफ ओलंपियाड एक्झाम NOF Olympiad Exam
  • साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ओलंपियाड Southeast Asian Mathematics Olympiad (SEAMO)
  • नॅशनल इकॉनॉमिक्स ओलंपियाड National Economics Olympiad
  • हमिंग बर्ड एज्युकेशन ओलंपियाड आणि एडूहिल फाउंडेशन Humming Bird Education Olympiad and Eduheal Foundation
  • इंटरनॅशनल लाईफ स्किल ओलंपियाड. International Life Skill Olympiad

जर तुम्हाला या परीक्षेबद्दल अधिक माहिती घ्यायची आहे तर तुम्ही www.iarcs.org.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

ऑलिम्पियाड परीक्षा महत्त्वाची का आहे?

अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित, विज्ञान, संगणक तंत्रज्ञान किंवा इंग्रजी भाषा यासारख्या विषयांतील कौशल्य शिकण्यास प्रोत्साहन मिळते . ऑलिम्पियाड विद्यार्थ्यांना त्यांच्या देशव्यापी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील कामगिरीच्या आधारे त्यांची ताकद आणि कमकुवतपणाचे विश्लेषण करण्यास मदत करते.

जगातील सर्वोत्तम ऑलिम्पियाड कोणते आहे?

इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (IMO) हे प्री-युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी एक गणितीय ऑलिम्पियाड आहे आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडमधील सर्वात जुने आहे. ही जगातील सर्वात प्रतिष्ठित गणितीय स्पर्धांपैकी एक आहे. पहिला IMO 1959 मध्ये रोमानियामध्ये आयोजित करण्यात आला होता.

ऑलिम्पियाड परीक्षेत किती स्तर असतात?

नॅशनल ऑलिम्पियाड कार्यक्रम विज्ञान आणि गणित या दोन्हीसाठी पाच आणि सहा-टप्प्यांची प्रक्रिया करतो, जरी प्रक्रिया अगदी एकसारख्या नसतात.

आपण ऑलिम्पियाड परीक्षा ऑनलाइन देऊ शकतो का?

ISTSE - ऑनलाइन (थेट/वैयक्तिक उमेदवारांसाठी): इंडियन स्कूल टॅलेंट शोध परीक्षा (ISTSE) ऑनलाइन ही भारताची आवडती आणि सर्वात लोकप्रिय ऑनलाइन ऑलिम्पियाड परीक्षा आहे . ही परीक्षा इयत्ता 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेत कोणताही विद्यार्थी सहभागी होऊ शकतो कारण ही परीक्षा सर्वांसाठी खुली आहे.

गणित ऑलिम्पियाड स्पर्धा म्हणजे काय?

गणित ऑलिम्पियाड स्पर्धांचे उद्दिष्ट गणितामध्ये रुची वाढवणे आणि संघ-आधारित स्पर्धांद्वारे सहभागींची गणितीय कौशल्ये सुधारणे हे आहे . ते इयत्ता 4 ते 12 मधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात आहेत.

Leave a Comment