UPSC Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये यूपीएससी परीक्षे बद्दल माहिती (upsc information in marathi) जाणून घेणार आहोत. यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात मोठी परीक्षा आहे. मित्रांनो दरवर्षी लाखो मुलं यु पी एस सी परीक्षेसाठी अप्लाय करता आणि त्यामधून 1000 – 2000 मुलांचा सिलेक्शन होत असतं. मित्रांनो यूपीएससी परीक्षेसाठी प्रत्येक राज्यातील आणि प्रत्येक शहरातील विद्यार्थी हा या परीक्षेसाठी तयारी करत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की त्यांना मोठे होऊन अधिकारी व्हायचं आहे आणि अधिकारी होण्यासाठी यूपीएससी ची परीक्षा ही सर्वात मोठी परीक्षा आहे.
यूपीएससी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती UPSC Exam Information In Marathi
मित्रांनो प्रत्येक मुलाचे स्वप्न असतं की मोठे होऊन अधिकारी व्हायचं. काहींचं स्वप्न हे जिल्हाधिकारी होण्याचं असतं तर काहींचं आयपीएस तर काहींना रेवेन्यू सर्विस ऑफिसर होण्याच स्वप्न असतं. यूपीएससी परीक्षा ही वेगवेगळ्या अधिकारी पदांसाठी घेतली जाते आणि त्यामध्ये सर्वात मोठे अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर आयपीएस आणि आयआरएस अधिकारी असतात. यूपीएससीच्या परीक्षेतून दरवर्षी IAS परीक्षेसाठी लाखो मुलं अप्लाय करतात आणि त्यामधून काही मुलांचे सिलेक्शन होत असते आणि सिलेक्शन हे त्यांच्या रँकिंग नुसार ठरत असते.
यूपीएससीची परीक्षा ही मुख्यतः तीन टप्प्यांमध्ये घेतली जात असते.
1) Prelims Exam (पूर्वपरीक्षा)
2) Mains Exam (मुख्य परीक्षा)
3) Interview (मुलाखत)
UPSC परीक्षा पास होण्यासाठी हे तिन्ही टप्पे पास करणे आवश्यक आहे.
यूपीएससी ची परीक्षेचा तयार करणारा उमेदवार जर त्याने प्रिलिम्स परीक्षा (prelima exam) पास केली मेन्स परीक्षा (mains exam) ही पास केली आणि इंटरव्यू मध्ये फेल झाला तर त्याला सुरुवातीपासून तयारी करावी लागते.
मित्रांनो तुम्हाला ही यूपीएससी परीक्षेची तयारी करायची असेल पण माहित नाही की यूपीएससी चा इतिहास काय आहे? यूपीएससी साठी काय पात्रता लागते? तर या लेख मध्ये आम्ही यूपीएससी बद्दल संपूर्ण माहिती दिलेले आहे.
Upsc Information in Marathi | यूपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती
यूपीएससी चा फुल फॉर्म युनियन पब्लिक सर्विस कमिशन आहे यूपीएससी परीक्षा भारतातील सर्वात कठीण आणि सर्वात मोठी परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा ही नागरी सेवा आयोगामार्फत घेतले जाते. यूपीएससीच्या परीक्षेतून खूप वेगवेगळे प्रकारचे अधिकारी पदाचे परीक्षा घेतल्या जातात आणि ही परीक्षा भारत सरकार द्वारे घेतले जाते.
यूपीएससी परीक्षा सिविल सर्विस एक्झामिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. यूपीएससी परीक्षा ही आयएएस म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस ज्याला आपण मराठी जिल्हाधिकारी म्हणतो या पदासाठी देखील युपीएससी परीक्षाही प्रसिद्ध आहे. यूपीएससी परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाते त्यात पहिला म्हणजे प्रिलिम्स परीक्षा आणि दुसरे मेन्स परीक्षा असते.
यूपीएससीच्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात आणि मुख्य परीक्षेत म्हणजेच मेन्स परीक्षेत तुम्हाला निबंध आणि मोठे उत्तरे लिखाण स्वरूपात द्यावे लागतात.
यूपीएससी परीक्षा ही mostly या तीन पोस्टसाठी जाणली जाते. 1) जिल्हाधिकारी (IAS) 2) आयपीएस (IPS) 3) आईआरएस (IRS)
यूपीएससीचा इतिहास | Upsc history in Marathi
यूपीएससी परीक्षेचा निर्णय हा ब्रिटिश काळामध्ये घेण्यात आला आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1854 मध्ये नागरी सेवेची परीक्षेचा प्रस्ताव मांडला.
सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय सिविल सेवेची परीक्षा ही लंडनमध्ये घेतली जायची. तसेच सन 1864 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ यांनी सिविल सेवेची परीक्षा पास केली.
1 ऑक्टोंबर 1926 मध्ये युनियन पब्लिक सर्विस कमिशनचा प्रस्ताव भारतामध्ये मांडण्यात आला तेव्हा सर रोज बारकर हे गृह नागरी सेवेचे लंडनमध्ये पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या या प्रस्तावामुळे 26 जानेवारी 1950 रोजी फेडरल पब्लिक सर्विस कमिशन ला युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणून नामांकित केले गेले. त्यामुळे केंद्रीय आयुक्ताने या परीक्षा सरकारी नोकरी परीक्षा म्हणून घोषित करण्यात आल्या.
यूपीएससी द्वारे कोण-कोणत्या परीक्षा घेतल्या जातात?
यूपीएससी परीक्षेतील घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे नावे खालील प्रमाणे दिलेले आहेत:
- इंडियन सिविल सर्विसेस एक्झामिनेशन (आयसीएससी) ज्यामधून आयएएस, आयपीएस आणि आयआरएस सारख्या परीक्षा घेतल्या जातात.
- इंडियन इकॉनोमिक सर्विस ((IES)
- नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए ची परीक्षा ही यूपीएससी मार्फत घेतली जाते
- इंडियन फॉरेस्ट सर्विस (IFS)
- कम्बाईन जिओ सायंटिस्ट आणि जिओलॉजी एक्झामिनेशन
- इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस एक्झामिनेशन यूपीएससी मार्फत घेतली जाते
- इंडियन इंजीनियरिंग सर्विसेस एक्झामिनेशन
- सेंट्रल आर्म पोलीस फॉर्सेस
- कम्बाईन डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन
- UPSC EPFO, इतर परीक्षांसाठी विविध भरती चाचण्या
- कम्बाईन मेडिकल सर्विसेस एक्झामिनेशन
यूपीएससी पदांचे नावे | यूपीएससी तीन प्रकारचे पदांची नावे
- ऑल इंडिया सिविल सर्विसेस (All India Civil Services)
- आयएएस अधिकारी (Indian Administrative Service (IAS) )
- आयपीएस अधिकारी (Indian Police Service (IPS) )
- इंडियन फॉरेस्ट सर्विस ( Indian Forest Service (IFoS) )
- ग्रुप ए साठी नागरी सेवेची परीक्षा
- आयएफएस अधिकारी (Indian Foreign Service (IFS)
- इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्विस (Indian Audit and Accounts Service (IAAS)
- इंडियन सिविल अकाउंट सर्विस (Indian Civil Accounts Service (ICAS)
- इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्विस (Indian Corporate Law Service (ICLS)
- इंडियन पोस्टल सर्व्हिस (Indian Postal Service (IPoS)
- इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस (Indian Defence Accounts Service (IDAS)
- इंडियन डिफेन्स इस्टेट सर्विस (Indian Defence Estates Service (IDES)
- रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (Railway Protection Force (RPF)
- इंडियन इंफॉर्मेशन सर्विस (Indian Information Service (IIS)
- इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्विस (Indian Railway Traffic Service (IRTS)
- इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस (Indian Railway Accounts Service (IRAS)
- इंडियन ट्रेड सर्विस (Indian Trade Service (ITS)
- इंडियन रेल्वे पर्सनल सर्विस (Indian Railway Personnel Service (IRPS)
- इंडियन ऑडनेन्स फॅक्टरी सर्विस (Indian Ordnance Factories Service (IOFS)
- इंडियन कम्युनिकेशन अँड फायनान्स सर्विस (Indian Communication Finance Services (ICFS)
- इंडियन रेवेन्यू सर्विस (Indian Revenue Service (IRS)
यूपीएससी परीक्षेसाठी काय पात्रता असते? | upsc eligibility information in marathi
यूपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पैकी सगळ्या क्रायटेरिया फॉलो करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्हाला यूपीएससी परीक्षा देता येणार नाही.
यूपीएससी परीक्षेसाठी वय हे 21 वर्ष असणे अनिवार्य आहे. 21 वर्षे ते 32 वर्षापर्यंत विद्यार्थी या यूपीएससी परीक्षेसाठी प्रयत्न करू शकता. आणि एससी एसटी ओबीसी च्या विद्यार्थ्यांना 35 वर्षापर्यंत परीक्षा देता येते.
यूपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्याने सरकार नामांकित कॉलेज आणि विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. यूपीएससीची परीक्षा देणारा विद्यार्थी हा भारतीय असायला पाहिजे. इतर देशाचे विद्यार्थी यूपीएससी ची परीक्षा देऊ शकत नाही.
यूपीएससीच्या परीक्षेसाठी कसे अप्लाय करायचे?
1) तुम्ही यूपीएससीच्या upsconline.nic.in. या
ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचे आहे
2) एक्झाम नोटिफिकेशन व तुम्ही क्लिक करायचे आहे.
3) त्यानंतर आपला ऑनलाईन लिंक वर तुम्ही क्लिक करायचे आहे.
4) तुमचे संपूर्ण बेसिक डिटेल भरून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि पेमेंट सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता.
मित्रांनो जर तुम्हाला आमचा यूपीएससी बद्दल माहितीचा (upsc marathi information in marathi) चा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना यूपीएससी परीक्षेबद्दल माहिती मिळेल.
FAQ :-
युपीएससी चा फुल फॉर्म काय आहे?
Union Public Service Commission हा upsc चा Full Form आहे.
यूपीएससीची परीक्षा ही कोण कोणत्या भाषांमध्ये घेतली जाते?
यूपीएससीची परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी हिंदी गुजराती तमिळ तेलगू अन्य ऑप्शनल भाषा तुम्ही निवडू शकता आणि या भाषेमध्ये पेपर देऊ शकतात.
यूपीएससी परीक्षेचा इंटरव्यू कोणत्या भाषेत घेतला जातो?
यूपीएससीचा इंटरव्यू घेणारे बोर्ड हे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारतात व त्यामुळे तुम्हाला इंग्रजी येणे सुद्धा गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये हिंदी किंवा मराठी मध्ये इंटरव्यू देऊ शकतात त्यासोबतच इंग्रजी सुद्धा तुम्हाला येणे अनिवार्य आहे.
Sir Indian foreign service ya exam var pan lekh banwa ki IFS
okay