CET Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपण हया लेख मध्ये CET परिक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हया लेख ला शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण महिती मिळेल. सीईटी काय आहे? सीईटी चा अभ्यास कसा करावा? याची संपूर्ण माहिती तुम्हाला हया लेख मध्ये दिलेली आहे.
CET परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती CET Exam Information In Marathi
मित्रांनो तुमच्यापैकी अनेक लोकांनी सरकारी नोकरीची तयारी केली असेल आणि तुम्ही अनेक पेपर दिले असतील. ज्यामध्ये तुम्हाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊन पेपर द्यावा लागतो.
तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्रपणे तयारी करावी लागते आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रत्येक नवीन पेपरसाठी मनाला तयार ठेवावे लागते.त्यामुळे अशा काही गोष्टींचे ओझे विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने सीईटी entrance Exam तयार केली आहे.
CET म्हणजे काय असते?
भारत सरकारने बँक, एसएससी, रेल्वे परीक्षेत बसण्यासाठी सीईटी entrance Exam ची सूरवात केली आहे. सुरवातीला ssc , banking सारख्या परीक्षेत बसण्यासाठी वेगवेगळया परिक्षा द्यावा लागायचा सध्याच्या काळात इतर Exam न देता तुम्हाला CET परीक्षा द्यावी लागते ज्याला सामान्य प्रवेश परिक्षा म्हटले जाते.
पूर्वी हया तिन्ही परीक्षांना बसण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरावा लागत होता. त्यानंतर प्रत्येक बोर्डाच्या प्रत्येक नोकरीसाठी पूर्वपरीक्षा द्यावी लागायची, त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण पडत होता. मात्र आता तुम्हाला या तीन बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला एकच प्राथमिक परीक्षा द्यावी लागेल आणि एकच अर्ज भरावा लागेल.
ही परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी NRA (National Recruitment Agency) कडे असेल. सध्याचा काळात हया परीक्षांना आयोजित करण्यासाठी 20 हून अधिक Agencies आहेत. जे परीक्षांना आयोजित करतात. ज्या ठिकाणी विद्यार्थी प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे अर्ज करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पूर्व परीक्षा देतात. मात्र वर्ष 2021 पासून या तिघी परिक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी NDRA कडे देण्यात आली आहे.
CET चा फुल फॉर्म काय आहे?
CET म्हणजे एक entrance Exam आहे हे तर तुम्हाला माहित आहेच. पण Cet चा फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला नक्की माहित पाहिजे. CET चा फुल फॉर्म “Common entrance Test” असा होतो. ही Exam जवळपास सर्व केंद्र सरकारच्या नौकऱ्या मिळवण्यासाठी ही प्राथमिक परिक्षा घेण्यात येते.
या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारी करणे सोपे होईल आणि त्यांना होणाऱ्या प्रत्तेक परीक्षेसाठी वर्षभर कष्ट करण्याची गरज पडणार नाहीत फक्त पूर्वपरीक्षेसाठी तयारी करावी लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे ओझे कमी झाले.
CET चे प्रमुख मुद्दे | CET Exam Main Points
मित्रांनो तुम्हाला हे माहित असेलच की तिन्ही सरकारी नोकऱ्यांच्या बोर्डाची प्राथमिक परीक्षा सीईटीच्या स्वरूपात घेण्यात येते. तुम्ही CET परीक्षेचे तीन ही मुद्दे जाणून घ्यावेत की ह्या परीक्षेला दिल्यानंतर तुम्हाला कोणते फायदे मिळतील.
CET परीक्षेची सुरुवात 2001 पासून करण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थ्यांवर कुठलीही बंधन नसून तो जास्तीत जास्त वेळा परीक्षा देऊन त्याचे गुण वाढवू शकतो.
सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांची वैधता ही तीन वर्षाची असेल म्हणजेच तुम्हाला जो स्कोर मिळाला आहे तो स्कोर तुम्ही तीन वर्षासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वापरू शकता. यात युवकांनी परीक्षा कशा प्रकारे द्यावी हे निवडावे लागेल त्याला हवे असेल त्यानुसार तो पहिल्या वर्षी बँकिंग दुसऱ्या वर्षी एसएससी तिसऱ्या वर्षी रेल्वे ची परीक्षा देऊ शकतो भविष्यात बहुतांश सरकारी नोकऱ्या आपल्या कक्षेत आणणार असतो.
चला तर मित्रांनो आता आपण CET परीक्षेचे स्वरूप जाणून घेणार आहोत.
10 वी नंतर CET
मित्रांनो तुम्ही 10th पास झाल्यावर 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET देणे अनिवार्य आहे. यात CET देणारे विद्यार्थी यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते मग दहावीच्या गुणांच्या आधारावर त्यांना 11 वीत प्रवेश मिळतो.
CET परीक्षेचे स्वरूप:
1) CET परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाते.
2) CET चा paper एकूण शंभर गुणांचा असतो व यात पुढील विषयांचा समावेश होतो.
A) English – 25 Marks
B) Maths – 25 Marks
C) Science – 25 Marks
D) सामाजिक शास्त्र – 25 Marks
3) CET चा Paper सोडवण्यासाठी तुम्हाला एकूण 2 तास दिले जातात.
4) CET मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी असतात.
Exam 10th
Eligibility 10th
Total 100
Total Marks 100
Time – 2Hr
MHT – CET
बारावी Science मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी म्हणजेच Engineering आणि Medical Field मधिल महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी MHT CET परीक्षा देणे गरजेचे असते.
MHT CET साठीचा अभ्यासक्रम हा बारावी Science चा अभ्यासक्रमासारखाच असतो यात काही बदल नसतो. ही परीक्षा (MSBTE) म्हणजे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे घेतली जाते.
परीक्षेचे स्वरूप:
- Engineering मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र (Physics) आणि (Chemistry) रसायशास्त्र किंवा Math या तीनही विषयातील दोन विषयाचा पेपर द्यावा लागतो.
- Medical मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (Chemistry) रसायनशास्त्र आणि Economics अर्थशास्त्र किंवा जीवशास्त्र या तीनही विषयातील दोन विषयाचा पेपर देणें अनिवार्य असते.
- या परीक्षेमध्ये Negative Marking पद्धती वापरली जात नाही
यातील प्रत्येक पेपर संदर्भातील तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
1) जीवशास्त्र
जीवशास्त्र या विषयावर एकूण शंभर प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न हा एक मार्क साठी असतो. हा पेपर सोडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 90 मिनिटाचा वेळ मिळतो या पेपरमधील सर्व प्रश्न व पर्यायी स्वरूपाचे असतात.
- परीक्षा एमएचटी सी.इ.टी
- पात्रता बारावी (विज्ञान)
- प्रश्न संख्या १००(भौतिक+रसायन) + ५० (गणित/ जीवशास्त्र)
- एकूण गुण २००
- वेळ १८० मिनिट
2) भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र
- या परीक्षेत प्रत्येक विषयावर 50 प्रश्न विचारले जातात म्हणजेच एकूण दोन्ही विषयाचे 100 प्रश्न दिलेले असतात.
- प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळतो.
- प्रत्येक विद्यार्थ्याला हा पेपर सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा वेळ मिळतो या पेपरमध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
3) MAH . CET (MBA):
मित्रांनो एम एम एस किंवा एमबीए सारख्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बॅचलर डिग्री असणे महत्त्वाचे असते डिग्री झाल्यानंतर ही परीक्षा द्यावी लागते.
या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या रँकनुसार महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो ही परीक्षा (MSBTE) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे घेतली जाते.
परिक्षेसाठी पात्रता: Exam Eligibility
या परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री मध्ये 50% गुण असणे महत्त्वाचे असते तसेच मागासवर्गीय व विकलांग उमेदवारांना 45% इतकी मर्यादा असते.
या परीक्षेसाठी पात्र होण्याची वयोमर्यादा 21 वर्षे इतकी असते.
परीक्षेचे स्वरूप: Exam Eligibility
यामध्ये असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
- हया परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला दोन तासाचा वेळ दिला जातो.
- या परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातात
- या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही
- बरोबर उत्तराला एक गुण दिला जातो
- परीक्षेच्या प्रश्नांची वर्ग वारी नुसार
- Logical Reasoning: 75 Qualities
- Abstract Reasoning: 25 Qualities
- Quantitative Aptitude: 50 Qualities
- Verbal Ability/Reading Competition: 50 Qualities
- Exam MAH CET (MBA)
- Eligibility Bachelor’s Degree
- Question No. 200
- single quality 200
- Exam 2 Hr
४) MAH Bed. बी.एड. सीइटी :
ही परीक्षा बॅचलर डिग्री झाल्यानंतर बीएड साठी प्रवेश मिळवण्यासाठी द्यावे लागते. ही परीक्षा बी ए बी कॉम बीएससी एमबीए यांना शिक्षण बनण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. –
पेपर साठी असणारा सर्वसाधारण आराखडा पुढील प्रमाणे दिलेला आहे.
- या पेपरला देण्यासाठी तुम्हाला 90 मिनिट दिले जातात.
- हा पेपर एकूण शंभर गुणांचा असतो.
- या पेपरमध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण मिळतो.
- पेपर चे सर्व प्रश्न व पर्यायी स्वरूपाचे असतात.
- या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग केली जात नाही.
- या परीक्षेसाठी असणारा पेपर गुणांनुसार पुढीलप्रमाणे विभागला जातो.
शिक्षक योग्यता (education qualification) :
या विभागांमध्ये एकूण 30 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो.
सामान्य ज्ञान (Genetal Knowledge) :
या विभागांमध्ये एकूण 30 प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो
मानसिक क्षमता (mental capacity) :
या भागामध्ये एकूण 40 प्रश्न असतात यात प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क दिला जातो.
- Exam MAH B.Ed. ct
- Eligibility Bachelor’s Degree
- Question No. 100
- single quality 100
- Time – 90 minute
राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या सामान्य प्रवेश परीक्षा पुढीलप्रमाणे;
NATA – नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
CMAT- सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा
NCHMCT- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
JEE- संयुक्त प्रवेश परीक्षा
CLAT- सामान्य कायदा प्रवेश परीक्षा
NIFT- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
NEET- राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा
SSC – स्टाफ सेलेक्शन कमिशन
मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.