JEE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती JEE Exam Information In Marathi

JEE Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत की जे परीक्षा काय आहे त्याची तयारी कशी करावी परीक्षेचा सिल्याबस काय आहे? मित्रांनो तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या लेख मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर शेवटपर्यंत लेख वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल.

Jee Exam Information In Marathi

JEE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती JEE Exam Information In Marathi

मित्रांनो JEE परीक्षा ही भारतातील Top 10 परीक्षांमध्ये गणले जाते जेईई परीक्षा ही ऑनलाईन बेस परीक्षा असते JEE मधुन ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मध्ये उच्च शिक्षण घ्यायचे असते त्यांच्यासाठी JEE मेन्स ही परीक्षा असते ज्यातून ते विद्यार्थी आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. जेईई परीक्षेचा पहिला भाग हा आयआयटी परीक्षेला बसणारी एंट्रन्स एक्झाम शी जुळलेला असतो. परीक्षेचा स्कोर हा त्यांच्या रँक आणि मेरिट लिस्ट नुसार ठरवला जातो.

जेईई परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ट ऑनलाइन टेस्ट परीक्षा असते या परीक्षेतून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना NITs, IITs, CFTIs सारख्या सरकारी संस्थानांमध्ये त्यांच्या परीक्षेच्या मार्क्सनुसार त्यांना निवडले जाते. आणखी 2 लाख 50 हजार विद्यार्थी ज्यांनी jee मेन्स दिलेली असते त्यांना JEE परीक्षा पास करण्यासाठी jee ची दुसरी परीक्षा म्हणजे jee ची ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. जेईई ची परीक्षा ही मुख्यतः जून आणि जुलै महिन्यामध्ये घेतली जाते.

JEE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती | JEE Exam Information In Marathi

JEE परीक्षा ही संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. जे परीक्षाही एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतली जाते. JEE ला (Joint Enterance Exam) जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हटले जाते.

या परीक्षेचा उद्देश हा विद्यार्थ्यांना 26 IIIT, 31 NIT आणि 34 GFTI मध्ये एडमिशन घेऊन देण्याचा असतो. जेईई परीक्षा ही एकूण 300 गुणांची असते आणि जेईई परीक्षेचा कालावधी हा तीन तासांचा असतो. JEE परीक्षा ही दोन सत्रांमध्ये (Sessions) मध्ये घेतली जाते. JEE परीक्षा ही एक कॉम्प्युटर बेस्ट परीक्षा असते जिथे तुम्हाला कॉम्प्युटरवर बसून ही टेस्ट ऑनलाइन द्यावी लागते.

JEE परीक्षा ही एकूण 13 मिडीयम मध्ये घेतली जाते म्हणजेच ही परीक्षा 13 भाषांमध्ये देता येते ज्यात हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तमिळ आदि. सारख्या अन्य भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. तुम्ही JEE च्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in वर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकतात. जेई परीक्षेचे एक्झाम सेंटर हे तुम्ही एप्लीकेशन jee भरताना. तुमच्या आवडत्या शहरानुसार परीक्षा सेंटर निवडू शकता. तुम्हाला ज्या शहरात JEE ची परीक्षा द्यायची आहे. उदाहरणार्थ पुणे, मुंबई, अहमदाबाद आदि. सारखे अनेक शहरात तुम्ही परीक्षा देऊ शकतात.

जेईई मेन्स ही स्टॅंडर्ड टेस्ट एक्झाम आहे जी संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएट लेवलला असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि टेक्निकल संस्थानांमध्ये ऍडमिशन घेण्यास मदत करते ज्यासाठी भारत सरकारही पैसा देत असते आणि काही यात प्रायव्हेट संस्थांन सुद्धा आहे.

जेईई-मेन परीक्षा ही 3 संच इच्छुक उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.

Paper 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना B.E किंवा B.Tech सारख्या कोर्सेस ला Admission घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आहे.
Paper 2A मध्ये जे विद्यार्थी (B.Arch.) बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्स साठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी पेपर 2A असतो.
Paper 2B मध्ये जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना (B. Planning) बी प्लॅनिंग कोर्स साठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी पेपर दोन बी (Paper 2B) असतो.
JEE परीक्षा ही दोन सत्रांमध्ये घेतली जाते. पहिली परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाते आणि दुसरी परीक्षा ही मे महिन्यामध्ये घेतली जाते.

जेईई मेन परीक्षेतील प्रश्न हे जास्ती तर एनसीआरटी (NCERT) च्या अभ्यासक्रमानुसार दिलेले असतात. त्यामध्ये काही ट्रिकी प्रश्न सुद्धा असू शकतात जे विद्यार्थ्यांचा अंडरस्टँडिंग तपासण्यासाठी दिलेले असतात. या प्रश्नामुळे विद्यार्थ्याचे त्या विषयाबद्दल काय समज आहे आणि त्याचे एनालिसिस स्किल काय आहे कसे आहे हे सर्व काही त्यांना या पेपर मार्फत कळते.

JEE मेन परीक्षेसाठी पात्रता काय आहे? | JEE Exam Eligibility Criteria in Marathi

मित्रांनो जी मेन परीक्षेसाठी त्यांचे काही पात्रता असतात तर ते आपण खालील प्रमाणे डिस्क्राइब केले आहे. जे इइ मेन परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली दिलेले सर्व गोष्टी पूर्ण असायला हवेत नाहीतर विद्यार्थ्यांना काही स्टेजेस मध्ये रिजेक्ट केले जाईल विद्याधन परीक्षेला अर्ज करण्याआधी त्याचे संपूर्ण पात्रता काय आहे हे जाणून घेतले पाहिजे आम्ही खाली पॉईंट्स दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात घ्यावे.

1) वयोमर्यादा (Age Limit) –

मित्रांनो परीक्षेला बसण्यासाठी बसण्यासाठी काही एज लिमिट म्हणजे वयोमर्यादा आहे विद्यार्थी हा या परीक्षेसाठी कुठल्याही वयात परीक्षा देऊ शकतो. विद्यार्थ्यांनी फक्त आयआयटी संस्थानांना बसण्यासाठी तयारी करण्यासाठी काही एज लिमिट असते ते तुम्ही पाहून घ्यावे.

परीक्षा पात्रता (Qualify Exam) –

जर विद्यार्थ्याला जी मेन्स परीक्षा द्यायची असेल तर विद्यार्थ्याने बारावी पास केलेले असावे किंवा काही बरोबरचे एक्झाम जसे दोन वर्ष तरी युनिव्हर्सिटी एक्झाम, सीनियर सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन, वोकेशनल एक्झामिनेशन, जॉईंट सर्विसेस विंग ऑफ नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम आदि. सारख्या परीक्षा दिल्या असल्या तर तो आवेदक जेईई मेन्स परीक्षा देऊ शकतो.

पास होण्यासाठी मार्क्स ( Qualifying Marks) –

जे इइ मैन परीक्षेसाठी पास पास होण्यासाठी टक्क्यांची काही मर्यादा नाही पण यासाठी विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डची परीक्षा पास करणे अनिवार्य आहे किंवा त्याने काही नामांकित परीक्षा पास करणे आवश्यक आहे.

JEE परीक्षा वर्ष ( JEE Exam Year) –

जेईइ परीक्षेसाठी फक्त ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. जे विद्यार्थी बारावी बोर्डाची परीक्षा पास झालेले असतील किंवा त्यांनी नामांकित परीक्षा दिलेले असतील असे विद्यार्थी JEE Main परीक्षेला पात्र ठरतात.

परीक्षेसाठी प्रयत्नांची संख्या ( Number of Attempts ) –

या परीक्षेसाठी आवेदक हा फक्त 3 वर्षापर्यंत परीक्षेसाठी प्रयत्न करू शकतो.

Jee परीक्षेला पास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कुठले विषय घेतले पाहिजेत?

JEE परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 5 विषय घेणे महत्त्वाचे असते. ज्यामध्ये मॅथमॅटिक्स , फिजिक्स, बायोलॉजी किंवा केमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल वोकेशनल विषय आणि इतर अन्य विषय घेणे आवश्यक आहे.
बी. इ किंवा बी टेक कोर्सेस चे विषय

1) फिजिक्स (Physics)
2) मॅथेमॅटिक्स (Mathematics)
3) भाषेचा विषय (Language Subject)
4) यापैकी कोणतेही विषय निवडा : बायोलॉजी, केमिस्ट्री , टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, बायोटेक्नॉलॉजी.
5) कुठलाही एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडणे.

B. Architect किंवा B. Planning कोर्सेस

1) फिजिक्स (Physics)
2) भाषेचा विषय (Language Subject)
3) मॅथेमॅटिक्स हा कंपल्सरी विषय आहे.
4) यापैकी कोणतेही विषय निवडा : बायोलॉजी, केमिस्ट्री , टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, बायोटेक्नॉलॉजी.
5) कुठलाही एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडणे.
जेईई पेपर दोन आणि तीन साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे?

एकूण अटेम्प्ट – jee मेन पेपर दोन आणि पेपर तीन साठी आवेदक हा तीन वर्ष प्रयत्न करू शकतो.

जेईई परीक्षेसाठी आवेदकला 50% गुण हे गणितामध्ये केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स मध्ये मिळालेले असावे तेव्हा तो आवेदक परीक्षा पास होऊ शकतो.

JEE पेपर 1 आणि पेपर 2 साठी गणित विषय हा अनिवार्य आहे.

JEE परीक्षेला बसण्यासाठी आरक्षण Criteria

जेईई परीक्षेचे ऑथॉरिटी हे भारतीय सरकार द्वारे घेतले जाणारे परीक्षा आहे ज्यातून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आरक्षणाद्वारे काही सूट मिळते. पूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांचे Rank हे कॅटेगिरी रिझर्वेशन पॉलिसी नुसार ठरवले जाते . रिझर्वेशन ची माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.
ओबीसी कॅटेगिरी चे विद्यार्थ्यांना 27% आरक्षण JEE परिक्षेमध्ये देण्यात येते.

एससी (S.C) कॅटेगिरी चे विद्यार्थ्यांना पंधरा टक्के आरक्षण देण्यात येते. एसटी (S.T) कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना 7.5% आरक्षण देण्यात येते. पीडब्ल्यूडी (PWD) ला 5% आरक्षण देण्यात येते. GEN-EWS उमेदवारांना JEE परीक्षा मध्ये 10% आरक्षण देण्यात येते. यामध्ये महिलांना 5% आरक्षण देण्यात येते.

यामध्ये आरक्षण हे केंद्र सरकार द्वारे काही संस्थांमध्ये दिले आहे. ज्यामुळे विद्यार्थी हे चांगल्या संस्थांमध्ये Admission घेऊ शकतात.मित्रांनो JEE परीक्षा ही संपूर्ण भारतामध्ये मी प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण हे इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये घ्यायचे असेल.

ते विद्यार्थी या परीक्षेसाठी आवेदन करतात. जर तुमचे जेईई परीक्षेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट नक्की करा. जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ आणि मित्रांनो जर तुम्हाला (JEE Information in Marathi) चा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा ज्यांना JEE परीक्षेची तयारी करायची आहे.

2 thoughts on “JEE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती JEE Exam Information In Marathi”

  1. सर JEE परिक्षेसाठी तयारी कशी करावी. त्यासाठी काय करावं लागतं. आणि JEE म्हणजे काय आहे . मला JEE करायचं आहे तर Please मला help करा …आणि JEE बद्दल थोडी information द्या

Leave a Comment