सीए परीक्षेची संपूर्ण माहिती CA Exam Information In Marathi

CA Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये सीए परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती (CA Exam Information in Marathi) जाणून घेणार आहोत. मित्रांनो सी ए ची परीक्षा ही मुख्यतः कॉमर्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असते ज्यांनी ज्यांना सीए ची परीक्षा द्यायचे असते. त्यांनी दहावीनंतर कॉमर्स शाखा घेणे महत्त्वाचे असते या विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखा घेतली नाही त्यांना सीएची परीक्षा देता येत नाही असेही नाही.

Ca Exam Information In Marathi

सीए परीक्षेची संपूर्ण माहिती CA Exam Information In Marathi

मित्रांनो तुम्हाला दहावी पास झाल्यानंतर तुम्हाला अन्य करिअर ऑप्शन तुमच्याकडे असतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घ्यावे घ्यायचे असेल तर तुम्ही डिप्लोमा करू शकतात किंवा 12 science नंतर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये जायचे असेल तर तू मला 12 science नंतरही जाता येते.

जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला आर्ट्स (Arts), कॉमर्स (Commerce) आणि सायन्स (Science) असे तीन ऑप्शन्स असतात. जर तुम्हाला सीए (C.A) ची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला कॉमर्स शाखा (Commerce Stream) निवडावी लागेल.

जर तुम्हाला इंजीनियरिंग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये पुढे जायचे असेल तर तुम्ही Science शाखा निवडू शकतात आणि जर तुम्हाला पुढे जाऊन इतिहास (History) किंवा राज्यशास्त्र (Political Science) विषय घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर तुम्ही Arts शाखा निवडू शकतात. तर मित्रांनो या लेख मध्ये तुम्हाला CA ची परीक्षा काय असते? CA साठी तयारी कशी करायची? CA चा सिल्याबस काय आहे? आणि CA साठी कशाप्रकारे अप्लाय करायचे? याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला प्रदान केलेली आहे.

सीए काय आहे? सीएच्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो कॉमर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे सीए बनण्याचे स्वप्न असते सीए चा फुल फॉर्म चार्टर्ड अकाउंटंट असं होत असतो मित्रांनो तिची परीक्षा वाटते तितकी सोपी नाही यासाठी विद्यार्थ्यांना खूप कठीण परिश्रम करावे लागत असते सीएच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अकाउंटंट बेसिक्स आणि ऑडिट अकाउंट टॅक्स संबंधी सर्व माहिती त्याला आली पाहिजे.

त्याला हिसाब – किताब जमायला पाहिजे CA ची पोस्ट सर्वात चांगली आणि सर्वात मोठी पोस्ट मानले जात असते. CA चा स्टेटस हा डॉक्टरांच्या बरोबरीचा असतो. मित्रांनो म्हणून तुम्हीही सीएच्या परीक्षेसाठी नक्कीच तयारी करायला पाहिजे आणि कठोर परिश्रम घेऊन ही परीक्षा पास करायला पाहिजे.

ग्रॅज्युएशन नंतर सीए कोर्स कसा करावा? | How to Do CA Course After Graduation in Marathi

मित्रांनो तुम्हाला सीए बनण्यासाठी बारावीनंतर सीपीटी ची परीक्षा द्यावी लागते आणि जेव्हा तुम्ही सीपीटी ची परीक्षा पास करतात तेव्हा तुमचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागतो आणि सीपीटी ची परीक्षा पास केल्यानंतर आयपीसीसी परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात.

मित्रांनो जर तुमचा ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्हाला सीपीटी परीक्षा देण्याची काही गरज नाही तुम्ही आयपीसीसी परीक्षा साठी रजिस्ट्रेशन करू शकतात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 55% मार्क असायला पाहिजेत आणि इतर ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना 60% मार्क्स अनिवार्य आहेत.

सीए चा कोर्स किती वर्षाचा असतो?

मित्रांनो बारावी नंतर CA कोर्स हा पाच वर्षाचा असतो आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीए चा कोर्स हा तीन वर्षाचा असतो. कारण तुम्ही स्वतःला नोंदणी करण्यासाठी 9 महिन्या नंतर आयपीसीसी (IPCC) ची परीक्षा देऊ शकतात ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सीए ची परीक्षा ही अडीच वर्ष ते तीन वर्षाची Articlesheep पूर्ण करावी लागेल.

सीए कोर्स ची फीस किती आहे? | CA Course Fees

ग्रॅज्युएशन नंतर सीए बनण्यासाठी कमीत कमी 27 हजार रुपये फीज लागते यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन फी, लेख प्रसार शुल्क, (article propagation fee), course fee आणि माहिती तंत्रज्ञान शुल्क (information technology fee) चा समावेश आहे.

मित्रांनो जर तुम्ही सेल्फ स्टडी करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला फक्त 27 हजार रुपये फी लागणार आणि यासाठी तुम्हाला इतर काही खर्च लागेल पण जर तुम्ही कोचिंग क्लासेस लावणार असणार. तर त्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत खर्च लागू शकतो.

सीए पास झाल्यानंतर काय काय करिअर ऑप्शन्स आहेत? | CA Career Options In Marathi

मित्रांनो सी ए ची परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे खूपच करिअर ऑप्शन्स असतात किंवा तुम्ही मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सीएची जॉब सुद्धा करू शकता यामध्ये तुम्हाला खूपच मोठ्या पॅकेजवर जॉब मिळेल.

ऑडिटिंग आणि इंटरनल ऑडिटिंग (Auditing and Internal Auditing), स्पेशल ऑडिटसह चेयरमैन (Special Audits including Chairman,), फाइनेंस, अकाउंट्स आणि टैक्स डिपार्टमेंट मध्ये फाइनेंस मैनेजर (Finance Manager in Finance, Accounts and Tax Department), मैनेजिंग डायरेक्टर (Managing Director), सीईओ (CEO), फाइनेंस डायरेक्टर (Finance Director), फाइनेंशियल कंट्रोलर (Financial Controller), चीफ अकाउंटेंट (Chief Accountant), अकाउंट्स मैनेजर (Accounts Manager), फाइनेंशियल बिजनेस एनालिस्ट (Financial Business Analyst), चीफ इंटरनल ऑडिटर (Chief Internal Auditor) ई. सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी काम करू शकतात.

जिथे ही नोकरीचा सवाल असतो सीए साठी कुठेही जागा खाली असतात आणि नेहमी मोठ्या कंपन्यांमध्ये त्याची गरज पडत असते त्यामुळे एक चार्टर्ड अकाउंटला कधीही कामाची कमी बसणार नाही त्यांच्यासाठी नेहमीच मोठ्या कंपन्यांमध्ये कामे उपलब्ध राहतील.

CA ची सॅलरी किती असते?

मित्रांनो यामध्ये काही शक नाही की तेच करिअर हे एकदम चांगलं करिअर ऑप्शन आहे. सीएच काम हे खूप जिम्मेदारीचं असतं. त्यामुळेच त्याला 9 ते 10 घंटे कंपनीमध्ये काम करावं लागतं. मित्रांनो जर सीए हा ज्युनिअर लेव्हलला (Junior Level) ला असला तर त्याची प्रकार पगार 20 हजार रूपये ते पण 45 हजार रूपये महिना पर्यंत असते आणि तिथे जर सीए ला 2 ते 3 वर्षाचा अनुभव असला तर त्याची पगार 1 लाख रुपये महिना असते.

CA ची कामे काय असतात?

  1. कंपनीचे फायनान्शिअल ऑडिट करणे.
  2. कंपनींना फायनान्शिअल गायडन्स देण
  3. कंपनीचे फायनान्स सिस्टीम आणि बजेट ला मॅनेज करणे
  4. क्लाइंट सोबत संपर्क साधने आणि फायनेशियल माहिती गोळा करणे आणि त्यांना सूचना देणे
  5. टॅक्सची प्लॅनिंग वर ग्राहकांना सल्ला देणे.
  6. कंपनीच्या अकाउंट रेकॉर्डनं मेंटेन करणे आणि छोट्या बिजनेस साठी अकाउंट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन तयार करणे.
  7. कंपनीचे सिस्टीमचा रिव्ह्यू करणे आणि रिस्क अनालिसीस करणे.
  8. प्लांटला त्याचा बिजनेस कशाप्रकारे पुढे घेता येईल याची सल्ला देणे आणि त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट समजवणे.
  9. फायनान्शियल ट्रांजेक्शन वर client ला सल्ला देणे.
  10. कंपनीला वित्तीय सल्ला देणे.

सीए बनण्यासाठी काय योग्यता हवी असते? Ca eligibility in Marathi

  1. दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थी सीपीटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात परंतु ते बारावी पास केल्यानंतर सीपीटी ची परीक्षा देण्यास पात्र असतात.
  2. बारावीत असताना विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स शाखेत असताना सुद्धा सीपीटी साठी रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असतो.
  3. सीए कोर्स करण्यासाठी तुमची बारावी कॉमर्स मधून पास होणे अनिवार्य आहे जर तुम्ही कॉमर्समधून नसेल तर तुम्हाला 55% मार्क्स सोबत पास होणे अनिवार्य आहे.
  4. सीए साठी तुम्हाला बारावी मध्ये 50% गुणासह पास होणे अनिवार्य आहे.5) जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 60% गुणासह पास असणे अनिवार्य आहे.

IPCC (Integrated Professional Competence Course) आयपीसीसी ला आवेदन करण्यासाठी उमेदवारांना सीपीटी मध्ये 200 गुणांमधून 100 गुण मिळवलेले असावे.

CA Syllabus in Marathi | सीएचा सिल्याबस काय आहे

  • CPT (Common Proficiency Test):
  • Principles and Practices of Accounting
  • Business Law & Business Correspondence and Reporting
  • Business Mathematics and Logical Reasoning & Statistics
  • Business Economics & Business and Commercial Knowledge
  • IPCC (Integrated Professional Competence Course):
  • Accounting
  • Corporate Laws & Other Laws
  • Cost and Management Accounting
  • Taxation
  • Auditing and Assurance
  • Advanced Accounting
  • Enterprise Information System & Strategic Management
  • Financial Management & Economics for Finance
  • FC (Final Course):
  • Corporate Laws and other Economic Laws
  • Financial Reporting
  • Strategic Financial Management
  • Advanced Auditing and Professional Ethics
  • Strategic Cost Management and Performance Evaluation
  • Elective Paper
  • Direct Tax Laws
  • Advanced Indirect Tax Laws

FAQ

सीए चा फुल फॉर्म काय आहे?

Chartered Accountant चार्टर्ड्ड अकाउंटंट हा सीए चा फुल फॉर्म आहे.

CA ची तयारी कशी करावी?

मित्रांनो तुम्ही बारावी कॉमर्स घेऊन सीए ची तयारी करू शकतात किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा सीए ची त्याची परीक्षा देऊ शकतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment