SSC परिक्षेची संपूर्ण माहिती SSC Exam Information In Marathi

SSC Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा, आज आपण या लेखा मध्ये SSC परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती (ssc exam information in marathi) जाणून घेणार आहोत.मित्रांनो असे खूपच विद्यार्थी असतात जे गाव आणि शहरात राहून SSC परीक्षेची तयारी करत असतात. SSC परीक्षा पास करणे सुद्धा सोपे नाही त्यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. आणि सध्याचे कॉम्पिटिशन वाढले आहे. त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी तुमचे नॉलेज आणि स्किल्स वाढवणे महत्त्वाचे आहे.

Ssc Exam Information In Marathi

SSC परिक्षेची संपूर्ण माहिती SSC Exam Information In Marathi

मित्रांनो आज आपण या लेख मध्ये SSC परीक्षा काय आहे? SSC परीक्षेची तयारी कशी करायची? आणि SSC परीक्षेचा सिल्याबस काय आहे? याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

SSC काय आहे ? SSC Exam information in Marathi

SSC परीक्षेचा फुल फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission) असा होतो ज्याला मराठीमध्ये कर्मचारी निवड आयोग असे म्हणतात. SSC एक सिलेक्शन बोर्ड आहे. जे भारत सरकारच्या विविध भागात मंत्रालय आणि संघटनांसाठी SSC CHSL, SSC GD, SSC MTS, SSC JE,SSC CGL, SSC JHT आणि SSC Stenographer इत्यादी सारख्या परीक्षांच्या माध्यमातून दरवर्षी विभिन्न पदांची भरती आयोजित करत असते.

SSC ची स्थापना सन 1977 मध्ये करण्यात आली. हे बोर्ड केंद्र सरकारच्या मंत्रालयाने आणि इतर अन्य विभाग यामध्ये ग्रुप डी आणि सी च्या कर्मचाऱ्यांची निवडणूक करते. वर्तमान मध्ये SSC चे अध्यक्ष आयुष्मान खुराना आहेत. मित्रांनो जर तुमचे स्वप्न केंद्र सरकारची नोकरी घ्यायची असेल तर तुम्हाला SSC ची परीक्षा देणे महत्त्वाचे आहे.

SSC बोर्ड द्वारा आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा कोणत्या आहेत?

मित्रांनो जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की SSC हे एक सिलेक्शन बोर्ड आहे आणि हे बोर्ड दरवर्षी पदांच्या हिशोबाने वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन करत असते. परीक्षांची नावे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे

 • SSC CHSL (Combined Higher Secondary Level Exam)
 • SSC CGL (Combined Graduate Level Exam)
 • SSC JE (Junior Engineer)
 • SSC MTS (Multitasking Staff)
 • SSC CPO (Central Police Organization)
 • SSC GD (General Duty)
 • SSC Stenographer

मित्रांनो दरवर्षी लाखो उमेदवार SSC द्वारा आयोजित परीक्षण साठी आवेदन करत असतात आणि या परीक्षेच्या योग्यतेनुसार त्यांची सिलेक्शन करण्यात येते मित्रांनो जर तुम्ही SSC परीक्षेसाठी योग्य बसत असणार आणि परीक्षा जर तुम्ही पास केली, तर तुमचे सिलेक्शन करण्यात येईल.

1) SSC CHSL: SSC CHSL चा फुल फॉर्म कमेंट कम्बाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन (Combined Higher Secondary Level Examination) असा होतो. या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे तो फॉर्म टाकू शकतो. या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला Cleark, LDC इत्यादी सारख्या पदांमध्ये निवड केली जाते.

2) SSC CGL चा फुल फॉर्म कंबाइनड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन (Combined Graduate Level Examination) असा होतो. ही परीक्षा कोणत्याही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर देता येते जर कोणी विद्यार्थी ही परीक्षा पास करतो तर त्याला आयकर विभाग आणि खाद्य विभाग इत्यादी विभागांमध्ये नोकरी दिली जाते.

3) SSC Stenographer मित्रांनो स्टेनोग्राफर बद्दल जास्त सांगण्याची गरज नाही तुम्हाला तर माहीतच असेल SSC मध्ये तुम्ही स्टेनोग्राफी पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकतात ज्यांना स्टेनो येतो त्यांच्यासाठी SSC स्टेनोग्राफर परीक्षा असते.

4) SSC JE मित्रांनो SSC JE चा फुल फॉर्म ज्युनियर इंजिनिअर (junioe engineer) असा होतो. या परीक्षेला दिल्यानंतर विद्यार्थ्याला भारत सरकारच्या वेगवेगळ्या ज्युनिअर इंजिनिअरिंग पोस्ट साठी काम दिले जाते या परीक्षेमध्ये सहभाग होण्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हे इंजिनिअरिंग डिप्लोमा होणे गरजेचे असते.

5) SSC CAPF: मित्रांनो CAPF चा फुल फॉर्म Central Police Armed Forces असा होतो. या परीक्षेचे नावानेही तुम्हाला समजून गेले असेल की ही परीक्षा भारत केंद्र सरकार द्वारे पोलीस अधिकारी साठी घेतली जात असते या परीक्षेला पास केल्यानंतर विद्यार्थी त्याचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करू शकतो.

6) SSC JHT: मित्रांनो JHT चा फुल फॉर्म Junior Hindi Translators असा होतो या परीक्षेला पास केल्यानंतर विद्यार्थ्याला केंद्र सरकार द्वारे मराठी ट्रान्सलेटर म्हणून काम दिले जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे विद्यार्थ्याला मराठी आणि इंग्रजी दोघेही भाषांवर चांगले पकड असायला पाहिजे.

SSC परीक्षेसाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे?

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराचे शिक्षण हे दहावी पास किंवा नामांकित कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झाले असले पाहिजे.

नागरिकत्व – SSC परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे आणि त्याच्याकडे नॅशनॅलिटी डोमिसाईल डॉक्युमेंट असायला पाहिजे.

वयोमर्यादा – SSC परीक्षेसाठी १८ वर्ष ते 23 वर्ष चे उमेदवार अप्लाय करू शकतात

SSC परीक्षेचे एक्झाम पॅटर्न काय आहे?

मित्रांनो SSC परीक्षेचे एक्झाम पॅटर्न हे इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसारखाच असतं यामध्ये SSC CGL, SSC CHSL, SSC JE, SSC GD, SSC MTS, SSC JHT आणि SSC Stenographer इत्यादी परीक्षांसाठी भरती निघत असते. यामध्ये मुख्य स्वरूपाची परीक्षा SSC CGL आणि SSC CHSL च्यासाठी भरती निघत असते. चला तर आता जाणून घेऊया SSC परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे.

1) SSC CHSL Tier-1

SSC सीएचएसएल ची प्राथमिक परीक्षा टियर-1 चा exam पॅटर्न

गणित विषयांमध्ये प्रश्नांची संख्या एकूण 25 असते आणि 50 मार्काचा विषय असतो.
इंग्रजीमध्ये प्रश्नांची संख्या 25 असते आणि 50 मार्काचा पेपर असतो
जनरल इंटेलिजेंस एंड रीजनिंग मध्ये प्रश्नांची संख्या 25 असते आणि एकूण 50 marks चा पेपर असतो.
जनरल अवेअरनेस मध्ये एकूण 25 प्रश्न असतात आणि 50 मार्काचा पेपर असतो. एकूण परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या 100 असते आणि 200 गुणांची परीक्षा असते.

SSC CHSL Tier-2

SSC सीएचएसएल ची मुख्य परीक्षा टियर-2 परीक्षेचा एक्झाम पॅटर्न.

यामध्ये परीक्षेचे प्रकार हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल म्हणजे यामध्ये तुम्हाला निबंध आणि पत्रलेखन चा विषय असते या पेपरचे एकूण शंभर मार्क असते. तुम्ही या परीक्षेचा सिल्याबस SSC च्या ऑफिसिअल ssc.nic.in वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

2) SSC CGL परीक्षेसाठी एक्झाम पॅटर्न.

जे विद्यार्थी SSC सीजल परीक्षेचे तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न खालील प्रमाणे दिलेला आहे.

SSC CGL Tier-1

SSC सीजीएल प्राथमिक परीक्षेचा एक्झाम पॅटर्न

 • जनरल अवेअरनेस विषयाचा पेपर असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 25 असेल आणि 50 मागचा पेपर असेल यासाठी एक तासाचा कालावधी मिळेल.
 • दुसरा पेपर Reasoning चा असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 25 असेल आणि 50 मार्कचा पेपर असेल.
 • पेपर तीन क्वांटिटेटिव एप्टीटुड विषयाचा असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 25 असेल आणि 50 मार्क चा पेपर असेल.
 • पेपरच्या तुमचा इंग्रजी विषयावर असेल यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या 25 असेल आणि 50 मार्क्सचा पेपर असेल.

एकूण या पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि 200 गुणांचा हा पेपर असेल या पेपर साठी एक तासाचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल.

SSC सीजीएल मुख्य परीक्षेचा पॅटर्न

 • पहिलं विषयाचा पेपर हा क्वांटिटेटिव एप्टीटुड चा असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 100 असेल आणि 200 मार्काचा पेपर असेल यासाठी तुम्हाला दोन घंट्याचा वेळ देण्यात येईल.
 • पेपर दोन हा इंग्रजी भाषा आणि त्याची समज बदल असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 200 असेल आणि 200 मार्कांचा पेपर असेल यासाठी तुम्हाला दोन तासाचा कालावधी देण्यात येईल.
 • पेपर तीन हा सांख्यिकी विषयाचा असेल यामध्ये प्रश्नांची संख्या 100 असेल आणि 200 मार्कांचा पेपर असेल यासाठी तुम्हाला दोन तास कालावधी देण्यात येईल.
 • पेपर चार हा सामान्य अध्ययनाचा असेल यामध्ये फायनान्स आणि अर्थशास्त्र बद्दल प्रश्न विचारले जातील. या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या 100 असेल आणि एकूण 200 मार्कांचा पेपर असेल यासाठी तुम्हाला दोन तासांचा कालावधी देण्यात येईल.

SSC CGL Tier-3

SSC सीजीएलचे के टियर-3 परीक्षेचा एक्झाम पॅटर्न.

पेपर एक हा डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये घेण्यात येईल यामध्ये 100 मार्काचा पेपर असेल आणि 60 मिनिटांचा कालावधी असेल. हा पेपर लिखित स्वरूपामध्ये घेण्यात येईल.

SSC CGL Tier-4

SSC सीजीएल चा फायनल पेपर Tier-4 चा एक्झाम पॅटर्न.

 • पेपर एक हा Data Entry Speed Test (DEST) 15 मिनिटांचा असेल.
 • पेपर दोन हा Computer Proficiency Test (CPT) 45 मिनिटाचा असेल.

SSC Exam ची एप्लीकेशन फीस किती असते?

मित्रांनो एसएससी परीक्षेसाठी जनरल कॅटेगिरी ला 100 रुपये फीज असते.

एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी कॅटेगिरी साठी एप्लीकेशन फी नसते.

मित्रांनो तुम्ही एप्लीकेशन फी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात ऑनलाइन पद्धतीने बदल असल्यास तुम्ही भीम यूपीआय, नेट बँकिंग, मास्टर कार्ड सारख्या सुविधा वापरू शकतात किंवा तुम्ही बँकेत जाऊन ऑफलाईन पेमेंट करू शकतात.

एसएससी परीक्षेसाठी कसे अप्लाय करायचे?

 1. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला एसएससीच्या ऑफिसियल https://ssc.nic.in वेबसाईटवर जायचे आहे
 2. एसएससी च्या ऑफिसियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करायचं आहे.
 3. तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा न्यू यूजर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल.
 4. रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स नाव ऍड्रेस ईमेल आयडी आणि फोन नंबर इत्यादी सारखी महत्त्वाची माहिती टाकायची आहे.
 5. पण तुम्हाला सगळी माहिती टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला सिस्टम जनरेटेड आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
 6. पुढच्या स्टेपमध्ये विद्यार्थ्याला त्याचे फोटो अपलोड करायचे आहे.
 7. त्याला त्याचे सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करून द्यायचे.
 8. SSC CGL 2022 च्या अर्जाचा भाग-II पूर्ण करण्यासाठी नोंदणीकृत आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.
 9. अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममधील कोणत्याही त्रुटी शोधण्यासाठी उमेदवारांनी एकदाच SSC CGL 2022 च्या संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन करणे आवश्यक आहे, जर अर्ज फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा संपादित करता येणार नाही.
 10. संपूर्ण ऑनलाइन SSC CGL 2022 अर्जाचे preview केल्यानंतर last सबमिट बटणावर क्लिक करा आणि आवश्यक अर्ज शुल्क भरा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

एसएससी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारतातील एक सरकारी एजन्सी आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत गट-B (अराजपत्रित) आणि गट-C (नॉन-टेक्निकल) पदांवर उमेदवारांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेते. एसएससी-भरती झालेल्या उमेदवाराला सरकारी नोकरी मिळते.

एस एस सी म्हणजे काय?

SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन” (staff selection commission) हे भारत सरकारचे आयोग आहे. SSC अंतर्गत वेगवेगळ्या पदांवरील नोकरी भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आज आपण बघुया कोणकोणती वेगवेगळी पदे SSC द्वारा भरली जातात आणि त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा घेतली जातात. SSC चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे

एसएससी परीक्षेचा उपयोग काय?

भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग, कार्यालयांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग SSC CGL परीक्षा आयोजित करतो. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून सरकारी विभागांमधील गट ब आणि गट क पदांसाठी या परीक्षेद्वारे भरती केली जाते.

अंतिम वर्षाचे विद्यार्थी एसएससी सीजीएलसाठी अर्ज करू शकतात?

होय पदवीच्या त्यांच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार SSC CGL परीक्षेसाठी अर्ज करू शकतात बशर्ते त्यांनी SSC CGL सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत (अंतिम तारीख) त्यांचे बॅचलर पदवी प्रमाणपत्र प्राप्त केले असावे. पदवीसाठी कोणतेही पात्रता गुण निर्धारित केलेले नाहीत.

Leave a Comment