Occupation Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण ऑक्युपेशन मराठी मिनिंग( occupation marathi meaning) बद्दल जाणून घेणार आहोत.
Occupation चा मराठी अर्थ काय होतो Occupation Meaning In Marathi
मित्रांनो तुम्हाला Occupation हा शब्द बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर नेहमीच वाचण्यात किंवा ऐकण्यात येत असेल. पण तुम्हाला नेमका occupation चा अर्थ काय होतो हे माहीत नसेल. तसे तर ओक्युपेशनचे मराठी मध्ये अनेक अर्थ आहेत काही लोकांना ऑक्युपेशन ला मराठी मध्ये काय म्हणतात? हे माहीत असेल तर काहींना माहीत नसेल तर आपण ऑक्युपेशन बद्दल संपूर्ण माहिती या लेख मध्ये उदाहरणांसह जाणून घेणार आहोत.
Occupation Meaning In Marathi | ऑक्युपेशन चा मराठीत काय अर्थ आहे?
मित्रांनो तुम्हाला शाळा किंवा कॉलेजेस मध्ये ऍडमिशन करताना ऍडमिशन फॉर्म मध्ये कोटेशन हा शब्द असतो तर याचा नेमका अर्थ काय असतो तुम्ही सरकारी नोकरीसाठी एप्लीकेशन फॉर्म ला अर्ज करतात तेव्हा सुद्धा तिथे तुम्हाला ओक्युपेशन हा कॉलम दिसतो त्यामध्ये विचारले जाते व्हॉट इज युअर फादर ऑक्युपेशन मध्ये तुमच्या वडिलांचं ओक्युपेशन काय आहे?
मित्रांनो ऑक्युपेशन चा अर्थ म्हणजे व्यवसाय हा असतो जर तुम्हाला एप्लीकेशन फॉर्ममध्ये What is your father occupation? विचारले असेल किंवा what is your mother occupation? असे विचारले असेल तर याचा अर्थ तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे? किंवा तुमच्या आईचा काही व्यवसाय आहे? असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात.
मित्रांनो ऑक्युपेशन मध्ये तुमचे वडील जे हे काम करतात बिजनेस असो की नोकरी असो ते तुम्हाला ऑक्युपेशनमध्ये लिहावे लागते. मित्रांनो ऑक्युपेशन चा एक अर्थ असाही होतो की याला उदरनिर्वाह सुद्धा आपण म्हणू शकतो ज्यामुळे तुमचे घर हे चालत असते आणि त्यामुळे तुमच्या परिवाराचा संगोपन पालन पोषण होत असते. तर मित्रांनो ओक्युपेशन म्हणजे पैसे कमावण्याचा माध्यम सुद्धा तुम्ही म्हणू शकतात जिथून तुमचा पैसा येत आहे ते तुमचं ऑक्युपेशन आहे मग तो तुमचा धंदा असो बिझनेस असो किंवा सरकारी नोकरी असो.
ऑक्युपेशन हे किती प्रकारचे असतात?
मित्रांनो मुख्यता ओक्युपेशन हे तीन प्रकारचे असतात ज्यामध्ये नोकरी व्यवसाय आणि प्रोफेशन सामील आहे.
1) नौकरी (Job)
2) व्यवसाय (Business)
3) प्रोफेशन (profession)
1) नौकरी (Job)
मित्रांनो नोकरी करणे म्हणजे कुठल्याही एका कंपनीच्या हाताखाली काम करणे तुम्ही जितके घंटे काम करणार त्याचे तुम्हाला फिक्स पेमेंट मिळणार. यामध्ये नोकरीचे ही दोन प्रकार असतात
1) सरकारी नौकरी (Government Job)
2) प्रायव्हेट नौकरी ( Private Job)
मित्रांनो सरकारी नोकरी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा द्वारे विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निवड केली जात असते. यामध्ये ठरवलेले वेळेनुसार काम करावे लागत असते आणि त्याचाच महिन्याचे फिक्स पेमेंट हे सरकार मार्फत मिळत असते.
जसे की प्रशासकीय सेवा, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, कायदा आणि सुव्यवस्थेची सेवा (न्यायालय, न्यायालय आणि पोलिस सेवा इत्यादी सेवा), इ.
प्रायव्हेट नौकरी ( Private Job )
मित्रांनो प्रायव्हेट नोकरी आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की प्रायव्हेट नोकरी ही एका कंपनीसाठी केली जात असते आणि यामध्येही ठरवलेल्या वेळेनुसार काम करावे लागत असते पण प्रायव्हेट मध्ये काही कामेही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होत असतात यामध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढ ही होत असते. प्रायव्हेट जॉब मध्ये तुम्ही काम करत असता. उदाहरणार्थ टाटा कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहेत आणि तुमची ड्युटी ही आठ तासाची आहे आणि ठरवलेला पगार हा 20 ते 25 हजार रुपये आहे तर तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये हे दर महिन्याला मिळणारच अशी प्रायव्हेट नोकरी ची सिस्टम आहे.
Accounting Job, Production, Maintenance, Personnel Service, Sales, Purchase & Marketing आणि Management Service सारखे जॉब्स प्रायव्हेट क्षेत्रामध्ये असतात.
2. व्यवसाय ( Business )
मित्रांनो व्यवसाय हा स्वतःच्या पायावर स्थापित केलेला असतो काही व्यक्ती हे छोट्याशा इन्व्हेस्टमेंटने एक छोट्या बिजनेस ला मोठ्या बिजनेस मध्ये परिवर्तित करतात.
बिझनेस म्हणजेच व्यवसायाचे मुख्यता तीन प्रकार असतात. 1) मोठया स्तरावर असणारा बिझनेस 2) मध्यम स्तरावर असणारे बिझनेस 3) छोट्या स्तरावर असणारा बिझनेस
1) मोठया स्तरावर असणारा बिझनेस
मोठ्या स्तरावर असणारे बिझनेसिसमध्ये फॅक्टरी म्हणजेच कारखाने उत्पादन कारखाने यांचा समावेश होत असतो. जसे टेबल बनवणारी कंपनी, दरवाजा बनवणारी कारखान्याची कंपनी, गाडी बनवणारी कारखान्याची कंपनी, खुर्ची बनवणारी कारखान्याची कंपनी, कपडे बनवणारी कारखान्याची कंपनी, मोबाइल सर्विसेस देणारी कंपनी, टीव्ही बनवणारी कंपनी, टायर बनवणारी कंपनी, गोळ्या औषधी बनवणारी कंपनी इत्यादी अन्य कंपन्या हे मोठ्या स्तराच्या कंपन्यांमध्ये येत असतात.
2) मध्यम स्तरावर असणारे बिझनेस
मित्रांनो मध्ये स्तरावर असणाऱ्या बिजनेस मध्ये कपड्याचे दुकान इलेक्ट्रॉनिक चे दुकान, हार्डवेअर सॉफ्टवेअर सामानाचे दुकान, कॉम्प्युटर चे दुकान, पुस्तकांचे दुकान, सोने चांदीचे खरेदी विक्री करणारे दुकान, मिठाईचे दुकान, Toys चे दुकान इत्यादी प्रकारचे बिजनेस मध्यम स्तरावर असणारे बिजनेस मध्ये येत असतात.
3) छोट्या स्तरावर असणारा बिझनेस
छोट्या स्तरावर असणारे बिजनेस मध्ये फळांचे दुकान, भाजीपाल्याचे दुकान, किराणाचे दुकान, मोबाईलचे दुकान इत्यादी दुकान हे छोट्या स्तरावर असणारे बिजनेस मध्ये येत असतात.
3) प्रोफेशन (profession)
मित्रांनो प्रोफेशन मध्ये तुम्ही कुठल्याही एका स्टीलमध्ये स्किलमध्ये परफेक्ट असतात म्हणजेच तुम्ही कुठल्याही एका क्षेत्रामध्ये परिपूर्ण नॉलेज असणारे व्यक्ती असतात यामध्ये असणारे व्यक्तींना मोठ्या विश्वविद्यालयांमधून डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कधी प्राप्त झालेले असते.
यामध्ये चार्टर अकाउंटंट, आर्किटेक्ट, डॉक्टर, एडवोकेट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, कॉम्प्युटर हार्डवेअर प्रोफेशनल, सॉफ्टवेअर प्रोफेशनल, इलेक्ट्रिशन, कार्पेंटर, ब्युटीशियन इत्यादी सारखे अनेक प्रोफेशन आहेत.
Examples Of Occupation in Marathi and English | ओक्युपेशन शब्दाचे मराठी आणि इंग्रजी मध्ये उदाहरण
- Families are classified according to the father’s occupation.
वडिलांच्या व्यवसायानुसार कुटुंबांचे वर्गीकरण केले जाते. - He is a writer by occupation.
तो व्यवसायाने लेखक आहे. - Ten years of guerrilla resistance followed the occupation.
व्यवसायानंतर दहा वर्षांचा गनिमी प्रतिकार झाला. - The new house is ready for occupation.
नवीन घर व्यवसायासाठी तयार आहे. - A pot belly is an occupational hazard for office workers.
कार्यालयीन कर्मचार्यांसाठी भांडे पोट हा एक व्यावसायिक धोका आहे. - Agricultural work is traditionally seen as a male occupation.
शेतीच्या कामाकडे परंपरेने पुरुषांचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. - Others moved toward the dissidents and beseeched them to end the occupation.
इतरांनी असंतुष्टांकडे सरकले आणि त्यांना हा व्यवसाय संपवण्याची विनंती केली. - Playing goalie might be the most intellectually depleting occupation in games. गोलकीपर खेळणे हा गेममधील सर्वात बौद्धिकदृष्ट्या कमी करणारा व्यवसाय असू शकतो.
- Yet, her mom’s childhood finished with the Nazi occupation. तरीही, तिच्या आईचे बालपण नाझींच्या कारभारात संपले.
- One was the supernatural reflection, an energy that turned into an occupation.
एक म्हणजे अलौकिक प्रतिबिंब, एक ऊर्जा जी व्यवसायात बदलली. - At the point when the man strolled into the café wearing cleans, everybody realized that his occupation should be in the clinical field. जेव्हा तो माणूस स्वच्छ कपडे घालून कॅफेमध्ये फिरला तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात आले की त्याचा व्यवसाय क्लिनिकल क्षेत्रात असावा.
- Selling is an occupation designed for homemakers who need to bring in cash yet can’t take off from the house.
विक्री हा अशा गृहिणींसाठी डिझाइन केलेला व्यवसाय आहे ज्यांना रोख रक्कम आणायची आहे तरीही घरातून बाहेर काढता येत नाही. - So far as we are educated, supplication and study were the sole occupations of the Therapeutae.
आतापर्यंत आपण शिक्षित आहोत, विनवणी आणि अभ्यास हा थेरपीटचा एकमेव व्यवसाय होता. - Machiavelli needed to go to the camp and accommodate demands amid his numerous occupations.
मॅकियावेलीला त्याच्या असंख्य वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये छावणीत जाण्याची आणि निवासाची मागणी आवश्यक होती. - Anyway, significant the abbot’s occupations maybe, he on the double hurried to get him whom paradise had sent.
असो, मठाधिपतीचा व्यवसाय महत्त्वाचा असू शकतो, ज्याला नंदनवनाने पाठवले होते त्याला मिळवण्यासाठी त्याने दुहेरी घाई केली. - The occupants are generally utilized in the creation of weaving, however, additionally occupied with different peaceful occupations.
रहिवाशांचा वापर सामान्यतः विणकामाच्या निर्मितीमध्ये केला जातो, तथापि, त्याव्यतिरिक्त ते वेगवेगळ्या शांततापूर्ण व्यवसायांमध्ये व्यापलेले असतात. - Numerous occupations that were recently viewed as just for men, for example, truck driving, are currently getting increasingly more typical for ladies.
अलीकडे फक्त पुरुषांसाठी म्हणून पाहिले जाणारे असंख्य व्यवसाय, उदाहरणार्थ, ट्रक ड्रायव्हिंग, सध्या स्त्रियांसाठी अधिक वैशिष्ट्यपूर्ण होत आहेत.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- प्रतापगड किल्ल्याचा इतिहास
- राजगड किल्ल्याचा इतिहास
- विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास
- मालेगाव किल्ल्याचा इतिहास
FAQ
Occupation म्हणजे काय?
Occupation म्हणजे व्यवसाय असतो ज्या मधून आपण पैसा कमवतो आणि उदरनिर्वाह करतो.
Occupation आणि Employment मध्ये काय फरक आहे?
ओक्युपेशन म्हणजे बिझनेस मध्ये व्यक्ती हा स्वतः आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो आणि स्वतः त्याचा निर्माण ही करत असतो परंतु एम्प्लॉयमेंट मध्ये व्यक्ती हा दुसऱ्यासाठी काम करत असतो.