आयएएस परीक्षेची संपूर्ण माहिती IAS Exam Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

IAS Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लाईफ मध्ये IAS च्या परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच कलेक्टर च्या परीक्षे बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Ias Exam Information In Marathi

आयएएस परीक्षेची संपूर्ण माहिती IAS Exam Information In Marathi

मित्रांनो प्रत्येक मुलाचा आहे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असतं. IAS च्या परीक्षेसाठी विद्यार्थीही रात्रंदिवस अभ्यास करताना तेव्हा त्यांचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात येते. खेडेगावात असणारा विद्यार्थी असो की शहरात असणारा विदयार्थी असो. प्रत्येक विद्यार्थ्याचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. मित्रांनो IAS च्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो मुलं अप्लाय करत असतात आणि त्यामधून हजार मुलांची निवडणूक करण्यात येते. IAS ची परीक्षा ही संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते.

मित्रांनो आपण या लेख मध्ये IAS परीक्षेसाठी काय सिल्याबस असतो? IAS चे परीक्षेसाठी काय करावे लागते? IAS परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

IAS Exam Information In Marathi| Collector परिक्षेबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो IAS या परीक्षेला सिविल सर्विसेस एक्झामिनेशन म्हणून पण ओळखतात. ही परीक्षा यूपीएससी द्वारे दरवर्षी घेतली जाते. IAS चा फुल फॉर्म इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस होतो. IAS ची परीक्षा ही भारतामध्ये दरवर्षी घेतली जाते.

IAS परीक्षेसाठी Exam Pattern काय असते?

मित्रांनो IAS ची परीक्षा ही 3 stages मध्ये घेतली जाते त्यात पहिले म्हणजे प्रिलिम्स (prelims), मेन्स (mains) आणि इंटरव्यू (interview) असे आयएएस परीक्षेसाठी stages असतात. IAS ची परीक्षा यूपीएससी (UPSC) मार्फत घेतली जाते युपीएससीच्या परीक्षेमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयएफएस (IFS) आणि इतर यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या पदांसाठी सुद्धा विद्यार्थी apply करू शकतो. जो उमेदवार प्रेलिमस (prelims), मीन्स (mains) आणि इंटरव्यू (interview) पास करतो. तो उमेदवार आयएएस पद सांभाळण्यासाठी पात्र ठरतो.

IAS Prelims

IAS prelims साठी दोन पेपर घेतले जातात त्यात पहिला म्हणजे जनरल स्टडी आणि CSAT. सिसॅट आणि जनरल स्टडीज हे दोघी पेपर तुम्हाला मेन्स परीक्षेला बसण्यासाठी पास करणे अनिवार्य आहेत. तुमचे जनरल स्टडीज या पेपरचे मार्क्स प्रिलिम्सचा कटऑफ (prelims cutoff) म्हणून गणले जातील.

या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) पद्धती वापरली जाते. तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरातून 1/3 कमी केले जातील जर तुम्ही प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही तर तुम्हाला अडचण होऊ शकते. तुम्हाला जे उत्तर माहित नाही तेथे काहीच लिहू नये. म्हणून तुम्ही इथे फक्त calculated रिस्क घ्यायचे.

IAS परीक्षेचा प्रीलीम्स एक्झाम पॅटर्न खालील प्रमाणे दिलेला आहे.

जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि हा पेपर 200 मार्कांचा असेल दोन तासाचा कालावधी त्या पेपर साठी असेल आणि जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जातील आणि 200 मार्कांचा पेपर 2 तास साठी असेल.

या पेपर मध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, करंट अफेयर्स, इंडियन पोलिटी, इकॉनोमिक, जनरल सायन्स, सोशल डेव्हलपमेंट, जनरल इश्यूस आणि जनरल सायन्स, लॉजिकल रिझनिंग, जनरल मेंटल अबिलिटी, कॉम्प्रेशन, इंटर पर्सनल, स्किल्स, डेटा इंटरप्रिटेशन आणि बेसिक न्यूमरसी सारखे विषयांचे पेपर यामध्ये घेतले जातील.

या पेपरचे मार्क कट ऑफ (cutt off marks) म्हणून घेतले जातील. उमेदवाराला CSAT परीक्षेला पास होण्यासाठी 33% मार्क्स आवश्यक आहेत.

यूपीएससी मेन्स परीक्षा | UPSC Mains Exam

यूपीएससी मेन्स परीक्षा (upsc mains exam) ही दोन भागांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये पास झालेल्या पेपर नुसार मेरिट, रँकिंग ठरवले झाले. पेपर A आणि पेपर B हे Language पेपर इंग्रजी भाषेमध्ये घेतले जातात. या परीक्षेचे मार्क्स हे तुमचे पेपर मार्क्समध्ये गणले जाणार नाही आणि हे मार्क्स तुमची रँकिंग ठरवू शकत नाही.

IAS परीक्षेचा मेन्स परीक्षेचा पॅटर्न खालील प्रमाणे दिलेला आहे :

पेपर A हा कंपल्सरी भारतीय भाषेमध्ये असेल हा पेपर एकूण 300 मार्क्सचा असेल आणि 3 तासांचा पेपर असेल.
पेपर B हा इंग्रजी भाषेत असेल ज्यामध्ये एकूण 300 मार्काचा पेपर असेल आणि 3 तासाचा पेपर असेल.

पेपर 1 हा Essay (निबंध) लेखणाचा पेपर असेल यामध्ये पेपर हा टोटल 250 मार्क्स चा पेपर असेल आणि हा पेपर लिखाण स्वरूपाचा असेल हा पेपर एकूण 3 तासाचा असेल.

पेपर 2 जनरल स्टडीज 1 चा पेपर असेल यामध्ये एकूण 250 मार्काचा पेपर असेल आणि 3 तासाचा पेपर असेल.

पेपर 3 हा जनरल स्टडीज 2 (General Studies II) चा पेपर असेल आणि यामध्ये एकूण 250 मार्क्स चा पेपर असेल आणि 3 तासांचा पेपर असेल.

पेपर 4 हा जनरल स्टडीज 3 (General Studies III) चा पेपर असेल आणि 250 मार्क्सचा पेपर असेल एकूण 3 तासांचा असेल.

पेपर 5 हा जनरल स्टडीज 4 (General Studies IV) चा पेपर असेल 250 मार्काचा पेपर असेल आणि 3 तासांचा कालावधी असेल.

पेपर 6 ऑप्शनल 1 (Optional 1) विषयाचा पेपर असेल यामध्ये एकूण 250 मार्गाचा पेपर असेल आणि 3 तासांचा असेल.

पेपर 7 हा ऑप्शनल 2 (Optional 2) चा पेपर असेल 250 मार्काचा हा Paper असेल आणि एकूण 3 तासांचा हा पेपर असेल.

आयएएस परीक्षेचा इंटरव्यू | IAS Exam interview in Marathi

इंटरव्यू हा परीक्षेचा फायनल स्टेज असतो आणि याद्वारे एक उत्कृष्ट अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. जो उमेदवार यूपीएससीचा इंटरव्यू पास करतो त्याला अधिकारी होता येते आणि जो विद्यार्थी यूपीएससीचा इंटरव्यू फेल होतो त्याला सुरुवातीपासून पुन्हा तयारी करावी लागते.

आयएस इंटरव्यू हा एकूण 275 मार्काचा असतो आणि टोटल मार्क्स 2025 हे मार्क्स परीक्षा पास होण्यासाठी लागतात.

आयएएस परीक्षेचा इंटरव्यू घेणाऱ्या पॅनलला एक उमेदवारामध्ये खाली दिलेले गुण असले पाहिजे :

क्रिटिकल थिंकिंग –

म्हणजे जो उमेदवार एक अधिकारी म्हणून नेमणूक होईल तर तो त्याच्या विस्ताराद्वारे कशाप्रकारे काम करू शकतो.

मेंटल एसिटी –

उमेदवार हा मानसिकतेने किती मजबूत आहे म्हणजे जर कुठलीही समस्या आली तर तो तिला कशाप्रकारे सांभाळू शकतो हे मेंटल एसिटी मध्ये बघितले जाते.

ॲनालिटीकल थिंकिंग –

जर काही समस्या आली तर जो अधिकारी असतो तो कशाप्रकारे त्याचा विचार द्वारे त्या समस्येला दूर करतो.

क्रीसिस मॅनेजमेंट स्किल्स –

जर काही मोठी आपत्ती आली तर तेव्हा तो अधिकारी कशाप्रकारे विचार करतो हे क्रिसिस मॅनेजमेंट स्किल्स मध्ये बघितले जाते.

रिस्क असेसमेंट स्किल्स –

एक अधिकारी कशाप्रकारे रिस्क घेऊ शकतो त्याची विचार करण्याची क्षमता कितपत आहे हे रिस्क असेसमेंट स्किल मध्ये बघितले जाते.

इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटेग्रिटी –

एक अधिकारी हा किती इंटेल आहे आणि तो कुठल्याही प्रॉब्लेम ला कशाप्रकारे फेस करू शकतो हे इंटरॅक्शन मॉरल इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटेग्रिटी मध्ये बघितले जाते.

अबिलिटी टू बिकम अ लीडर –

एक उमेदवार हा अधिकारी बनण्यासाठी पात्र आहे की नाही आणि तो अधिकारी झाल्यावर जिल्हा सांभाळू शकतो की नाही हे पॅनल अबिलिटी टू बिकम अ लीडर मध्ये उमेदवाराच्या उत्तराद्वारे समजून घेते.

IAS परीक्षेसाठी कशाप्रकारे अप्लाय करायचे?

मित्रांनो आयएएस परीक्षेसाठी अप्लाय करताना जेव्हा यूपीएससी द्वारे नोटिफिकेशन येते तेव्हा लास्ट डेट येण्याचा अगोदर उमेदवाराने या परीक्षेसाठी अप्लाय करणे गरजेचे असते. तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती यूपीएससीच्या upsc.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

यूपीएससी आयएएस परीक्षेसाठी कशाप्रकारे अप्लाय करायचे तर हे स्टेप तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहेत :

  1. सर्वात आधी तुम्ही यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचा आहे.
  2. त्यानंतर तुम्ही आयएएस एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करायचे आहे मग एप्लीकेशन फॉर्म उघडेल आणि तिथे विचारलेले सर्व डिटेल्स तुम्ही भरायचे आहेत.
  3. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथून रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल तुम्ही त्या रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करू शकतात.
  4. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक डिटेल्स तिथे भरायचे आहे जसे तुमचे नाव, गाव, शिक्षण, वडिलांचे नाव, आईचे नाव इत्यादी महत्त्वपूर्ण डिटेल्स तिथे भरायचे आहेत.
  5. सगळे डिटेल्स भरल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स आणि फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचे आहेत.
  6. सगळे डिटेल्स अपलोड केल्यानंतर तुमचे एप्लीकेशन फॉर्म हा सबमिट करण्यासाठी तयार असेल तुम्ही त्या ॲप्लिकेशन फॉर्म ला पुन्हा चेक करून सबमिट बटन वर क्लिक करायचे. जर फॉर्म मध्ये काही चुकी असली तर ते दुरुस्ती करून घ्यायचे. नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

आयएएस परीक्षेसाठी किती फीस लागते?

तुम्ही आयएएस परीक्षेसाठी एप्लीकेशन फी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकतात. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एप्लीकेशन फीज भरत असणार तर तिथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सारखे सुविधा वापरू शकतात

जर तुम्ही ऑफलाइन पेमेंट करत असणार तर तुम्ही e – challan डाऊनलोड करून कॅश भरून SBI च्या बँकेत जमा करू शकतात.

  • जनरल (General) आणि ओबीसी कॅटेगिरी (OBC Category) ला 100 रुपये हे आयएएस परीक्षेसाठी फी असते.
  • एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूडी (PWD) आणि फीमेल (Female) साठी Fees नसते.

यूपीएससी आयएएस परीक्षेसाठी काय पात्रता असते?

  1. यूपीएससी आयएएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन हे पूर्ण असले पाहिजे. विद्यार्थी हा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा परीक्षा देऊ शकतो.
  2. आयएएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे वय हे 21 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे
  3. आयएएस परीक्षेसाठी विद्यार्थी या भारतीय असणे अनिवार्य आहे इतर देशातील विद्यार्थी हे IAS ची परीक्षा देऊ शकत नाही.
  4. आयएएस परीक्षेसाठी 21 ते 32 वयापर्यंत विद्यार्थी प्रयत्न करू शकतो . यापुढे विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही.
  5. उमेदवाराची वयोमर्यादा हि त्याच्या Category नुसार ठरवली जाते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

IAS होण्यासाठी कोणती डिग्री लागते?

यूपीएससी आईएएस या परीक्षेसाठी सरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिग्रीपरीक्षाउतीर्ण होणे आवश्यक आहे .

आय ए एस कसे बनायचे?

आयएएस (IAS) अधिकारी होण्यासाठी, तुम्हाला यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.

आय ए एस अधिकारी म्हणजे काय?

IAS अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग CSE अर्थात नागरी सेवा परीक्षा या नावाने दरवर्षी एक परीक्षा घेतो. पूर्व, मुख्य, व्यक्तिमत्व चाचणी अशा तीन टप्प्यात ही परीक्षा होते.

IAS होणे कठीण आहे का?

याचा अर्थ असा की प्रत्येक यशस्वी नागरी सेवा इच्छूकांसाठी, एक हजाराहून अधिक आहेत ज्यांना प्रवेश मिळत नाही. इतकेच काय, यापैकी फक्त 180 रिक्त पदे आयएएस अधिकार्‍यांसाठी आहेत, त्यामुळे एकूणच CSE साठी अर्ज करणार्‍या लोकांपैकी फक्त एक छोटासा भाग IAS बनतो.

IAS अधिकाऱ्याचे वय किती आहे?

किमान IAS वयोमर्यादा २१ वर्षे आहे. सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल 32 आहे. OBC साठी वयोमर्यादा 35 वर्षे, SC आणि ST साठी 37 वर्षे आणि EWS प्रवर्गासाठी 32 वर्षे आहे . IAS पात्रता पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भारतीय राष्ट्रीयत्व आणि पदवीधर असणे आवश्यक आहे.

Leave a Comment