आरटीओ परीक्षेची संपूर्ण माहिती RTO Exam Information In Marathi

RTO Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये आरटीओ परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो RTO साठी संपूर्ण भारतातील विद्यार्थी तयारी करत असतात. मित्रांनो तसेच सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं परंतु सरकारी नोकरी मिळवणे हे इतके सोपे नाही. पण सरकारी नोकरी करणे इतके सोपे आहे कारण कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये आपल्याला अनेक सुविधा मिळतात आणि चांगले सॅलरी सुद्धा मिळते.

Rto Exam Information In Marathi

आरटीओ परीक्षेची संपूर्ण माहिती RTO Exam Information In Marathi

मित्रांनो जर सरकारी नोकरी मिळवणे आपले स्वप्न असेल तर त्यासाठी आपल्याला खूप कॉम्पिटिशनचा सामना करावा लागेल. खुप मेहनत घ्यावी लागेल. मित्रांनो या लेख मध्ये आपण आरटीओ काय आहे? आरटीओ परीक्षेची तयारी कशी करायची? आरटीओ ची सॅलरी किती आहे? याची संपूर्ण माहिती या लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

RTO काय आहे?

मित्रांनो आरटीओ चा फुल फॉर्म रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (Regional Transport Office) असा होतो. याच्या व्यतिरिक्त आरटीओ चा दुसरा फुल फॉर्म रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस (Road Transport Office) असा होतो.

मित्रांनो आरटीओचे काम हे गाड्यांचे रजिस्ट्रेशन करणे असते. एक आरटीओ ऑफिसर च काम आपल्या क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या डेटा मेंटेन करणे जसे रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स इत्यादी सारख्या गोष्टी आरटीओ ला पहाव्या लागतात. मित्रांनो जर तुम्ही कधी Driving License बनवले असेल तर तुम्हालाही RTO Office ला जावे लागले असेल.

RTO Officer Education Details in Marathi | आरटीओ ऑफिसर बद्दल शैक्षणिक माहिती

मित्रांनो जर तुम्हाला आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी अप्लाय करायचा असेल. तर त्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. मित्रांनो जर तुम्ही RTO च्या सामान्य पोस्टसाठी अप्लाय करत असतात तर त्या स्थितीमध्ये तुमचं शिक्षण हे 10 पास असायला पाहिजे. आणि ते 10 वि ही मान्यता प्राप्त शाळेतून पास केले पाहिजे आणि याव्यतिरिक्त जर तुम्ही आरटीओच्या हाय पोस्ट साठी अप्लाय करत असणार तर त्यासाठी तुमचं Graduation पूर्ण असणे गरजेचे आहे RTO साठी महिला आणि पुरुष दोघेही अप्लाय करू शकतात.

 1. 10 वी पास असणे अनिवार्य आहे.
 2. आरटीओच्या पोस्ट साठी ग्रॅज्युएशन पूर्ण असणे अनिवार्य आहे.
 3. महिला आणि पुरुष दोघेही RTO साठी Apply करू शकतात

Age Limit Requirement for RTO Officer in Marathi | आरटीओ साठी काय वयोमर्यादा लागते?

मित्रांनो जर आपण आरटीओ ऑफिसर साठी एज लिमिट पाहिली तर यासाठी वय 21 ते 30 असणे अनिवार्य आहे ज्या उमेदवाराचे वय हे 21 च्या खाली असेल ते आणि ज्या उमेदवाराचे वय तिस च्यावरती असेल ते उमेदवार RTO Officer साठी अप्लाय करू शकत नाही. जर तुम्ही OBC Category मध्ये येत असणार तर त्यासाठी तुम्हाला 3 वर्षाची सूट दिली जाते. आणि जर तुम्ही एससी, एसटी, एनटी, एसबीसी सारख्या Category मध्ये येत असणार तर यासाठी 5 वर्षाची सूट दिली जाते जर कोणी उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या अपंग असला तर त्याला आरटीओ साठी 10 वर्षाची सूट दिली जाते.

आरटीओ ऑफिसर बनण्यासाठी काय निवड प्रक्रिया असते?

मित्रांनो आरटीओ ऑफिसर बनण्याची परीक्षा ही स्टेट लेवल ची परीक्षा असते. ही परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससी (MPSC) द्वारे घेतली जाते आणि ही परीक्षा प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असते जर गुजरात मध्ये असेल तर जीपीएससी (GPSC) जर यूपीमध्ये असेल तर UPPSC अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यात या राज्य आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जात असते.

मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आरटीओ काय असतं आणि आरटीओ साठी निवडणूक प्रक्रिया काय असते हे जाणून घेतले असेल तर आता आपण साठी कोण कोणते एक्झाम द्यावे लागतात ते आपण जाणून घेणार आहोत

1) Written Examination
2) Physical Test
3) Interview

1) Written Examination (लिखित परीक्षा)

मित्रांनो सर्वात आधी तुमची लिखित परीक्षा घेतली जाते ही परीक्षा साठी तुम्हाला दोन तास मिळतात आणि एकूण 200 मार्काचा हा पेपर असतो ज्यामध्ये एमसीक्यू टाईप (MCQ Types) प्रश्न विचारले जातात.

 • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नवीनतम घटना (National and International Latest Events) भारताचा भूगोल (Geography of India)
 • इतिहास (History)
 • आर्थिक सामाजिक विकास (Economic Social Development)
 • पर्यावरणीय पर्यावरणशास्त्र (Environmental Ecology)
 • सामान्य विज्ञान (General Science)
 • इंग्रजी भाषा (English language)

2) Physical Test (शारीरिक चाचणी)

मित्रांनो जेव्हा तुम्ही Written Examination क्लिअर करून घेतात तेव्हा तुमची शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाते. यामध्ये तुमची फिजिकल फिटनेस आणि हेल्थ तपासली जाते.

3) Interview (मुलाखत)

मित्रांनो जेव्हा तुम्ही Written Exam आणि Physical Test दोघेही क्लिअर करून घेतात. तेव्हा त्यांना Interview साठी बोलावले जाते यामध्ये उमेदवारांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये सोशल असो, ट्रॅफिक बद्दल असो सर्व प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात परंतु जर उमेदवाराला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर त्यांना रिजेक्ट करण्यात येते.

मित्रांनो आरटीओ ची तयारी करण्यासाठी तुम्ही तुमचे Communication Skills, Personality Development वरती सुद्धा काम करायचे यामुळे तुम्हाला Interview मध्ये सुद्धा मदत होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त जे आरटीओ साठी महत्त्वाची माहिती असते त्याची तयारी जास्त करावी.

RTO चा सिल्याबस काय आहे?

 • General Knowledge – सामान्य ज्ञान
 • General State Language – राज्य स्तरावरील भाषा
 • General English – सामान्य इंग्रजी
 • General Subject – सामान्य विषय

RTO Exam Total Passing Marks in Marathi | आरटीओ परीक्षेसाठी किती पासिंग मार्क लागतात.

मित्रांनो जर आपण आरटीओ च्या पासिंग मार्क्सची गोष्ट केली तर यासाठी जनरल कॅटेगिरी (General Category) मध्ये येणाऱ्या उमेदवारासाठी 60% marks असणे अनिवार्य आहेत आणि एससी, एसटी, ओबीसी Category साठी 50% मार्क असणे अनिवार्य आहे.

आरटीओ ऑफिसर ची सॅलरी किती असते?

मित्रांनो जेव्हा तुम्ही आरटीओ ऑफिस ची तयारी करत असतात किंवा आरटीओ ऑफिसर तुम्ही होऊन जातात पण तुम्हाला सॅलरी बद्दल माहीत नसते तर हेही तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे असते तर RTO साठी तुम्हाला सुरवाती सॅलरी 17,000 पासून ते 55,000 पर्यंत मिळते यासोबतच 4200 पे ग्रेड मिळते.

मित्रांनो आरटीओ ऑफिसचे सॅलरी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे वेगवेगळी ठरत असते महाराष्ट्रामध्ये जितकी सॅलरी असेल तितकी गुजरात मधील नसेल

आरटीओ परीक्षेची तयारी कशी करावी?

मित्रांनो तुम्ही आरटीओ चा सगळं माहिती जाणून घेतले पण तुम्हाला आरटीओ ची तयारी कशी करायची हेच माहीत नसेल तर तुम्ही आरटीओ ची परीक्षा क्लिअर करू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला आरटीओ ची तयारी कशी करायची हे माहित असणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

1) मित्रांनो आरटीओ ची तयारी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्याचा सिल्याबस माहित असणे महत्त्वाचे आहे. आधी तुम्ही सिल्याबस माहित करून घेणे मग त्यानंतर तुम्ही टाईम टेबल बनवणे.

2) मित्रांनो सिल्याबस नंतर तुम्ही पाहायचं की तुम्ही कुठल्या विषयात कमजोर आहात तुम्ही ज्या विषयांमध्ये कमजोर आहात त्यासाठी जास्त वेळ द्यावा आणि आताच्या डिजिटल युग मध्ये युट्युब ची मदत सुद्धा तुम्ही घेऊ शकतात.

3) मित्रांनो आरटीओच्या परीक्षेसाठी तुम्ही Self Study करू शकता किंवा Online/Offline कोचिंग क्लासेस जॉईन करू शकतात जिथून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.

4) मित्रांनो अभ्यास करत असताना तुम्ही Mock Test देणे सुद्धा गरजेचे आहे. Mock Test दिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे चुकत आहात जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट योग्य देऊ शकतात तर मग तुम्ही इंटरव्यू पण क्लिअर करू शकतात.

FAQ

RTO चा फुल फॉर्म काय आहे?

मित्रांनो आरटीओ चा फुल फॉर्म रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (Regional Transport Office) असा होतो. याच्या व्यतिरिक्त आरटीओ चा दुसरा फुल फॉर्म रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस (Road Transport Office) असा होतो.

RTO Officer ची सॅलरी किती असते?

आरटीओ ऑफिसर च्या पदावर काम करणार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली सॅलरी मिळते एक RTO Officer ची सॅलरी 20,000 ते 40,000 रुपये पर्यंत असते किंवा यापेक्षा अधिक सुद्धा होऊ शकते.

आरटीओ परीक्षेसाठी काय पात्रता हवी असते?

आरटीओ परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून डिग्री मध्ये 55% मार्क्स सोबत पास असणे अनिवार्य आहे आणि RTO साठी 21 ते 30 वर्षाची वयोमर्यादा असते.

आरटीओ च काम काय असते?

एक RTO Officer च काम आहे वाहनांचा रजिस्ट्रेशन करणे Driving Licence आणि Registration करण्याचे काम असतात.

1 thought on “आरटीओ परीक्षेची संपूर्ण माहिती RTO Exam Information In Marathi”

Leave a Comment