ASO परीक्षेची संपूर्ण माहिती ASO Exam Information In Marathi

ASO Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये aso परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती (aso exam information in marathi) जाणून घेणार आहोत. मित्रांनो परीक्षा एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मार्फत दरवर्षी घेतली जाते संपूर्ण महाराष्ट्रातून खूपच विद्यार्थी aso परीक्षेसाठी तयारी करत असतात. दरवर्षी लाखो मुलं aso परीक्षेसाठी आपल्या करतात आणि त्यातून खूपच कमी मुलांचे सिलेक्शन हे होत असते तर मित्रांनो तुम्हाला या लेख मध्ये आम्ही परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत आणि परीक्षेसाठी अप्लाय कशी करायची तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Aso Exam Information In Marathi

ASO परीक्षेची संपूर्ण माहिती ASO Exam Information In Marathi

मित्रांनो म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर असा एएसओ चा फुल फॉर्म होतो हा मंत्रालयामध्ये कामासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात येतो.

मित्रांनो एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे तर तुम्हाला माहीतच असेल aso exam ही एमपीएससी द्वारे घेतली जात असते. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेतून उमेदवाराला ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये परीक्षा देता येते.

Mpsc aso राज्य स्तरावरील परीक्षा आहे यामधून पास होणाऱ्या उमेदवाराला assistant section officer मध्ये अधिकारी म्हणून निवडण्यात येते. aso चे परीक्षेमध्ये मुख्य दोन टप्पे असतात त्यात पहिले म्हणजे prelims परीक्षा दुसरी म्हणजे मेन्स परीक्षा या परीक्षेद्वारे तुम्ही एक अधिकारी बनू शकतात.

एमपीएससी aso चा एक्झाम पॅटर्न काय आहे?

एमपीएससी एक्झाम पॅटर्न सारखाच आहे टेस्ट पॅटर्न सारखंच आहे यामध्ये एकूण दोन भाग केलेले आहेत त्यात पहिला मध्ये बॅलन्स परीक्षा आणि दुसरे म्हणजे मेन्स परीक्षा.

एमपीसी aso परीक्षेचा प्रीम्स एक्झाम पॅटर्न

यामध्ये सर्व प्रश्न हे मल्टिपल टाईप्स क्वेश्चन म्हणजेच एमसीक्यू प्रकारचे असते. या पेपरमध्ये एकूण शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असेल या पेपरचा कालावधी एक तासाचा असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरातून 0.25 marks निगेटिव्ह मार्किंग म्हणून कापण्यात येतील.

पहिला General Knowledge विषयाचा पेपर असेल यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातील आणि शंभर मार्काचा पेपर असेल आणि एक तासाचा कालावधी असेल.

एमपीएससी aso मेन्स एक्झाम पॅटर्न

aso mains मध्ये एकूण दोन पेपर्स असतील उमेदवाराला पास होण्यासाठी दोघेही पेपर देणे अनिवार्य आहे प्रत्येक पेपरचा कालावधी हा एक तासाचा असेल प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल आणि प्रत्येक चुकीचे उत्तरांमधून 0.25 marks निगेटिव्ह मार्किंग म्हणून कापले जातील.

पेपर एका मराठी विषयाचा असेल ज्यामध्ये तुम्हाला 40 मार्क असतील आणि यामध्ये 40 प्रश्न विचारण्यात येतील.
इंग्लिश विषयाचा पेपर मध्ये एकूण 30 मार्क असतील आणि 30 प्रश्न विचारण्यात येतील.                                                            जनरल नॉलेज विषयामध्ये एकूण 30 प्रश्न असतील आणि तीस मार्काचा पेपर असेल.

पेपर 2 General Knowledge, Aptitude, Mental Ability विषयाचा असेल यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारण्यात येतील येथील एकूण शंभर मार्काचा पेपर असेल.

ASO ची पोस्टिंग

ASO दोन ठिकाणी posting होते

1) मुंबई मंत्रालय मध्ये
2) एमपीएससी मुंबई कार्यालय मध्ये

ASO चे नोकरीचे ठिकाण ठरलेले असते त्याला मुंबई सोडून कुठेही पोस्टिंग मिळत नाही.

ASO खालील पदांवर चरण-दर-चरण पदोन्नती आहे

कक्ष (ब गट)
अवर सचिव (गट अ)
उप सचिव (गट अ)

MPSC ASO Application Fee

MPSC ASO परीक्षेत विविध श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठीचे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
जनरल कॅटेगिरी चे उमेदवार साठी 394 रुपये फीज असते आणि एससी एसटी ओबीसी कॅटेगिरी साठी 294 रुपये फीज असते

MPSC ASO परीक्षेची निवडणूक प्रक्रिया काय आहे.

एमपीएससी परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस ही दोन भागांमध्ये केलेले आहे त्यात पहिले म्हणजे पहिलेच परीक्षा आणि दुसरी म्हणजे मेन्स परीक्षा आहे.
1) Preliminary exam
2) Mains exam

MPSC ASO परीक्षेसाठी काय पात्रता लागते?

एमपीएससी परीक्षेसाठी पात्रता तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे.
नागरिकत्व – एमपीएससीच्या परीक्षेसाठी नागरिक हा भारतीय असणे अनिवार्य आहे इतर देशातील नागरिक एमपीएससी परीक्षा देऊ शकत नाही.

वयोमर्यादा – एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्षे असणे अनिवार्य आहे

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्रातील कुठलाही ग्रॅज्युएट उमेदवार एमपीएससी परीक्षा देऊ शकतो.

एमपीएससी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला मराठी भाषा येणे अनिवार्य आहे.
ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा उमेदवार या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात.

MPSC ASO Syllabus in Marathi

मित्रांनो एमपीएससी परीक्षेची तयारी करताना तुम्हाला त्याचे सिल्याबस माहित असणे खूपच गरजेचे आहे तुम्हाला खालील प्रमाणे एमपीएससी ने सिल्याबस दिलेला आहे

Marathi

  1. व्याकरण.
  2. शुद्ध लेखण वा विरमचिह्ने यांचे नियम.
  3. शब्दांच्या जातीचे अर्थ.
  4. वाक्यप्रकार.
  5. परिभाषिक शब्द.
  6. वक्प्रचारांचा अर्थ वा उपयोग.
  7. सर्वसामान्य शब्दसंग्रह.
  8. वाक्यरचना.
  9. व्याकरण.

English

  1. Common Vocabulary.
  2. Sentence structure.
  3. Grammar.
  4. Use of Idioms and phrases and their meaning.
  5. Comprehension of passage.

General Knowledge

  1. Indian History.
  2. History of Maharashtra.
  3. Maharashtra Geography.
  4. Nagarik Shastra.
  5. Bharatiya Rajputana.
  6. Pancha Varshik Yojana.

Logical & Numerical Reasoning

  1. Numeric Series.
  2. Alphabet Series.
  3. Test of Direction Sense.
  4. Coding-decoding.
  5. Number Ranking.
  6. Arithmetic Reasoning.
  7. The problem of Age Calculation.
  8. Analogy.
  9. Decision Making etc.
  10. Non-Verbal Series.
  11. Mirror Images.
  12. Cubes & Dice.
  13. Grouping Identical Figures.
  14. Embedded figures, etc.

ASO अधिकारी कसे व्हायचे?

मित्रांनो सूची परीक्षा एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन द्वारे घेतली जात असते आणि तुम्हाला यातून अधिकारी सारखे एसटीआय पीएसआय अधिकारी सुद्धा होता येते परीक्षा ही ग्रुप बी परीक्षेमध्ये येत असते Aso ला असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणतात. हे सुचपद हे मंत्रालयाशी संबंधित असते आणि ज्यांना मंत्रालयामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते ते विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात आणि त्यांना एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मंत्रालयामध्ये नोकरी दिली जाते.

MPSC ASO ऑनलाइन अर्ज करा

खालील चरणांमधून तुम्हाला MPSC ASO पदासाठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक आणि चरणवार प्रक्रिया मिळेल.

step 1: एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
step 2: उमेदवारांनी प्रोफाइल तयार करणे आणि लॉग इन करून त्यांची नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
step 3: तुमचे वैयक्तिक तपशील, पात्रता तपशील आणि इतर मूलभूत तपशील प्रविष्ट करा आणि नंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. उमेदवार टेस्टबुक रिसाइज टूल वापरू शकतात.
step 4: अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्जामध्ये प्रोफाइल पात्रता तपासा.
step 5: उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या संबंधित पदासाठी अर्ज सबमिट करा.
step 6: ऑनलाइन अर्ज विभाग किंवा माझे खाते विभागाद्वारे फी भरण्यासाठी पुढे जा.
step 7: भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेला फॉर्म डाउनलोड किंवा सेव्ह करा.

FAQ :-

aso परीक्षा काय आहे?

aso व्ही एमपीएससी द्वारे घेतले जाणारे परीक्षा आहे ज्यातून तुम्ही एक उत्कृष्ट अधिकारी बनू शकतात.

Aso ची salary किती असते.?

साधारण 56 हजार रुपये सॅलरी असते.

aso चा फुल फॉर्म काय आहे?

aso चा फुल फॉर्म असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे.

ASO ला किती पगार मिळतो?

PSI STI आणि ASO चे वेतन बँड समान आहेत. या पदांना 45000 ते 55000 पर्यंत पगार मिळतो. प्रत्येक वर्षी त्यांच्या पगारात वाढीची ठराविक टक्केवारी असते. सर्व खर्च समाविष्ट करून वाढ जवळजवळ 2000 आहे. त्यांना चांगला पगार मिळतो.

Leave a Comment