नाटा परीक्षेची संपूर्ण माहिती Nata Exam Information In Marathi

Nata Exam Information In Marathi मित्रांनो तुम्ही नाटा परीक्षा बद्दल माहिती ऐकलीच असेल नाटा परीक्षाही एक नॅशनल लेवल परीक्षा आहे जी आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स घेण्यासाठी कॉलेज मार्फत घेतली जात असते. मित्रांनो जर तुम्हाला या परीक्षेबद्दल माहीत नसेल की नाटा काय आहे? नाटा परीक्षेसाठी कशी तयारी करायची? नाटा परीक्षेचा सिल्याबस काय आहे? याची संपूर्ण माहिती आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहोत. तर या लेख ला तुम्ही शेवटपर्यंत वाचावे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.

Nata Exam Information In Marathi

नाटा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती Nata Exam information in Marathi

मित्रांनो नाटा परीक्षा ही नॅशनल लेवल परीक्षा आहे राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जात असते. नाटा ही एक इंट्रेन्स एक्झाम परीक्षा आहे नाटा चा फुल फॉर्म नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture) असा होतो.

या परीक्षेचे आयोजन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वर्षांमध्ये दोन वेळेस ही परीक्षा घेतली जात असते. नाटा परीक्षेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर करायचा आहे. त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा घेतली जात असते. नाटा परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना चांगल्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाते.

नाटा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे? Nata Exam Pattern in Marathi

मित्रांनो नाटा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर एक्झाम या परीक्षेचे आयोजन करत असते. नाटा परीक्षेमध्ये एकूण 125 प्रश्न असतात आणि 200 गुणांसाठी पेपर घेतला जात असतो. पेपर 1 म्हणजेच प्रथम पेपर ड्रॉईंग (Drawing) चा घेतला जात असतो आणि पेपर 2 हा जनरल स्टडीज आणि PCM सब्जेक्ट चे प्रश्न यामध्ये विचारले जातात

पेपर एक एकूण 125 अंकांचा असतो यामध्ये तीन प्रश्न असतात. यामध्ये दोन प्रश्न 35 35 अंकांचे असतात आणि एक प्रश्न 55 अंकांचा असतो. पेपर सोडवण्यासाठी 135 मिनिट चा वेळ दिला जातो.

पेपर दोन मध्ये जनरल अटीट्युड आणि पीसीएम म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रश्न असता. जनरल एटीट्यूड मध्ये 35 प्रश्न असतात 52 गुणांसाठी हे प्रश्न असतात. पीसीएम मधून 22.5 गुणांसाठी पंधरा प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचे 1.5 मार्क दिले जातात. पेपर दोनचे सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे एमसीक्यू प्रकारचे असतील. या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत वापरली जात नाही

नाटा परीक्षेचा सिल्याबस काय आहे? Nata Exam Syllabus in Marathi

मित्रांनो कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्याचा सिल्याबस माहीत करणे हे खूप महत्त्वाचे असते सिल्याबस ची माहिती झाली म्हणजे परीक्षेची तयारी करणे तुम्हाला सोपे जाते. नाटा परीक्षेचा सिल्याबस खालील प्रमाणे दिलेला आहे

फिजिक्स अभ्यासक्रम | Physics Syllabus

 • इलेक्ट्रॉनिक डिवाइस (Electronic Device)
 • इलेक्ट्रोस्टेटिक्स (Electrostatics)
 • ऑप्टिक्स (Optics)
 • करंट इलेक्ट्रिसिटी (Current Electricity)
 • मैग्नेटिक इफैक्ट्स ऑफ करंट एंड मैग्नेटिज्म (Magnetic effects of current and Magnetism)
 • एटम्स एंड न्यूक्लि (Atoms and Nuclei)

केमिस्ट्री अभ्यासक्रम | chemistry syllabus

 • क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स एंड पीरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज (Classification of Elements and Periodicity in Properties)
 • बेसिक कांसेप्ट ऑफ केमिस्ट्री (Basic Concept of Chemistry)
 • स्ट्रक्चर ऑफ एटम (Structure of Atom)
 • केमिकल बॉन्डिंग एंड मॉलिक्यूलर (Chemical bonding and molecular)
 • स्टेट्स ऑफ मैटर लिक्विड्स एंड गैसेस (States of Matter Liquids and Gases)
 • ऑर्गेनिक केमिस्ट्री (Organic Chemistry)
 • हाइड्रोकार्बन (Hydrocarbon)
 • केमिकल थर्मोडायनेमिक्स (Chemical thermodynamics)
 • इक्विलिब्रीयम (Equilibrium)
 • ब्लॉक एलिमेंट्स (Block Elements)
 • एनवायरमेंटल केमेस्ट्री (Environmental Chemistry)

मैथमेटिक्स अभ्यासक्रम | Maths Syllabus

 • कोऑर्डिनेट ज्योमेट्री (Co-ordinate Geometry)
 • परमुटेशन एंड कॉन्बिनेशन (permutation and combination)
 • स्टैटिक्स एंड प्रोबेबिलिटी (Statics and Probability)
 • 3- डायमेंशनल कोऑर्डिनेट ज्योमेट्री (3-Dimensional Co-ordinate Geometry)
 • अलजेब्रा (Algebra)
 • लॉग्र्रिदम्स (Logarithms)
 • ट्रिग्नोमेट्री (Trigonometry)
 • थ्योरी ऑफ कैलकुलस (Theory of Calculus)
 • एप्लीकेशन ऑफ कैलकुलस (Application of Calculus)

ड्राइंग अभ्यासक्रम | Drawing Syllabus

 • अंडरस्टैंडिंग कलर थ्योरी (Understanding Colour Theory)
 • अंडरस्टैंडिंग जियोमेट्री एंड द एबिलिटी टु विजुलाइज शेप (Understanding Geometry and the ability to visualise shape)
 • अंडरस्टैंड्स द इंपॉर्टेंट विजुअल प्रिंसिपल्स इन ए कंपोजिशन (2 डी, 3 डी) Understands the important visual principles in a composition (2D or 3D)
 • सॉल्व जियोमेट्रिकल पजल्स (Solve Geometrical Puzzles)

नाटा परीक्षेसाठी काय योग्यता हवी असते?

जे उमेदवार नाटा परीक्षेसाठी आवेदन करू इच्छिता त्यांच्यासाठी खालील प्रमाणे योग्यता आहे

 1. उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी गणित विषयासह पास करणे अनिवार्य आहे.
 2. उमेदवारांना कमीत कमी 50% गुण असायला पाहिजे.
 3. उमेदवाराला ड्रॉइंग ची चांगली माहिती असणे अनिवार्य आहे.
 4. नाटा मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही प्रवेश प्रक्रिया आहे?

मित्रांनो जे काही उमेदवार आर्किटेक होऊ इच्छिता आणि चांगल्या कॉलेज संस्थानांमध्ये ऍडमिशन ज्यांना घ्यायचा आहे त्यांना नाटा प्रवेश प्रक्रिया परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असते. मी जर उमेदवार ही परीक्षा पास करतो तर त्याला चांगल्या कॉलेज आणि संस्थांमध्ये आर्किटेकच्या अभ्यासासाठी ऍडमिशन भेटून जाते आणि या टेस्टमध्ये गणित आणि विज्ञान सारख्या विषयावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.

NATA colleges List In Marathi

 • सर जेजे कॉलेज आफ आर्किटेक्चर मुंबई (Sir J. J College of architecture Mumbai)
 • डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर आईआईटी रुड़की (Department of architecture IIT Roorkee)
 • चंडीगढ़ कॉलेज आफ आर्किटेक्चर चंडीगढ़ (Chandigarh College of architecture Chandigarh)
 • डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर एनआईटी कालीकट (Department of Architecture NIT Calicut)
 • फैकेल्टी आफ आर्किटेक्चर एंड एकिस्टिक्स जेएमआई (Faculty of Architecture and Ekistics JMI)
 • सुशांत स्कूल ऑफ आर्ट्स एंड आर्किटेक्चर गुड़गांव (Sushant school of art and architecture Gurgaon)

नाटा परीक्षेची तयारी कशी करायची?

मित्रांनो नाटा एक नॅशनल लेवल परीक्षा असून ही सर्वात कठीण परीक्षा देखील आहे या परीक्षेला पास करण्यासाठी अत्याधिक मेहनत आणि फोकस असायला पाहिजे जर तुम्ही योग्य मार्गाने अभ्यास केला तर ही परीक्षा तुम्ही पास करू शकतात आणि जर तुम्ही योग्य मार्गाने अभ्यास न केला तर तुम्ही परीक्षा पास करू शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला खाली नाटा परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स दिले आहेत ज्यांना तुम्ही फॉलो केले तर तुमची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते.

 1. सर्वात आधी तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पाहायला पाहिजे कारण अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलॅबस ची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
 2. आता प्रत्येक दिवस अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक टाईम टेबल बनवून त्याला strictly फॉलो करावे लागेल.
 3. या व्यतिरिक्त तुम्ही कोण कोणत्या विषयाकडे सर्वात जास्त लक्ष देतात ते सुद्धा महत्त्वाचा आहे जर तुम्ही गणित विषयात कमजोर असणार तर गणित विषयाकडे जास्त फोकस करायला पाहिजे आणि तुम्ही ज्या विषयात चांगले आहात त्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे.
 4. जर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकत नाही तर तुम्ही कोचिंग क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात.
 5. तुमचा सिल्याबस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकतो ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल.
 6. तुमच्याकडं जितका शक्य होईल तितकं तुम्ही ग्रुप स्टडी करायला पाहिजे यामुळे तुम्ही तुमचे इतर विषय सुद्धा लवकरात लवकर कव्हर करून घेणार.
 7. तुम्ही मार्केटमध्ये पुस्तके घ्यायला जाणार तर तीच पुस्तके घ्यायची जी पॉप्युलर आहेत ज्यांना वाचून विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात.
 8. जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाणार तेव्हा मनाला पूर्ण शांत ठेवायचे आणि सर्वात आधी पेपरचे इन्स्ट्रक्शन वाचायचे.
 9. पेपर मध्ये एकही प्रश्न सोडायचा नाही प्रत्येक प्रश्नच उत्तर द्यायचं या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही
 10. जर तुमच्याकडे एक प्रश्न सॉल्व होत नसेल तर त्याला सोडून द्यावे आणि दुसऱ्या प्रश्नाला सॉल करावे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.

FAQ

नाटा परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे?

नाटा चा फुल फॉर्म नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture) आहे.

नाटा परीक्षा कोण कोण देऊ शकतात?

नाटा परीक्षा हे फक्त आर्किटेक्चर चे विद्यार्थी देऊ शकतात ज्यांना आर्किटेक्चर करायचे आहे.

Leave a Comment