Valentine Day Quotes In Marathi असं म्हणतात की प्रेम करणं सोपं असतं, पण ते व्यक्त करणं तितकंच अवघड असतं. हे खरे आहे, पण लोक म्हणतात तसे अवघड नाही. प्रेमासाठी समर्पित या दिवशी तुमच्या प्रेमळ जोडीदाराला प्रपोज करण्याचा दुहेरी फायदा होतो. तो स्वीकारला तर हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनेल. जर तुमच्या समोरच्या व्यक्तीने तुमचा प्रेम प्रस्ताव नाकारला तर तुमच्या दोघांमध्ये मोठी दरी निर्माण होण्याचा धोका राहणार नाही. सॉरी बोलून तुमची मैत्री टिकवता येईल. मग रविवारचा दिवस तुमच्या आयुष्यातील सुपर डे बनवण्यासाठी सज्ज व्हा.
व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | Valentine Day Quotes In Marathi
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine’s Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂 आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentine’s Day!
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून. Happy Valentines Day
तुझं माझं नातं असं असावं, जे शब्दाच्या पलीकडे उमगाव! Happy Valentine Day!!
या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट मध्ये तू आणि तुझा वेळ हवा आहे. जो फक्त माझ्यासाठी असेल. हॅपी व्हॅलेंटाईन डे.
तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणात कधी रमले नाही..!
तुझ्या प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.
मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून, ह्याच जन्मात तू हवा आहेस आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.
सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे. Love You Dear
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे, फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे… Happy Valentines Day!
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू… Happy valentine day
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!! 😉 Happy Valentine’s Day!
पाऊस म्हटलं की मला आठवते तुझ्या उरातली धडधड माझ्या आधाराशिवाय झालेलं तुला पाऊल टाकणं अवघड… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं… अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You!