सोलमेट म्हणजे काय? Soulmate Meaning In Marathi 2022

Soulmate Meaning In Marathi 2022 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये सोलमेट म्हणजे काय? सोलमेट शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? ते आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीकडून सोलमेट हा शब्द ऐकलाच असेल मित्रांनो आपण नेहमी सोलमेट शब्दाचा वापर करताना पाहतात लोक इंटरनेट वर या शब्दाचा खूपच वापर करतात आणि तुम्ही अनेक फिल्म्स मध्ये या शब्दाला बोलताना सेलिब्रिटींना पाहिले असेल आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा लोक या शब्दाचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहीत असेल याचा अर्थ काय आहे? कारण शेवटी आपण या शब्दाचा वापर कोणासाठी करतो आणि जर तुम्हाला माहीत नसेल आपण या शब्द कोणासाठी वापर करत होतो या लेखा ला पूर्ण वाचा.

Soulmate Meaning In Marathi 2022

सोलमेट म्हणजे काय? Soulmate Meaning In Marathi 2022

सोलमेट शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Soulmate Meaning In Marathi

मित्रांनो आताच्या वेळेत प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात याच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनसाथी किंवा लव पार्टनर चा नंबर मोबाईल मध्ये वेगळ्या नावाने सेव करतो. जसे Lifeline, Loveline अशामध्ये तुम्ही तुमच्या जीवनसाथीला तिच्या नावा साठी सोलमेट शब्द सुद्धा वापरू शकतात.

सोलमेट म्हणजे असा व्यक्ती जो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला साथ देतो त्यालाच सोलमेट असे म्हणतात.

सोलमेट हे खूप चांगले नाव आहे सोलमेट चा मराठीत अर्थ जोडीदार जीवापेक्षा प्रिय असा होतो. असा व्यक्ती ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप चांगले आणि पक्के आहे. तो तुमचा जीवनसाथी पती किंवा पत्नी किंवा तुमचा जवळील मित्र कोणीही व्यक्ती असू शकतो. अधिक तर या शब्दाचा वापर आपल्या जोडीदारासाठी केला जातो.

आपण आपल्या जीवन साठी किंवा ज्याच्याशी आपण प्रेम करतो त्याला खूप वेगवेगळ्या नावाने बोलतो काही वेळा बाबू, शोना सारखी शब्द पण वापरतो किंवा त्यांचे काही Nickname ठेवून देतो हे सगळं आपण यासाठी करता की कारण त्यांच्याशी आपण खूप प्रेम करतो आणि आपल्या Life Partner ला special वाटण्यासाठी अशा नावाचा आपण वापर करतो.

Soulmate खूप विशेष शब्द आहे याचा वापर आपण सगळ्यांसाठी नाही करू शकत. या शब्दाचा वापर फक्त त्या व्यक्तीसोबत तिच्याशी आपण खूप प्रेम करतो.

सोलमेट ला मराठी मध्ये जोडीदार जीवनसाथी म्हणतात आणि या शब्दाचा वापर गर्लफ्रेंड किंवा पत्नीसाठी केला जातो.
तुमचा कोणी सोलमेट असेल शारीरिक आकर्षणापेक्षा वेगळा जीवनसाथी भाऊ-बहीण, दोस्त, शेजारी, शिक्षक किंवा कोणीही व्यक्ती असू शकते.

अमेरिकन लेखक यांनी खालील प्रमाणे एक वाक्य म्हटले आहे.

As the American writer Richard Bach said, “A soulmate is someone who has locks that fit our keys, and keys to fit our locks. When we feel safe enough to open the locks, our truest selves step out and we can be completely and honestly who we are.” (अमेरिकन लेखक रिचर्ड बाख यांनी म्हटल्याप्रमाणे, “आत्माचा मित्र असा असतो ज्याच्याकडे कुलूप असतात ज्यात आपल्या चाव्या असतात आणि चाव्या आपल्या कुलुपांना बसतात. जेव्हा आम्हाला कुलूप उघडण्यासाठी पुरेसे सुरक्षित वाटते तेव्हा आमचे खरे स्वतः बाहेर पडतात आणि आम्ही पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे आम्ही कोण आहोत.)

सोलमेट म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही शारीरिक आणि मानसिक Level मध्ये खूप चांगले असतात. Your soulmate makes you feel entirely whole, healed and intact, like no piece is missing from the puzzle. (तुमचा सोबती तुम्हाला पूर्णपणे पूर्ण, बरे आणि अखंड वाटेल, जसे की कोडया मधून कोणताही तुकडा गहाळ नाही.)

Soulmate Other Definitions in Marathi

असा व्यक्ती ज्याच्या सोबत तुमचे नाते Deep आहे.
दोन व्यक्तींमध्ये नात्यांमध्ये प्रेम विश्वास समानता काम लैंगिक क्रियाकला सुसंगतता ई गोष्टींचा समावेश आहे.
तो व्यक्ती ज्याच्या सोबत तुमचे विशेष संबंध आहेत.
एक व्यक्ती जो कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत न तुटणाऱ्या बंधनामध्ये बांधला आहे. जसे पती-पत्नी जीवनसाथी आणि जवळचा मित्र.

Soulmate Meaning in english | सोलमेट चा इंग्रजी मध्ये अर्थ काय होतो?

Relationship between two human beings which includes love, trust, equality etc. (दोन मानवांमधील नाते ज्यामध्ये प्रेम, विश्वास, समानता इ.)

A human being is bound by an unbreakable bond with another human being. like husband, wife (माणूस दुसऱ्या माणसाशी अतूट बंधनाने बांधला जातो. जसे पती, पत्नी)

A person with whom you have a deep relationship. (एक व्यक्ती जिच्याशी तुमचे खोल नाते आहे.)

How can i forgot that you we were soulmates. (मी कसे विसरू शकतो की तू आम्ही जिवलग होतो.)

She is my soulmate and best friend also. (ती माझी सोलमेट आणि बेस्ट फ्रेंड देखील आहे.)

I can not live without my friend, he is my soulmate. (मी माझ्या मित्राशिवाय जगू शकत नाही, तो माझा आत्मामित्र आहे.)

Your soul mate is your best friend (तुमचा सोलमेट हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे)

Sometime you will find your true soul mate (कधीकधी तुम्हाला तुमचा खरा सोबती सापडेल)

He is my soulmate and this truth is not hidden from anyone. (तो माझा आत्मा आहे आणि हे सत्य कोणापासून लपलेले नाही.)

Make a list of qualities you want to see in a soulmate. (तुम्हाला सोलमेटमध्ये पहायच्या असलेल्या गुणांची यादी बनवा.)

Trust me your soulmate will also be waiting for you. (माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा सोलमेट देखील तुमची वाट पाहत असेल.)

You and your soulmate have many similarities (तुमच्यात आणि तुमच्या सोबतीला अनेक साम्य आहेत.)

I can share my all problems with you because you are my soulmate. (मी माझ्या सर्व समस्या तुझ्याशी शेअर करू शकतो कारण तू माझी सोबती आहेस.)

I can say that you are my soulmate. (मी म्हणू शकतो की तू माझा आत्मा आहेस.)

We live together like soulmates. (आम्ही सोलमेट्ससारखे एकत्र राहतो.)

मित्रांनो जीवनसाथी पेक्षा चांगला सोलमेट कोणीच नसतो. कारण जीवनसाथी हा तुमचा आयुष्यभरासाठी साथ देतो प्रत्येक संकटामध्ये तो तुमच्या सोबत उभा असतो आणि योग्य अर्थाने पाहिले गेले तर जीवनसाथी सर्वात चांगला सोलमेट आहे.

Soulmate Antonyms & Synonyms (सोलमेट शब्दाचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द)

Antonyms Of Soulmate | सोलमेट शब्दाचे विरुद्धार्थी शब्द

Stranger (अनोळखी)
Lone Person (एकटा व्यक्ती)
Unknown (अज्ञात)
Enemy (शत्रू)
Random Person (यादृच्छिक व्यक्ती)
Unknown Person (अज्ञात व्यक्ती)

Synonyms Of Soulmate | सोलमेट शब्दाचे समानार्थी शब्द

Friend (मित्र)
Partner (जोडीदार)
Better Half (बेटर हाफ)
Wife & Husband (पत्नी आणि पती)
Lover (प्रियकर)

Related Words of Soulmate in Marathi English ( Soulmate शब्दाशी जुळलेले काही शब्द )

Friends (मित्र)
Soul (आत्मा)
Soulless (आत्माहीन)
Life Partner (जोडीदार)
Souled (सोल्ड)
Lovable (प्रेमळ)
Beloved (प्रिय)
Soulful (भावपूर्ण)

Soulmate Meaning in Marathi शी जुळलेले काही शब्द

Soulmate कोण असतो?

Soulmate म्हणजे असा व्यक्ती असतो जिच्याशी आपण प्रेम करतो.

Soulmate Meaning In Marathi

Soulmate म्हणजे असा व्यक्ती जिच्यावर आपण खूप प्रेम करतो प्रत्येक सुखदुःखात तिच्या सोबत असतो त्याला सोलमेट असे म्हणतात.

सोलमेट या शब्दाचा अर्थ काय आहे?

अशी व्यक्ती असते जिच्याशी खोल किंवा नैसर्गिक आत्मीयतेची भावना असते


सोलमेट दुसऱ्याशी लग्न करू शकतो का?

तो एक आत्मामित्र असो, कर्मठ असो किंवा दुहेरी ज्वाला असो, त्यांचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होऊ शकते . हे शक्य आहे की ते तुमच्या दुहेरी ज्योती असू शकतात परंतु त्यांच्या सोलमेटशी विवाहित आहेत. या संपूर्ण प्रवासाचा हा आणखी एक सुंदर डायनॅमिक आहे


soulmates रोमँटिक असणे आवश्यक आहे का?

सोलमेट नेहमीच रोमँटिक नसतात .

Leave a Comment