SAP Course Information In Marathi येत्या काही वर्षांमध्ये पाहायला गेलो तर आयटी इंडस्ट्रीने वेगाची प्रगती केलेली आपण पाहतो प्रत्येक वेळेस आपण काही ना काही नवीन सॉफ्टवेअर किंवा एप्लीकेशन त्याचा वापर केलेला पाहत असतो तसेच काही वर्षांपूर्वी या सॉफ्टवेअरने या क्षेत्रात प्रवेश घेतला तेव्हापासून सर्वात जास्त वापरला जाणारा सॉफ्टवेअर आहे. वयाची प्रगत वैशिष्ट्ये ही आयटी विश्वावर राज्य करत आहे. जर नवीन कौशल्य सह तुम्ही देखील आयटी कंपन्यांमध्ये पाऊल टाकण्यास इच्छुक असाल तर SAP हा एक सर्वोत्तम कोर्स आहे व हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनीसह चांगले पॅकेज देखील नक्कीच लाभेल.
SAP कोर्सची संपूर्ण माहिती SAP Course Information In Marathi
एस.ए.पी म्हणजे नक्की काय व ते कशासाठी वापरले जाते
एस.ए.पी हे एक सॉफ्टवेअर आहे व त्याचे सिस्टम्स अप्लिकेशन्स आणि प्रोडक्ट्स यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे डेटा प्रोसेसिंग. एस ए पी हे सॉफ्टवेअर एका जर्मन कंपनीने लॉन्च केले होते व त्यावेळेस त्याला सिस्टम डेव्हलपमेंट हे नाव पडलं. एस ए पी या कंपनीने जवळजवळ 180 देशांमध्ये आपले स्थान निर्माण केले मग ती छोटी असो वा मध्यमवर्गीय असो.
एस.ए.पी हे कशासाठी वापरले जाते
जसे की आपण आधी पाहिले एस एपि हे कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर किंवा व्यवसाय यासाठी उपाय प्रदान करण्याचे काम करते. एस ए पी हे कंपनीच्या मुख्य कामांचे इंटिग्रेशन करते म्हणजेच ती कामे एकत्रित करते. एस.ए.पी हे कुठल्याही एका क्षेत्रापर्यंत मर्यादित राहिलेले नाही म्हणजेच ते प्रत्येक क्षेत्रासाठी उपयोगी ठरले आहे जसे की फायनान्स त्यानंतर ह्युमन रिसोर्स, सेल्स ,मार्केटिंग प्रोडक्शन, मटेरियल मॅनेजमेंट आणि अशी बरिचशी क्षेत्र आहेत जिथे एस.ए.पी हे फायद्याचे ठरले आहे.
एस.ए.पी हे कंपन्यांना एका कार्यात्मक क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये डेटाची गती ही वाढवण्यास मदत करते व त्यांना एकत्र आणण्याचे काम करते. या सर्व शाखांचा डेटा हा एकत्र आणून हा सर्व डेटा पुढे एम्प्लॉयर्सला क्लाइंट्सला आणि कस्टमर यांच्या वापरासाठी दिला जातो. व यामुळेच योग्य वेळी कंपनीसाठी डेटाचा प्रवाह होतो. डेटा एकत्रित करण्यासाठी तसेच तो सेंट्रलाइज आणि स्ट्रीमलाईन करण्यासाठी एस.ए.पी हा इ.आर.पी म्हणजेच एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग हा सॉफ्टवेअर कंपनीला विकला जातो.
एस ए पी हा कंपनीला ऑप्टिमाईज सोल्युशन तसेच क्लाऊड कम्प्युटिंग ऑप्शन्स हे सर्व पुरवतो. इ आर पी हा सॉफ्टवेअर हा कंपनी मधील सर्व क्षेत्रांचा डाटा एकत्रित करतो. जर ईआरपी हा सॉफ्टवेअर नसेल तर या सर्व कामांचा तपशील हा मानवाला घ्यावा लागेल.
व हे सर्व काही जर मशीनच्या मदतीने झाले नाही तर यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो. व तसेच कंपनीतील विविध क्षेत्रांचा डेटा हा संग्रहित करणे हे काही सोपे काम नाही त्यासाठी तुम्हाला स्टोरेज स्पेस देखील लागते व ई आर पी हा सॉफ्टवेअर तुमचा वेळ व तसेच तुम्हाला स्टोरी स्पेस हे दोन्ही अवेलेबल करून देतो. एस ए पी कंपनीतील सर्व फिल्ड्स डेटा हा ऑटोमेशन सह एकाच जागी एकत्रित करतो म्हणूनच एस आर पी आजच्या दुनियेत आयटी क्षेत्रावर राज्य करत आहे.
इ.आर.पी या सिस्टमचे काही महत्त्वाचे टूल्स
- डेटाबेस मॅनेजमेंट टूल
- परमिशन बेस्ट कंट्रोल
- रिपोर्टिंग टूल
- वर्कफ्लो मॅनेजमेंट टूल
- ऍनालिटिकल टूल
- एस ए पिया कोर्से फी
बऱ्याच लोकांना असे वाटते की एस ए पि या कोर्स ची फी ही खूप जास्त असते मात्र या कोर्सची फी ही जवळजवळ 2.5 लाख 3 लाख एवढी असते व हे तुम्ही कुठली युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ निवडता यावर अवलंबून असते.
एस ए पी या कोर्सचा कालावधी
एस ए पी या कोर्स कालावधी तुम्ही कुठल्या भागात स्पेशलायझेशन करून इच्छिता यावर अवलंबून असते. बरेचशे कोर्से कोर्सेस हे जवळजवळ 30 ते 60 दिवसांपर्यंत असतात व जास्तीत जास्त ते 90 दिवस चालतात. फुल टाईम एस ए पी आणि ऑनलाईन एस ए पी या दोन्ही कोर्स कालावधी हा जवळजवळ सारखाच असतो व हे सर्व तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूट मधून हा कोर्स करत आहात व तुम्ही कुठले मॉडेल निवडले आहे तुमच्या सर्टिफिकेट कोर्स साठी या दोन्हीवर हे सर्वात जास्त अवलंबून असते.
एस ए पी या कोर्स साठी पात्रता निकष
एस ए पी हा कोर्स करण्यासाठी कुठलीही विशेष पात्रता लागत नाही मात्र तुम्ही ग्रॅज्युएट असणे किंवा मास्टर्स डिग्री पूर्ण असणे हे फार आवश्यक आहे. व तसेच तुम्हाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे हे फार महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रात स्पेसिलायझेशन करून एस ए पी सर्टिफिकेट मिळू इच्छिता त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती असणे फायद्याचे ठरेल.
एस ए पी या कोर्समध्ये महत्त्वाचे मॉडेल्स
- एबीपी आणि बेसिस हे दोन महत्त्वाचे मॉडेल्स सर्वात महत्त्वाचे मानले जातात.
- सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन
- ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
- फायनान्स अँड कंट्रोलिंग
- मटेरियल मॅनेजमेंट
एस ए पी चे काही प्रसिद्ध कोर्सेस
- एस ए पी बिझनेस इन्फॉर्मेशन वेअर हाऊस
- एंटरप्राइज सॉफ्टवेअर
- सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन
- ए बी ए पी प्रोग्रामिंग
- सप्लाय चैन सॉफ्टवेअर
सध्याच्या सर्वेनुसार एस ए पी याचा वापर जागतिक स्तरावर देखील केला जातो प्रत्येकी दहापैकी नऊ कंपन्या या एस ए पी टू चा वापर डेटा ऑटोमेशन साठी करत आहे तसेच एसीपी टू चा वापर हा फक्त आयटी कंपन्यांमध्ये मर्यादित नसून तर हा इतर क्षेत्रातही होत आहे.
काही महत्त्वाची क्षेत्र जिथे एस ए पी चा वापर केला जातो
- ऑटोमेटिव्ह कंपनी
- ऑइल अँड गॅस कंपनी
- कंजूमर प्रॉडक्ट कंपनी
- इंजीनियरिंग कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेटिंग कंपनी
- हेल्थकेअर कंपनी अँड फार्मसी
- इंडस्ट्रियल मशिनरी अँड कंपोनंट्स
- टेलिकम्युनिकेशन्स
- डिफेन्स
- ऑटोमेकर्स
- मीडिया अँड एंटरटेनमेंट
- एस ए पी या क्षेत्रातील करिअर ऑप्शन्स
एखाद्या कंपनीला डेटा ऑर्गनाइज करायचा असेल किंवा तो एकत्रित करायचा असेल तर क्लाऊड कम्प्युटिंग ची गरज पडते व एस ए पी क्लाउड कम्प्युटिंग हे उपलब्ध करून देते. एस ए पी प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त प्रगती करून पुढे सरसावत आहे व एक नवी उंची गाठत आहे. एस ए पी ह्या सॉफ्टवेअर मुळे बर्याच कंपन्या सुरळीत असा कार्यप्रवाह करू शकत आहेत.
एस ए पी हा कोर्स झाल्यानंतर जॉबच्या संधी
- सेल्स
- मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्स
- ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी
- एक्झिक्युटिव्ह अँड मॅनेजमेंट
- सर्विसेस अँड कस्टमर सपोर्ट
- कॉर्पोरेट ऑपरेशन्स
- फायनान्स युनिव्हर्सिटी
तुम्ही एस ए पी हा कोर्स झाल्यानंतर कुठला जॉब साठी अप्लाय करू शकता हे खाली दिले आहे
- लिनक्स प्रोग्रामर
- एम्बेड्डेड सिस्टम्स इंजिनियर
- OBIEE कन्सल्टंट
- क्लाऊड आर्किटेक
- डेटा सायंटिस्ट
- ओरॅकल डेव्हलपर
- एस्क्युएल प्रोग्रामर
- बिझनेस अनॅलिस्ट
- मोबाईल इंजिनियर्स
- सर्वर ऍडमिनिस्ट्रेटर
- सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल
एस ए पी सर्टिफिकेट होल्डर यांचा पगार
पगार हा तुम्ही कुठल्या कंपनीत काम करता यावर अवलंबून असतो मात्र तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुमचा पगार वार्षिक हा दोन ते पाच लाख असेल जसजसा तुमचा अनुभव वाढत जाईल तसाच असा तुमचा पगार देखील वाढतो.
एस ए पी हा कोर्स करण्यासाठी भारतातील काही प्रसिद्ध युनिव्हर्सिटी
- इन्कम सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, हैदराबाद
- एच.एन.सी ग्लोबल सर्विसेस, हैदराबाद
- वी.जी.आय.टी, चेन्नई
- डेल्फि कम्पुटेक मुंबई
- डब्ल्यू.एक एक्सेल एडुटेक. चंदिगड
- सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, बेंगलोर
- विल सीस टेक्नॉलॉजी, बेंगलोर
- इको क्लाइंब एडिट सर्विसेस, मुंबई
- सॅपलक्लास, ठाणे, मुंबई
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
एस ए पी या कोर्सची फी किती असते?
एस ए पी या कोर्सची फी ही दोन ते तीन लाख एवढी असते.
एस ए पी या कोर्स चा कालावधी किती असतो?
एस ए पी या कोर्स कालावधी 30 ते 60 दिवसांचा असू शकतो व हा कोर्स नव्वद दिवस देखील चालू शकतो.
एस ए पी या कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?
एस ए पी हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर यासाठी कुठलीही विशेष पात्रता लागत नाही मात्र तुमची ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही मास्टर्स डिग्री घेतली असावी.
Thank you your SAP Software information is best and full knowledgeable Thank you so much