गेंडा प्राण्याची संपूर्ण माहिती Rhinoceros Animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Rhinoceros Animal Information In Marathi गेंडा हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण याला बरेचदा सर्कसमध्ये देखील पाहिले असेलच हा प्राणी जमिनीवरील आकाराने सर्वात मोठा असलेल्या प्राण्यांपैकी एक प्राणी आहे तसेच गेंडा हा स्थनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर आहेत. आफ्रिका अग्नी आशिया व आशियाच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या मोठ्या बेटांवर हा प्राणी आपल्याला आढळून येतो. तर चला मग पाहूया गेंड्या विषयी सविस्तर माहिती.

Rhinoceros Animal Information In Marathi

गेंडा प्राण्याची संपूर्ण माहिती Rhinoceros Animal Information In Marathi

गेंड्याच्या केवळ पाच प्रजाती आफ्रिकेत तर तीन प्रजाती ह्या आशिया खंडात आपले अस्तित्व टिकवून आहेत. आशिया खंडातील पश्चिम बंगाल आसाम आणि नेपाळमध्ये देखील आढळणारा मोठा भारतीय गेंडा र्‍हिनोसेरॉस युनिकॉर्नीस या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. हा गेंडा सर्वात मोठ्या गेंड्यांपैकी आहे.

गेंड्याचे वर्णन :

गेंड्याचे वर्णन करायचे म्हटल्यास गेंड्याचे शरीर हे मजबूत व अवजड असते. तसेच वजनालाही खूप भारी असतो. डोके आकाराने मोठे व त्यावर एकच शिंग असते. गेंड्याची मान खूप आखूड आणि पाय खांबासारखे जाड व आखूड असतात. झेंड्याच्या चारही पायांवर खुराने झाकलेली तीन बोटे असतात केस फक्त बाह्यकरणाच्या पातळीच्या काठावरच दिसतात शेपटी लहान असून तिच्या टोकाला राठ केस असतात.

गेंड्याचे डोळे शरीराच्या मानाने लहान असून त्याची दृष्टी अंधू असते. तसेच कान आखूड व उभे असून श्रवण इंद्रिय आणि घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. गेंड्याची मादी ही नरापेक्षा लहान असून मादीला शिंग नसते तसेच नराचे वजन 2070 किलो तर मादीचे वजन 1500 किलो पर्यंत असते.

गेंड्याचे प्रजनन व आहार :

गेंडा प्रजनन काळामध्ये म्हणजेच नर व मादी माजावर येऊन चार महिने एकत्र राहतात. मातीची गर्भवस्था 510 ते 570 दिवसांची असते. मादी एका वेळी केवळ एकच पिल्लू जन्माला घालते. व ते मादीच्या पुढील वेतापर्यंत तिच्या सोबतच राहते गेंडा 50 ते 55 वर्षापर्यंत जगतो. गेंड्याचे मुख्य अन्न म्हणजे झाडांचे कोंबडा ,पाने तसेच बांबूचे धुमारे आणि गवत हे आहे.

तसेच भारतीय गेंडा गवत आणि लहान झुडपांच्या आश्रयाने राहतो. तो 8 मीटर उंचीपर्यंत वाढणाऱ्या गवतांमध्ये सहजासहजी दिसून येत नाही. गेंडा नराच्या खालच्या जबड्यातील पटाशीचे दात 20 सेंटीमीटर लांब असून ते सूळ्रयासारखे बाहेर येतात. याचा उपयोग दुसऱ्या नराला पळवून लावण्यासाठी ते करतात.

गेंडा आणि मानव :

मानव गेंड्याची शिकार केवळ त्याच्या शिंगासाठी करतात त्यामुळे आता पांढरा गेंडा नामशेष झाला असून तो समुद्रातही आढळत नाही. या गेंड्यांची शिकार करून मुख्यतः त्यांच्या शिंगाचा वापर आशियाई औषधांमध्ये तसेच हत्ती आणि वाघाप्रमाणेच यमन व ओमान या देशांमध्ये खंजीर तयार करण्यासाठी केला जातो. आता मात्र त्याच्या निवास स्थान असते त्या ठिकाणी झाडे तोडणे व शिकार करणे आता कायदेशीरपणे बंद केले आहे.

गेंड्याच्या शिंगाचा उपयोग :

गेंड्याची शिकार केली जात असते तरी मुख्य त्याच्या शिंगा साठीच केली जाते. गेंड्याच्या शिगापासून पासून तयार केलेल्या चुरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात हे चूर्ण कामोत्तेजक असते अशा ग्राहमक समजूतीमुळेच गेंड्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. या शिकारीमुळेच गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. आता वन्यजीव कायद्यानुसार त्यांना संरक्षण दिले गेले आहे तसेच मानस अभयारण्य नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यान व काझीरंगा अभयारण्य अशा ठिकाणी गेंड्यांसाठी राखून ठेवलेले आहेत.

गेंड्याच्या प्रजाती :

आपण गेंड्याच्या प्रजातींविषयी बोललो तर सध्या गेंड्याच्या पाच जाती आपल्याला आढळून येतात. ते म्हणजे आफ्रिका खंडात दोन प्रकारचे गेंडे आढळतात, त्यामध्ये काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात तीन प्रकारचे गेंडे आढळतात भारत नेपाळ व दक्षिण पूर्व आशियाई या देशात आढळतो.

तसेच या प्राण्यांच्या तीन मुख्य जाती ह्या आशिया खंडात आढळून येतात त्यामध्ये जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा या बेटावर आणि व्हिएतनाम देशांमध्ये आढळून येतो तर दुसरा म्हणजे सुमात्रियान गेंडा हा गेंडा इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावर आढळून येतो. तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किंवा एक शिंगी गेंडा जो भारत आणि नेपाळमध्येच आढळतो. जावन गेंडा ही जात केवळ उत्तर-पूर्व भारतापर्यंतच आढळत असे परंतु आता ते नामशेष झाले आहेत.

भारतीय गेंडा :

भारतात जी गेंड्याची प्रजाती आढळते, त्या गेंड्याची सरासरी लांबी 2 ते 4 मी. आणि उंची एक 1.7 मी. एवढी असते त्याला एकच शिंग असून ते 38 ते 41 सेमी. एवढे लांब असते. तसेच भारतीय गेंड्याची त्वचा ही जाण व केस विरहित व घड्या असलेले असते. कातडीवर अशा तीन मोठ्या घड्या असतात त्यात चिलखता सारख्या भासतात. भारतामध्ये जर आपल्याला गेंड्यांची सर्वात मोठी संख्या पाहिजे असेल तर ती काझीरंगा या अभयारण्यास दिसून येते.

एक शिंगी गेंड्यासाठी काझीरंगा हे अभयारण्य जगभर प्रसिद्ध आहे जगातील दोन तृतीयांश भारतीय गेंडे याच अभयारण्यात आढळतात. एकशिंगी गेंडा किंवा भारतीय गेंडा भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश येथे आढळून येतात. तर काही प्रमाणात नेपाळमध्ये सुद्धा ते आढळून येतात. आफ्रिकन गेंड्यामध्ये दोन प्रकार असून पांढरा गेंडा आणि काळा गेंडा असे आहे.

गेंड्याचे वैशिष्ट्य :

गेंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शिंग हे असून भारतीय व जावा जातीच्या गेंड्यांमध्ये एकच शिंग असते. तर इतर जातींमध्ये दोन शिंगे असलेली गेंडा असतो. गेंड्याच्या शेंगांची वाढ ही आयुष्यभर होत राहते तसेच शिंग हे भरीव व मजबूत असून ते केस आणि नखसदृश्य केरळ टीमच्या घट्ट-तंतूंनी बनले असते. गेंड्यांची लढाई झाली असता त्यांची शिंगे बरेच वेळा तुटतात.

तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

गेंडा काय खातो?

झाडांच्या डहाळ्या, कोंब, पाने, बांबूंचे धुमारे, गवत इत्यादींवर गेंडे उदरनिर्वाह करतात.

गेंडा कशासाठी ओळखला जातो?

गेंडा त्याच्या नाकाच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या मोठ्या शिंगासाठी किंवा शिंगांसाठी सर्वात प्रसिद्ध आहे. काही प्रकारच्या गेंड्यांना दोन शिंगे असतात तर काहींना एक शिंग असते. गेंडे देखील खूप मोठे आहेत. त्यापैकी काही सहजपणे 4000 पौंडांपेक्षा जास्त वजन करू शकतात!

गेंड्यांच्या किती प्रजाती आहेत?

जगात गेंड्याच्या 5 प्रजाती आहेत.
यामध्ये दोन आफ्रिकन गेंड्यांच्या प्रजातींचा समावेश आहे - काळा आणि पांढरा गेंडा. उरलेल्या तीन आशियाई गेंड्यांच्या प्रजाती आहेत, ज्यात एक शिंगे, सुमात्रन आणि जावन गेंड्यांचा समावेश आहे.

गेंडे कुठे आढळतात?

बहुतेक जंगली आफ्रिकन गेंडे आता फक्त चार देशांमध्ये आढळतात: दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे आणि केनिया . आम्ही माऊ-मारा-सेरेनगेटी आणि तटीय टांझानियासह त्यांच्या अनेक नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतो.

गेंडा त्याच्या अधिवासासाठी किती अनुकूल आहे?

काटेरी झुडूपांमधून फिरण्यासाठी चिलखतासारखी जाड त्वचा . रुंद, चौकोनी आकाराचे तोंड, लवचिक रुंद ओठ “कापणी” गवतासाठी. त्यांचे लहान पाय, लांब डोके जवळजवळ जमिनीपर्यंत पोहोचते आणि रुंद तोंड मोठ्या प्रमाणात गवत खाण्यासाठी डोक्याच्या बाजूच्या हालचालीसह वापरले जाते.

गेंडा कोणता प्राणी आहे?

गेंडा कुटुंबातील विषम-पंजे अनगुलेट (खूर असलेले सस्तन प्राणी) . सुमारे १०० ज्ञात गेंड्यांच्या प्रजाती संपूर्ण कालखंडात अस्तित्वात असताना, सध्या जिवंत गेंड्यांच्या पाच प्रजाती आहेत. गेंड्याच्या दोन प्रजाती आफ्रिकेत आणि तीन प्रजाती आशियामध्ये आढळतात.

Leave a Comment