MBBS Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो; आजच्या या लेखनात आपण एम.बी.बी.एस या कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण एम.बी.बी.एस पूर्ण झाल्यावर पुढे त्यात भविष्य कसे घडवायचे; त्याचबरोबर एम.बी.बी.एस या कोर्ससाठी एडमिशन कसे घ्यावे त्यासाठी लागणारी पात्रता ,भारतातील उत्कृष्ट मेडिकल कॉलेज कोणते ,तिथे लागणारी फी , तिथे उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा , लागणारे कागदपत्र इत्यादि . तसेच एम.बी.बी.एस मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश परीक्षा म्हणजे NEET याबद्दल सविस्तर माहीत आपण पाहणार आहोत.
एम.बी.बी.एस. कोर्सची संपूर्ण माहिती MBBS Course Information In Marathi
सध्या 10 वी किंवा 12 वी पूर्ण अनेक विद्यार्थी आहेत, हा प्रत्येक विद्यार्थी हेच स्वप्न पाहतो की माझ्याकडे चांगले पद असावे मला समाजात चांगला मन मिळवा, माझी आर्थिक परिस्थिति ही चांगली असावी ;अनेक मुळे ही डॉक्टर बणण्याचे स्वप्न बघतात व देशाची सेवा करू पाहतात त्यांच्यासाठी हा लेख अतिशय महत्वाचा आहे . एम.बी.बी.एस म्हणजेच ‘बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरि’(Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) असा होतो.
डॉक्टर होण्यासाठी एम.बी.बी.एस हा कोर्स करावे लागतो व यासाठी तब्बल 5 वर्ष लागतात असतात. एम.बी.बी.एस पूर्ण झाल्यावर तुम्हाला डॉक्टर ही पदवी बहाल केली जाते . तुम्ही कोणत्याही सरकारी हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस करू शकता . एम.बी.बी.एस ची पदवी जर तुम्ही खासगी महाविद्यालयामद्धू घेतली तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो आणि जर तुम्ही हीच पदवी शासकीय महाविद्यालयातून घेतली तर त्यासाठी 50 हजार ते 2 लाख रुपये इतका खर्च येतो.
एम.बी.बी.एस करण्यासाठी लागणारी पात्रता
एम.बी.बी.एस करायचे असल्यास तुम्हाला सर्वप्रथम इयत्ता बारावी ही भौतिकशास्त्र ,जीवनशास्त्र , रसायनशास्त्र या विषयात उत्तीर्ण व्हावे लागते ;व किमान तुम्हाला 50 % गुणांनी तरी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यासोबतच तुम्हाला एम.बी.बी.एस साठी लागणारी प्रवेश परीक्षा अर्थातच NEETची परिक्षा देणे अनिवार्य आहे.
NEET या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच तुम्हाला एम.बी.बी.एस साठी अर्ज करता येतो. एम.बी.बी.एस साठी NEET परीक्षा देणे अनिवार्य आहे,परंतु काही महाविद्यालयांमध्ये NEET परीक्षा न देताच प्रवेश दिला जातो; पन त्यांची फी ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नसते, व शा विद्यार्थ्यांचा पाया हा पक्का झालेला नसतो ,त्यामुळे NEET परीक्षा देऊनच एम.बी.बी.एस ला प्रवेश द्यावा.
एम.बी.बी.एस संबंधित काही विशेष माहिती-
एम.बी.बी.एस झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टरेट ही पदवी मिळते व तुम्ही तुमच्या नावसमोर डॉक्टर लावू शकता.
हा कोर्स करण्यासाठीची वयोमार्यादा म्हणायचे झाले तर ती 17 ते 25 वर्षे इतकी आहे, व यासाठी तुम्हाला NEET ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
एम.बी.बी.एस पूर्ण झाल्यावर जर तूम्हीही एखाद्या शासकीय किंवा गवर्नमेंट हॉस्पिटल मध्ये कामाल लागल्यावर तुम्हाला मासिक वेतन ही 50,000 ते 2,50,000 पर्यन्त ही मिळू शकते. या कोर्सचा संपूर्ण कालावधी हा 5 वर्ष इतका असतो.
एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाल्यावर जर तुम्हाला पुढे अजून शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही एम.एस व एम.डी पुढे करू शकता .
परंतु एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शस्त्रकिया करण्याचे शिक्षण दिले जात नाही ,शस्त्रकिया करण्यासाठी तुम्हाला मास्टर कोर्स करणे गरजेचे असते.
सध्या कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर व मेडिकल क्षेत्राला आलेली प्रचंड मोठी मागणी पाहता तुम्हाला तुमचे भविष्य या क्षेत्रात घडविण्यासाठी किती मोठी सुवर्णसंधि आहे याचा अंदाज तर तुम्ही लावूच शकता . तुम्ही तुमचे स्वतःचे क्लिनिक देखील खोलू शकता.
या कोर्स साठी लागणारा कालावधी जर पाहिला तर एम.बी.बी.एस साठी प्रवेश निश्चित करायचा असेल तर तुम्हाला त्या कोर्सचा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे.
या कोर्स साठी 5 ते 6 वर्षाच्या कालावधी तुम्हाला लागू शकतो या कालावधीमध्ये एकूण व सेमिस्टर करणे अनिवार्य असते; व प्रत्येक सेमिस्टरच्या कालावधी हा 6 महीने इतका असतो; व यासाठी तुम्हाला एक वर्षासाठीची इंटर्नशिप करणे गरजेचे असते.
एम.बी.बी.एस कोर्स साथी लागणारी फी ? एम.बी.बी.एस साथी लागणारी फी ही प्रत्येक विद्यापीठ अंतर्गत वेगळी असू शकते अनेक विद्यापीठांमध्ये एम.बी.बी.एस साथी लागणारी फी कित्येक लाखांपर्यंत असू शकते.
या कोर्स साठी अनेक शासकीय महाविद्यालयांमध्ये कॅटेगरीच्या आधारावर जागा ह्या राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व अदर बॅकवर्ड क्लास या प्रवर्गांसाठी जागा राखीव असतात व त्यांनी फीमध्येही सवलती प्राप्त केल्या जातात.
खाजगी महाविद्यालयात प्रवेश द्यावयाचा असल्यास एम.बी.बी.एस कोर्सची फी 5 ते 6 लाखांपर्यंत असते किंवा NEETच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास व महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट कोट्यामधून अॅडमिशन घ्यायचे असल्यास फी ही 15 ते 20 लाखांपर्यंत असू शकते.
महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालये-
1) ग्रँड मेडिकल कॉलेज, मुंबई- ग्रँड मेडिकल कॉलेज ही एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून दक्षिण आशियामधील वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवा पुरवणारी सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे.
पत्ता- जे.जे मार्ग,नागपाडा,मुंबई सेंट्रल,मुंबई, महाराष्ट्र-४००००८
मो.न- ०२२-२३७३-५५५५
वेबसाइट- https://ggmcjjh.com/
2) आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे(AFMC)- पुण्यामधील प्रमुख वैद्यकीय परीक्षान संस्था म्हणून प्रचलित असलेले AFMC हे भारतामधील हे प्रमुख वैद्यकीय संस्था आहे . या महाविद्यालयाचे व्यवस्थापना ही भारतीय सशस्त्र दलमार्फत केले जात असते.
पत्ता- सदर्न कमांड ,सोलापूर-पुणे हायवे ,वानोवरी-पुणे
महाराष्ट्र- ४११०४०
वेबसाइट- https://afmc.nic.in/
3) सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज ,मुंबई – सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज व किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल यांचे एकत्रीकरण असून मुंबई येथे ही स्थित आहे. भारत देशातील वैद्यकीय सेवा व शिक्षण प्रदान करणारी ही संस्था असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत हे महाविद्यालय संलग्न आहे. याच स्थापना १९२६ मध्ये झाली आहे.
4) टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज ,मुंबई – टीएनए मेडिकल कॉलेज ह्या संस्थे मार्फत अनेक दशकांपासून निस्वार्थ आरोग्य सेवा देण्यात आली आहे. ही एक प्रमुख वैद्यकीय संस्था आहे जी विद्यार्थ्याना आजपर्यंत सर्वात प्रसिद्ध अभ्यासक्रमांसह विविध वैद्यकीय आणि संबंधित शाखांमध्ये शिक्षण अभ्यासक्रमात प्रदान केले.
पत्ता- XRFF+P23, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई
महाराष्ट्र – ४००००८
वेबसाइट- http://tnmcnair.edu.in/
5) गवर्नमेंट मेडिकल कॉलेज ,नागपूर- हे महाविद्यालय व रुग्णालय दक्षिण नागपूर ,महाराष्ट्र येथे आहे. या महाविद्यालायची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली. व त्यानंतर 1947-1997 पर्यन्त हे विद्यापीठ नागपूर विद्यापीठाशी आणि त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ह्या विध्ययपीठाशी संलग्न होते.
पत्ता- 43GW+CR2, हनुमान नगर, अजणी रोड, मेडिकल चौक ,अजणी ,नागपूर.
महाराष्ट्र- ४४०००३
मो.न- ०७१२-२७४-३५८८
वेबसाइट- http://gmcnagpur.org/
6) महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एड्युकेशन अँड रिसर्च ,पुणे- महाराष्ट्र वैद्यकीय संस्था याची स्थापना ही तळेगाव येथे झाली आहे. ही संस्था भारतीय वैद्यकीय परिषदेची मान्यता प्राप्त असून ती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत येते.
पत्ता- डॉ. बी.एस.टी रूरल हॉस्पिटल अँड MIMER मेडिकल कॉलेज,यशवंत नगर रोड , यशवंत नगर, तळेगाव दाभाडे.
महाराष्ट्र- ४१०५०७
मो.न- ०२११४-३८०-३००
वेबसाइट- http://mitmimer.com/
7) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे- ह्या विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्य करण्यात आली होती. ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टता आणि पायाभूत सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. ही संस्था १९९६ मध्ये सुरुवातीला पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
पत्ता- FV44+QF7, मेडिकल कॉलेज रोड, पुणे-सातारा रोड, धनकवडी,पुणे
महाराष्ट्र- ४११०४३
मो.न- ०९३७३७२८७००
वेबसाइट- http://mcpune.bharatividyapeeth.edu/
8) बी.जे मेडिकल कॉलेज ,पुणे- बी.जे मेडिकल कॉलेज ही पुणे ,महाराष्ट्र येथे स्थित एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेसच शेजारी क्लिनि व पॅरा क्लिनिक देखील समाविष्ट केले आहे.
पत्ता- बी.जे मेडिकल कॉलेज,पुणे ,जय प्रकाश नारायण रोड, रेल्वे स्टेशन रोड, नियर पुणे.
महाराष्ट्र- ४११००१
मो.न- ०२०-२६१२-८०००
वेबसाइट- http://www.bjmcpune.org/
9) के.जे.सोमईया मेडिकल कॉलेज, मुंबई- ही भारताच्या मध्यभागी एक वैद्यकीय महाविद्यालय आहे . ह्या विद्यालायची स्थापना करमशी जेठभाई यांनी केली. हे महाविद्यालय मुंबईत २२.५ एकर एवढ्या परीसरात स्थापित केले आहे.
पत्ता- सोमईया आयुर्वेदिक कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सिओण फास्ट ,मुंबई. महाराष्ट्र- ४०००२२
मो.न.- ०२२-५०९५-४७००
वेबसाइट- http://kjsmc.somaiya.edu.in/kjsmc
10) लोकमान्य टिळक म्यूनिसिपल मेडिकल कॉलेज, मुंबई- LTMGH ही एक भारतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालय आहे. जास्त प्रतिष्ठित संशोधन संस्था आहे.
पत्ता- RB2,सेंट्रल रेल्वे क्वार्टर, सिओण वेस्ट ,सिओण ,मुंबई.
महाराष्ट्र- ४०००२०
मो.न.- ०२२-२४०७-६३८१
वेबसाइट- http://www.ltmgh.com/
FAQ’s :-
एम बी बी इस साठी कोणती एन्ट्रान्स एक्साम द्यावी लागते?
एम बी बी एस साठी नीट नावाची एन्ट्रान्स एक्साम द्यावी लागते.
एम बी बी इस किती वर्षांची डिग्री आहे?
एम बी बी इस 5 वर्षांची डिग्री आहे.
एम बी बी इस साठी पात्रता काय हवी असते?
एम बी बी इस साठी १०+२ व नीट परीक्षेमध्ये पर्याप्त गुण हवे असतात.