डाटा साइंस कोर्सची संपूर्ण माहिती Data Science Course Information In Marathi

Data Science Course Information In Marathi आज-काल वाढत असलेल्या टेक्नॉलॉजी च्या वापरामुळे अनेक विद्यार्थी हे आपले करिअर आयटी क्षेत्रात करण्याचा निर्णय व तुम्हाला जर आय टी सी त्यात करिअर करायचे असेल तर तुम्हाला डेटा सायंटिस्ट हा कोर्स नक्कीच फायद्याचा आजकाल पाहायला गेलं तर डेटा सायंटिस्टच्या नोकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोकांकडून पसंती दिली जात आहे.

Data Science Course Information In Marathi

डाटा साइंस कोर्सची संपूर्ण माहिती Data Science Course Information In Marathi

मात्र वाटते तितकी डेटा सायंटिस्ट चे काम हे सोपे नसते यासाठी तुम्हाला गणित संख्या केक संकल्पना आणि प्रोग्रामिंग या तिन्ही विषयांची मजबूत पकड असणे तसेच तुमच्या मुद्दे विस्तृत कौशल्य असणे देखील फार महत्त्वाचे आहे. तसे पाहायला गेले तर बहुतेक हे डेटा सायंटिस्ट वैज्ञानिक तंत्रज्ञान किंवा गणिताच्या पार्श्वभूमीवर येतात मात्र असे नाही ज्याला गणित आणि कोडी या दोन्ही विषयांचे ज्ञान नाही त्याला या क्षेत्रात करिअर करणे हे अशक्य आहे. तुम्हाला जर डेटा सायंटिस्ट बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कौशल्यावर लक्ष द्यावे लागते कौशल्याशिवाय डेटा सायंटिस्ट बनणे हे अगदी अशक्य आहे.

तुम्हाला जर गणित किंवा कोडी याचे ज्ञान नसेल तरी देखील तुम्हाला डेटा साइन्स मध्ये करिअर करणे हे शक्य आहे व त्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही पदवीधर प्रमाणपत्र अभ्यासक्रम निवडणे हे फार गरजेचे आहे , त्यानंतर तुम्ही तुमचे फंडामेंटल मजबूत करणे हे फार आवश्यक आहे व त्यानंतर तुम्ही डेटा किंवा बिझनेस सह प्रारंभ करू शकता.

डेटा साइन्स एक प्रकारचे ज्ञान आहे ज्यामध्ये तुम्हाला माहिती एकत्रित केली जाते व ती माहिती बिजनेस किंवा आयटी फीड्स मध्ये वापरली जाते. व आपण ही सर्व माहिती एकत्रित करून एक मूल्यवान साधन बनवतो.

डेटा साइन्स हे ज्यांच्या हातात येते त्यांना फारच मागणी असते कारण की डेटा साइन्स यावर आज काल अनेक कंपन्या या निर्भर आहेत. जास्त प्रमाणात डेटा तपासला तर आपल्याला बरीचशी आपल्या कामाची माहिती मिळते व मग त्या माहिती मधून आपण महत्त्वाचा डेटा एकत्र करून आपल्या कामासाठी वापरतो.

व डेटा साइन्स वापराने कंपनी ही जास्त कॉम्पिटिटिव्ह होते व डेटा साइन्सच्या वापरामुळे या कंपनीचा बिजनेस देखील वाढतो. डाटा सायन्स या क्षेत्रामध्ये गणित स्टॅटिस्टिक्स आणि कम्प्युटर सायन्स हे ज्यांना आवडते व ज्यांना या विषयाबद्दल माहिती असते अशी लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. हे मशीन लर्निंग क्लस्टर ऍनालिसिस डेटा मायनिंग या सर्व गोष्टींचा वापर करते.

डेटा साइन्स या क्षेत्रात स्कोप

आज काय जगात वाढत्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मुळे विद्यार्थी data साइंटीस्ट बनण्यासाठी जास्त प्राधान्य देतात. व आजच्या काळात डेटा सायंटिस्ट हा जॉब सॅलरी च्या बाबतीत टॉप 5 मध्ये आहे व असे मानले जाते की येणारे भविष्य काळात देखील डेटा सायंटिस्ट हे वेगाने प्रगती करेल अशीच अपेक्षा आहे.

डाटा सायन्स ची काही महत्त्वपूर्ण तत्वे

  • बिझनेस इंटेलिजंट- प्रत्येक बिझनेस ऑपरेट करण्यासाठी कम्प्युटर टेक्निक्स याचा वापर केला जातो व प्रत्येक कंपनी ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डाटा प्रोड्यूस करत असतात व या प्रोड्युस डेटाचा सावधानी पूर्वक आणि लिस्ट करून हा डेटा सायंटिस्ट ग्राफ व चार्ट यांच्यामार्फत तो प्रस्तुत करतात.
  • मशीन लर्निग
  • बिग डेटा

डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी टेक्निकल स्किल्स

  • पायथन कोडींग
  • आर प्रोग्रामिंग
  • मशीन लर्निंग
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  • हडुप प्लॅटफॉर्म
  • एस क्यू एल
  • डाटा विजूलायझेशन
  • कम्युनिकेशन स्किल्स
  • प्रेझेंटेशन स्किल्स
  • बिझनेस एज्युकेशन
  • रिपेरिंग डेटा
  • अल्जेब्रा अँड कॅल्क्युलेस
  • जावा
  • स्टॅटिस्टिक्स
  • युनिक्स
  • PHP

डेटा सायंटिस्टच्यासाठी पात्रता निकष

विद्यार्थ्याला जर डेटा सायंटिस्ट बनायचे असेल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे तुमच्या सेकंडरी एज्युकेशन म्हणजे बारावी मध्ये हे विषय असणे फार महत्त्वाचे आहे. कम्प्युटर सायन्स फिजिकल सायन्स, गणित, गणित आणि कम्प्युटिंग त्यानंतर स्टेटस या सर्व इंजीनियरिंग व म्हणजेच याच्या डिग्री असणे आवश्यक आहे.

त्यानंतर डी एस गणित असल्या तरी तुम्हालाही हा कोर्स घेता येतो. व तुम्हाला जर हा कोर्स परदेशात करायचा असेल तर त्यासाठी तुमची इंग्लिश लैंग्वेज टेस्ट म्हणजेच IELTS, TOEFL, PTE या सर्व देणे अनिवार्य आहे. तसेच GRE ,GMAT ह्या सर्व प्रवेश परीक्षा देणे देखील अनिवार्य आहे.

डेटा सायंटिस्ट या कोर्सची फी

डेटा सायंटिस्टच्या कोर्सची फी ही तुम्ही कुठला कोर्स घेता यावर अवलंबून असते .तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत असाल तर त्या कोर्सची ही 2.25 लाख एवढी असते व जर तुम्ही बॅचलर्स डिग्री घेत असाल तर त्या कोर्सची ही 3 लाख एवढी असते आणि जर तुम्हाला मास्टर करायचे असेल तर त्या कोर्सची ही 7.82 लाख एवढे असते.

डेटा साइन्स कोर्सचा कालावधी

डेटा साइन्स हाय ट्रेनिंग प्रोग्राम असतो व या कोर्सचा कालावधी हा सहा ते बारा महिने एवढा असतो व हा कोर्स जास्तीत जास्त इंडस्ट्रीज एक्स्पोर्ट घेत असतात व याच्या मदतीने विद्यार्थी हे नक्कीच यशस्वी ठरतात.

डाटा सायंटिस्ट या कोर्स साठी सिलेबस

डेटा साइन्सच्या सिल्याबस मध्ये तीन मुख्य घटक असतात म्हणजेच बिग डेटा मशीन लर्निंग आणि डेटा साइन्स मॉडलिंग व या तीन घटकांवर सर्व विषय दिले जातात.

  • डेटा साइन्स इंट्रोडक्शन
  • मॅथेमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल स्किल्स
  • टूल लर्निंग
  • कोडींग
  • अल्गोरिथम यूज इन मशीन लर्निंग
  • स्टॅटिस्टिकल फाउंडेशन फॉर डेटा साइन्स
  • डेटा स्ट्रक्चर्स अँड अलगोरिदम्स
  • ऑप्टिमायझेशन टेक्निक्स
  • सायंटिफिक कम्प्युटिंग
  • डाटा विजूलायझेशन
  • मॅट्रिक्स कम्प्युटर
  • एज्युकेशनल मॉडेल
  • एक्सपिरिमेंटेशन इव्हॅल्युएशन अंड प्रोजेक्ट डिप्लॉयमेंट टूल्स
  • प्रेडिक्टिव पॅनालिसिस अंड सेगमेंटेशन युसिंग क्लस्टरिंग
  • अप्लाईड मॅथेमॅटिक्स अँड इन्फॉर्मेशन
  • एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस
  • बिझनेस अॅक्युमेंट अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स

डेटा साइन्स चे काही महत्त्वाचे कोर्सेस

  • पीजी डिप्लोमा इन बिझनेस अनलिक्स
  • पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन डेटा साइन्स
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा साइन्स
  • पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेटा साइन्स अँड इंजीनियरिंग
  • एम एस सी इन बिझनेस अँड डेटा अनालिसिस
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अनालिटिक्स
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा साइन्स अपग्रेड
  • एमबीए इन डेटा साइन्सेस अँड डाटा ऍनालिटिक्स
  • ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन बिग डेटा अँड विजुअल ऍनालिटिक्स
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट
  • पीजी प्रोग्राम्स इन डेटा साइन्स बिझनेस एनालिटिक्स अँड बिग डेटा
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिसर्च अँड बिझनेस ऍनालिटिक्स
  • बीएससी इन अप्लाइड मॅथेमॅटिक्स
  • प्रोग्राम इन डेटा साइन्स बिझनेस ऍनालिटिक्स अँड बिग डेटा

डेटा साइन्स या क्षेत्रातील टॉपिक रेक्रुटर्स

  • गुगल
  • लिंकेड इन
  • ट्विटर
  • आडोब
  • डीएचएल
  • मायक्रोसॉफ्ट
  • ॲमेझॉन
  • फ्लिपकार्ट
  • व्हिसा
  • मॉडीफाय
  • ओरॅकल
  • फेसबुक
  • कोर्सेरा कोको कोला
  • मोटोरोला लोकेटेड
  • जॉन्सन अँड जॉन्सन
  • स्लॅक
  • स्नॅपडील
  • याहू
  • बिंग

डेटा साइन्स कोर्स झाल्यानंतर तुम्ही खालील जॉब प्रोफाइल साठी अप्लाय करू शकता

  • डेटा सायंटिस्ट
  • डेट ऍनालिस्ट
  • बिझनेस अनलिस
  • डेटा अँड लिस्ट मॅनेजर
  • डेट आर्किटेक्ट
  • डाटा ऍडमिनिस्ट्रेटर
  • बिझनेस इंटेलिजन्स मॅनेजर
  • डेटा सायंटिस्ट यांची सॅलरी

डेटा सायंटिस्टंट ची सॅलरी ही भारतातच नव्हे तर जगाच्या कुठल्याही भागात गेला तरी त्यांची सॅलरी ही जास्त असते. यांचे स्टार्टिंग सॅलरी पॅकेज हे जवळजवळ सहा ते दहा लाख प्रति वर्ष एवढे असते. जसा जसा तुमचा एक्सपिरीयन्स वाढत जाईल तशी तुमची सॅलरी मध्ये वाढ होत जाईल . व भारतात डेटा सायंटिस्ट यांची सॅलरी ही 8.50 लाख एवढी असते. देशातल्या विचारार्थ डेटा सायंटिस्ट यांची सॅलरी ही खूप हाय असते.

भारतातील काही प्रसिद्ध डेटा साइन्स साठी कॉलेजेस

  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेंगलोर
  • आयआयटी दिल्ली हैदराबाद कलकत्ता मद्रास
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर
  • अहमदाबाद युनिव्हर्सिटी
  • आय आय एम कलकत्ता
  • गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
  • एस पी जी इन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट डेटा साइन्स
  • सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट पुणे
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश
  • ग्रेट लोणी मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रांची
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरागपुर

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

डेटा साइन्स या कोर्सचा कालावधी किती असतो?

डेटा साइन्स या कोर्सचा कालावधी हा सहा ते बारा महिने एवढा असतो.

डेटा साइन्स या कोर्सची फी ही किती असते?

डेटा सायंटिस्टच्या कोर्सची फी ही तुम्ही कुठला कोर्स घेता यावर अवलंबून असते .तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत असाल तर त्या कोर्सची ही 2.25 लाख एवढी असते व जर तुम्ही बॅचलर्स डिग्री घेत असाल तर त्या कोर्सची ही 3 लाख एवढी असते आणि जर तुम्हाला मास्टर करायचे असेल तर त्या कोर्सची ही 7.82 लाख एवढे असते.

डेटा साइन्स या कोर्स साठी पात्रता निकष काय असतो?

विद्यार्थ्याला जर डेटा सायंटिस्ट बनायचे असेल तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे तुमच्या सेकंडरी एज्युकेशन म्हणजे बारावी मध्ये हे विषय असणे फार महत्त्वाचे आहे.

Leave a Comment