Influencer चा मराठी अर्थ काय होतो Influencer Meaning In Marathi

Influencer Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेख मध्ये इन्फ्लुएंसर चा मराठीत काय अर्थ होतो त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही Influencer हा शब्द Facebook Instagram आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर हा शब्द सध्या खूपच प्रचलित होत आहे. तुम्ही influencer शब्द ऐकलाच असेल पण या शब्दाचा तुम्हाला नेमका काय अर्थ होतो ते माहीत नसेल तर ते आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

Influencer Meaning In Marathi

Influencer चा मराठी अर्थ काय होतो Influencer Meaning In Marathi

मित्रांनो सध्याचा वेळेत प्रत्येक व्यक्ती हा सोशल मीडियावर आला आहे आणि यामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) सुद्धा वाढत आहेत आणि influencer बनून खूप चांगला पैसा सुद्धा कमवत आहेत.

मित्रांनो जेव्हा तुम्ही सोशल मीडिया जसे फेसबुक, युट्युब किंवा इंस्टाग्राम ओपन करतात तेव्हा तुम्हाला तिथे खूपच फोटोस किंवा व्हिडिओज पाहायला मिळतात तर ते फोटो व्हिडिओज बनवण्याचे काम हे इन्फ्लुएंसर करत असतात आणि ते एका फोटोसाठी लाखो रुपये चार्ज करत असता.

मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सोशल मीडियावर जे सेलिब्रिटी आहे ते त्यांच्या शोकसाठी फोटो काढतात पण असे काही नाही त्यांना Brand Collaboration म्हणजे ब्रँड कडून फोटो काढण्यासाठी पैसे दिले जातात जसे आपण उदाहरणार्थ समजून घेऊया विराट कोहली हा त्याच्या एक फोटोसाठी लाखो करोडो रुपये चार्ज करतो आणि यामध्ये फक्त विराट कोहली नाही तर खूपच इन्फ्लुएंसर येतात जसे काही fitness influencer असतात.

Tech influencer, education influencer etc. मित्रांनो अशी खूपच प्रकारची इन्फ्लुएंसर तुम्ही सोशल मीडियावर दरवेळी पाहत असतात आणि हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हे फक्त लोकांना माहिती देत नाही तर लोकांना योग्य माहिती देण्याचे काम करतात आणि त्या माहिती द्वारे ते पैसे कमवतात.

मित्रांनो जर तुम्हाला ही Influencer बनायचं असेल तर आम्ही या लेखा मध्ये तुम्हाला खूप काही Points दिले आहेत ज्यांना फॉलो करून तुम्ही इन्फ्लुएंसर बनू शकतात आणि तुमच्या चांगल्या भविष्याचे निर्माण तुम्ही करू शकतात.

इन्फ्लुएंसर म्हणजे काय? Influencer meaning in Marathi

मित्रांनो म्हणजे जो लोकांना प्रभावित करतो ते प्रभावित करणे त्याच्याकडे जे knowledge ,Talent किंवा Skills असतील. त्याद्वारे तो व्यक्ती लोकांना प्रभावित करत असतो. तुम्ही Instagram influencer हा शब्द तर ऐकलाच असेल. जे इंस्टाग्राम वरुन लोकांना सोशल मीडिया मार्फत माहिती प्रदान करण्याचे काम करतात.

मित्रांनो आणि influencer फक्त इंस्टाग्राम वरच नाहीतर एक influencer हा प्रत्येक Social Media वर Active असतो. जसे Facebook, Twitter, LinkedIn आणि YouTube. म्हणून तुम्ही Instagram वर पाहिलेच असेल की influencer जेव्हा सांगतात. आमच्या You tube Channel ला Subscribe करून घ्या. आमच्या Facebook Page ला फॉलो करा. तर आपण लगेच Follow करतो तर याद्वारे त्यांचा Following Base हा वाढत असतो.

मित्रांनो एक इन्फ्लुएंसर जो असतो तो प्रत्येक टॉपिक वर काम करत नाही म्हणजेच तो प्रत्येक कॅटेगिरी वरती काम करत नाही तर त्याची Specific Category असते ज्यामध्ये तो Expert असतो जसे की Health & Fitness, Education, Tech इ. सारख्या Category मध्ये जे Expert असतात त्यांचा Fanbase खूप जास्त असतो. आणि अशा influencer लाच लोकं फॉलो करतात जे एका Niche मध्ये Expert असतात.

मित्रांनो influencer हा एक प्रभावशाली व्यक्ती असतो ज्यामध्ये खूप मोठी पावर किंवा ताकद असते असे तुम्ही म्हणू शकतात कारण तो जे सांगतो ते लोक करतात कारण की लोकांचा त्यावर विश्वास असतो म्हणून जे तुम्ही फॅशन पाहिले असतील त्यांच्या सांगण्यावर लोक लगेच कोणतीही वस्तू विकत घेऊन घेतात तर अशा लोकांना आपण influencer असे म्हणतो.

Influencer कोण असतात?

Influencer म्हणजे असे लोक असतात जे दुसऱ्यांना त्यांच्याकडे प्रभावित करतात. आजकाल कोणताही व्यक्ती influencer बनू शकतो ज्याच्या जवळ Knowledge आहे, Talent आहे आणि Skill पण आहे तो व्यक्ती कुठल्याही एका विषयावर Expert आहे तर तो एक influencer आहे.

जितके ही influencers आहेत त्यांना कोणत्या कोणत्या Specific Niche किंवा industry मध्ये expert , specialized knowledge, authority किंवा त्यांनी आपली Branding केली असते किंवा Branding करत आहेत म्हणजे स्वतःचे ते नाव बनवत आहे

( याचा अर्थ असा नाही की ते सुरुवातीपासून influencer असतात ते हळूहळू सुरुवात करताना निरंतर कामानंतर ते त्यात expert होतात)

मित्रांनो Influencers हे आप-आपल्या Niche मध्ये Expert असतात आणि त्यामुळेच त्यांची Audience त्यांना ओळखते.

Influencer का बनावे?

Influencer बनण्याचे खूप सारे फायदे असतात जसे की :-

तुम्ही तुमच्या पसंती काम आणि नीच मध्ये एक्सपर्टीज मिळवतात त्यामुळे लोक तुम्हाला त्याच niche आणि industry मुळे ओळखतात.

तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून influencer बनून जगामध्ये Famous होऊन जातात. तुमची स्वतःची Fan Following असते आणि तुम्ही एक सेलिब्रिटी सारखे जीवन जगतात.

Influencer बनून तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवू शकतात. Influencer बनून तुम्ही Financially Free होऊ शकतात.

सध्याच्या स्थितीत Marketing करण्यासाठी Influencer Marketing खूप जोरात चालू आहे यामुळे कंपन्यांना खूप कमी बजेटमध्ये त्यांच्या प्रोडक्टची मार्केटिंग होत असते influencer Marketing मुळे कंपन्यांना खूप चांगला प्रॉफिट होतो यामुळे कुठलाही ब्रँड कपड्यांचा असो का शूज किंवा कोणताही Tech Brand असो. ते त्यांची मार्केटिंग करण्यासाठी Influencer Marketing चा जास्त वापर करतात आणि त्यांचे Products आणि Services चे Influencer द्वारे प्रचार केले जाते आणि यामुळे त्यांच्या Business मध्ये Growth होते.

कारण Influencer कडे Active Audience असते आणि या Audience म्हणजे लोकांचा Influencer वर खूप विश्वास असतो. त्यांना विश्वास असतो की influencer त्यांना कुठल्याही खराब वस्तू प्रमोट करणार नाही तो जे काही promote करेल ते आपल्या फायद्यासाठीच असेल आणि या कारणामुळेच Influencer Marketing ही खूप कंपन्या द्वारे केली जाते. आणि यामुळे Digital Marketing सोबत Influencer Marketing सुद्धा वाढत आहे.

Influencer चे किती प्रकार असतात?

मित्रांनो तुम्हाला ह्या लेख मध्ये Marketing आणि Influencer Marketing बद्दल माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हे समजच असेल तुम्ही Tv मध्ये Katrina Kaif ची Mango पिण्याची Ad पाहिली असेल किंवा Virat Kohli ची Ad पाहिलीच असेल.

ह्या पण marketing ads असतात. सुरवातीला कंपनी त्यांचे Brand Promotion करण्यासाठी celebrity आणि Atheletes ची मदत घ्यायचे परंतू आता social media चा जास्त वापर वाढल्यामुळे त्यांवर खुप सारे लोकं Active असतात आणि Social Media Influencer सुद्धा वाढले आहेत म्हणुन कंपन्या जे Influencer जास्त Popular आहेत ज्यांची Audience आणि Reach चांगली आहे. कंपन्या Influencer मार्फत त्यांचे Brands Promote करतात.

जर तुम्हाला Influencer बनायचं असेल तर तुम्ही खालील प्रमाणे निवडू शकतात :

  • Social Media Influencer
  • Facebook Influencer
  • LinkedIn Influencer
  • Instagram Influencer
  • Twitter Influencer
  • Video Influencer
  • YouTube Influencer
  • Blogger
  • Content Creator
  • Motivational Speaker

इत्यादी प्रकारच्या कॅटेगिरी मधुन तुम्ही एक निवडून influencer बनू शकतात. सोबतच मार्केट मध्ये चांगले रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट Return Of Investment (ROI) मिळून जाते.

Influencer कसे बनावे?

मित्रांनो influencer बनण्यासाठी तुम्ही खाली दिलेले काही Steps Follow करू शकतात

1) सर्वात आधी तुम्ही तुमचं Niche निवडा

मित्रांनो सध्याच्या काळात तुमचं Niche असणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही एका फील्डमध्ये जर तुम्ही Expert असले तर तुम्हाला खूप चांगले Followers आणि Brand Sponsorships मिळतील.

2) influencer बनण्यासाठी कुठलाही एक Platform निवडावा.

मित्रांनो तसेच बनण्यासाठी खूप सारे Platform आहेत पण तुम्ही कुठलाही एक Platform निवडा यातून तुम्ही चांगले ऑडियन्स बनवू शकतात. जसे Instagram, Facebook, Twitter, LinkedIn किंवा YouTube सारखे प्लॅटफॉर्म तुम्ही निवडू शकतात.

3) हाय क्वालिटी कंटेंट प्रदान करणे

मित्रांनो तुम्ही Influencer बनलेला आहात पण जर तुमचं कंटेंट हे क्वालिटी नसेल तर कुठलाही युजर तुमच्याशी Engage करणार नाही त्यामुळे कॉलिटी कंटेंट हे सर्वात महत्त्वाचे आहे.

4) Audience सोबत Engage राहावे

मित्रांनो जर तुम्ही Influencer बनलेले आहात तर तुम्हाला Audience सोबत Engage असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही त्यांना रेगुलर कंटेंट, व्हिडिओ कन्टेन्ट आणि लाईव्ह व्हिडिओद्वारे Engage करू शकतात.

FAQ

Influencer म्हणजे काय?

मित्रांनो influencer म्हणजे जो लोकांना प्रभावित करतो त्याला influencer असे म्हणतात.

आपण influencer कसे बनू शकतो?

मित्रांनो influencer बनण्यासाठी तुम्ही Facebook, Instagram किंवा Twitter वरती influencer बनू शकतात.

Influencer होण्यासाठी काय करावे?

मित्रांनो Influencer बनण्यासाठी तुम्ही Instagram माध्यम वापरू शकता आणि तिथे तुम्ही रेगुलर कंटेंट, हाय क्वालिटी कंटेंट टाकून एक चांगला Following Base बनवून शकतात बनण्यासाठी तुम्हाला Regular Active असणे सुद्धा महत्वाचे आहे.

Leave a Comment