Who Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेख मध्ये हू या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? ते आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या लेख ला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला हू या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ते समजेल.
हू या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Who Meaning In Marathi
मित्रांनो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये हू शब्दाचा वापर करत असताना किंवा हा शब्द तुमच्या ऐकण्यामध्ये येतच असेल. परंतु खूप कमी लोकांना या शब्दाचा अर्थ माहित असतो आणि काही लोकांना याचा अर्थ माहित असतो. परंतु हूया शब्दाचा योग्य अर्थ माहित नसतो आणि याचा वापर कसा केला जातो हे त्यांना माहीत नसते. तर ते आपण या लेखांमध्ये उदाहरणासहित स्पष्ट केले आहे तर तुम्ही या लेखला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला हू शब्दाबद्दल मराठीत संपूर्ण माहिती समजेल.
सध्याच्या वाढत्या युगामध्ये आताच्या काळात इंग्रजी खूप व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला इंग्रजी योग्य प्रकारे येत नसेल तर तुम्हाला लाजिरवाण्यासारखं वाटेल. परंतु इंग्रजी शिकणे काही मोठी गोष्ट नाही आहे. इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला शब्दांचा योग्य प्रकारे वापर करणे आणि त्या शब्दांना वेगवेगळे ठिकाणी वापरणे महत्त्वाचे असते. जसे तुम्हाला या लाईफ मध्ये हू या शब्दाचा वापर कसा करायचा ते सांगितले आहे.
हू शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Who Meaning In Marathi
मित्रांनो हू शब्दाचा मराठीत अर्थ कोण असा होतो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की हू आर यू याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोण आहात म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला ओळखत नसतो त्याचा तुमच्याशी परिचय नसतो तर त्यासाठी हू या शब्दाचा वापर केला जातो. जेणेकरून तो तुम्हाला विचारेल की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही त्याला उत्तर देऊन सांगू शकणार तर मित्रांनो आपण या लेख मध्ये उदाहरणासहित हू या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे. जे तुम्हाला योग्य प्रकारे समजण्यास मदत होईल.
हू शब्दाचा वापर कुठे केला जातो?
मित्रांनो या शब्दाचा मराठीत अर्थ तुमच्यामध्ये तर लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे. हु हा एक क्वेश्चन वर्ड (Question Word) आहे. याचा मराठी मध्ये अर्थ कोण कशाला का असतो.
हो या शब्दाचा वापर आपल्या डेली लाईफ मध्ये नेहमी केला जात असतो. Who हा धब्द आपल्याला हा शब्द चांगल्या प्रकारे माहीतच आहे चला आता हू या शब्दाचे आपण काही उदाहरण पाहूया
Examples of Who | हू शब्दाचे काही उदाहरण
Who are you? (तुम्ही कोण आहात?)
Who is this? ( हा कोण आहे?)
who the hell are you? (तू कोण आहेस?)
Who is she? (ती कोण आहे?
who is there? (तेथे कोण आहे?)
Who cares? (कोण काळजी घेतो?)
जर आपण who च्या Rules ची गोष्ट केली तर हे काही अशा प्रकारे असतं
Who is dancing? (कोण नाचत आहे?)
Who is that guy? (कोण आहे तो माणूस?)
Who is Rahul? (राहुल कोण आहे?)
Who is Sick? (आजारी कोण आहे?)
Who is his brother? (त्याचा भाऊ कोण?)
Who is coming? (कोण येत आहे?)
Who are you going with? (तुम्ही कोणासोबत जात आहात?)
Who are you studying with? (तुम्ही कोणासोबत अभ्यास करत आहात?)
Who is behind you? (तुमच्या मागे कोण आहे?)
Who is with you right now? (सध्या तुमच्यासोबत कोण आहे?)
Who has this phone? (हा फोन कोणाकडे आहे?)
Who are you playing with? (तू कोणाशी खेळत आहेस?)
Who is teasing you?(तुम्हाला कोण चिडवत आहे?)
Who is not coming? (कोण येत नाही?)
Who is not in touch with you? (तुमच्या संपर्कात कोण नाही?)
Who is responsible for this? (याला जबाबदार कोण?)
Who is talking to you? (तुझ्याशी कोण बोलतंय?)
Who is not eating? (कोण जेवत नाही?)
कधी कधी हू सोबत हेल्पिंग वर्ग वापर केला जात नाही जसे की जेव्हा वाक्य प्रेझेंट इन डेफिनेट टेन्स आणि फास्ट इंडिपिनेट टेन्स मध्ये असतो तर अशा वाक्य मध्ये सरळ main verb चा वापर केला जातो.
who says कोण म्हणतो
कोण म्हणतं तू वेडा आहेस (who says that you are mad)
कोण काळजी घेतो (who cares)
ज्याला तुमची काळजी आहे (who cares about you)
तुझ्या लग्नाला कोण येणार (who will come to your wedding)
तुला कुणी सांगितले (who told you)
जो असे बोलतो (who talks like that)
अशा परिस्थितीत कोण गातो? (who sings in such a situation?)
ज्याला येथून जायचे आहे (who wants to go from here)
माझ्या संघात कोण आहे? (who is in my team?)
कोण खूप टेन्शन घेते? (who takes a lot of tension?)
तुला कोणी मारले? (who beat you?)
तुला इथे कोणी बोलावले? (who called you here?)
तुला याबद्दल कोणी सांगितले? (who told you about this?)
तुझ्या वाढदिवशी कोण आले नाही? (who didn’t come on your birthday?)
शेवटी, याबद्दल कोणाला माहिती आहे? (After all, who knows about this?)
माझा अंदाज आहे कारण तो फक्त माझा भाऊ असावा. (I guess because the only one who should be looking at it is my brother.)
त्याचं लक्ष अजून झोपलेल्या नियतीकडे गेलं. कठोर परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे. (His attention shifted to Destiny, who was still sleeping. Only hard work is the way to success.)
कशाने तरी तिचे लक्ष राहुलकडे वळवले, जो रोहनकडे लक्षपूर्वक पाहत होता. (Something drew her attention to Rahul, who was watching Rohan intently.)
आजी प्रत्येक मुलाशी त्यांच्या आणि तिच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल आणि महाराजांच्या आरोग्याबद्दल बोलली, “ज्याने, देवाचे आभार मानले, आज बरे झाले.” (The grandmother spoke to every child about their health and her own, and the health of Her Majesty, “who, thank God, was better today.”)
श्रीमंत पुरुष आणि त्यांच्या बायका जे सूट घालतात, परंतु एकदा, एखाद्या शिंपीने किंवा ड्रेसमेकरने त्यांच्या महामानवांसाठी बनवलेले असले तरी, त्यांना बसेल असा सूट घालण्यातला आराम कळू शकत नाही. (Rich man and their wives who wear a suit but once, though made by some tailor or dressmaker to their majesties, cannot know the comfort of wearing a suit that fits.)
घरी राहण्यासाठी तिला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचेही ती ऐकत नव्हती. (She would not listen to anyone who tried to persuade her to stay at home.)
कोण राग दाखवतो? (who shows tantrums?)
तुझा पाय कोण ओढतो? (who pulls your leg?)
कधी कधी हू शकतो कोण कोणी असही असतो येथे आपण कोण चा प्रयोग हुमान बींग साठी केला होता कोणत्याही नॉन लिव्हिंग साठी किंवा ॲनिमल साठी which या शब्दाचा वापर केला जातो
जो मेहनत करतो त्याला यश मिळते (The person who works hard, gets success)
जो तुम्हाला मारहाण करतो, त्याचे नाव सांगा (The person who beats you, tell his name)
ज्या व्यक्तीने तुमची कार चोरली आहे, मी त्याला ओळखतो (The person who has stolen your car, i know him)
प्रेमात पडणारी व्यक्ती खूप रडते (The person who falls in love, cries a lot)
जो खोटे बोलतो तो पकडला जातो (The person who speaks lie, is caught)
ज्या मुली तुम्हाला 4 वाजता भेटायला येतात, मी तिला ओळखतो (The girls who comes to meet you at 4 o’clock, i know her)
जी व्यक्ती व्यायामशाळेत जाते, ती मजबूत बनते (The person who hits the gym , becomes strong)
जो व्यक्ती फोन वापरतो, त्याची ऊर्जा कमी होते (The person who uses the phone, loses his energy)
जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला वास येतो (The person who doesn’t take bath , smells)
प्रेमकथेचा चित्रपट पाहणारी व्यक्ती प्रेमात पडते (The person who watches love story movie, falls in love)
जो माणूस खात नाही तो आठवडा होतो (The person who doesn’t eat , becomes week)
FAQ
Who चा मराठीत काय अर्थ होतो?
हो चा मराठीत अर्थ कोणाचा होतो.
हू आर यु चा मराठीत काय अर्थ होतो?
हू आर यु चा मराठीत अर्थ तू कोण आहे असा होतो.
हू इस धिस चा मराठीत काय अर्थ होतो?
हू इस धिस चा मराठीत अर्थ हा कोण आहे असा होतो.