मेडेन नेम चा मराठीत काय होतो Maiden Name Meaning In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Maiden Name Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेखा मध्ये मेडेन शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? ते आपण उदाहरणासह जाणून घेणार आहोत. The original surname of a married woman who uses her husband’s surname name after marriage. (विवाहानंतर तिच्या पतीचे आडनाव वापरणाऱ्या विवाहित महिलेचे मूळ आडनाव.)

Maiden Name Meaning In Marathi

मेडेन नेम चा मराठीत काय होतो Maiden Name Meaning In Marathi

Maiden Name चा नेमका अर्थ काय होतो? Maiden Name Meaning In Marathi

मित्रांनो maiden name चा मराठीत meaning मुलीचे लग्न होण्यापूर्वी जे नाव वापरतात ते (जसे काजल अग्रवाल असेल तर काजल जैसवाल)

आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्या इकडे लग्न झालं की मुलीच्या नवऱ्याचे नाव जोडते आणि मुलीच्या वडिलांचे नाव कट केले जाते आणि त्यांचे आडनाव सुद्धा बदलते.

मित्रांनो परंतु काही मुली लग्नानंतर सुद्धा तेच नाव ठेवतात जे त्यांचे पूर्वीचे नाव होते जे जे सरकारी नोकरीवर आहेत अशा मुली किंवा कोणी राजकारणामध्ये असलेल्या महिला किंवा मुली असे नाव ठेवतात.

मित्रांनो चला आपण याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया.

उदहारण:

मित्रांनो जसे आकांक्षा रोहित नन्नवरे हे मुलीच्या घराकडचे नाव आहे म्हणजे तिच्या लग्न होण्यापूर्वीचे नाव पण जसं तिचे लग्न झाले तसे हे बाबाचे नाव आणि आडनाव बदलते.

आणि आता जर काजल हिने राकेश रोहित शर्मा यांच्या सोबत लग्न केले तर ती मुली कुठेही फॉर्म किंवा काही माहिती देताना असे आपले नाव तिथे सांगणार.

राकेश रोहित शर्मा, म्हणजे याच्यामध्ये मुलीकडील रोहित आणि नन्नवरे म्हणजे वडिलांचे नाव आणि सरनेम गायब झाले.

मित्रांनो आता तुम्हाला इथे समजले असेल की मेडेन नेम म्हणजे काय?

मित्रांनो मेडेन म्हणजे मुलीच्या लग्नापूर्वीचे नाव किंवा मुलींचे नाव जर तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आला की What is Your Maiden name? किंवा What is your Mother Maiden name?

तर मेडेन नेम म्हणजे लग्नापूर्वीचे नाव मुलींचे नाव आणि जर व्हॉट इज युअर मेडेन नेम असं तुम्हाला विचारण्यात आलं तर तुमच्या आईचे लग्ना पूर्वीचे नाव तुम्ही सांगू शकतात.

Example: लग्नात कायदेशीर पद्धतीने लग्न पूर्वीचे नाव बदलण्यात येते.

मित्रांनो तुम्ही मेडेन इंग्रजी शब्द किंवा वाक्य कुठेतरी ऐकलं असेल कारण की आता इंग्रजी शब्दाचे प्रमाण भारतामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वाढत चालले आहे त्यामुळे असे शब्द ही कुठेही विचारले जातात म्हणून तुम्हाला प्रत्येक शब्द लक्षात असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकतात.

मित्रांनो जर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन किंवा कुठल्याही प्रकारच्या परीक्षेचा फॉर्म भरत असतात तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर व्हॉट इज युअर मेडेन नेम किंवा व्हॉट इज युअर मदर मेडेन असं वाक्य तुम्हाला पाहायला मिळाले असेल आणि हा शब्द रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येतो आणि तुम्ही Application Form मध्ये हा शब्द पाहिला असेल परंतु याचा नेमका अर्थ काय होतो तुम्हाला माहीत नसेल तर याचे संपूर्ण अर्थ उदाहरणासहित आपण या लेख मध्ये स्पष्ट केले आहेत.

याची मराठी मध्ये व्याख्या: मित्रांनो विवाहित महिलेने जन्मापासून वापरलेले आडनाव, लग्नामध्ये कायदेशीर रित्या बदलण्यापूर्वी वापरलेल्या आडनाव.

Definition Of Maiden Name in English-Marathi

A married woman’s maiden name is her parents’ surname, which she used before she got married and started using her husband’s surname. (विवाहित महिलेचे पहिले नाव तिच्या पालकांचे आडनाव आहे, जे तिने लग्न करण्यापूर्वी वापरले आणि तिच्या पतीचे आडनाव वापरण्यास सुरुवात केली.)

The surname that a married woman used from birth, prior to its being legally changed at marriage. (विवाहित महिलेने जन्मापासून वापरलेले आडनाव, लग्नात कायदेशीररित्या बदलण्यापूर्वी.)

Maiden Name = लग्न झालेल्या महिलेने तिचे जन्मापासून वापरलेले सरनेम लग्नामध्ये कायदेशीर रित्या बदलण्यापूर्वीचे नाव.

Pronunciation in Marathi ( मराठीतील उच्चार ) = मेडेन नेम

Maiden name in Marathi = लग्नापूर्वीचे नाव

Definition in Marathi ( मराठीत व्याख्या ) = विवाहित महिलेने जन्मापासून वापरलेले आडनाव.

How do I use the “Maiden name” Word / Phrase in Sentences?

Here are some examples listed below, you can use them on a regular basis. (मी वाक्यात “मैडन नेम” शब्द/वाक्यांचा वापर कसा करू? येथे खाली सूचीबद्ध केलेली काही उदाहरणे आहेत, आपण त्यांचा नियमितपणे वापर करू शकता.)

जर आपण आपल्या नेहमीच वापराच्या वाक्यामध्ये शब्दांच्या आधी हे कसे वापरावे ते पाहूयात.

Example: मित्रांनो maiden हा शब्द मुली यांच्याशी संबंधित आहे आणि यामध्ये मुलीच्या वडिलांचे नाव आणि त्यांचे आडनाव (surname) सुद्धा बदलते.

तर मित्रांनो आपण असं खाली दिलेल्या प्रमाणे वापरू शकतो.

Marathi: 1) जसे माझे पहिले नाव सोनाक्षी वर्मा आहे पण ते लग्नानंतर सोनाक्षी शर्मा आहे.

Eng: 1) My Maiden Name Is Sonakshi Verma But After Marriage It is Sonakshi Sharma.

Mar: 2) माझ्या माहेरचे नाव कविता आहे पण आता ते सुशीला आहे.

Eng: 2) My Maiden Name Is Kavita But Now it is Sushila.

Mar: 3) माझे पहिले नाव कोमल गायकवाड आहे पण तेच लग्नानंतर कोयल आहे.

Eng: 3) My Maiden Name Is Komal Gaikwad But After Marriage It Is Koyal.

Mar: 4) माझे पहिले नाव साक्षी आहे पण लग्नानंतर ते आकांशा राजपूत आहे.

Eng: 4) My Maiden Name Is Sakshi But After Marriage It Became Aakanksha Rajput.

Marathi: 5) माझे पहिले नाव रंजना आहे पण लग्नानंतर ते अर्चना घोडके आहे.

Eng: 5) My Maiden Name is Ranjana But After Marriage It Is Archana Ghodke.

Mar: अनेक स्त्रिया त्यांच्या पहिल्या नावाखाली काम करणे निवडतात.

Eng: Many Women Choose To Work Under Their Maiden Names.

Antonyms Of Maiden Name ( विरुद्धार्थी शब्द )

First Name And Last Name (पहिले नाव आणि शेवटचे नावं (आडनांव))

Synonyms Of The Maiden Name (समानार्थी शब्द)

Family Name परिवाराचे नाव
Middle name मधले नाव
Surname आडनाव

Mother’s Maiden Name Example in English-Marathi:-

1) मित्रांनो जसे आमिर खान ची बायको किरण राव ब्राह्मण परिवार मधून येते तर लग्नाच्या आधी त्यांचं नाव किरण राव होते आणि लग्नानंतर त्यांचे नाव किरण खान नावाने बदल झाले.

2) अरबाज खान ची बायको Malaika Arora ब्राह्मण परिवार ची आहे लग्नाच्या आधी त्यांचे नाव मलाइका अरोरा असे होते आणि लग्नानंतर Malaika Khan असे नाव झाले.

3) शाहरुख खान ची बायको गौरी चिब्बर ब्राह्मण परिवारातून येते लग्नाच्या आधी त्यांचे नाव गौरी चिब्बर होते आणि लग्नानंतर गौरी खान नावाने बदल झाले.

4) मित्रांनो जसे मलाईका पारेख लग्नाच्या आधी नाव आहे आणि लग्नानंतर त्यांचे नाव मला एका खान ठेवण्यात आले कारण त्यांचे लग्न जावेद खान सोबत करण्यात आले.

5) मित्रांनो जसे Saif Ali Khan ची बायको Karina Kapoor एक कपूर फॅमिली मधून येते. लग्नाच्या आधी त्यांचे नाव Karina Kapoor होते आणि Saif Ali Khan सोबत लग्नानंतर त्यांचे नाव करीना खान झाले.

FAQ

1) Mother Maiden Name Meaning In Urdu ( मदर मेडेनचा उर्दूमध्ये काय अर्थ होतो?

والدہ کا خاندانی نام असा Mother Maiden चा उर्दू मध्ये अर्थ होतो.

2) Mother Maiden Name Meaning In Tamil (मदर मेडेन नावाचा तमिळ मध्ये काय अर्थ होतो?)

திருமணத்துக்கு முன்னுள்ள ஒரு பெண்ணின் பெயர் असा maiden चा tamil मध्ये अर्थ होतो.

3) Maiden name चा अर्थ काय होतो?

मित्रांनो मॅडम नेम म्हणजे लग्नाआधीचे नाव म्हणजे मुलीचे लग्न आधीचे नाव आणि आडनाव यालाच मॅडम नेम असे म्हणतात.

4) Mother Maiden Name म्हणजे काय?

मदर मेडेन नेम म्हणजे आईचे लग्नाआधीचे नाव याला मदर मेडेन नेम असे म्हणतात.

Leave a Comment