Vibes चा मराठी अर्थ काय होतो Vibes Meaning In Marathi

Vibes Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज या लेखा मध्ये आपण vibes शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो (vibes marathi meaning) हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला Vibes शब्दा बद्दल अनेक वेळा मूव्हीज मध्ये पुस्तकामध्ये किंवा सोशल मीडिया वरती रोज ऐकण्यामध्ये किंवा वाचणे मध्ये येत असेल. पण नेमका तुम्हाला Vibes या शब्दाचा अर्थ माहित नसेल पण काही लोकांना Vibes शब्दाचा अर्थ माहित असेल पण नक्की नेमकं Vibes कशाला म्हणतात तेच माहित नसेल तर आपण ते या लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

Vibes Meaning In Marathi

Vibes चा मराठी अर्थ काय होतो Vibes Meaning In Marathi

मित्रांनो vibes हा एक इंग्रजी प्रसिद्ध शब्द आहे. ज्याला आपण प्रत्येक दिवशी वापरत असतात किंवा नेहमी हा शब्द आपल्याला ऐकण्यात येतो. लोकांना याचा अर्थ माहित असतो पण नेमका त्यांना कळत नाही की Vibes कशाला म्हणतात.

Vibes Meaning in Marathi | Vibes शब्दाचा मराठीत अर्थ

मित्रांनो तुम्ही नेहमी सोशल मीडिया किंवा टेलिव्हिजनचा बघत असणार तर तुम्हाला Vibes शब्द ऐकण्यात येतो आणि यामध्ये एकतर Good Vibes किंवा Bad Vibes असे शब्द ऐकण्यात येतात तर मित्रांनो Good Vibes आणि Bad Vibes हे Vibes चे प्रकार आहेत.

तसेच यामध्ये Morning Vibes, Summer Vibes, Evening Vibes, Night Vibes, Positive Vibes आणि Negative Vibes सारखे vibes चे प्रकार आहेत. चला तर मित्रांनो आता समजूया Vibes या शब्दाचा मराठी मध्ये नेमका काय अर्थ असतो. आणि Vibes मध्ये निगेटिव्ह Vibes आणि पॉझिटिव्ह Vibes हे सुद्धा प्रकार असतात.

Definition Of Vibes in Marathi | मराठीमध्ये वाइब्स शब्दाचा अर्थ

मित्रांनो जसे की तुम्हाला सांगितले की Vibes हा शब्द फक्त Good Vibes आणि Bad Vibes पर्यंत मर्यादित नाही तर याचा असंख्य ठिकाणी वापर केला जातो.

मित्रांनो vibes शब्दाचा अर्थ वाटतो तितका छोटा नाही याचा अर्थ खूपच मोठा आहे आणि vibes या शब्दाला आपण एक दोन शब्दांमध्ये विभागू शकत नाही. तर आपल्याला याला Deeply समजावे लागेल.

मित्रांनो vibes भावनात्मक संकेत देत असतो ज्याद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा संकेत जात असतो. मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटतात तुमचा मित्र असो किंवा कोणी अनोळखी व्यक्ती असो आणि तुम्ही जेव्हा त्या एखाद्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा तुम्हाला त्याचे शब्दामधून काही गोष्टी अनुभवल्या सारखे वाटतात. आणि एखाद्या व्यक्तीला पाहून सुद्धा तुम्हाला असे संकेत मिळू शकतात.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असणार तर तेव्हा तुम्हाला त्याचे शब्दाद्वारे एकतर पॉझिटिव्ह विचार (positive vibes) किंवा निगेटिव्ह विचार (negative vibes) ऐकण्यात येतील आणि यालाच पॉझिटिव्ह vibes आणि निगेटिव्ह vibes असे म्हणतात. मित्रांनो Vibes हि एक व्हायब्रेशन ची एनर्जी असते जी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाते.

मित्रांनो एकदा विचार करून बघा की तुम्ही मंदिरामध्ये गेलेले आहेत सकाळची वेळ आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला आरतीचा आवाज येत आहे आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्ही आहेत तर तेव्हा तुम्हाला कोणते वाइब्स मिळतील? नक्की आहे Good vibes च तुम्हाला त्यातून मिळतील. म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्ह Vibes ने होईल.

मित्रांनो vibes हा एक असा भावनात्मक संकेत असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजेच तुम्ही सोशल इंटरॅक्शन करतात तेव्हा तुम्हाला काही Feel होत असते.

उदाहरणार्थ तुम्ही अश्या काही मित्राला भेटायला जातात जो नेहमी हसत खेळत असतो. तर तुम्ही कितीही दुःखी असलात तरी तुम्ही त्यात मिसळून स्वतः खुश होणार म्हणजेच तो व्यक्ती लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकत आहे आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करत आहे. यालाच तुम्ही Good Vibes सुद्धा म्हणू शकतात.

मित्रांनो असे सांगितले जाते की मनुष्य मध्ये व्हायब्रेशनल एनर्जी निर्माण करण्याची पावर असते आणि जेव्हा तो एखाद्या व्यक्ती कुणाला भेटतो तर तो त्याची vibes समोरच्यापर्यंत पोहोचवतो म्हणजेच तुम्ही ऐकलेच असेल law of attraction हा त्याचाच प्रकार होय. मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटून येत असतात तेव्हा त्या व्यक्तीचे काही Feelings असतात. जसे की दुखी, sad, उदास, घाबरलेला, Happy. कारण प्रत्येक मनुष्य हा नेहमी या स्थितीमध्ये असतो.

तर मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटतात तेव्हा त्या व्यक्तीची व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत तुम्ही अनुभव करत असतात म्हणजेच एक प्रकारची एनर्जी असते जी त्या व्यक्तीद्वारे तुम्हाला मिळत असते.

तर मित्रांनो आपण याला एक उदाहरणार्थ समजून घेऊया समजा तुम्ही युट्युब वर किंवा टीव्हीवर एखादा पिक्चर पाहत आहात आणि त्यामध्ये काही इमोशनल सीन (emotional scene) चालू झाला तर तुम्ही सुद्धा इमोशनल होते तर त्यांची व्हायब्रेशन (vibration) ही तुमच्यापर्यंत एक एनर्जीच्या माध्यमातून पोहोचत असते. मित्रांनो तुम्ही भावनिक विचार, विचार, भावना म्हणतात.

Vibes meaning in Marathi : vibes हि एक प्रकारची भावना असते. जी तुम्हाला एका व्यक्तीपासून मिळत असते. यालाच तुम्ही भावनात्मक संकेत सुद्धा म्हणू शकतात. जे तुम्हाला एखाद्या व्यक्तीद्वारे मिळत असते.

vibes हे चांगलेही असतात आणि वाइब्स असतात यामध्ये निगेटिव्ह vibes म्हणजे नकारात्मक भावना आणि Positive Vibes म्हणजे सकारात्मक भावना असतात.

Positive Vibes आणि Negative Vibes Meaning In Marathi

मित्रांनो तुम्हाला हे तर समजले असेल की पॉझिटिव वाइब्स म्हणजे सकारात्मक भावना आणि निगेटिव्ह Vibes म्हणजेच नकारात्मक भावना तर चला यांना आपण डीप मध्ये समजून घेऊया.

तर मित्रांनो मी तुम्हाला हे एका उदाहरणाद्वारे समजतो.

मित्रांनो तुम्ही दोन लोकांना भेटतात एक व्यक्तीने त्याचे जीवनामध्ये खूपच काही मिळवले आहे. तो व्यक्ती आज एक सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध आहे त्याने त्याच्या मेहनतीने शून्य पासून सुरुवात करून आज तो व्यक्ती सक्सेसफुल झाला आहे आणि त्या व्यक्तीने खूपच लोकांना प्रेरित केले आहे. त्या व्यक्तीमुळे तुम्हालाही प्रेरणा मिळते आणि तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यांसमोर ठेवून तुमच्यात खूप आत्मविश्वास येतो आणि तुम्ही खूपच खुश होतात.

आणि इथेच एक दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या कॉन्फिडन्स लेवल एकदम शून्य आहे त्याने त्याचे जीवनात काहीही केले नाही फक्त आपला टाईम वेस्ट केलेला आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला नेहमी अपशब्द बोललेले आहेत तुम्हाला शून्य म्हणून राहिले आहे नेहमी तुमचा अपमान केलेला आहे तुम्हाला नेहमी डी मोटिवेट करत असतो आणि तुम्ही त्या व्यक्तीमुळे खूप निराश होतात तुमचं कामाला चित लागत नाही तुम्हाला त्या व्यक्ती दिसतात चिड येत असते आणि तुम्ही अशा व्यक्तीमुळे तुमचं लक्ष पटकन जातात आणि ते सोडून देतात.

positive Vibes and negative Vibes meaning in Marathi

तर मित्रांनो तुम्ही या उदाहरणांमध्ये बघितले की जो पहिला व्यक्ती आहे त्याची विचार हे सकारात्मक आहेत त्यांनी त्याची जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खूपच मोठी उपलब्धी मिळवली आहे आणि अशा व्यक्तीमुळे तुम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत असते तर यालाच तुम्ही पॉझिटिव्ह vibes म्हणणार.

दुसऱ्या व्यक्ती पासून तुम्हाला नकारात्मक विचार मिळत असतील त्या व्यक्तीने नेहमी तुम्हाला डी मोटिवेट केले असतील तुम्हाला नकारात्मक विचार दिले असतील आणि त्या व्यक्तीला पाहताच तुम्हाला राग द्वेष येत असेल तर यालाच निगेटिव्ह Vibes म्हणतात.

मित्रांनो यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांसोबत राहायला पाहिजे जे लोक नकारात्मक विचार करतात त्यामुळे आपण सुद्धा नकारात्मक बनत असतो त्यामुळे त्यांच्यापासून दूरच राहणे बरे असते

Good vibes and bad vibes meaning in Marathi

मित्रांनो Good Vibes चा अर्थ चांगला अनुभव असतो आणि Bad Vibes चा अर्थ खराब अनुभव असतो. यालाच तुम्ही चांगला विचार किंवा वाइब्स विचार सुद्धा म्हणू शकतात म्हणजेच Good वाइब्स म्हणजे चांगला विचार आणि Bad Vibes म्हणजेच वाइब्स विचार असेही तुम्ही म्हणू शकतात.

तर मित्रांनो चला आता आपण याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया:

मित्रांनो सध्याच्या काळात लोक ही वाइब्स ही असतात आणि चांगले असतात म्हणजेच काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात तर काही चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात. यामुळेच तुम्हाला काही लोकांपासून Bad Vibes आणि Good Vibes भेटत असते.

मित्रांनो समजून घ्या तुमचा एक मित्र आहे जो गावामध्ये राहून कॉलेज साठी अपडाऊन करत असतो आणि तो नेहमी अभ्यासाबद्दल बोलत असतो आणि तो अभ्यासासाठी नेहमी तुम्हाला प्रेरित करत असतो.

त्यासोबतच इतर विद्यार्थीही अभ्यास करतात आणि अभ्यासाचा चांगला माहौल बनतो तुम्ही त्या मित्रासोबत प्रेरित होऊन अभ्यास करतात. तर मित्रांनो यालाच आपण Good Vibes (Good Vibes) म्हणतात. कारण या व्यक्तीमुळे तुमच्यावर आणि इतर लोकांवर सकारात्मक प्रभाव पडत आहेत त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये खूपच चांगली व्यक्ती होणार.

मित्रांनो तिथेच दुसऱ्या बाजूला तुमचा एक मित्र आहे. जो गावातच राहतो त्याला अभ्यासाशी काही घेणे देणे नाही तो कॉलेजमध्ये असो तर गावात असतो तो दिवस रात्र मोबाईल मध्ये व्यस्त असतो टीव्ही पाहत असतो आणि रिकामे फिरत असतो. तर मित्रांनो अशा व्यक्तीपासून तुम्हाला कोणती व्हॉइस मिळतील.

मित्रांनो अशा व्यक्तीपासून तुम्हाला Bad वाइब्स सहज मिळते चांगले विचार अशा व्यक्तीपासून मिळणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तीपासून तुमचे दूर राहणे नेहमी चांगले आहे.

तर मित्रांनो I Hope की तुम्हाला Good Vibes आणि Bad Vibes मधला फरक समजला असेल. मित्रांनो चला तर मग आता आपण vibes ला इंग्रजी वाक्य मध्ये समजून घेऊया.

Example Sentences Of Vibes In English Marathi | मराठीमध्ये Vibes चे वाक्य आणि त्याचा अर्थ.

 • we should always live in positive vibes. – आपण नेहमी सकारात्मक वातावरणात जगले पाहिजे.
 • Negative vibes always lead us to failure while positive vibes help us succeed.
  नकारात्मक भावना आपल्याला नेहमी अपयशाकडे घेऊन जातात तर सकारात्मक भावना आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतात
 • Positive vibes help us to be successful.
  सकारात्मक भावना आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतात.
 • Negative Vibes can’t make you happy.
  नकारात्मक भावना तुम्हाला आनंदी करू शकत नाहीत.
 • Negative Vibes can’t make you successful.
  नकारात्मक भावना तुम्हाला यशस्वी करू शकत नाहीत.

FAQ

Positive Vibes म्हणजे काय?

Positive Vibes म्हणजे सकारात्मक भावना होय.

Negative Vibes म्हणजे काय?

निगेटिव्ह vibes म्हणजेच नकारात्मक भावना होय.

Vibes हे कोणत्या प्रकारचे असतात?

Vibes हे चांगली, वाइब्स, भीतीदायक, दुःखी आणि आद्यात्मिक/धार्मिक असू शकतात.

Vibes चे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत?

Positive Vibes आणि Negative Vibes हे Vibes चे दोन मुख्य प्रकार आहेत.

Vibes हे कोणत्या प्रकारचे असतात?

Vibes हे Good , Bad, Positive, Negative या प्रकारचे असतात.

Vibes हे कशावर अवलंबून असतात?

Vibes हे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरणावर, परिस्थितीवर, व्यक्तीवर आणि आलेल्या अनुभवावर असते.

Leave a Comment