Designation चा मराठी अर्थ काय होतो Designation Meaning In Marathi

Designation Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये डेसिग्नेशन चा मराठीत काय अर्थ (Designation Marathi Meaning) होतो हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही डेसिग्नेशन हा शब्द ऐकला असेल हा शब्द तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म भरताना किंवा सोशल मीडियावर तुम्ही वाचलाच असेल. पण याचा नेमका अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर आपण ते या लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

Designation Meaning In Marathi

Designation चा मराठी अर्थ काय होतो Designation Meaning In Marathi

इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत ज्यांचा उपयोग आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो. परंतु असे खूपच कमी शब्द असतात की आपल्याला त्यांचा अर्थ माहित असतो मित्रांनो डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग नेहमी जॉब फॉर्म भरताना होत असतो आणि खूपच कमी लोकांना याचा अर्थ माहित असतो.

जर मित्रांनो तुम्हालाही डेसिग्नेशन या शब्दाचा अर्थ माहित नाही तर तुम्हाला या लेख मध्ये डेसिग्नेशन चा अर्थ आणि त्याचे इंग्रजी उदाहरणासहित स्पष्टीकरण आपण येथे केलेले आहे.

Designation Meaning in Marathi | डेसिग्नेशन चा मराठीत काय अर्थ आहे?

मित्रांनो डेसिग्नेशन या शब्दाचा अर्थ पद असा होत असतो. डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग एखाद्या व्यक्तीला त्याच्या श्रेष्ठ कार्यासाठी उपाधी देण्यासाठीही केला जात असतो. डेसिग्नेशन या शब्दाचा अर्थ पोझिशन ही असते जी एखाद्या व्यक्तीच्या कामावरून ठरवली जात असते. जर त्या व्यक्तीने त्यांचे क्षेत्रांमध्ये काही उच्च कामगिरी केलेली असेल तर त्याची डेसिग्नेशन म्हणजे पोझिशन ही ठरवली जात असते.

मित्रांनो जर तुम्हाला डेसिग्नेशन चा अर्थ समजला नसेल तर चला याला आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया:

समजून घ्या तुम्ही एक शिक्षक आहात आणि शाळा किंवा महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकवतात. तुम्ही एखाद्या इंटरव्यू साठी जातात तिथे तुम्हाला विचारले जाते की What is your designation? तुमचं काय आहे? तर तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही एक शिक्षक आहात. तर मित्रांनो तुम्हाला समजून गेले असेल की डेसिग्नेशन ही एक पोस्ट पद किंवा उपाधी असते.

designation, official position, connalotion ,degree, expression, motive, sobriquet, goal. इत्यादी डिसिग्नेशन या शब्दाचे अर्थ आहेत.

Designation शब्दाचा उपयोग काय आहे? (Uses Of Designation)

समजून घ्या तुम्ही एक शिक्षक आहात आणि शाळा किंवा महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकवतात. तुम्ही एखाद्या इंटरव्यू साठी जातात तिथे तुम्हाला विचारले जाते की What is your designation? तुमचं काय आहे? तर तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही एक शिक्षक आहात.

यामुळे आपल्याला हे समजून जाते की डेसिग्नेशन शब्दाचा उपयोग हा कोणत्याही पदासाठी आणि कार्यासाठी नियुक्ती केलेले असलेल्या व्यक्तीसाठी याचा उपयोग केला जात असतो.

डेसिग्नेशन शब्दाचा उपयोग आपण योग्यता या आधारावर पद नियुक्ती करण्यासाठी करत असतो जसे कोणतेही व्यक्ती जवळ कार्य करण्याची योग्यता आहे.

मित्रांनो जसे आपण एका मजुराला मजुराची ही पद देऊ शकतात शिक्षकाचे पद देऊ शकत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेनुसार त्याच्या पदांची नियुक्ती करण्यासाठी Designation शब्दाचा उपयोग केला जातो.

मित्रांनो डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग आपण कोणतेही एका व्यक्तीच्या श्रेष्ठ कार्यासाठी त्यांना सन्मान देण्यासाठी या शब्दाचा उपयोग करत असतो आणि त्यांना पद देण्यासाठी करत असतो.

मित्रांनो Designation शब्दाचा उपयोग नामांकित करण्यासाठी किंवा कुठल्याही एका वस्तूला दर्शवण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे जर आपण कोणत्याही एका वस्तूला पाहिजे आहे तर आपण ते शब्द चा उपयोग करतात जसे की तुम्हाला खाली दिलेल्या उदाहरणाद्वारे आम्ही समजावले आहे.

समजून घ्या तुमच्या समोर एक पेंटिंग आहे आणि त्यामध्ये घोडा हा गवत खात आहे. तर यामध्ये घोडा आणि गवताला दर्शवण्यात आले आहे. डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग निर्दिष्ट (specify) करण्यासाठी सुद्धा केला जात असतो. जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी फिरायला गेले तर तुम्ही त्या जागेबद्दल विचार केलेला असतो की ती जागा कशी आहे आणि त्याबद्दल निर्दिष्ट (specific) लावतात यालाच डेसिग्नेशन म्हटले जात असते. डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग आपण जागा ठरवण्यासाठी अनेक कोणत्याही कार्याच्या स्थानासाठी या शब्दाचा उपयोग करत असतो.

(synonyms of designation) | डेसिग्नेशन शब्दाचे समानार्थी शब्द

Denomination, Title, tag, label, ,rank, honorific.

संप्रदाय, शीर्षक, टॅग, लेबल, रँक, सन्माननीय.

(Antonyms Of Designation) | डेसिग्नेशन शब्दाचे विरुद्धार्थी शब्द

description, classification, title, cognomen, monifier.

वर्णन, वर्गीकरण, शीर्षक, संज्ञा, सुधारक.

डेसिग्नेशन शब्दाचे काही उदाहरण | Examples Of Designation in Marathi

What ‘S Her Official Designation?
तिचे अधिकृत पद काय आहे?

Her Official Designation Is A Financial Manager.
तिचे अधिकृत पद एक आर्थिक व्यवस्थापक आहे.

What Is Your Designation In The Company?
कंपनीत तुमचे पद काय आहे?

This Place Is Designated As A Special Site.
हे ठिकाण विशेष साइट म्हणून नियुक्त केले आहे.

Her Official Designation Is System Manager.
तिचे अधिकृत पद सिस्टीम मॅनेजर आहे.

What is your Designation?
तुमचं पद काय आहे?

What Is Present Designation?
तुम्ही सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहात

What is your designation in the company?
कंपनीत तुमचे पद काय आहे?

What’s her official designation now she’s been promoted?
आता तिला पदोन्नती देण्यात आली आहे तिचे अधिकृत पद काय आहे?

Her official designation is Systems Manager.
तिचे अधिकृत पद सिस्टीम मॅनेजर आहे.

His official designation is Financial Manager.
त्यांचे अधिकृत पद फायनान्शियल मॅनेजर आहे.

What is your father’s designation in the company?
कंपनीत तुमच्या वडिलांचे पद काय आहे?

What Is Your Father Designation?
तुमचे वडील कोणत्या पदावर आहेत?

Your Current Designation?
तुम्ही वर्तमान मध्ये कोणत्या पदावर आहात?

Your Past Designation?
तुम्ही पहिले कोणत्या पदावर होता?

Designation शी मिळणारे सारखे शब्द

मित्रांनो असे खूपच शब्द आहे जे डेजिग्नेशन शब्दासोबत मिळते जुळते असतात पण खूपच वेळा Designation या शब्दाच्या जागी इतर शब्दांचा उपयोग केला जातो. तुम्हाला खालील प्रमाणे काही शब्द दिलेले आहेत.

Post (पद)
Position (पद)
Appointment (नियुक्ती)
Assignment (तुम्हाला दिलेले काम)
Appellation (पदवी)

Designation चा उपयोग कुठे कुठे केला जातो?

1) इंटरव्यू च्या वेडी डेसिग्नेशन या शब्दाचा उपयोग केला जात असतो इंटरव्यू मध्ये तुम्हाला डिसिग्नेषण हा शब्द विचारला जातो.

2) डेसिग्नेशन चा उपयोग बातचीत करताना सुद्धा केला जात असतो.

3) जॉब एप्लीकेशन फॉर्म भरताना सुद्धा Designation शब्दाचा उपयोग केला जातो.

4) डेसिग्नेशन चा उपयोग स्वतःचा परिचय देण्यासाठी सुद्धा केला जात असतो.

FAQ

डेसिग्नेशन चा एप्लीकेशन फॉर्म मध्ये काय अर्थ आहे?

मित्रांनो जेव्हा तुम्ही कुठल्याही जॉब किंवा इंटरव्यू साठी एप्लीकेशन देत असतात तेव्हा तुम्हाला तिथे तुमचा Designation विचारले जात असते. त्यामध्ये तुमचं सध्याचे पद काय आहे तुम्हीं सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहात ते विचारले जात असते.

डेसिग्नेशन ला मराठी मध्ये काय म्हणतात?

डेसिग्नेशन ला मराठी मध्ये पद असे म्हणतात किंवा याला तुम्ही उपाधी सुद्धा म्हणू शकतात ज्या कामासाठी तुमची नियुक्ती केली गेलेली आहे.

डेसिग्नेशन शब्दाचा वापर कुठे केला जातो?

डेसिग्नेशन शब्दाचा वापर application form इंटरव्यू आणि जॉब पोस्टिंग साठी आणि एखाद्या व्यक्तीचे पद ठरवण्यासाठी या शब्दाचा उपयोग केला जात असतो.

Leave a Comment