लॉयल चा मराठी मध्ये काय अर्थ होतो? Loyal Meaning In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Loyal Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेखा मध्ये लॉयल चा मराठी मध्ये काय अर्थ होतो? ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही हा शब्द तुमच्या मित्राकडून किंवा टीव्ही, सोशल मीडियावर ऐकला किंवा वाचलाच असेल. पण या शब्दाचा काहीच लोकांना अर्थ माहित असेल जर तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर या लेखाला पूर्ण वाचा ईथे तुम्हाला Loyal शब्दाचा संपूर्ण अर्थ उदाहरणासह समजावण्यात येईल.

 Loyal Meaning In Marathi

लॉयल चा मराठी मध्ये काय अर्थ होतो? Loyal Meaning In Marathi

Loyal शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Loyal Meaning In Marathi

मित्रांनो Loyal शब्दाचा मराठी मध्ये निष्ठावंत व्यक्ती असा अर्थ होतो. म्हणजे जो व्यक्ती आपल्याशी इमानदारीने वागतो बोलतो जो व्यक्ती आपल्याशी चांगल्या स्वभावाने व्यवहार करतो त्याला लॉयल असे म्हणतात. इंग्रजी-मराठी डिक्शनरी च्या अनुसार लॉयल शब्दाचे अन्य अर्थ आहेत. जर तुम्ही लॉयल शब्दाचा अर्थ फक्त इमानदार, निष्ठावंत असा ऐकला असेल किंवा बसला असेल तर याचे एकच अर्थ नाही याचे अनेक अर्थ आहेत.

कोणत्याही शब्दाला चांगले समजून घेतल्याने त्या शब्दाचा तुम्हाला रट्टा मारण्याची गरज पडत नाही. कारण तो शब्द तुमच्या डोक्यात Fixed बसून जातो आणि तुम्ही डेली च्या उपयोगात तो शब्द आणतात त्या शब्दाचा दररोज वापर करतात. चला लॉयल शब्दाची आपण डेफिनेशन समजून घेऊया.

Loyal Definition In English : –

stay firm whether its friendship or some other cause. a strong hold of your old be no welief for something.

Loyal Definition In Marathi :-

मित्रांनो लॉयल शब्दाचा मराठी डेफिनेशन : नेहमी खरे राहा आपल्या मित्राशी असो किंवा नातेवाईकाशी आणि कुठलेही कारण असो त्यांच्या तुमच्या प्रतिविश्वास आणि तुमचा त्यांच्या प्रतिविश्वास तुटायला नको यालाच लॉयल असे म्हटले जाते. याशिवाय कुठलाही रिलेशन टिकू शकत नाही मग ते मैत्री असो किंवा नातेवाईकांशी रिलेशन असो सगळ्या ठिकाणी आपण इमानदारीने वागले पाहिजे यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण होते आणि तो व्यक्ती आपला आदर करतो.

बॉलीवूडचे सर्वात जास्त गाणे निष्ठा/वफादारी वर loyal वर आधारित असतात. तसे वफादारी/ निष्ठा आपल्या रक्तात असणे जरुरी आहे.तुम्ही आपल्या भारतीय सैनिकांना पाहिले असेल तिथे किती इमानदारीने आणि निष्ठेने देशची सेवा करतात विना त्यांच्या जीवाची परवा करता.

जेव्हा तुम्ही कोणत्या नौकर ला घरी ठेवता तेव्हा तुम्ही त्याच्या निष्ठेचा/ वफादारी चा तपास करू शकतात.

मित्रांनो तसे आपले दोस्त ही चांगलेच वफादार असतात. जेव्हाही आपली Exam होते तेव्हा त्यांचा प्रयत्न असतो की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पाडले पाहिजे म्हणजेच त्यांच्या बेस्ट फ्रेंड ने टॉप करायला पाहिजे त्यामुळे ते तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे यासाठी युक्ति लढवतात. यांनाच आपण Loyal Friends / वफादार असे म्हणतो.

मित्रांनो तुम्ही असे खूपच व्हिडिओ युट्युब वरती पाहिले असतील जिथे नाते तुटून जातात त्यांचा ब्रेकअप होऊन जातो. तर त्यामधून एक गोष्ट समजून येते की ते दोघेही एक दुसऱ्याचे प्रति लॉयल नव्हते म्हणजेच ते खरे नव्हते. मित्रांनो तसेच सर्वात निष्ठावान च नाव काढले तर त्यामध्ये पाळीव प्राण्याचे नाव येते तुम्ही ऐकलेच असेल की लोक म्हणतात कुत्र्यापेक्षा या जगात कोणीच वफादार नाही आणि ही गोष्ट खरी आहे कुत्रा खूपच लॉयल असतो. तो कुठलेही संकट आले तरी आपल्या मालिकला सोडत नाही त्याच्यावर काही संकट आले तर त्याची रक्षा करतो.

मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्या मोटिवेशनल व्हिडिओ ला पाहतात मोटिवेशनल स्पीकर चे भाषण ऐकतात. तेव्हा त्यांचे एक वाक्य तुमच्या ऐकण्यात आले असेल की नेहमी आपल्या स्वप्नासाठी आपण Loyal/ प्रामाणिक असायला पाहिजे. मित्रांनो या सगळ्या गोष्टीवरून आणि उदाहरणावरून तुम्हाला लॉयल शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो ते समजून गेले असेल.

Synonyms Of Loyal | सीनोनिम्स ऑफ लॉयल

मित्रांनो लॉयल वर्ड चा धार्मिक, विश्वासू, तीक्ष्ण, चांगले, धार्मिक, कट्टर, स्थिर ई. मराठी मीनिंग आहे. मित्रांनो आणि या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात असणे सुद्धा महत्त्वाचे आहे

  • समर्पित (Devoted)
  • स्थिर (Constant)
  • विश्वासू (Faithful)
  • चांगले (Good)
  • धार्मिक (Pious)
  • स्थिर (Steady)
  • श्रद्धाळू (Devout)
  • स्थिर (Steadfast)

Antonyms of loyal | अंतोनिम्स ऑफ लॉयल

मित्रांनो लॉयल शब्दाच्या समानार्थी शब्दा-सोबत त्याचे विरुद्धार्थी शब्द (Antonyms) सुद्धा माहिती असणे सुध्दा महत्त्वाचे आहे. विश्वासघातकी, लबाड, चंचल, अट्टल, विश्वासघातकी, असत्य ई. Antonyms आहेत.

  • विश्वासहीन (Faithless)
  • चंचल (Fickle)
  • अस्थिर (Inconstant)
  • विश्वासू (Perfidious)
  • असत्य (Untrue)
  • खोटे (False)
  • निष्ठावान (Disloyal)
  • रेकरेंट (Recreant)
  • देशद्रोही (Traitorous)
  • विश्वासघातकी (Treacherous)
  • अविश्वासू (Unfaithful)

Example Sentences Of Loyal In English-Marathi । इंग्लिश-मराठी मध्ये Loyal शब्दाचे उदाहरण

They had lost by a wide margin, but their supporters gave them a defiant, loyal ovation.
ते मोठ्या फरकाने पराभूत झाले होते, परंतु त्यांच्या समर्थकांनी त्यांना कट्टर, एकनिष्ठ स्वागत केले.

We all need to be loyal towards our responsibilities.
आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्यांप्रती एकनिष्ठ राहण्याची गरज आहे.

We should be loyal to our country.
आपण आपल्या देशाशी एकनिष्ठ असले पाहिजे.

He is very loyal and hardworking.
तो खूप निष्ठावान आणि मेहनती आहे.

The Indian army stayed loyal to their country.
भारतीय सैन्य आपल्या देशाशी एकनिष्ठ राहिले.

When all her other friends deserted her, Steve remained loyal.
जेव्हा तिचे इतर सर्व मित्र तिला सोडून गेले तेव्हा स्टीव्ह एकनिष्ठ राहिला.

The director thanked Deepika for singham’s success, she acted with loyalty and sincerity.
सिंघमच्या यशाबद्दल दिग्दर्शकाने दीपिकाचे आभार मानले, तिने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे अभिनय केला.

She has set a shining example of loyal service over four decades.
चार दशकांहून अधिक काळ निष्ठेने सेवेचे ज्वलंत उदाहरण तिने मांडले आहे.

Lestrade raised his mug in a loyal toast while Lady Pauline saw the more comestible sort for breakfast.
लेस्ट्रेडने आपला मग एक निष्ठावान टोस्टमध्ये उचलला तर लेडी पॉलीनने न्याहारीसाठी अधिक आकर्षक क्रमवारी पाहिली.

She kept waiting for Andy to move. The statue is a shrine for Warholians, a more loyal army of fans.
ती अँडीची वाट पाहत राहिली. वॉरहोलियांसाठी, चाहत्यांची अधिक निष्ठावान सेना, पुतळा एक मंदिर आहे.

Our family is fanatically loyal to accommodating businesses and avoids those who seem perplexed by us.
आमचे कुटुंब व्यवसायांना सामावून घेण्यास कट्टरपणे निष्ठावान आहे आणि जे आम्हाला गोंधळात टाकतात ते टाळतात.

Loyal armed forces launched a counter-attack against the rebels.
निष्ठावंत सशस्त्र दलांनी बंडखोरांवर प्रतिहल्ला सुरू केला.

On the other hand, if Sarah was telling the truth, there was another side to Giddon – a loyal brother.
दुसरीकडे, जर सारा सत्य सांगत असेल, तर हिडनची दुसरी बाजू होती – एक निष्ठावंत भाऊ.

His father may have betrayed mine, but he has been loyal for all these years we’ve been exiled.
त्याच्या वडिलांनी माझा विश्वासघात केला असेल, परंतु मी निर्वासित झालेल्या इतक्या वर्षांपासून तो एकनिष्ठ आहे.

I don’t feel loyal to this company any longer.
मला आता या कंपनीशी एकनिष्ठ वाटत नाही.

She has set a shining example of loyal service over four decades.
चार दशकांहून अधिक काळ निष्ठेने सेवेचे ज्वलंत उदाहरण तिने मांडले आहे.

Uma has always remained loyal to her job and never compromised her set principles.
उमा नेहमीच आपल्या नोकरीशी एकनिष्ठ राहिली आणि तिने आपल्या ठरवलेल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही.

Rohan never denied for anything such a loyal friend rarely met in life.
असा विश्वासू मित्र आयुष्यात क्वचितच भेटला असेल असे रोहनने कधीही नाकारले नाही.

Ravi is not only loyal in relationships but also in his jobwise as well.
रवी केवळ नातेसंबंधातच नव्हे तर नोकरीच्या बाबतीतही एकनिष्ठ आहे.

Mahendra was loyal to the master till his last breath.
महेंद्र शेवटच्या श्वासापर्यंत मास्तरांशी एकनिष्ठ होता.

Reshma does not feel loyal to Ravi in a relationship any longer.
रेशमाला आता नात्यात रवीशी एकनिष्ठ वाटत नाही.

He remained loyal to me even in adverse situations.
प्रतिकूल परिस्थितीतही ते माझ्याशी एकनिष्ठ राहिले.

They were unflinchingly loyal to their friends no doubt.
ते निःसंशयपणे त्यांच्या मित्रांशी एकनिष्ठ होते यात शंका नाही.

He has given 20 years of loyal service in SBI bank.
त्यांनी एसबीआय बँकेत 20 वर्षे निष्ठेने सेवा दिली आहे.

He has always been a very loyal and trustworthy friend.
तो नेहमीच एक विश्वासू आणि विश्वासार्य मित्र राहिला आहे.

Mausmi always chases her dream with loyal work toward it.
मौसमी नेहमी तिच्या स्वप्नाचा पाठलाग करत असते.

sachin tendulkar known as cricket god because of his dedication and loyal.
सचिन तेंडुलकर त्याच्या समर्पण आणि निष्ठेमुळे क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो.

I warned you earlier that he is not loyal to you.
तो तुमच्याशी एकनिष्ठ नाही, असे मी तुम्हाला आधी बजावले होते.

police assure public that drug pedling case they give their loyal support.
अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणी पोलिसांनी जनतेला आश्वासन दिले की त्यांनी आपला निष्ठावान पाठिंबा दिला.

Ask the manager to discount Ravi,because he has been a loyal customer.
व्यवस्थापकाला रवीला सवलत देण्यास सांगा, कारण तो एक विश्वासू ग्राहक आहे.

she was at least loyal to her husband.
ती किमान तिच्या पतीशी एकनिष्ठ होती.

I am dead sure that Monika is an honest girl and she has always been loyal in her service period.
मला खात्री आहे की मोनिका एक प्रामाणिक मुलगी आहे आणि ती नेहमीच तिच्या सेवा कालावधीत एकनिष्ठ राहिली आहे.

FAQ

Loyal चा मराठी मिनींग काय आहे?

Loyal म्हणजे असा व्यक्ती जो आपल्याला निष्ठेने वागतो. आपल्याशी खोटे बोलत नाही नेहमी आपल्याशी प्रामाणिक वागतो त्याला लॉयल असे म्हणतात.

Loyal चे समानार्थी शब्द कोणते?

समर्पित (Devoted), स्थिर (Constant), विश्वासू (Faithful), चांगले (Good), धार्मिक (Pious), स्थिर (Steady), श्रद्धाळू (Devout), स्थिर (Steadfast) ई. Loyal चे समानार्थी शब्द आहेत.

Loyal चे विरुद्धार्थी शब्द कोणते?

विश्वासहीन (Faithless), चंचल (Fickle), अस्थिर (Inconstant), विश्वासू (Perfidious), असत्य (Untrue), खोटे (False), निष्ठावान (Disloyal) ई. Loyal चे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Leave a Comment