लेजंड चा मराठीत काय अर्थ होतो? Legend Meaning In Marathi

Legend Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण हया लेखा मध्ये लेजंड शब्दाचा काय अर्थ होतो? ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर किंवा मूवी मध्ये शब्द ऐकलाच असेल परंतु या शब्दाचा काय अर्थ होतो? हे तुम्हाला माहित नाही तर ते आपण या लेखा मध्ये उदाहरणासह जाणून घेणार आहोत.

Legend Meaning In Marathi

लेजंड चा मराठीत काय अर्थ होतो? Legend Meaning In Marathi

लेजंड शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो?

लेजंड म्हणजे असा व्यक्ती की ज्याने त्याच्या Field मध्ये काही खास कामगिरी केलेली असते. तुम्ही पहिलेच असेल की तुमचा मित्र हा त्याच्या मित्राला तुमच्यासमोर लेजंड म्हणत असेल की काय लेजंड आहे? अश्या शब्दांचा वापर तो करत असेल तर याचा अर्थ की तो व्यक्ती कुठल्या तरी कामात एक्सपर्ट आहे म्हणून त्याला लेजेंड असे म्हटले जाते जो व्यक्ती कुठल्याही एका कामात एक्सपर्ट असतो आणि त्या कामाला तो असे करतो की दुसरा व्यक्ती ते काम लवकर करू शकत नाही.

मित्रांनो स्वतःच्या मेहनतीने नाव बनवणाऱ्या व्यक्तीला Legend म्हणून ओळखले जाते आणि लेजेंड हा एका Field मध्ये नसून तो वेगवेगळया Field मध्ये लेजंड असतो. जसे तुम्ही बॉलिवूडमध्ये असे Actors पाहिले असतील की ज्यांनी खूप संघर्ष आणि मेहनत करून त्यांचे नाव बनवले जसे अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि शाहरुख खान.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल हॉलिवूडमध्ये एक डान्सर आहे. ज्यांच्या नावावरून डान्सला ओळखले जाते त्यांना आपण मायकल जॅक्सन म्हणून ओळखतो. तर मायकल जॅक्सन यांना डान्सचा लेजंड म्हणून ओळखले जाते. तसेच भारतामध्ये लता मंगेशकर यांना त्यांचा गायनावरून सिंगर लेजंड म्हणून ओळखले जाते.

लेजंड शब्दाचा उपयोग मनोरंजन, खेळ, पॉलिटिकल आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या लोकांनी उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्यासाठी या शब्दाचा उपयोग केला जातो

मित्रांनो दशरथ मांझी यांचे नाव तुम्ही ऐकलेच असेल त्यांनी पहाड तोडून रस्ता तयार केला एका सामान्य व्यक्तीसाठी ही गोष्ट अशक्य होती पण त्यांनी ते करून दाखवले आणि त्यामुळे त्यांना दशरथ मांझी लेजंड म्हणून ओळखले जाते. तसेच क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे त्यांचे खूपच नाव आहे सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा लेजंड म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मित्रांनो तुम्ही डब्ल्यूडब्ल्यूई मॅचेस टीव्हीवर पाहत असणार तर त्यामध्ये तुम्हाला जुने लेजंड यांचे व्हिडिओज दाखवले जातात म्हणजेच त्या लोकांमुळे आज डब्ल्यूडब्ल्यूई हे ओळखले जाते आणि त्या लोकांनी त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केले आहे. क्षेत्र कुठल्याही असो sports असो education असो politics असो किंवा सामाजिक असो कुठल्याही क्षेत्रात माणूस हा लेजंड बनू शकतो.

मित्रांनो आपल्या देशामध्ये असे खूपच लोकांनी उत्कृष्ट कार्य केले आहेत त्यांच्या त्या कार्यामुळे त्यांना आज जगभरात ओळखले जाते . बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, आशा पारेख, दिलीप कुमार, धर्मेंद्र आणि शशि कपूर अशा अनेक लोकांना त्यांच्या उत्कृष्ट अभियानामुळे ओळखले जाते कारण यांनी मूव्हीज मध्ये उत्कृष्ट पद्धतीने Acting केली असल्याने आजही लोक त्यांचे नावे काढतात.

Legend Defination in Marathi

मित्रांनो तुम्ही पौराणिक कथा एकलीच असेल पौराणिक कथा म्हणजे अशी कथा की जी तुमच्या पूर्वजांना माहित आहे पण तुम्हाला नाही तुम्ही फक्त ती ऐकले आहे कधी पाहिले नाही तर अशा पौराणिक कथांना सुद्धा लेजंड म्हणून संबोधले जाते.

Legend Definition in English

Old story about which only your ancestors know, but you have only heard and never seen. You don’t know much about the truth of that story.

Legend Related Words | Legend शी संबंधीत शब्द

 • नायक (Hero)
 • गीतकार (Songwriter)
 • प्रसिद्ध (Renowned)
 • प्रिय (Beloved)
 • नामवंत (Illustrious)
 • संगीत (Music)
 • दीर्घकाळ (Longtime)
 • महाकाव्य (Epic)
 • संगीतकार (Musician)

मित्रांनो खूपच वेळा विद्यार्थ्यांना एक समस्या येत असते जे की प्रश्नपत्रिका मध्ये विचारले जाणारे व Vocabulary कमजोर असणे. ज्यामुळे विद्यार्थ्याला खूपच प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि अनेक वेळा एखाद्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (antonyms) क्वेश्चन पेपर मध्ये विचारले जातात पण विद्यार्थ्यांना यांची माहिती नसते आणि त्यांचे यामुळे काही मार्क्स सुटून जातात. म्हणून विद्यार्थ्याने कोणत्याही शब्दाचे Antonyms आणि synonymous ला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

Synonyms of legend | लेजेंड चे समानार्थी शब्द

 • लोककथा (folk story)
 • लोककथा (folk tale)
 • कथा (tale)
 • कथा (story)
 • पारंपारिक कथा (traditional story),
 • मिथक (myth)
 • गाथा (saga)
 • महाकाव्य (epic)

Antonyms Of Legend in Marathi | लेजेंड चे विरुद्धार्थी शब्द

 • गैर-काल्पनिक (non-fiction)
 • अस्पष्टता (ambiguity)
 • सावली (shade)
 • वस्तुस्थिती (fact)
 • विषाद (gloom)
 • अस्पष्टता (obscurity)
 • गूढ (Mystery)
 • सत्य (truth)

लेजेंड या शब्दाचे काही उदाहरण | Some Examples Of Legend

English: kapil Sharma is a legend comedy actor.
Marathi: कपिल शर्मा हा एक दिग्गज विनोदी अभिनेता आहे.

English: Ravindra Nath Tagore is one of legend poet in india.
Marathi: रवींद्र नाथ टागोर हे भारतातील दिग्गज कवी आहेत.

English: Kumar Vishwash poems have made him a legend.
Marathi: कुमार विश्वास यांच्या कवितांनी त्यांना दंतकथा बनवले आहे.

English: Michel Jackson is considered a legend of Dance.
Marathi: मायकेल जॅक्सन हा डान्सचा लीजेंड मानला जातो.

English: Sachin Tendulkar is considered a legend of cricket.
Marathi: सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा दिग्गज मानला जातो.

English: I have heard many legends about Lord Buddha from my grandfather.
Marathi: मी माझ्या आजोबांकडून भगवान बुद्धांबद्दल अनेक दंतकथा ऐकल्या आहेत.

English: Amitabh Bachan is a legend actor in the field of entertainment.
Marathi: अमिताभ बच्चन हे मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेते आहेत.

English: It is not an easy task to become a legend in any field.
Marathi: कोणत्याही क्षेत्रात दिग्गज बनणे सोपे काम नाही.

English: My Father Was A Legend In His Own Lifetime.
Marathi: माझे वडील त्यांच्या स्वतःच्या हयातीत एक आख्यायिका होते.

English: Munna Is A Legend In His Own Lifetime.
Marathi: मुन्ना त्याच्या स्वत:च्या हयातीत एक दिग्गज आहे.

English: Robert Downey Jr Is A Legend Actor.
Marathi: रॉबर्ट डाउनी ज्युनियर एक दिग्गज अभिनेता आहे.

English: His Acting Has Made Him A Legend.
Marathi: त्याच्या अभिनयाने तो एक दंतकथा बनला आहे.

English: My Friend Has Written A Book On Indian Legends.
Marathi: माझ्या मित्राने भारतीय महापुरुषांवर एक पुस्तक लिहिले आहे.

English: Sachin Tendulkar is a Cricket Legend.
Marathi: सचिन तेंडुलकर हा क्रिकेट लिजंड आहे.

English: Michael Jackson is considered a legend in the field of dancing.
Marathi: मायकेल जॅक्सन हा डान्सिंगच्या क्षेत्रातील एक दिग्गज मानला जातो.

English: Gautam Buddha was a legendary personality on a spiritual path.
Marathi: गौतम बुद्ध हे अध्यात्मिक मार्गातील एक महान व्यक्तिमत्व होते.

English: Baba Ramdev is a legend in the field of Yoga.
Marathi: बाबा रामदेव हे योग क्षेत्रातील दिग्गज आहेत.

English: Lata Mangeshkar is a legendary singer.
Marathi: लता मंगेशकर या दिग्गज गायिका आहेत.

English: Sachin Tendulkar is considered a legend of cricket.
Marathi: सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा दिग्गज मानला जातो.

FAQ

Legend शब्दाचा अर्थ काय आहे?

Legend म्हणजे असा व्यक्ती जो कुठलाही क्षेत्रात स्वताच्या मेहनतीने आणि कष्टाने नाव निर्मित करतो त्याला लेजंड असे म्हटले जाते.

Legend चे समानार्थी शब्द कोणते आहेत?

लोककथा (folk story), लोककथा (folk tale), कथा (tale), कथा (story), पारंपारिक कथा (traditional story), मिथक (myth), गाथा (saga), महाकाव्य (epic) ई. लेजेंड चे समानार्थी शब्द आहेत.

Legend चे विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत?

गैर-काल्पनिक (non-fiction), अस्पष्टता (ambiguity), सावली (shade), वस्तुस्थिती (fact), विषाद (gloom), अस्पष्टता (obscurity), गूढ (Mystery), सत्य (truth) ई. लेजंड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Leave a Comment