किरण बेदी यांची संपूर्ण माहिती Kiran Bedi Information In Marathi

Kiran Bedi Information In Marathi  भारतामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बर्‍याच महिला आपल्याला दिसून येतात आणि भारतीयांच्या बुद्धी व कामामुळे पण त्यांचा बर्‍याच वेळा गौरव करण्यात आला. जसे सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, ऐश्वर्या राय, सानिया मिर्जा, सायना नेहवाल व मेरी कोम अशा अनेक महिलांनी आपल्या कामगिरीतून भारताचे नाव जगभरात पोहोचले आहे. राजकारण, विज्ञान, मनोरंजन, खेळ, बिझनेस, तंत्रज्ञान अशा ही प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा महिलांच्या अथांग कामगिरीबद्दल बोलतो. तेव्हा किरण बेदी यांचे नाव आपोआप आपल्या ओठांवर येते. किरण बेदी हा भारतीय पोलीस दलातील पहिल्या उच्चपदी महिला होत्या आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी भारतीयांच्या मनावर आपले घर केले आहे.

Kiran Bedi Information In Marathi

किरण बेदी यांची संपूर्ण माहिती Kiran Bedi Information In Marathi

जन्म :

किरण बेदी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे 9 जून 1949 मध्ये झाला. त्यांच्या परिवारामध्ये आई-वडील आणि तीन बहिणी आहेत. वडिलांचे नाव प्रकाश लाल आणि आईचे नाव प्रेमलता बेदी यांना तीन बहिणी असून त्यामधील दोन बहिणी रिता आणि अनु ह्या टेनिस खेळाडू आहेत.

किरण बेदी यांच्या आई-वडिलांनी खूप संघर्ष केला.कारण तो काळ पुरुषप्रधान संस्कृतीला जपणारा व मानणारा होता. त्यामुळे यांना तिन्ही जणींना सांभाळनं खुप कठीण गेले.

शिक्षण :

किरण बेदी यांचे प्राथमिक शिक्षण हे अमृतसरच्या सेक्रेड हार्ट कॉन्वेंटमध्ये झाले. त्या शाळेत असताना त्यांनी एन.सी.सी. कॅम्प मध्ये भाग घेतला होता. 1968 मध्ये त्यांनी अमृतसर येथील महिला विद्यालयातून इंग्रजी पदवी मिळवली होती आणि 1970 ला पंजाब विद्यापीठातुन राज्यशास्त्रात पदवी घेतली.

1998 मध्ये दिल्ली विद्यालयातून लॉ ची पदवी घेतली व 1993 मध्ये आयटी समाजशास्त्र करून त्यांनी शोषण आणि डेमोक्रॅटिक वायलेंस विषयांवर शोधनिबंध लिहिला.

जीवन :

किरण बेदी यांनी टेनिस खेळाडू ब्रुज त्यांच्याशी लग्न 9 मार्च 1972 रोजी केले. यांची पहिली भेट ही टेनिस मैदानावर झाली होती. टेनिसच्या सरावाच्या वेळेस या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हे मैत्रीनंतर प्रेमात बदलली आणि नंतर त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे.

तिचं नाव सायना विधी आहे. 2016 मध्ये त्यांच्यासाठी काळा दिवस कारण त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले.

आयपीएस किरण बेदी :

एक पोलिस ऑफिसर बनवण्याआधी किरण बेदी यांनी 1964 मध्ये आपली पहिली टूर्नामेंट खेळल्या. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकल्या त्यांच्या टेनिसमधील कामगिरी महत्त्वाची ठरली. किरण बेदी ह्या टेनिस खेळत असत, त्यांना टेनिस खेळात आवड होती.

तसेच त्या अभ्यासातही खूप हुशार होत्या. 1972 मध्ये पुणे आशिया खंडातील महिला टेनिस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आणि त्याच वर्षी त्यांनी भारतीय पोलीस ॲकॅडमी मध्ये प्रवेश केला.

तेथून त्यांनी 1974 मध्ये पोलिस अधिकारी म्हणून त्या बाहेर आल्या आणि किरण बेदी यांनी पोलिस सेवेत आपली हजेरी लावली. पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी 1970 ते 1972 या दरम्यान अध्यापनात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केले आणि त्या दरम्यान प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली.

पोलिस सेवेत असताना किरण बेदी यांनी बरीच महत्त्वाची पदे सांभाळली आणि खूप परिश्रम सुद्धा घेतले. 1977मध्ये इंडिया गेट दिल्ली येथे अकाली आणि निरंकारी त्यांच्यात ज्या पद्धतीने झालेल्या उठावात यांनी चांगल्या प्रकारे नियंत्रण केले.

1979 मध्ये त्या पश्चिम दिल्लीच्या डीसीपी पोलीस होत्या. किरण बेदी एक भारतीय राजकारणी समाजसेवक व भूतकाळातील टेनिसपटू आणि निवृत्त पोलिस अधिकारी आहेत.

किरण बेदी यांनी 1972 मध्ये पोलीस सेवा जॉईन केले आणि 16 जुलै 1972 ला त्यांची मसूर येथे राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलिस ट्रेनिंग सुरू झाली. त्या 80 पुरुषांच्या तुकडी मध्ये एकट्याच महिला होत्या.

त्यांचे प्रशिक्षण हे पुरुषासारखेच होते. त्यांनी जगाला दाखवून दिले की, महिला ह्या कोणत्याच गोष्टीत मागे नाहीत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हे कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात. ते भारतात पहिल्या महिला अधिकारी बंद होत्या.

त्यांचे सामाजिक कार्य :

पोलीस सेवेत पोलीस सेवे व्यतिरिक किरण बेदींनी समाजकार्यातही आपले नाव मिळवले. 2008-2010 मध्ये त्यांचा टि. व्ही. वरील आप कि कचेहरी हा कार्यक्रम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला.

त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार, घरगुती हिंसा, शोषण, ऍसिड हल्ले, सारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी स्वतंत्र टेलिफोन हेल्पलाईन ही सुरु केल्या.

स्थानिक पोलीस जर समस्यांचे निवारण करत नसतील तर अशा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी वेबसाइट हि सुरु केले. एक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्या एक कुशल वक्त्या हि होत्या.

अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवले जाते. अशाच एका जगप्रसिद्ध कार्यक्रम टेड टॉक मध्ये त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी वॉशिंग्टनला देखील बोलावण्यात आले होते.

2007 मध्ये किरण बेदींनी नवज्योती दिल्ली फौंडेशनची स्थापना केली. ह्या संस्थेला समाजाच्या कानाकोपऱ्यातून समर्थन मिळाले.

ह्या संस्थेमार्फत त्यांनी जवळपास 25000 जणांची नाशामुक्ती करून त्यांना चांगले उपचार दिले. त्यांनी भारतामधील अनेक दुर्मिळ ठिकाणी लोकांसाठी सोयी उप्लब्ध केल्या. त्यांनी महिलांच्या सामान हक्कासाठी कायम आपली झुंज चालू ठेवली.

राजनैतिक जीवन :

आपल्या समाजसेवेचा प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी 2010 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.

नंतर 2015 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्य मंत्री निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. कामगिरी, पुरस्कार, आणि त्यांनी लिहलेली पुस्तके आपल्या कामातून किरण बेदींनी भारतीयांची मने जिंकून घेतली आहेत.

तिहार जेल मधील कैद्यांचे पूनर्वसन करण्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना जगभरातून शाबासकी मिळाली. त्यांच्या या कामासाठी त्यांना रमण मॅगसेसे पुरस्काराने 1994 साली नावाजण्यात आले.

साहित्य लेखन व पुरस्कार :

नशामुक्तीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याबद्दल त्यांना नॉर्वेमधील गुड टेम्पलर्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आशिया पुरस्कार दिला.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुस्तके लिहून लोकांचे मार्गदर्शन हि केले. इट्स अल्वेस पॉसिबल, आय डेअर, इंडियन पोलीस, लीडरशिप अँड गव्हर्नन्स हि त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत. ह्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता, प्रामुख्याने तरुण पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे.

राज्यपाल पद कारभार :

भारतीय पोलीस सेवेत 35 वर्ष पोलीस महासंचालक म्हणून काम केल्यांनतर किरण बेदी यांनी 2007 साली स्वतः निवृत्ती घेतली. 22 मे 2016 रोजी किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली.

किरण बेदी यांनी आपल्या कामगिरीतून पूर्ण जगाला दाखवून दिले कि परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर काहीही साध्य केले जाऊ शकते.

किरण बेदी विवाद :

किरण बेदी यांनी 1982 मध्ये दिल्ली वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना, बेकायदेशीर पार्किंग मोहिमेदरम्यान देशातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारचे चालन कापून घेतले व वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि 1983 मध्ये किरण बेदी यांनी गोव्यातील लोकांसाठी अनैतिकपणेचे उद्घाटन केले तेव्हा सुद्धा वाद झाले.

“अशा या महान थोर आयपीएस अधिकारी विषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

किरण बेदी :

भारतामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बर्‍याच महिला आपल्याला दिसून येतात आणि भारतीयांच्या बुद्धी व कामामुळे पण त्यांचा बर्‍याच वेळा गौरव करण्यात आला. जसे सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, ऐश्वर्या राय, सानिया मिर्जा, सायना नेहवाल व मेरी कोम अशा अनेक महिलांनी आपल्या कामगिरीतून भारताचे नाव जगभरात पोहोचले आहे.

राजकारण, विज्ञान, मनोरंजन, खेळ, बिझनेस, तंत्रज्ञान अशा ही प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे.

त्याचप्रमाणे आपण जेव्हा महिलांच्या अथांग कामगिरीबद्दल बोलतो. तेव्हा किरण बेदी यांचे नाव आपोआप आपल्या ओठांवर येते. किरण बेदी हा भारतीय पोलीस दलातील पहिल्या उच्चपदी महिला होत्या आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी भारतीयांच्या मनावर आपले घर केले आहे.

जन्म :

किरण बेदी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे 9 जून 1949 मध्ये झाला. त्यांच्या परिवारामध्ये आई-वडील आणि तीन बहिणी आहेत.

वडिलांचे नाव प्रकाश लाल आणि आईचे नाव प्रेमलता बेदी यांना तीन बहिणी असून त्यामधील दोन बहिणी रिता आणि अनु ह्या टेनिस खेळाडू आहेत. किरण बेदी यांच्या आई-वडिलांनी खूप संघर्ष केला. कारण तो काळ पुरुषप्रधान संस्कृतीला जपणारा व मानणारा होता. त्यामुळे यांना तिन्ही जणींना सांभाळनं खुप कठीण गेले.

शिक्षण :

किरण बेदी यांचे प्राथमिक शिक्षण हे अमृतसरच्या सेक्रेड हार्ट कॉन्वेंटमध्ये झाले. त्या शाळेत असताना त्यांनी एन.सी.सी. कॅम्प मध्ये भाग घेतला होता. 1968 मध्ये त्यांनी अमृतसर येथील महिला विद्यालयातून इंग्रजी पदवी मिळवली होती आणि 1970 ला पंजाब विद्यापीठातुन राज्यशास्त्रात पदवी घेतली.

1998 मध्ये दिल्ली विद्यालयातून लॉ ची पदवी घेतली व 1993 मध्ये आयटी समाजशास्त्र करून त्यांनी शोषण आणि डेमोक्रॅटिक वायलेंस विषयांवर शोधनिबंध लिहिला.

जीवन :

किरण बेदी यांनी टेनिस खेळाडू ब्रुज त्यांच्याशी लग्न 9 मार्च 1972 रोजी केले. यांची पहिली भेट ही टेनिस मैदानावर झाली होती. टेनिसच्या सरावाच्या वेळेस या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हे मैत्रीनंतर प्रेमात बदलली आणि नंतर त्यांनी लग्न केले.

त्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव सायना विधी आहे. 2016 मध्ये त्यांच्यासाठी काळा दिवस कारण त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले.

आयपीएस किरण बेदी :

एक पोलिस ऑफिसर बनवण्याआधी किरण बेदी यांनी 1964 मध्ये आपली पहिली टूर्नामेंट खेळल्या. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकल्या त्यांच्या टेनिसमधील कामगिरी महत्त्वाची ठरली. किरण बेदी ह्या टेनिस खेळत असत, त्यांना टेनिस खेळात आवड होती.

तसेच त्या अभ्यासातही खूप हुशार होत्या. 1972 मध्ये पुणे आशिया खंडातील महिला टेनिस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आणि त्याच वर्षी त्यांनी भारतीय पोलीस ॲकॅडमी मध्ये प्रवेश केला. तेथून त्यांनी 1974 मध्ये पोलिस अधिकारी म्हणून त्या बाहेर आल्या आणि किरण बेदी यांनी पोलिस सेवेत आपली हजेरी लावली.

पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी 1970 ते 1972 या दरम्यान अध्यापनात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम सुरू केले आणि त्या दरम्यान प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. पोलिस सेवेत असताना किरण बेदी यांनी बरीच महत्त्वाची पदे सांभाळली आणि खूप परिश्रम सुद्धा घेतले. 1977मध्ये इंडिया गेट दिल्ली येथे अकाली आणि निरंकारी त्यांच्यात ज्या पद्धतीने झालेल्या उठावात यांनी चांगल्या प्रकारे नियंत्रण केले.

1979 मध्ये त्या पश्चिम दिल्लीच्या डीसीपी पोलीस होत्या. किरण बेदी एक भारतीय राजकारणी समाजसेवक व भूतकाळातील टेनिसपटू आणि निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. किरण बेदी यांनी 1972 मध्ये पोलीस सेवा जॉईन केले आणि 16 जुलै 1972 ला त्यांची मसूर येथे राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलिस ट्रेनिंग सुरू झाली.

त्या 80 पुरुषांच्या तुकडी मध्ये एकट्याच महिला होत्या. त्यांचे प्रशिक्षण हे पुरुषासारखेच होते. त्यांनी जगाला दाखवून दिले की, महिला ह्या कोणत्याच गोष्टीत मागे नाहीत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हे कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात. ते भारतात पहिल्या महिला अधिकारी बंद होत्या.

त्यांचे सामाजिक कार्य :

पोलीस सेवेत पोलीस सेवे व्यतिरिक किरण बेदींनी समाजकार्यातही आपले नाव मिळवले. 2008-2010 मध्ये त्यांचा टि. व्ही. वरील आप कि कचेहरी हा कार्यक्रम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला. त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार, घरगुती हिंसा, शोषण, ऍसिड हल्ले, सारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी स्वतंत्र टेलिफोन हेल्पलाईन ही सुरु केल्या.

स्थानिक पोलीस जर समस्यांचे निवारण करत नसतील तर अशा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी वेबसाइट हि सुरु केले. एक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्या एक कुशल वक्त्या हि होत्या. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवले जाते.

अशाच एका जगप्रसिद्ध कार्यक्रम टेड टॉक मध्ये त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी वॉशिंग्टनला देखील बोलावण्यात आले होते.2007 मध्ये किरण बेदींनी नवज्योती दिल्ली फौंडेशनची स्थापना केली. ह्या संस्थेला समाजाच्या कानाकोपऱ्यातून समर्थन मिळाले.

ह्या संस्थेमार्फत त्यांनी जवळपास 25000 जणांची नाशामुक्ती करून त्यांना चांगले उपचार दिले. त्यांनी भारतामधील अनेक दुर्मिळ ठिकाणी लोकांसाठी सोयी उप्लब्ध केल्या. त्यांनी महिलांच्या सामान हक्कासाठी कायम आपली झुंज चालू ठेवली.

राजनैतिक जीवन :

आपल्या समाजसेवेचा प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी 2010 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. नंतर 2015 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्य मंत्री निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. कामगिरी, पुरस्कार, आणि त्यांनी लिहलेली पुस्तके आपल्या कामातून किरण बेदींनी भारतीयांची मने जिंकून घेतली आहेत. तिहार जेल मधील कैद्यांचे पूनर्वसन करण्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना जगभरातून शाबासकी मिळाली. त्यांच्या या कामासाठी त्यांना रमण मॅगसेसे पुरस्काराने 1994 साली नावाजण्यात आले.

साहित्य लेखन व पुरस्कार :

नशामुक्तीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याबद्दल त्यांना नॉर्वेमधील गुड टेम्पलर्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आशिया पुरस्कार दिला.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुस्तके लिहून लोकांचे मार्गदर्शन हि केले. इट्स अल्वेस पॉसिबल, आय डेअर, इंडियन पोलीस, लीडरशिप अँड गव्हर्नन्स हि त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत. ह्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता, प्रामुख्याने तरुण पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे.

राज्यपाल पद कारभार :

भारतीय पोलीस सेवेत 35 वर्ष पोलीस महासंचालक म्हणून काम केल्यांनतर किरण बेदी यांनी 2007 साली स्वतः निवृत्ती घेतली.

22 मे 2016 रोजी किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपाल पदी निवड करण्यात आली. किरण बेदी यांनी आपल्या कामगिरीतून पूर्ण जगाला दाखवून दिले कि परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर काहीही साध्य केले जाऊ शकते.

किरण बेदी विवाद :

किरण बेदी यांनी 1982 मध्ये दिल्ली वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना, बेकायदेशीर पार्किंग मोहिमेदरम्यान देशातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारचे चालन कापून घेतले व वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि 1983 मध्ये किरण बेदी यांनी गोव्यातील लोकांसाठी अनैतिकपणेचे उद्घाटन केले तेव्हा सुद्धा वाद झाले.

“अशा या महान थोर आयपीएस अधिकारी विषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा”.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.