गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची? How To Start Free Website In Marathi

How To Start Free Website In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण इथे गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची ? याबाबत माहिती पाहणार आहोत. वेबसाईट किंवा ब्लॉग बनविणे काही फार कठीण काम नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला थोडी माहिती हवी आहेत. तुम्हाला काही अनुभव नसेल तरी मी तुम्हाला शिकविणार गुगलवर विनामुल्य ब्लॉग कसा तयार करायचा. केवळ 5 मिनिटामध्ये तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग तयार करून आपला व्यवसाय ऑनलाईन करू शकता.

How To Start Free Website In Marathi

गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची? How To Start Free Website In Marathi

ब्लॉग बनविण्यासाठी गुगल विनामुल्य सर्विस प्रदान करतात. तुम्हाला जर विनामुल्य ब्लॉग बनवायचा असेल तर या ब्लॉगवर सर्व माहिती मिळून जाणार. आता आपण पाहूया वेबसाईट आणि ब्लॉग यामध्ये काय अंतर आहेत ?

वेबसाईट म्हणजे काय ?

वेबसाईट म्हणजे एकाच विषयावर माहिती लिहिणे होय. जसे फेसबुक, instagram, Twitter हि एक सोशल मिडिया वेबसाईट आहेत , तसेच काही आपल्या देशातील सरकारी वेबसाईट आहेत. जसे, आपले सरकार हि एक सरकारी वेबसाईट आहेत.

ब्लॉग म्हणजे काय ?

ब्लॉग म्हणजे अनेक विषयवार माहिती लिहिणे होय. तसेच ब्लॉग हे छोटे छोटे असतात. ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही ब्लॉगद्वारे जगासमोर आणू शकता.

ब्लॉग कशासाठी बनवायचा ?

ब्लॉग बनविण्याचे खूप फायदे आहेत , तर ते कोणते फायदे आहेत ते आपण इथे पाहूयात .

  • आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी
  • आपले अनुभव जगासमोर आणण्यासाठी
  • इंटरनेटवरून ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी
  • आपले नाव कमविण्यासाठी
  • अजून खूप काही कारणे असू शकतात

वेबसाईट किंवा ब्लॉग बनवून तुम्ही आपले अनुभव जगासमोर आणू शकता आणि आपले नाव कमावू शकता.

वेबसाईट किंवा ब्लॉग बनविण्यासाठी कशाची आवश्यकता आहेत?

  1. जीमेल खाते
  2. संगणक ( Computer )
  3. इंटरनेट

ब्लॉग बनविण्यासाठी तुम्हाला एक जीमेल खाते असणे आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे संगणक किंवा laptop नसेल तरी तुम्ही मोबाईल चा वापर करून आपला ब्लॉग बनवू शकता. मी तुम्हाला Quora वर आधीच सांगितले होते कि मी सुद्धा ब्लॉगिंगची सुरुवात मोबाईलनेच केली होती.

ब्लॉग बनविण्यासाठी फार काही CSS , HTML कोडींगची आवश्यकता नसते.

विनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा ?

गुगलवर ब्लॉग बनविण्यासाठी तुम्हाला एकही रुपयाची आवश्यकता लागणार नाही. तर आता आपण पाहूया ब्लॉगवर विनामुल्य ब्लॉग कसा बनवायचा.

STEP 1 :- सर्वप्रथम तुम्ही गुगल मध्ये blogger.com सर्च करा. त्यानंतर blogger.com वर क्लिक करा.

Blogger

STEP 2 :- आता आपल्यासमोर एक page ओपन होणार इथे तुम्हाला Create Your Blog वर क्लिक करावे लागणार.

Create Your Blog

STEP 3 :- आता तुम्ही तुमच्या जीमेल खात्याने आपले खाते लॉगीन करून घ्या.

Account Login

STEP 4 :- आता अजून एक page इथे खुलणार असून इथे तुम्हाला आपल्या ब्लॉगचे नाव लिहायचे आहेत आणि ते नाव लिहिल्यानंतर NEXT वर क्लिक करा.

Blog Name

STEP 5 :- आता इथे तुम्हाला आपल्या ब्लॉग चे डोमेन तयार करायचे असते . इथे तुमच्या ब्लॉगचा url तयार करायचा आहेत. जो url उपलब्ध आहेत, तोच निवडायचा असतो. जसे मी marathiimol.blogspot.com असा निवडलेला आहेत. त्यानंतर NEXT वर क्लिक करा.

Blog Url

STEP 6 :- आता इथे तुम्हाला आपल्या ब्लॉगचे जे नाव दाखवायचे आहेत ते इथे लिहावे आणि FINISH वर क्लिक करावे.

Blog Display Name

आता इथे आपला ब्लॉग अवघ्या 5 मिनिटामध्ये तयार झालेला आहेत. मित्रांनो आपण आज गुगलवर विनामूल्य ब्लॉग कसा बनवायचा याची माहिती इथे पहिली आहेत. याबाबत तुम्हाला काही माहिती म्हणजे प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता, धन्यवाद !

FAQ

वेबसाईट म्हणजे काय ?

website एक web pages चे collection असते ( web pagees म्हणजे : अशा प्रकारचे document ज्यांना internet द्वारा acess केल्या जाऊ शकते ), आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची एक web page तुमच्या समोर आता बघत आहात

वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

Yess

वेबसाईट किंवा ब्लॉग बनविण्यासाठी कशाची आवश्यकता आहेत?

जीमेल खाते
संगणक ( Computer )
इंटरनेट

ब्लॉग बनविण्याचे  फायदे कोणते ?

आपला व्यवसाय ऑनलाईन करण्यासाठी
आपले अनुभव जगासमोर आणण्यासाठी
इंटरनेटवरून ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी
आपले नाव कमविण्यासाठी
अजून खूप काही कारणे असू शकतात

ब्लॉग म्हणजे काय ?

ब्लॉग म्हणजे अनेक विषयवार माहिती लिहिणे होय. तसेच ब्लॉग हे छोटे छोटे असतात. ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्ही ब्लॉगद्वारे जगासमोर आणू शकता.

ब्लॉगला काय म्हणतात?

ब्लॉग ( "वेबलॉग" चे तुकडे करणे ) ही वर्ल्ड वाइड वेबवर प्रकाशित होणारी माहिती देणारी वेबसाइट आहे ज्यामध्ये स्वतंत्र, अनेकदा अनौपचारिक डायरी-शैलीतील मजकूर नोंदी (पोस्ट) असतात. पोस्ट सामान्यत: उलट कालक्रमानुसार प्रदर्शित केल्या जातात जेणेकरून सर्वात अलीकडील पोस्ट वेब पृष्ठाच्या शीर्षस्थानी प्रथम दिसून येईल.

ब्लॉगचे उदाहरण काय आहे?

ब्लॉग ही वेबसाइट किंवा पृष्ठ आहे जी मोठ्या वेबसाइटचा भाग आहे . सामान्यतः, यात चित्रे किंवा व्हिडिओंसह संभाषणात्मक शैलीत लिहिलेले लेख असतात. ब्लॉगिंग हा स्व-अभिव्यक्ती आणि सामाजिक संबंधासाठी एक मजेदार आणि लवचिक मार्ग आहे, त्यामुळे ब्लॉग खूप लोकप्रिय झाले आहेत यात आश्चर्य नाही.

7 thoughts on “गुगलवर विनामुल्य वेबसाईट कशी बनवायची? How To Start Free Website In Marathi”

  1. Google वर बनवलेल्या फ्री वेबसाईट AdSense ॲप्रोव करते का?

Leave a Comment