श्रमाचे महत्व निबंध मराठी Shramache Mahattwa Marathi Nibandh

Shramache Mahattwa Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो! आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” श्रमाचे महत्व निबंध मराठी” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Shramache Mahattwa Marathi Nibandh

श्रमाचे महत्व निबंध मराठी Shramache Mahattwa Marathi Nibandh

प्राचीन काळापासून श्रमाला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जर तुम्ही कठोर परिश्रम केले आजची गोष्ट साध्य करायचे आहे ती गोष्ट नक्कीच साध्य होऊ शकते. प्राचीन काळाचा विचार केला तर कठोर परिश्रम करून अनेक संतांनी देवाला देखील प्राप्त केलेले आहे. त्यामुळे श्रमामध्ये इतकी शक्ती आहे की कुठलीही गोष्ट साध्य करायचे असेल तर ती सहजरीत्या होऊ शकते. या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक असे जीव प्राण्याला कठोर श्रम करावीच लागतात.

जेव्हा मनुष्य जन्म या पृथ्वीतलावर होतो त्या दिवसापासून त्याच्या श्रमाची सुरुवात होते. जगातील प्रत्येक मनुष्य माझ्या बळावर आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकतो. शेतामध्ये बळीराजा श्रम करतो म्हणूनच पोटभर अन्नधान्य खाऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कितपत आश्रम केले आहे यावरून कळले जाते त्यामुळे श्रमाचे फळ हे केवळ जिवंत पाणीच मिळत नाही तर मेल्यानंतर देखील मिळते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये श्रम केलेच पाहिजे. म्हणूनच म्हणतात की, ” श्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे.”

ज्याप्रमाणे सूर्य आपल्या सूर्यप्रकाशापासून पृथ्वीवरील सर्व अंधकार दूर करतो त्याचप्रमाणे श्रम हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असलेल्या अज्ञानाला दूर करण्याचे काम करते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कठोर अज्ञान पसरलेला असतो परंतु तो अज्ञान जो व्यक्ती समजून श्रमा द्वारे त्याला ज्ञानामध्ये बदलतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. साधे जेवणाचा विचार केला एखादा पदार्थ आपल्याला खायची इच्छा असेल तर तो बनण्यासाठी थोडेसे श्रम करावेच लागते.

जर एखादा व्यक्ती गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला तर तो स्वतःच्या नशिबाला दोष देतो. परंतु त्याचे हे विचार सर्रास चुकीचे आहेत कारण श्रमातून आपण आपल्या गरिबीला श्रीमंती मध्ये देखील बदलू शकतो. परंतु हे करण्यासाठी गरज असते ती म्हणजे कठोर परिश्रमाची.

त्यामुळे कोणीही नशीबावर अवलंबून न राहता स्वतःच्या हातामध्ये असलेल्या परिश्रमाच्या जोरावर स्वतःचे नशीब बदलण्याची ताकद ठेऊ शकता. परंतु आपल्यातील काही लोक हे फक्त नशिबावर अवलंबून राहत असल्याने ते आळशी झालेले आहेत त्यांना श्रमाचे महत्त्व जराही माहिती नसल्याने त्यांचे जीवन व्यर्थ झाले आहे.

देवाने आपल्याला हे जीवन कार्य करण्यासाठी दिलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जेवणामध्ये करून एखादी साध्य गोष्ट सत्यात उतरवून खूप गरजेचे आहे. या जगामध्ये असे कोणतेही कार्य नाही जे श्रमामुळे यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक वाढ ही होतच असते परंतु सर्वांगीण वाढ होण्यासाठी श्रमाची खूप आवश्यकता असते.

ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रमाची जोड असते असा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुठलेही अयशस्वी गोष्ट ला यशस्वी करू शकतो. केवळ कष्टाने आणि श्रमाने व्यक्तीचा विकास होतो. ज्या व्यक्तींच्या जीवनात आळस आहे ते व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत आणि यशस्वी होऊ शकत नाहीत.

एवढेच नसून श्रम करणारे व्यक्ती आपल्या सोबत राष्ट्राचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बऱ्याच समस्या येतात परंतु त्या समस्यांना धाडसाने आणि सहजतेने तोंड देण्याचे धाडस हे फक्त कष्ट करू आणि श्रमाळू व्यक्तींच्या मध्येच असते. कठोर परिश्रम केल्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश प्राप्त होते. कठोर परिश्रम करून आपण आपल्याला पाहिजे ती कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो.

भारत देश पूर्वी बरेच वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात होता. परंतु आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि जवानांनी केलेल्या त्यांच्या मेहनती नंतर आणि श्रमानंतर आपल्या देशाला ब्रिटिश राजवटी कडून स्वातंत्र मिळाले. ते आपल्या श्रमावर विश्वास ठेवतो तो नशिबावर अवलंबून राहात नाही. आयुष्यात नशिब फक्त तुम्हाला पाठिंबा देते, परंतु कठोर परिश्रम आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही निराश होऊ देत नाही. त्यामुळे या पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कठोर परिश्रम करण्याचा आत्मविश्वास बाळगला पाहिजे.

तर मित्रांनो! ” श्रमाचे महत्व निबंध मराठी” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment