शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 Shiv Jayanti Quotes In Marathi

Shiv Jayanti Quotes In Marathi छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान राजे होते. यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली अशा या महान राजाचा जन्मदिवस हा आपण दरवर्षी 19 फेब्रुवारीला “शिवजयंती” म्हणून साजरा करतो. तर आज इथे आम्ही शिवाजी महाराज विषयी काही शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ज्या वाचून तुम्हाला मराठे असल्याचा भास नक्की होणार तसेच महाराष्ट्राचा  गौरव झाल्यासारखे वाटणार.

Shiv Jayanti Quotes In Marathi

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Shiv Jayanti Quotes In Marathi

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय

Shiv Jayanti Quotes In Marathi

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti Wishes In Marathi

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

Shiv Jayanti Quotes In Marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय

Shiv Jayanti Quotes In Marathi

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवा धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जन पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Quotes In Marathi

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय

तर मित्रांनो शिवजयंती च्या निमित्ताने इथे आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वाना आवडल्या असेलच , तर आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करतात?

त्यावेळेस साल गणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरू होती. त्या नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया फाल्गुन शके यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. यानुसार काही लोक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात.


शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे कोण होते?

शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ. स. १८७० साली शिवजयंती सुरू केली,”जी पहिली शिवजयंती होती”, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.


शिवाजी महाराजांची प्रसिद्ध ओळ कोणती होती?

“शत्रूला कमकुवत समजू नका, मग खूप बलवान वाटायला घाबरू नका.” या अवतरणात, शिवाजी आपल्याला आठवण करून देतो की आपण अतिआत्मविश्वासाने आणि योग्य काळजी न घेता विरोधकांचे मूल्यांकन करण्यात निष्काळजी राहू नये.


छत्रपती शिवाजींचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला?

 जन्म फेब्रुवारी 19, 1630, किंवा एप्रिल 1627 

Leave a Comment