RIP चा मराठीत काय अर्थ आहे? RIP Meaning In Marathi

RIP Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण हया लेख मध्ये RIP शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ आहे?  मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या नावापुढे RIP हा शब्द वापरला जातो तुम्ही पहिलाच असेल जेव्हा एखादा सेलिब्रिटी चा मृत्यू होतो तेव्हा आरआयपी या शब्दाचा वापर करतात किंवा तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रिटी चा मृत्यू झाला असेल तर आर आय पी शब्दाचा वापर केला जातो आणि सध्याच्या स्थितीमध्ये हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. गावातील लोक सुद्धा या शब्दाचा वापर करतात.

Rip Meaning In Marathi

RIP चा मराठीत काय अर्थ आहे? RIP Meaning In Marathi

मित्रांनो तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम वर फोटोच्या खाली आर आय पी हा शब्द पाहिला असेल जास्त तर लोक व्हाट्सअप स्टेटस मध्ये व्यक्तीच्या फोटो खाली आर आय पी नाव लिहितात कारण त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परंतु RIP या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? आणि या RIP शब्दाचा फुल फॉर्म काय होतो? ते खूपच लोकांना जाणून घ्यायचे आहे ते आपण या लेख मध्ये दिलेले आहे.

मित्रांनो सुरुवातीला या शब्दाचा वापर फक्त मोठमोठ्या शहरांमध्ये केला जात होता आणि हा शब्दही भारतीय नसून दुसऱ्या देशातून हा शब्द आला आहे हा शब्दाची सुरुवात अमेरिकेपासून करण्यात आले या शब्दाचा वापरात संपूर्ण जगामध्ये शिवाय भारतामध्ये सुद्धा केला जातो आणि गावागावात शहरा शहरात या शब्दाचा अधिक वापर केला जातो.

सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पाहिले असेल लोक भावपूर्ण श्रद्धांजली असे शब्द लिहायचे परंतु आता आर आय पी या शब्दाचा वापर करतात तुम्हीही या शब्दाचा वापर करत असणार परंतु या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो हे तुम्हाला माहीत नसेल आणि तेच तुम्हाला या लेख मधून जाणून घ्यायचे आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला आर आय पी या शब्दाचा अर्थ उदाहरणासहित स्पष्ट करणार आहोत तर तुम्ही या लेखला संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल माहिती समजेल.

RIP चा मराठीत काय अर्थ होतो? RIP Meaning In Marathi

मित्रांनो जर तुम्ही या शब्दावर ध्यान दिले असेल तर सोशल मीडियावर जसे फेसबुक आणि व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर आर आय पी हा शब्द त्याच व्यक्तीसाठी लिहिला जातो. ज्याचा मृत्यू झालेला असतो आणि आर आय पी या शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी लिहिला जातो दुसरा कोणासाठी लिहिता येत नाही किंवा मृत्यूच्या आधी तुम्ही या शब्द देऊ शकत नाही.

मित्रांनो सोशल मीडियावर इंस्टाग्राम वर जेव्हा एखादा सेलिब्रिटी चा मृत्यू होतो तेव्हा त्याची माहिती त्या पोस्टमध्ये असल्याने शब्द त्यासोबत लिहिला जातो तर तुम्ही कमेंट मध्ये पाहिलेच असेल की खूपच लोक आर आय पी या शब्दाचा वापर करतात आणि ट्विटर मध्ये सुद्धा या शब्दाचा वापर केला जातो यावरून स्पष्ट काढून जाते की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे चला तर मित्रांनो आपण या शब्दाला स्पष्टपणे समजून घेऊया.

मित्रांनो RIP चा अर्थ Rest In Peace असा होतो आत्माच्या शांतीसाठी म्हणजे जेव्हा आपल्याला त्या मेलेल्या व्यक्तीबद्दल भावना व्यक्त करायचे असतात आणि बोलायचे असते की भगवान त्यांच्या आत्म्याला शांती देवो त्यांना स्वर्गवास लाभो तर तेव्हा आर आय पी या शब्दाचा वापर केला जातो. त्यालाच रेस्ट इन पीस असे म्हणतात याचा अर्थ असा होतो की भगवान तुमच्या आत्म्याला शांती देवो.

जेव्हा कोणी मरून जातो तर आपण त्याच्या मृत्यू वर इच्छा व्यक्त करतात की त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त हो आणि हे जर इंग्रजीमध्ये बोलायचे असले तर Rest In Peace म्हणजेच RIP असे बोलतात.

Rest चा मराठीत आराम असा अर्थ होतो आणि Peace म्हणजेच शांती होते. जर तुम्ही Rest In Peace ला त्याच्या शब्दानुसार Translate करता तर तुम्हाला याचा अर्थ असा नाही मिळणार. (शांततेत विश्रांती घ्या) असा अर्थ तुम्हाला translate केल्यावर मिळेल तर तुम्हाला याचा योग्य अर्थ आम्ही वर समझवलेला आहे.

मित्रांनो RIP एक संवेदनशील शब्द आहे याचा वापर कुठल्याही जीवित व्यक्तीसाठी करायला नको जेणेकरून त्याच्या मनाला ठेच पोहोचायला नको जर तुम्ही कुठलाही व्यक्ती मरण्याआधी जर या शब्दाचा वापर केला तर लोक तुम्हाला वेड्यात काढतील किंवा काही ना काही तरी बोलतील म्हणून या शब्दाचा वापर व्यक्ती मेल्यानंतरच करावा जिवंत व्यक्तीसाठी या शब्दाचा वापर केल्यास त्याचे मन दुखवेल आणि तुम्हालाच नंतर पचतावा होईल.

RIP शब्दाचा निर्माण कसा झाला?

मित्रांनो तुम्ही विचार करत असणार की RIP हा शब्द तर आपण ऐकला आहे परंतु याचा निर्माण कसा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर खालील माहिती पहा:

मित्रांनो जेव्हा इसाई धर्मामध्ये किंवा कोणी इंग्रज व्यक्ती मरतो तर त्याला जमिनीमध्ये दफन केले जाते आणि त्याच्या कबरीवर RIP (Rest In Peace) लिहिले गेले तेव्हापासून या शब्दाची सुरुवात झाली. कारण हळूहळू इंग्रजी खूप लोकप्रिय होत आहे आणि भारतामध्ये खूपच लोक इंग्रजी चा वापर बोलचालीसाठी करत आहेत. यामुळे रेस्ट इन पीस हा शब्द सुद्धा पॉप्युलर झाला आणि आता मराठीतून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिण्याऐवजी लोकं RIP शब्द लिहितात. हा शब्द पॉप्युलर होण्यामागे सोशल मीडियाचे खूप मोठे योगदान आहे. कारण सुरुवातीला कुणालाच हा शब्द माहीत नव्हता पण जेव्हापासून सोशल मीडिया आले तेव्हापासून लोकांना शहरापासून ते गावापासून RIP या शब्दाचा वापर केला जाऊ लागला.

मित्रांनो सोशल मीडियावर Short Form चा वापर जास्त लोक करतात. उदाहरणार्थ Good Morning वर Gm, Good Night वर Gn आणि Brother ला Bro असे खुपच short form चा लोकं वापर करतात आणि Rest In Piece हा full form न वापरता RIP ही एक Short Form म्हणून लोक वापरतात.

RIP चा वापर | Use Of RIP in Marathi

मित्रांनो जेव्हाही कोणत्या व्यक्तीची मौत होते तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आरोपी या शब्दाचा वापर केला जातो RIP चा Long Form हा Rest In Piece असा होतो.

Rest in peace, my friend.
Prayer for the soul to rest in peace.
Rest in peace legend.
May his soul rest in peace.
Rest in peace used on grave markers.

RIP शब्दाशी जोडलेले काही रोचक तथ्य | RIP Facts in Marathi

  • RIP शब्द हा फक्त मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी वापर केला जातो.
  • लोक याचा वापर सोशल मीडियामध्ये दुःख व्यक्त करण्यासाठी करतात.
  • सर्वात आधी इसाई धर्माचे लोक RIP या शब्दाचा वापर करायचे.
  • RIP शब्दामध्ये संविधानशील सोबत इमोशनल भावना सुद्धा समाविष्ट आहेत.
  • RIP हा शब्द कुठल्या खास व्यक्तीसाठी वापरला जात नसून सर्व मेलेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो.
  • RIP शब्दाचा अर्थ आत्म्याला शांती लाभणे असा होतो.
  • RIP शब्दाला सुरुवातीला फक्त कबरवर लिहिले जात होते
  • Rest In Peace शब्दापेक्षा जास्त लोकं याचा शॉर्ट फॉर्म RIP चा वापर जास्त करतात.
  • 21व्या शतकात या शब्दाचा वापर सर्वात जास्त सोशल मीडियावर केला जात आहे.

 FAQ

R.I.P Full Meaning in Marathi?

मित्रांनो जर तुम्हाला RIP चा अर्थ एकदा जाणून घ्यायचा असेल तर याचा अर्थ Rest In Piece असा होतो.

Rest in Peace Meaning in Marathi?

रेस्ट इन पीस चा मराठीत अर्थ तुमच्या आत्म्याला शांती मिळो असा याचा मराठीत अर्थ होतो.

RIP meaning in Marathi death?

जर कोणी मरून जातो तेव्हा आपण लगेच RIP या शब्दाचा वापर करतो म्हणजेच त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी या शब्दाचा वापर केला जातो.

Leave a Comment