रिलीजन म्हणजे काय? Religion Meaning In Marathi

Religion Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आज आपण या लेख मध्ये रिलीजन चा मराठीत काय अर्थ होतो? ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही जेव्हा एखादी मूवी बघत असणार किंवा मित्रांसोबत असणार तर तुम्हाला माहीतच असेल. की तुमच्या मित्राचा रिलीजन काय आहे? किंवा मूवी मध्ये तुम्ही पाहिल असेल की लोक हे रिलीजन विचारत असतात. रियल लाईफ मध्ये सुद्धा आणि सोशल मीडियावर लोक हे रिलीजन विचारतात. तुमचा रिलीजन काय आहे? परंतु रिलीजन या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? ते काय होते. तेच लोकांना माहीत नसते तर ते आपण या लेख मध्ये उदाहरणासहित स्पष्ट केले आहे.

Religion Meaning In Marathi

रिलीजन म्हणजे काय? Religion Meaning In Marathi

रिलीजन काय आहे?

रिलीजन शब्दाचा अर्थ धर्म असा होतो. तुम्ही हिंदू रिलिजन, बौद्ध रिलीजन, ख्रिश्चन रिलिजन, सिख रिलिजन, मुस्लिम रिलिजन ई. रिलिजन आपल्या देशात आहेत.

मित्रांनो प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे रिलीजनचे लोक राहत असतात. परंतु आपल्या देशात सर्व जातीचे लोक हे एकत्र राहत असतात. इतर काही देश असतात जिथे फक्त एकच धर्माचे जसे पाकिस्तान मध्ये फक्त मुस्लिम धर्म आहे तसेच भारतामध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादी अनेक धर्माचे लोक या देशात राहतात.

मित्रांनो इंग्रजीमध्ये अनेक शब्द हे आपल्याला दर दिवशी ऐकायला मिळतात. त्यातला रिलीजन हा शब्द सुद्धा आपल्याला प्रत्येक दिवशी ऐकायला मिळतो. रिलीजन हा शब्द सोशल मीडिया वर सुद्धा खूप प्रचलित आहे. जर तुमच्या मित्राने तुम्हाला विचारले की तुमचं रिलीजन काय आहे तर तुम्ही त्या ठिकाणी काय उत्तर देणार. जर तुम्हाला हे समजले नसेल. की त्याने नेमकं विचारलं काय आहे.

तर मित्रांनो जर तुमच्या मित्राने किंवा कोणीही तुम्हाला विचारले की तुमचा रिलीजन काय आहे? जर तुम्ही हिंदू असाल तर हिंदू सांगू शकतात ख्रिश्चन, मुस्लिम, सिख, ईसाई धर्माचे असाल. तुम्ही ज्याही धर्माचे असणार तो धर्म तुम्ही तिथे सांगू शकतात.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा हा स्वतंत्र असा धर्म असतो. त्यानुसार तो व्यक्ती समाजात वावरत असतो. तो व्यक्ती त्याच्या समाजाच्या नावाने ओळखला जातो.

Definition of Religion | रीलीजन च डेफिनेशन

a strong belief in a supernatural power or powers that control human destiny; “he lost his faith but not his morality” an institution to express belief in a divine power; “he was raised in the Baptist religion”; “a member of his own faith contradicted him” (मानवी नशिबावर नियंत्रण ठेवणाऱ्या अलौकिक शक्ती किंवा शक्तींवर दृढ विश्वास; “त्याने विश्वास गमावला पण नैतिकता नाही” दैवी शक्तीवर विश्वास व्यक्त करणारी संस्था; “तो बाप्टिस्ट धर्मात वाढला होता”; “त्याच्या स्वतःच्या विश्वासाच्या सदस्याने त्याचा विरोध केला”)

धर्म काय आहे?

मित्रांनो प्रत्येक देशामध्ये वेगवेगळया धर्माचे लोक राहत असतात. त्या धर्मानुसारच लोक चालत असतात. प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म हा असतोच आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माचे पालन करावे लागत.

धर्माचे किती प्रकार आहेत?

मित्रांनो खाली मी तुम्हाला मुख्य धर्मांची नावे दिलेली आहेत:

हिंदू धर्म (Hindu Religion)                                                                                                                                              बौद्ध धर्म (Buddhism)
इस्लाम धर्म (Islam Religion)
ईसाई धर्म (Christianity)
जैन धर्म (Jainism)
सिख धर्म (Sikhism)
पारसी धर्म (Zoroastrianism)
कन्फ्यूशियस (Confucius)
यहूदी धर्म (Judaism)

धर्माचे महत्व काय आहे?

मित्रांनो आपल्या समाजामध्ये धर्म हा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म असतो. ज्यामुळे व्यक्ती हा समाजात ओळखला जातो.

1) धर्मामध्ये समाज हा एकत्रित होत असतो

कोणत्याही धर्माच्या कारणामुळे त्या धर्माला लोक मानतात आणि ते धर्मामुळेच आपापसामध्ये प्रेम आणि सन्मानचे भावना टिकून ठेवतात. कारण समाजाला संघटित करण्यासाठी धर्माची भूमिका खूप महत्त्वाची असते.

जे व्यक्ती एक धर्म ला मानतात त्यांच्या समान मताच्या कारणामुळे ते एक दुसऱ्याचा विरोध करत नाही. आणि समान विचारधारामुळे ते एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये बरोबरीने साथ देतात. अशाप्रकारे एका धर्माचा ग्रुप तयार होतो

2) धर्म सामाजिक व्यवस्था करतो का?

मित्रांनो असे अनेक समाजशास्त्रज्ञांनी मत व्यक्त केले आहे. की व्यक्तीला आणि समाजाला जिवंत राखण्यासाठी धर्म हा खूप महत्त्वाचा असतो.

धर्म होण्याच्या कारणाने व्यक्ती च्या धर्माच्या परमेश्वराची घाबरतो. आणि ते चुकीचे किंवा अनैतिक कामे करण्यापासून अलिप्त राहतात. या प्रकारे सामाजिक व्यवस्था बनवून राखण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका धर्म निभावतो.

3) धर्म समाजामध्ये कल्याणच कार्य करतो

मित्रांनो जगामध्ये जितके ही धर्म आहेत. ते त्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी प्रेरणा देतात. सर्व धर्मांची मूळ संकल्पना हेच असते. की माणसाचं कल्याण व्हावं यामुळे सर्व जिवंत प्राणी जगामध्ये जन्म झालेले त्या सर्वांना ते सर्वा प्रति दयाचा भाऊ राखणे

मित्रांनो धर्माच्या मुळे लोक धार्मिक कामांमध्ये आणि सामाजिक कामांमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. आणि वेळेवर समाजाच्या कल्याणासाठी वेगवेगळे काम करतात.

4) समाजामध्ये नियंत्रण राखण्यासाठी धर्म महत्त्वाचा ठरतो.

मित्रांनो समाजामध्ये नियंत्रण राखण्यासाठी धर्म खूप महत्त्वाचा असतो. पाप आणि पुण्याची भावना समाजामध्ये प्रत्येक सदस्याचा मनामध्ये असणे महत्त्वाचे असते. आणि यामुळे त्यांच्या प्रत्येक व्यक्ती बद्दल व्यवहार आणि आचरण मध्ये वेळेवर बदल होतो.

कोणत्याही धर्मामध्ये अलौकिक शक्ती खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतात. यात आलो की धर्माच्या आचरामुळे कामही चांगले होते. या व्यतिरिक्त चुकीचं काम करणे किंवा धर्मविरोधी काम केल्यावर व्यक्तीला शिक्षा दिली जाते. या भयामुळे लोक चुकीचे काम करत नाही.

Words Related to religion | रिलीजन शी संबंधित शब्द

 • church (चर्च)
 • communion (सहभागिता)
 • denomination (संप्रदाय)
 • sect doctrine (पंथाची शिकवण)
 • dogma (कट्टरता)
 • theology deism (धर्मशास्त्र देववाद)
 • heathenism (राष्ट्रवाद)
 • monotheism (एकेश्वरवाद)
 • paganism (मूर्तिपूजक)
 • pantheism (सर्वधर्म)
 • polytheism (बहुदेववाद)
 • theism (आस्तिकता)

SYNONYMS FOR religion | रिलीजनचे समानार्थी शब्द

 • church (चर्च)
 • creed (पंथ)
 • cult (पंथ)
 • denomination (संप्रदाय)
 • doctrine (शिकवण)
 • morality (तत्वप्रणाली)
 • myth (नैतिकता)
 • mythology (मिथक)

ANTONYMS FOR religion | रीलिजन विरुद्धार्थी शब्द

 • fact (वस्तुस्थिती)
 • reality (वास्तव)
 • truth (सत्य)
 • carelessness (निष्काळजीपणा)
 • neglect (दुर्लक्ष)
 • agnosticism (अज्ञेयवाद)
 • atheism (नास्तिकता)
 • disbelief (अविश्वास)

Examples Of Religion in English-Marathi | रिलिजन चे मराठीत काही उदाहरण

Hockey is a religion in Canada. (हॉकी हा कॅनडातील धर्म आहे.)

Where I live, high school football is religion. (मी जिथे राहतो तिथे हायस्कूल फुटबॉल हा धर्म आहे.)

There are many religions, such as Buddhism, Christianity, Hinduism, Islam, and Judaism. (बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम, ज्यू धर्म असे अनेक धर्म आहेत.)

Food is religion in this house. (या घरात अन्न हा धर्म आहे.)

He lost his faith but not his morality. (त्याने आपला विश्वास गमावला परंतु नैतिकता नाही)

Many people turn to religion for comfort in a time of crisis. (संकटसमयी अनेक लोक सांत्वनासाठी धर्माकडे वळतात.)

Politics are a religion to him. (राजकारण हा त्याच्यासाठी धर्म आहे.)

Shinto is a religion that is unique to Japan. (शिंटो हा एक धर्म आहे जो जपानसाठी अद्वितीय आहे.)

FAQ

Religion म्हणजे काय?

Religion म्हणजे धर्म आहे. प्रत्येक देशातील व्यक्तीचा स्वतंत्र असा धर्म असतो प्रत्येक व्यक्तीचा धर्म असतो.

Religion Antonyms in English-Marathi

fact (वस्तुस्थिती), reality (वास्तव), truth (सत्य), carelessness (निष्काळजीपणा), neglect (दुर्लक्ष), agnosticism (अज्ञेयवाद), atheism (नास्तिकता), disbelief (अविश्वास) ई. Religion शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Religion Synonyms in English-Marathi

church (चर्च), creed (पंथ), cult (पंथ), denomination (संप्रदाय), doctrine (शिकवण), morality (तत्वप्रणाली), myth (नैतिकता), mythology (मिथक) ई. Religion चे समानार्थी शब्द आहेत.

Leave a Comment