इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची संपूर्ण माहिती Event Management Course Information In Marathi

Event Management Course Information In Marathi आपल्याला कुठलीही कार्य करायचं असल्यास नियोजन करणे हे फार महत्त्वाचे आहे. मग तो पुरस्काराचा कार्यक्रम असो रिसेप्शन असो किंवा लग्न असो आजच्या मॉडर्न युगात पाहायला गेले तर ग्लॅमर ,रोषणाई आकर्षण आणि स्टाईल हे आजच्या प्रत्येक इव्हेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. घरातला कुठलाही कार्यक्रम असो बर्थडे पार्टी, गेट-टुगेदर व लग्न हे सर्व कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याचे काम हे इव्हेंट मॅनेजर करतो.

 Event Management Course Information In Marathi

इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची संपूर्ण माहिती Event Management Course Information In Marathi

इव्हेंट मॅनेजर हे प्रोफेशनल, पर्सनल तसेच फोकस इव्हेंट्स ऑर्गनाइज करतात, म्हणजेच मॅरेज सेलिब्रेशन ,थीम पार्टी ,कॉर्पोरेट मीटिंग ,सेमिनार्स ,एक्जीबिशन्स ,फॅशन शो ,म्युझिक कॉन्सर्ट ,प्रोडक्ट लॉन्चिंग फंक्शन्स आणि आत्ताच्या युगात सर्वात जास्त पसंती केले जाणारे डेस्टिनेशन वेडिंग ऑर्गनाइज करायचे काम देखील करतात.

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स साठी पात्रता निकष

ज्या विद्यार्थ्यांना अंडरग्रॅज्युएट इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करायचा असेल त्यांनी दहावी बारावी किमान 45% ने केलेली असावी बहुतेक महाविद्यालय ही देखील अट ठेवतात की विद्यार्थ्याला हिंदी तसेच इंग्रजी हे चांगले असणे फार गरजेचे आहे.

दुसरीकडे तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएटींग इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात कोर्स करायचा असेल तर तुम्हाला पात्र होण्यासाठी मान्यता प्राप्त संस्थेमधून पदवीधर असणे हे फार आवश्यक आहे. म्हणजेच ज्यांना पदवी स्तरावर उत्तीर्ण होण्याएवढे गुण मिळालेले आहेत. कुठल्याही क्षेत्रातील विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट इन इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करू शकतात पण सर्वात जास्त मास कम्युनिकेशन या क्षेत्रातील मुले या कोर्सला प्राधान्य देतात.

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्सची फी

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्से फीही दोन ते तीन लाख ही अंडरग्रॅज्युएट कोर्सची फी आहे व तुम्हाला जर या क्षेत्रात खोलवर अभ्यास करायचा असेल तर त्या कोर्सची फी 23 लाख एवढी असते.

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा

तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला एम.ए.टी , सी.ए.टी ,एन.एम.ए.टी या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

इव्हेंट मॅनेजमेंट चे प्रकार

आपल्या आसपास बरेच कार्यक्रम ऑर्गनाइज केल्या जातात व त्या इव्हेंट ऑर्गानिस करण्यासाठी त्या क्षेत्रातले स्पेशललिस्ट असतात. खाली काही इव्हेंट स्पेसिलायझेशन्स दिले आहेत.

कॉर्पोरेट इव्हेंट

ज्या इव्हेंट्स कंपनी द्वारे ऑर्गनाइज केला जातात त्यांना कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हटले जाते. हे कार्यक्रम कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्या कंपनीच्या ग्राहकांसाठी असू शकतात किंवा ते मोठ्या संख्येत देखील ऑर्गनाइज केले जाऊ शकतात जेथे बर्याचश्या कंपनी एकत्र येतात. बिजनेस कार्यक्रम हे औपचारिक किंवा अनौपचारिक देखील असू शकतात हे केवळ ती इव्हेंट कुठल्या हेतूने ऑर्गानिस केली गेली आहे यावर असते.

खाली काही कॉर्पोरेट इव्हेंट्स दिल्या आहेत

 • टीम बिल्डिंग इव्हेंट
 • कॉन्फरन्सेस
 • रिक्रुटमेंट ड्राईव्ह
 • प्रॉडक्ट लाँचेस
 • नेटवर्किंग इव्हेंट्स

ट्रेड शो किंवा एक्सपोझिशन्स

या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन जाहिरात केली जाते म्हणजेच एखाद्या कलाकाराची कला व या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट देखील पाहायला मिळते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांना गोळा करून त्यांचे उद्दिष्ट सांगणे किंवा त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करणे व लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणे हे असते. जसे की आर्ट एक्झिबिशन किंवा प्रॉडक्ट लॉन्चिंग.

पर्सनल इव्हेंट आणि पार्टी

म्हणजे सर्व खाजगी कार्यक्रम या श्रेणीमध्ये येतात. हे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी इव्हेंट मॅनेजर्स हे हायर केले जातात व इव्हेंट मॅनेजर हेच कार्यक्रम होस्ट देखील करतात.

जसे की बर्थडे पार्टी, एंगेजमेंट पार्टी, सेलिब्रेशन्स किंवा बेबी शावर असे कार्यक्रम असतात.

पुरस्कार समारंभ

पुरस्कार समारंभ जे आपण पाहतो हॉलीवुड मधले ग्रामर फंक्शन्स जे आपल्या सर्वांनाच आकर्षित करता संपूर्ण न्यूझीलंड मध्ये व तसेच अनेक स्थानिक व राष्ट्रीय पुरस्कार आयोजित करायचे काम देखील मॅनेजर करतात.

राष्ट्रीय संगीत पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

तसेच लोकल अँड नॅशनल बिझनेस अवॉर्ड्स

भारतातील सनसमारंभ हे साऱ्या जगभर प्रचलित आहेत व ह्यामुळेच भारतात ह्या दिवसांमध्ये सर्वात जास्त पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात.काही सण हे एक दिवसच असतात तर काही सण हे जास्त दिवस चालतात जसे की नवरात्र व ह्या अश्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी व्यापक व्यवस्थापन करावे लागते.उत्सव हे संगीत, कला, चित्रपट तसेच सामुदायिक उत्सव असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्सचा अभ्यासक्रम

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स ला अभ्यासक्रम तुम्ही कुठल्या विद्यापीठातून हा कोर्स करत आहात त्यावर अवलंबून असतो. व तुम्ही कुठल्या लेव्हलचा कोर्स करत आहात यावर देखील याचा अभ्यासक्रम ठरतो. तुम्ही अंडर ग्रॅज्युएट इन इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्समध्ये मास कम्युनिकेशन हा या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा भाग असतो.

 • अंडर ग्रॅज्युएट इन इव्हेंट मॅनेजर चे काही प्रसिद्ध कोर्सेस
 • बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट

बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स आहे या कोर्सचा कालावधी हा तीन वर्षांचा आहे. हा कोर्स सेमिस्टर पॅटर्न चा असतो. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची बारावी ही 55% गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते. या कोर्सची साधारणतः हजार ते पाच लाख एवढी आहे हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला फ्रेशर म्हणून पगार हा तीन लाख ते वीस लाख वार्षिक एवढा असू शकतो.

बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स अभ्यासक्रम

 • बेसिक्स ऑफ प्रॅक्टिकल इव्हेंट मॅनेजमेंट
 • बिझनेस कम्युनिकेशन
 • ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
 • इंट्रोडक्शन टू अकाउंट्स अँड फायनान्स
 • इंट्रोडक्शन टू इव्हेंट मॅनेजमेंट
 • प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट
 • बिझनेस एनवोर्मेन्ट
 • इव्हेंट रिसोर्स मॅनेजमेंट
 • स्पेशल इव्हेंट्स वेडिंग प्लॅनिंग अँड लाईव्ह इव्हेंट
 • इव्हेंट मार्केटिंग अँड स्पॉन्सरशिप
 • ब्रँड मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट
 • लीगल अस्पेक्ट्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट
 • बॅचलर ऑफ जर्नलिजम अँड मास कम्युनिकेशन
 • रायटिंग फॉर मीडिया
 • सोशल इकॉनोमिक अंड पोलीतिकल सिनरी
 • इंट्रोडक्शन टू कम्युनिकेशन
 • बेसिक्स ऑफ डिझाईन अँड ग्राफिक्स
 • हिस्टरी ऑफ प्रिंट अँड ब्रॉडकास्टिंग इन इंडिया
 • प्रिंट जर्नलिझम
 • मीडिया लॉस अँड एथिक्स
 • स्टील फोटोग्राफी डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशन
 • रेडिओ जर्नलिजमेन्ट प्रोडक्शन
 • बेसिक्स ऑफ कॅमेरा लाइट्स अँड साऊंड
 • टेलिव्हिजन जर्नालिजिमेंट प्रोडक्शन
 • मीडिया ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट
 • ग्लोबल मीडिया सिनरी

मास्टर्स इन इवेंट मॅनेजमेंट या कोर्सचा अभ्यासक्रम

 • बेसिक मॅनेजर स्किल्स
 • कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स
 • मार्केटिंग मॅनेजमेंट इव्हेंट्स
 • ॲडव्हान्स इव्हेंट पॉजिटिंग आणि इकॉनॉमिक्स
 • कंप्यूटर एप्लीकेशन इन इव्हेंट इंडस्ट्री
 • कन्सेप्ट अँड डिझाईनिंग ऑफ इव्हेंट्स

एमबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट

एमबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील कोर्स आहे. हा कोर्स दोन वर्षांचा असतो. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे महत्त्वाचे आहे.

एमबीए इन इवेंट मॅनेजमेंट या कोर्सचा अभ्यासक्रम

 • इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट डिसीजन
 • बिजनेस कम्युनिकेशन आणि निगोसिएशन स्किल्स
 • ऑर्गनायझेशनल बिहेवियर
 • मार्केटिंग मॅनेजमेंट
 • प्रिन्सिपल्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट
 • फायनान्शिअल अकाउंटिंग कस्टमर बिहेवियर अँड ब्रँड मॅनेजमेंट

डिप्लोमा इन इवेंट मॅनेजमेंट

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा एक वर्षाचा कोर्स असतो.

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स अभ्यासक्रम

 • इव्हेंट मार्केटिंग
 • इव्हेंट ऍडव्हर्टायझिंग
 • इव्हेंट प्रोडक्शन
 • इव्हेंट प्लॅनिंग
 • इव्हेंट अकाउंटिंग
 • कम्युनिकेशन स्किल्स
 • पब्लिक रिलेशन्स
 • आयटी फॉर इव्हेंट मॅनेजमेंट
 • इव्हेंट मार्केटिंग
 • क्रॉस कल्चरल मॅनेजमेंट
 • इव्हेंट रिस्क मॅनेजमेंट

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अँड पी आर

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अँड पी आर या कोर्स कालावधी हा एक वर्षाचा असतो व हा डिप्लोमा कोर्स आहे या कोर्सची फी वीस हजार ते दीड लाख एवढी असते.

डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अँड पी आर या कोर्स अभ्यासक्रम

 • कम्युनिकेशन अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
 • इंट्रोडक्शन टू मीडिया
 • ॲडव्हर्टायझिंग

पी आर अँड इव्हेंट मॅनेजमेंट

प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन

मार्केटिंग अँड ब्रँड मॅनेजमेंट

इव्हेंट मॅनेजमेंट चे टॉप रेक्रूटर्स

 • थ्री सिक्सटी डिग्री
 • परसेप्ट डी मार्क
 • वीस क्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड
 • डी एन ए नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड
 • संयुग एंटरटेनमेंट
 • कॉक्स अँड किंग
 • सीता कॉन्फरन्सेस
 • इ फॅक्टर
 • सरकॉन
 • टॅफकॉन ग्रुप
 • फाउंटेन हेड ट्रान्समीडिया

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स झाल्यानंतर जॉबच्या संधी व पगार

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स केल्यानंतर तुमची स्टार्टिंग सॅलरी ही जवळजवळ दीड लाख एवढी असते व जसा जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तसा तुमचा पगार देखील वाढेल.

 • इव्हेंट मॅनेजर- हा जॉब करताना तुमचा पगार हा 42 लाख एवढा असतो.
 • इव्हेंट कॉर्डिनेटर- वार्षिक उत्पन्न हे 97 लाख एवढे असते.
 • वेडिंग प्लॅनर- वेडिंग प्लॅनर चे वार्षिक उत्पन्न हे 50 लाख एवढे असते.
 • लॉजिस्टिक्स मॅनेजर- लॉजिस्टि्क मॅनेजर हे तुम्हाला सर्वात जास्त उत्तपण देणारे जॉब प्रोफाइल आहे.तुमचे वार्षिक उत्पन्न हे 98 लाख एवढे असते.

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी काही प्रसिद्ध महाविद्यालय

 • इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, भुवनेश्वर
 • एन.आय.एम द इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, मुंबई
 • जैन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, बेंगलोर
 • आय.ए.एस.एम गोवा- इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन
 • आय.एच.एम चंदिगड- डॉक्टर आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग अँड न्यूट्रिशन
 • वेदत्य युनिव्हर्सिटी
 • महात्मा ज्योतिराव फुले युनिव्हर्सिटी
 • अग्रवाल पीजी कॉलेज
 • इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम स्टडीज उत्तर प्रदेश आय.टी.एस, लखनऊ
 • पी.एस युनिव्हर्सिटी

FAQ

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष हा तुम्ही कुठला कोर्स करत आहात यावर अवलंबून आहे. तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट कोर्स करत असाल तर तुम्ही बारावी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे व तसेच तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट हा कोर्स करत असाल तर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे हे फार महत्त्वाचे आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्सची फी काय आहे?

इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्स फी दहा हजार ते दीड लाख एवढे आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स केल्यानंतर किती उत्पन्न मिळते?

तुम्ही जर प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजर असाल तर तुमची वार्षिक उत्पन्न हे दीड ते दोन लाख हा फ्रेशर साठी असते जसा जसा तुमचा अनुभव वाढेल तसा तसा तुमचा पगार देखील वाढतो.

Leave a Comment