Cricket Information In Marathi क्रिकेट हा खेळ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. कारण आपण आपल्या शालेय जीवनात हा खेळ बऱ्याचदा खेळला असालच प्रत्येक खेळाचे काही ना काही नियम आणि त्याचे आपल्याला पालन करावे लागतात, तेव्हाच हे खेळ खेळले जातात. प्रत्येकाचा आवडता खेळ कोणता ना कोणता असतोच. क्रिकेट हा खेळ महिला आणि पुरुष गटात सुद्धा खेळू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट संघ व पुरुष क्रिकेट संघ तयार झालेले आहेत. हा खेळ भारतामध्ये इंग्रज यांनी आणलेला आहे.
क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi
भारतामध्ये सर्वात प्रथम 1830 या काळामध्ये क्रिकेट खेळले गेले, जेव्हा ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या भारतीय मित्रांना हा खेळ कसे खेळायचे ते शिकवले होते. हा खेळ भारतीयांसाठी नवीन होता परंतु तो शिकण्यास त्यांना जास्त काळ लागला नाही. क्रिकेट हा एकेकाळी भारतातील राजघराण्यांद्वारेच खेळला जात होता; परंतु आता हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे .
खेड्यातील गावातील मुलं तसेच मुली सुद्धा या खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि खेड्यात तर हा गेम खेळला जातो. भारतीय क्रिकेटपटूंनी तर आंतरराष्ट्रीय संघासाठी सुद्धा खेळून आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. या खेळामध्ये भारताने विश्व कप सुद्धा जिंकलेले आहे. आज आपण क्रिकेट या खेळाविषयी माहिती पाहणार आहोत.
क्रिकेट खेळ म्हणजे काय?
क्रिकेट हा खेळ मैदानामध्ये खेळला जातो. तसेच गल्लीमध्ये घराबाहेर सुद्धा क्रिकेट हा खेळ खेळला जातो. या क्रिकेटला बॅट बॉल आणि स्टंप यांच्याशिवाय हा गेम खेळला जाऊ शकत नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये दोन संघ एकमेकांशी स्पर्धा करतात व प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात. ज्या संघातील एक सदस्य जखमी झाला किंवा उपलब्ध नसेल तर बारावा सदस्य शून्यता भरण्यासाठी पाऊल टाकू शकतो.
हा बारावा सदस्य केवळ शत्ररक्षक म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याच्या जागी फलंदाज गोलंदाज किंवा एस्टीरक्षक हा करू शकत नाही. क्रिकेटमध्ये दोन पंच असतात. जे विविध निवडी करण्यासाठी मैदानावर हजर असतात. त्या व्यतिरिक्त तिसरा एक पॉईंट हा टीव्ही स्क्रीनवर खेळाचे निरीक्षण करत असतो आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये तृतीय पंचायतच्या अंतिम निर्णय विचारात घेतला जातो.
क्रिकेट या खेळाचा इतिहास :
क्रिकेट या खेळाची सुरुवात 1301 या सनाच्या सुरुवातीला झाले असेल असे म्हटले जाते. तरीसुद्धा क्रिकेट बद्दल 16 व्या शतकातील इंग्लंडमधील काळापर्यंत पुरावे मिळतात. सर्वात आधी क्रिकेट खेळले गेल्याबद्दल न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये गिलफोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर 1550 काळात हा खेळ खेळल्या गेल्याची नोंद आहे.
क्रिकेट हा खेळ साधारणपणे लहान मुलांचा खेळ आहे असा समज बऱ्याच लोकांचा होता परंतु हा खेळ प्रौढांनी सुद्धा खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना व्हेलीज क्रिकेट सामना त्या काळामध्ये म्हणजेच 1611 मध्ये खेळला गेला. 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतीद्वारे उत्तर अमेरिकेमध्ये या क्रिकेट खेळाची ओळख झाली व 18 व्या शतकात जगामध्ये क्रिकेट खेळले गेले.
क्रिकेट हा किती प्रकारे खेळता येतो?
क्रिकेट हा खेळ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्तरावर खेळता येतो तसेच हा तीन प्रकारांमध्ये खेळता येतो. त्यामध्ये टेस्ट क्रिकेट ओडीआय क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट.
या तीनही नियमांमध्ये काही फरक आपल्याला दिसून येतात. खेळले गेलेले दिवस किंवा चेंडू यांच्या संख्येच्या बाबतीत तीनही क्रिकेटमध्ये भिन्नता दिसते.
क्रिकेट खेळामध्ये बॉलिंगचे प्रकार :
क्रिकेट या खेळामध्ये बॉलिंग करत असताना काही प्रकार पडतात. त्या विषयी माहिती खालील प्रकारे आहे.
No boll :
या नियमांचा उल्लंघन करणारा गोलंदाज म्हणजे चुकीचा वापर करून बॉल किंवा चेंडूची उंची फलंदाजापेक्षा जास्त पटीने फिल्डर सुद्धा चुकीच्या स्थितीत टाकल्यास नो बॉल मिळतो. जेव्हा गोलंदाजाचा पाय रिटर्न क्रिसच्या बाहेर असतो तेव्हा तो नो बॉल मानला जातो. ज्यासाठी समोरच्या संघाला अतिरिक्त धाव मिळते आणि त्या चेंडूवर धावबाद वगळता कोणताही आउट वैद्य नसतो, याशिवाय फलंदाजाला फ्री हिट दिला जातो. हा एक अतिरिक्त चेंडू आहे, ज्यावर तो धावबाद झाल्याशिवाय होऊ शकत नाही.
White Ball :
वाईट बॉल हा तेव्हा पडतो जेव्हा फलंदाजापासून खूप दूर असतो या यामध्ये गोलंदाजाचा दोष मानला जातो तो कोणत्याही परिस्थितीत खेळू शकत नाही आणि फलंदाजाच्या संघाला अतिरिक्त धावा सुद्धा दिल्या जातात.
Bye :
जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श करत नाही आणि यष्टीरक्षक देखील तो सोडतो तेव्हा त्याला बाय म्हणतात त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यास सुद्धा वेळ मिळतो.
Leg Bye :
लेग बाय हा चेंडू बॅटला लागला नाही तर त्यांची बॅट्समनला आढळतो आणि बॅट्समनला धावण्याची संधी मिळण्यापूर्वी निघून जातो.
क्रिकेट या खेळामध्ये धावांचे किती प्रकार आहेत?
क्रिकेटमध्ये एक फलंदाज तीन वेगवेगळ्या प्रकारच्या धावा करू शकतो. त्यासाठी मैदानावर खेळपट्ट्या तयार केल्या जातात खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला स्टंप असतात आणि प्रत्येक बाजूला एक फलंदाज उभा असतो तेच साठी डॅश करतात बॉलिंग संघाचे बॅट्समन स्टम्पवर पोहोचण्यापूर्वी चेंडूने स्टॅम्पला मारून किंवा शक्य तितक्या लवकर पकड जायचे असते जेणेकरून बॅट्समन ला कमी धावा काढता येतील.
फोर रन जेव्हा फलंदाजाने चेंडू फेकला आणि तो मैदानावर धावताना विहित मर्यादेच्या पलीकडे जातो तेव्हा चार धावा होतात. सिक्स जेव्हा बॅट्समन षटकार म्हणजेच फलंदाज चेंडूला मारतो आणि तो हवेत न मारता सीमा रेषा ओलांडतो तेव्हा सिक्स रन मिळतात.
Extra run :
गोलंदाजाने चेंडू चुकीच्या पद्धतीने टाकल्यास समोरच्या संघाला प्रत्येक चुकीच्या टाकलेल्या चेंडूवर चेंडूवर एक धाव मिळते.
क्रिकेट या खेळामध्ये आऊट होण्याचे प्रकार :
Bold :
जेव्हा गोलंदाज हा स्टॅम्पवर चेंडू मारतो आणि बॅट खाली पडते तेव्हा त्याला बोल्ड असे म्हणतात. बॅट हल्ली नाही किंवा आघातावर पडली तर ती नॉट होत असते.
Catch :
जेव्हा बॅटमॅन चेंडू हवेत मारतो आणि क्षेत्ररक्षक रेकॉर्ड न करता चेंडू हाती पकडतो तेव्हा कॅच आऊट होते.
Run Out :
जेव्हा फलंदाज धावांसाठी विकेट्स दरम्यान धावतात तेव्हा चेंडू कोणत्याही क्षेत्ररक्षकाने पकडला आणि फलंदाज विकेटपर्यंत पोहोचण्यापूर्वी विकेटला स्पर्श केला तर तो धावबाद मानला जातो.
Hit Wicket :
हिट विकेट ही फलंदाजाच्या चुकीमुळे घेतली जाते.
Stumped Out :
एसटी रक्षकाने चेंडूला हात न लावल्यास आणि धावा काढल्यास तो चेंडू ने फलंदाजाला बाहेर काढू शकतो, जेव्हा त्याला स्पर्श केला जातो तेव्हा त्याला स्टंप आऊट असे म्हटले जाते.
क्रिकेट या खेळाविषयीची वैशिष्ट्ये :
क्रिकेट हा खेळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय असा खेळ आहे तसेच हा खेळ वेगवेगळ्या देशांमध्ये खेळला जातो.
ब्रिटिश साम्राज्य वाढल्यामुळे अधिक राष्ट्रांनी क्रिकेट खेळाविषयी शिकून घेतले आहे.
सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट असलेली देश इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका.
विजयी संघ :
क्रिकेट या खेळामध्ये जो संघ विजयी होतो. त्यांना पारितोषिक म्हणजेच ट्रॉफी दिली जाते तसेच जे खेळाडू या खेळा दरम्यान विशेष कामगिरी करतात, त्यांना मॅन ऑफ द मॅच असा पुरस्कार सुद्धा दिला जातो. जास्तीत जास्त रन करणाऱ्या व जास्तीत जास्त खेळाडूंना बात करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा पुरस्कार दिला जातो. क्रिकेट या खेळामध्ये महिला खेळाडू सुद्धा आघाडीवर आहेत. अनेक भारतीय महिला खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
FAQ
क्रिकेटचे जुने नाव काय आहे?
क्रिक किंवा क्राईस.
क्रिकेट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
इंग्लंड.
क्रिकेट या खेळामध्ये किती खेळाडू असतात?
प्रत्येक संघात 11.
भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेट खेळाचा कर्णधार कोण आहे?
एम एस धोनी.
क्रिकेट हा खेळ खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
रणजीत सिंह आणि दुलीप सिंह.