बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Bal Gangadhar Tilak Information In Marathi

Bal Gangadhar Tilak Information In Marathi  भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र दिला. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीतील चिखली गावात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. ‘बाळ’ हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांचे वडील हे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Bal Gangadhar Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Bal Gangadhar Tilak Information In Marathi

बालपण शिक्षण :

बाल गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. त्याकाळी फारच कमी लोक महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते. लोकमान्य टिळक त्यातून एक होते. त्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली.

1871 मध्ये त्यांचा विवाह तापीबाईसोबत म्हणजे सत्यभामा बाईसोबत झाला. त्यावेळी टिळक सोळा वर्षाचे होते. तापिबाई त्याहूनही खूप लहान होत्या. 1877 साली टिळकांनी डेक्कन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. 1819 साली गव्हर्मेंट लॉ कॉलेज मधून वकिलीची पदवी मिळवली. बीए पदवी प्रयत्न करून देखील पूर्ण करू शकले नाही.

जीवन :

लोकमान्य टिळक हे कौटुंबिक स्तरावर 1902 -1903 साली पुण्यात जेव्हा प्लेगचे थैमान होते. त्याच दिवसांच्या पहिल्या आठवड्यात टिळकांचा चुलत भाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ प्लेगला बळी पडला.

पत्नीचा सुद्धा याच साली देहांत झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी टिळकांनी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखले जात आणि आगरकर यांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.

न्यू इंग्लिश स्कूल अंड एज्युकेशन सोसायटी :

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जेव्हा एखादी शाळा काढावीशी वाटली व आपली सरकारी नोकरी सोडून द्यावीशी वाटली, तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली.

  • शिवाजी महाराज माहिती

टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा स्वीकारला विष्णुशास्त्री 1882 मध्ये मरण पावले. 1884 मध्ये वेडरबर्न, वर्डस्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, केळकर भांडारकर यांच्या प्रतिभूतीच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत असतात.

वर्तमानपत्र :

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठी ही वृत्तपत्रे सुरू केले. त्यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते. तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होते. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते.

भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित करणे व सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी हे सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणे तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत.

मराठा वृत्तपत्र हे मुख्यत शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स.वी सन 1882 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

त्यानंतर दोघांमध्ये तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह केसरीचे संपादक स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता. ते 1840 च्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, उजाडले पण सूर्य कुठे आहे?, टिळक सुटले पुढे काय?, प्रिन्सिपल शिशुपाल की पशुपाल?, टोनग्याचे आचळ, हे आमचे गुरूच नव्हेत , बादशहा ब्राह्मण झाले, हे त्यांचे प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

दुष्काळ :

1896 साली महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार दुष्काळ विमानिधी अंतर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असेल, त्यांचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

तसेच सरकारच्या Famine Relief code’ नुसार दुष्काळ पडला असता, शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती परंतु तरीही काही भागात सक्तीने वसुली करण्यात येत असे. याविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरी या वर्तमानपत्राद्वारे केले. धनिकांनी, दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे, असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी त्यांनी चालवल्या.

राजकीय जनजागृतीसाठी त्यांनी 1893 साले गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवाजी महाराज जयंतीला व्यापक स्वरूपात साजरे केले. शिवजयंती आणि गणेश उत्सव या सार्वजनिक सणाद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहणे, जागृत करणे ही टिळकांची मुख्य उद्देश होते.

टिळकांचे विचार व कार्य :

लाला लाजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारे होते. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्टमत प्रवाहित होते.

इंग्रजीत जुळवून घेऊन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह वाळवा समजतो. इंग्रजांनी भारतात स्वातंत्र्य दिले पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जलाल वाद समजला जातो.

बंगालची फाळणी विरुद्धचा लढा 8 जून 1914 या दिवशी मंडालेच्या कारागृहातुन टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम सुरु केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांनी एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले.

यालाच होमरूल लीग असे म्हणतात. स्वराज्य प्राप्ती हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून पुणे या शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी वीजवावी या लायकीचे कोणी राहिले नाही.

टिळकांनी महिला शिक्षणाबद्दल पूर्ण क्षमतेने विरोध केला. परमिला राव यांनी आपल्या शोध पेपरामध्ये मुख्यत्वे टिळकांच्या मराठा वर्तमान पत्राचा हवाला देत सांगितले की, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने 1881 ते 1920 च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला.

या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील अकरापैकी नऊ महानगरपालिकेमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला. ज्यामध्ये धर्मशास्त्राचे अध्यापन व त्यांच्या कौशल्याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.

मुलींचे विवाह अगदी लहान वयात झाल्यामुळे त्यांना असह्य यातना सहन कराव्या लागतात. परंतु पेशव्याच्या राज्यात ब्राह्मण कुटुंबीयांसाठी हे अनिवार्य होते की, आपल्या मुलीचे लग्न नऊ वर्षापेक्षा कमी वयात केले पाहिजे. परंतु कमी वयात लग्न केल्यामुळे बऱ्याच मुली अपंग तर काही मृत्यूला बळी पडत आहे. ब्रिटिशभारतात अशा अनेक घटना घडत होत्या.

त्यामध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक संबंध ठेवल्याने त्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत होते. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठी वय वाढविण्याची मागणी भारतातील समाज सुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणून ब्रिटिश सरकारने एक 1891 साली एक कायदा ‘एज ऑफ कॉन्सन्ट ॲक्ट’ 1891 साली तयार केला.

टिळकांनी जातिव्यवस्थेचे समर्थन केले. टिळकाचा वर्णव्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विचार होता की, ब्राह्मणांचा वर्ण सर्वात शुद्ध आहे आणि जातिव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की, जातीचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा त्रास होणे ही आहे. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदु समाजाचा नाश आहे.

मृत्यू :

1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली.

“ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

बाळ गंगाधर टिळक का प्रसिद्ध आहेत?

टिळकांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी आंदोलन करत होती. गांधींच्या आधी, ते सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते . त्यांचे सहकारी महाराष्ट्रीयन समकालीन, गोखले यांच्या विपरीत, टिळक हे कट्टर राष्ट्रवादी पण सामाजिक परंपरावादी मानले जात होते.


बाळ गंगाधर टिळक यांच्या आईचे नाव काय होते?

पार्वतीबाई टिळक

लोकमान्य टिळक यांना किती मुले होती?

तिन्ही मुलींचे टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिले. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते. यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते. मात्र, टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला.


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे टिळक कधी म्हणाले?

1916

Leave a Comment