लेख लिहा – पैसे कमवा

मराठीमोल या ब्लॉग मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहेत.

 || सुवर्णसंधी ||

write article

लेख लिहा – पैसे कमवा

ज्यांना लेख लिहिण्याची आवड आहेत त्यांना एक सुवर्णसंधी आहेत . आता तुम्ही आपली प्रादेशिक भाषा मराठी मध्ये लेख लिहून पैसे कमावू शकता. तर यासाठी काय करायला पाहिजेत?

 1. तुम्हाला मराठी भाषेत लेख लिहावा लागेल.
 2. हा लेख ६०० ते ७०० शब्दांत असावा .
 3. हा लेख कुठूनही कॉपी केलेला नसावा.
 4. जर १% सुद्धा कॉपीराईट दिसून आला तर त्या लेखचे पैसे दिले जाणार नाही.
 5. लेख पाठवायच्या आधी एकदा व्याकरण तपासून पहा.
 6. लेख लिहायच्या आधी एकदा तो लेख आमच्या ब्लॉगवर आहेत का तुम्हालाच तपासून पहावे लागेल.
 7. जर तो लेख आधीच लिहिलेला असेल तर तो ग्राह्य धरल्या जाणार नाही.
 8. सर्व लेख ब्लॉग मध्ये ज्या Categories आहेत त्याच विषयांवर घेतले जाणार.
 9. एका लेखाचे आम्ही ५० रुपये तुम्हाला देणार.
 10. जेव्हा तुमचे १००० रुपये पूर्ण होणार तेव्हाच २४ तासांत तुम्हाला गुगल पे द्वारे पैसे पाठविण्यात येणार.
 11. जर कुणाचे १००० रुपये नाही झाले म्हणजेच २० लेख नाही झाले तर पैसे मिळणार नाही.
 12. त्या लेखाचे सर्व अधिकार मराठी मोल मालकाकडे राहील, म्हणजे आम्ही तो लेख पब्लिश करायचा का नाही याचा विचार करूनच पब्लिश केला जाईल.
 13. जो व्यक्ती लेख देणार त्यांचे नाव सुद्धा लेखाच्या खाली लिहिले जाणार.
 14. लेख हा २४ तासांत शहानिशा करूनच पब्लिश करण्यात येणार.

या सर्व अटी ज्यांना मान्य असतील त्यांनीच लेख लिहावे. पैसे बरोबर दिले जाणार . जर कुणी लेखाबद्दल किंवा पैशाबद्दल वाद घालत असेल तर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार.

 

लेख कसा पाठवायचा ?

लेख लिहून तुम्ही खालील फॉर्म मध्ये पाठवावा.

[user-submitted-posts]

 

 

 

 

 

 

 

x