सेट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती SET Exam Information In Marathi

SET Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो आपण या लेख मध्ये set exam बद्दल संपूर्ण माहिती (set exam information in marathi) जाणून घेणार आहोत. Set काय आहे? Set syllabus काय आहे? Set साठी तयारी कशी करावी? Set Exam साठी काय पात्रता असते? तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेख मध्ये सविस्तर पणे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Set Exam Information In Marathi

सेट परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती SET Exam Information In Marathi

Set म्हणजे काय असते?

मित्रांनो set ही एक Entrance Exam आहे. ही एक्साम undergraduate विद्यार्थ्यांसाठी असते ज्यातून त्यांना Bca, BA, Bsc Hons सारखे कोर्सेस साठी ही Test Entrance Exam घेतली जाते. ही Entrance परीक्षा 12 institutions द्वारे घेतली जाते. Set ही Exam online पद्धतीने घेतली जाते.

Set ही परीक्षा Symbiosis International University म्हणजेच Deemed University द्वारे Undergraduate Test म्हणून दरवर्षी ही परीक्षा घेलती जाते. Law घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी Symbiosis Law Admission Test (SLAT) द्वारे परीक्षा घेतली जाते ही परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्याना वेगवेगळ्या law courses मध्ये admission घेता येते आणि SIT Engineering Enterence Exam (SITEEE) ही इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याना B.Tech सारख्या कोर्सेस ला जॉईन होण्यासाठी द्यावी लागते.

Set चा Full Form काय आहे?

Set चा फुल फॉर्म Symbiosis Entrance Test असा आहे. Set ही परीक्षा महाराष्ट्रातच नव्हें तर संपुर्ण भारतात घेतली जाते. Set ही परीक्षा भारतातील 12 संस्थानामध्ये घेतली जाते ज्या विद्यार्थ्याना चांगले शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी ही Test Entrance Exam दिली पाहिजे. ही परीक्षा पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये घेतली जाते.

Set ही Test एकूण 60 मिनिटांची असते. या टेस्ट मध्ये तुम्हाला general awareness, general English, quantitative aptitude, analytical आणि logical reasoning. वर जास्तीत जास्त प्रश्न घेतले जातात आणि या मध्ये तुमचा written ability test देखील घेतला जातो. ही exam clear करण्यासाठी तुम्हाला general awareness सारखे खुप गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तेव्हां तुम्ही ही test परीक्षा पास करू शकता.

The university has released the SET application form 2022 on January 25 at set-test.org.

SET परिक्षेची आवेदन प्रक्रिया काय आहे?

Payment Method – पेमेंट करण्याचे मार्ग

तुम्ही application fees pay मारण्यासाठी cedit card, debit card , DD किंवा इतर काही मार्ग वापरू शकता.

Set परीक्षा ही दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी च्या महिन्यात घेतली जाते या परीक्षेसाठी आणि कोर्स ला जॉईन होण्यासाठी प्रोग्राम फी 1000 रुपये आणि ऍडमिशन साठी वेगळी फी भरावी लागते.

खाली दिलेल्या स्टेप नुसार तुम्ही SET एक्झाम साठी आवेदन प्रक्रिया करू शकतात.

Step 1) एसइटी परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला अकाउंट रजिस्टर करावे लागेल आणि तेव्हा तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड तयार होऊन मिळेल.

Step 2)  मित्रांनो तुम्हाला फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण आवश्यक माहिती भरावी लागेल. जसे तुमचे पर्सनल माहिती तुमचे नाव आणि गाव, शिक्षणाची माहिती, कम्युनिकेशन डिटेल्स, एक्झाम सेंटर, कोर्स निवडणे, संस्थान आणि बुक्स स्लॉट निवडण्याचा पर्याय तुम्हाला तिथे मिळतो. एक विद्यार्थी दोन परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. एक परीक्षा ही सकाळी आणि एक संध्याकाळी घेतली जाते. मित्रांनो फॉर्ममध्ये माहिती भरताना व्यवस्थितपणे आणि योग्य माहिती भरली गेली पाहिजे. नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल, आणि नंतर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल.

Step 3)  मित्रांनो या परीक्षेसाठी फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट स्कॅन करावे लागतील आणि तुमचे नवीन काढलेले पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि हे फोटो तुमचे एक किंवा दोन महिन्याचे असावे जास्त नाही आणि तुमची सही ची साईज (specified) निर्दिष्ट पाहिजे.

Step 4)  मित्रांनो एसटी या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एप्लीकेशन फी 1950 रुपये देणे आवश्यक आहे गरजेचे आहे आणि जर तुमचे दोन एक्झाम असतील तर तुम्हाला 3500 रुपये पर्यंत फी द्यावी लागेल. तुम्ही याची ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुम्ही एप्लीकेशन फी भरताना इंडियन बँक गेटवे किंवा ऑफलाइन ने डिमांड ड्राफ्ट द्वारेही एप्लीकेशन फी भरू शकता.

Step 5)  मित्रांनो जर तुम्ही ऑफलाईन फी भरणार असला तर तुम्हाला त्या payout ची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ती प्रिंट तुम्ही डीडी वर सही करून सिम्बॉयसिस टेस्ट सेक्रेटरी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ग्राम लोणावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे 412115 या पत्तेवर पाठवावे..

SET चा Result कसा चेक करायचा?

एस इ टी चा रिझल्ट चेक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले स्टेप फॉलो करावे लागतील तेव्हा तुम्ही एसइटी चा रिझल्ट चेक करू शकता.

Step 1) तुम्ही set च्या Official Website वर जाऊन https://www.set-test.org/ या साईट वर जाऊन रिझल्ट चेक करू शकता.

Step 2) या वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला डाउनलोड एसीपी जनरल स्कोर बोर्ड टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Step 3) टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेंअर आयडी आणि पासवर्ड असं दिसेल तर तिथे तुम्हाला तुमचा आयडी आहे तो तिथे टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉगिन वर क्लिक करायचे आहे.

Step 4) लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट स्क्रीन वर दिसेल तर तुम्हाला ते व्हेरिफाय करायचे आहे की तुमचा रिझल्ट योग्य आहे की नाही का तिथे काही चूक झाले आहे. तुम्ही सगळं काही व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्यायचे आहे.

Step 5) रिझल्ट पुन्हा तपासून घेतल्यानंतर तुम्हाला त्या रिझल्टचा प्रिंट आऊट काढायचा आहे.

SET Exam ला बसण्यासाठी Eligibility काय आहे?

एसइटी परीक्षा सिम्बॉयसिस इंटरनॅशनल द्वारे घेतली जाते आणि या परीक्षेला बसण्यासाठी त्यांच्या काही मुख्य बाबी आहेत त्यांना फॉलो करणे हे महत्त्वाचे आहे जर तुम्ही त्या बाबींना योग्य ठरत असणार तेव्हाच तुम्ही या परीक्षेला बसू शकतात. तुम्हाला खाली दिलेले मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या परीक्षेला पात्र ठरू शकतात.

  1. विद्यार्थ्याने त्याची दहावी आणि बारावी ही परीक्षा पास केली असता. त्याला त्यात पन्नास टक्के मिनिमम गुण असणे आवश्यक आहे आणि जे एस सी एस पी रिझल्ट रिझर्व विद्यार्थी आहेत त्यांना पाच टक्के रिलॅक्सेशन भेटतात. त्यांना या परीक्षेला बसण्यासाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत.
  2. जर विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करत असेल तर त्याने बारावी ही चांगल्या मार्काने पास करणे आवश्यक आहे. कमीत कमी त्याला 60 टक्के गुण तरी असायला पाहिजे. जेणेकरून तो विद्यार्थी आरामाने या परीक्षेला आवेदन प्रक्रिया करू शकतो.
  3. जर विद्यार्थी हा बारावी पास झाला असेल तर त्याने त्याचे पासिंग सर्टिफिकेट ऍडमिशन करताना जमा करणे आवश्यक आहे.

SET परीक्षेचा Syllabus काय आहे?

SET Entrance एक्झाम ला बसण्यापूर्वी तुम्हाला या चार भागांचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि यात तुमचं English, General Knowledge, Quantitative Aptitude, Logical Reasoning या 4 भागांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला खाली याचा सिल्याबस दिलेला आहे.

1) English

इंग्लिश मध्ये तुम्हाला Articles, Grammar, Synonyms, Antonyms, Vocabulary आणि Prepositions चा अभ्यास करावा लागेल.

2) Quantitative Aptitude

यामध्ये तुम्हाला Profit आणि Loss, Time, Speed आणि Distance, Probability, Algebra आणि Percentage चा अभ्यास करावा लागेल.

3) General Awareness

जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला Books आणि त्यांचे Authors, Current Affairs, Sports, Countries आणि Languages यांचा अभ्यास करावा लागेल.

4) Logical Reasoning

लॉजिकल रीजनिंग मध्ये तुम्हाला Syllogism, Verbal Reasoning, Blood Relations, Assumptions आणि Venn Diagram यासारख्या विषयांचा अभ्यास करावा लागेल.

FAQ

SET चा फुल फॉर्म काय आहे?

Set चा फुल फॉर्म Symbiosis Entrance Test आहे. ही परीक्षा विदयार्थी बारावी पास झाल्यानंतर देऊ शकता.

Set म्हणजे काय?

SET ही एक State wise घेतली जाणारी Enterance Exam आहे. ज्यातून विदयार्थी हा BBA, Bsc Hons सारखे Courses करू शकतो.

SET ची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

https://www.set-test.org/ ही SET ची अधिकृत वेबसाईट आहे.

SET परिक्षेसाठी कोण विदयार्थी apply करू शकतो?

एसटी परीक्षेसाठी कोणताही विद्यार्थी अप्लाय करू शकतो फक्त या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी हा बारावी मध्ये 50% पर्यंत गुण असायला हवे. तो 50 टक्क्याने पास असायला हवा. 50 टक्के पेक्षा जास्त गुण असले तर विद्यार्थ्याला काही अडचण येत नाही.

Leave a Comment