संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती Sant Tukaram Information In Marathi

Sant Tukaram Information In Marathi तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होऊन गेले आहेत. त्यांचा जन्म वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमीला झाला आहे. पंढरपूर चा विठ्ठल किंवा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी सद्गुरु म्हणून ओळखतात व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ‘सद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात सद्गुरु तुकाराम लोक कमी होते.

Sant Tukaram Information In Marathi

संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती Sant Tukaram Information In Marathi

जे रंजले गांजले त्याशी म्हणजे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशाप्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखविला हे वारकरी संप्रदायाचे एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे संत सुधारक तुकाराम महाराजांचा उल्लेख होतो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिक पणन व रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होत.

जन्म :

संत तुकाराम महाराजांचा जन्म व शुद्ध २२ जानेवारी १६०८ मध्ये देहु येथे झाला. संत तुकारामांची घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ महान पुरुष विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई होत्या. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकारामावर होती.

पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई यांच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. तुकाराम महाराज स्वतःला शुद्र व कुणबी असा उल्लेख केल्याचा दिसतो. कित्येकदा या तिहीं म्हणजे कोणतीही जात नसला किंवा हिंदू जातीचा असाही स्वतःचा निर्देश करतात. मोरे कुऱ्हे मराठा क्षत्रिय तुकाराम हे मराठे क्षत्रिय असूनही स्वतःला शुद्ध म्हणतात. याचे कारण संस्कार लोकांमुळे त्यांना वेद पाठाचा अधिकार उरला नव्हता. तुकोबांचा वंशपरंपरागत व्यवसाय कर्ज देणे म्हणजे वाण्याचा होता. शिवाय त्यांच्या घराण्यांमध्ये पूर्वापार महाजन तिची वृत्ती होती.

जीवन :

तुकारामांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रकारची दुःखे त्यांच्या जीवनात त्यांना भोगावे लागले. १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले. मोठा भाऊ व्यक्तीमुळे तीर्थ त्यांना ला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला.

गुरे ढोरेही गेली महाजनकी बुडाली मन उदास झाले. संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळ भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिंता रंजनाचा शास्वत त्याचा शोध घेत असताना, त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते .

तुकारामांचा व्यवसाय :

त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले आहे. त्यांचा व्यवसाय सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची तहान व तिची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंग रचना स्फुरू लागली. गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचा अभंग कागदावर उतरून घेण्याचे काम केले. देहू गावातला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने संभाजींना करण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

तुकाराम महाराजांचे शिक्षण :

तुकाराम महाराजांचे शिक्षण तत्कालिन संस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्ती प्रमाणे झाले होते. त्यांचा साहित्यात संस्कृत-प्राकृत ग्रंथाच्या व्यापक अध्ययनाची आणि सखोल व्यासंगाची अनेक प्रमाणे मिळतात. भक्तिमार्गात असताना पातंजल योग मार्गाचाही त्यांना शोध झाला होता असे काही अभंगावरून दिसते. मालकीचे पांडुरंग मंदिर असल्याने तेथे होणारी नित्यनैमित्तिक भजने कीर्तने पुराने एकूण लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आलेला होता.

घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन-वाचन जमाखर्च यांचे शिक्षणही त्यांना अपरिहार्य होते. आपण या तीनही असल्यामुळे वेद, वेदांत व ध्यान याची खंत त्यांना आरंभी वाटत होती. तथापि पुढे ध्यान, भक्ती, वैराग्य आणि परिपक्व झाल्यानंतर वेदर रहस्याचा आपल्या वाणीवर विविध रूपे प्रगट झाल्याची प्रचिती त्यांना आली. वेदांचा अर्थ आम्हा सीच आढावा असे ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.

तुकारामाचे साहित्य :

मराठी साहित्य तुकारामांचे अभंग गाथेने पहिले स्थान मिळवलेले आहे. साधक देशातील मानसी झालेले संवाद व नाना बुद्धीचे तरंग उत्कटपणे तुकोबांनी व्यक्त केले आहे. संसारातील काही प्रसंग जीवनात आलेले अनुभव याचबरोबर गोपालकृष्णाच्या बालक्रीडा, विराण्या ब्रम्हा, तत्वाचा साक्षात्कार यांचेही अभंग रूप वर्णन त्यांच्या जाती आढळतात. संसारी लोकांना केलेला उपदेश व समाजातील संगा डोंगरांवर केलेला प्रहार हेही त्यांचे अभंग वाणीचे मोठेच विषय बनले.

महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पाया उभारले आणि तुकारामवरचा कळस चढविला असे म्हटले जाते. याचे कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ण दिवस तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झाली होती. अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता याच्या कुशीत भागवत धर्माने असलेली सुवर्णमूर्ती म्हणजे तुकाराम अत्यंत जाती विसरल्या हरिभजनी तयाची पुराने भाट झाली असे सांगून तुकारामांनी सामाजिक संकुचित अहंकार आणि शुद्ध धर्म यांच्यातील विरोध स्पष्टपणे दाखवून दिला.

त्यांच्या शैलीचे सूत्र उपयुक्त अभंगातून त्यांना बोलून दाखवले आहे. अभंगातून स्वतःचा उल्लेख तितुका असा करतात. आपल्या जीवनातून आणि अभंगातून शुद्ध परमार्थाच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनांचा आणि प्रतिष्ठित सुसंस्कृत सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला. साक्षात्कारी महान संत कवी म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या हयातीत महाराष्ट्रात पसरली होती. लोकांच्या स्तुतीमुळे आपल्या झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय अशीही त्यांना भीती वाटू लागली होती.

तसेच मोहाचा तो टप्पा ही त्यांनी ओलांडला मी आहे. मजूर विठोबाचा असे ती लोकांना सांगू लागले त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्जनही वाढत गेले हे कीर्तनकार मंबाजी बुवा देहू गावचा पाटील हे त्यात प्रमुख होते. पुण्याजवळील वाघोलीचे रामेश्वर भट यांची ही तुकारामाचे विरोधक म्हणून नाव घेतले जाते, पण रामेश्वरभट हे तुकारामांचे प्रथम पासून भक्त बनले. त्यांनी तुकारामाचा द्वेष कधीच केला नाही. तुकारामाच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवण्याचे रामेश्वर भट यांचा हात नव्हता. ती कल्पिता आहे. सालु-मालु हे तुकारामाचे अभंग त्यांच्या कीर्तनात स्वतःच्या नावावर वापरीत पाटील अपेक्षा महाजन तिचा अधिकार त्या वेळी मोठा असल्यामुळे देहू गावचा पाटील मत्सरग्रस्त झाला असावा.

तुकारामांचा शेवट :

वयाच्या ४० वर्ष गेल्यानंतर हे जग सोडावे असे त्यांना वाटू लागले आणि वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांचा निर्णय झाला. फाल्गुन वद्य तृतीया दिनांक ९ मार्च १६५० हा त्यांचा निर्णय दिवस म्हणून मानला जातो.

तुकाराम महाराज विमानात बसून सदेह वैकुंठास गेले असे चरित्र ग्रंथात आणि की कथा कीर्तनात सांगितली जाते. परंतु हे वाच्यार्थाने घ्यावयाची नाही, त्यांचा देह ब्रह्मरूप बनला, त्यामुळे ते सदेह वैकुंठात गेले असे म्हणता येते. तीन मुल आणि तीन मुली अशी सहा अपत्ये होती. या मुली मोझे, गाडे व या प्रतिष्ठित घराण्यात दिल्या होत्या.

“तुम्हाला आमची माहिती तुकाराम महाराजांबद्दल कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Leave a Comment

x