NTSE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NTSE Exam Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

NTSE Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत एन टी एस इ परीक्षा काय आहे? एनटीएससी परीक्षेची तयारी कशी करावी? (NTSE Syllabus in Marathi) NTSE परीक्षेचा सिल्याबस काय आहे? ( NTSE Information in Marathi ) तुम्हाला NTSE बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्ही या लेख ला शेवट पर्यंत वाचा जेणेकरुन तुमचे प्रत्येक points clear होईल.

Ntse Exam Information In Marathi

NTSE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NTSE Exam Information In Marathi

NTSE Information In Marathi | NTSE परिक्षा काय आहे?

एनटीएससी ही सीबीएससी बोर्ड द्वारे घेतली जाणारी नॅशनल लेव्हल स्कॉलरशिप एक्झाम आहे. NTSE = National Talent Search Examination नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन हा एनटीएससी चा फुल फॉर्म आहे.

मित्रांनो एनटीएससी ही भारत सरकार द्वारे घेतले जाणारे नॅशनल लेव्हल स्कॉलरशिप एक्झाम आहे. एनटीएससी परीक्षेची भारतामधील सर्वात मोठी परीक्षा मानली जाते ही परीक्षा फक्त स्कॉलरशिप साठी नसते तर ही परीक्षा उच्च मान प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च दर्जाचा मान मिळवण्यासाठी असते.

या परीक्षेतून पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला नॅशनल टॅलेंट कडून सन्मानित केलं जाईल आणि त्या विद्यार्थ्याला देशाची प्रतिभा म्हणून ओळखले जाईल. एनटीएससी परीक्षा ही भारतामध्ये दोन भागात घेतले जाते त्यात पहिले म्हणजे Stage-1 (State Level) आणि दुसरे म्हणजे Stage 2 (National Level) ही नॅशनल लेव्हल एक्झाम घेतली जाते.

याचा अर्थ असा होतो की पहिल्या भागाची परीक्षा म्हणजेच स्टेट लेवल परीक्षा (State Level Exam) ही राज्याद्वारे घेतली जाते. आणि दुसऱ्या भागाची परीक्षा म्हणजेच नेशनल लेव्हल परीक्षा (National Level Exam) ही राष्ट्रीय स्थानावर NCERT म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारे घेतली जाते.

  • NTSE Stage 1 – (State Level Exam) राज्यस्तरावर घेतली जाणारी परीक्षा)
  • NTSE Stage 2 – (National Level Exam) राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा

एनटीएससी परीक्षेला बसण्यासाठी पात्रता काय असते? NTSE Eligibility Criteria In Marathi

मित्रांनो एनटीएससी परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला सीबीएससी बोर्डाचे काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. एनटीएससी परीक्षेला बसण्यासाठी सीबीएससी बोर्डाचे काही नियम आहेत एनटीएससी ही परीक्षा भारतीय किंवा जे विद्यार्थी विदेशात राहून दहावी पूर्ण करत आहेत ते विद्यार्थी एनटीएससी परीक्षा नाही देऊ शकत.

जर आवेदक हा भारतामध्ये शिकत असेल तर तो विद्यार्थी एनटीएससी च्या परीक्षेसाठी पात्र ठरतो.

जो विद्यार्थी विदेशात राहून शिक्षण पूर्ण करत असेल आणि त्याच्याकडे भाताचे भारताचे रहिवास पत्र असेल तर तो विद्यार्थी एनटीएससी परीक्षेसाठी पात्र ठरतो. विदेशात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिले परीक्षा म्हणजे Stage 1 न देता ते डायरेक्ट दुसऱ्या स्टेज च्या परीक्षेला बसू शकता म्हणजेच ते विदयार्थी Stage 2 ची परीक्षा देऊ शकता.

NTSE Stage 1 परीक्षेसाठी काय Critera आहे?

मित्रांनो या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराने 9वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते.

ज्या उमेदवाराला या परीक्षेसाठी बसायचे आहेत त्याचे शिक्षण हे नामांकित शाळा जी शाळा राज्यस्तरावर आहे आणि जिचे चांगले नाव आहे अशा शाळेतून विद्यार्थ्याने शिक्षण घेतले असावे.

या परीक्षेसाठी ओपन डिस्टन्स लर्निंग म्हणजेच (ODL) Program चे विद्यार्थी 1 जुलै, YYYY ज्यावर्षी विद्यार्थी परीक्षा देत होते त्याच महिन्यानुसार विद्यार्थ्यांचा जन्म झालेला असला तर तोही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतो. विद्यार्थ्याचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी असल्यास आणि जेव्हा तो विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत असताना काही काम किंवा नोकरी करत नसला तर तो विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी पात्र ठरतो.

NTSE Stage 2 साठीचा Eligibility Criteria काय आहे?

ज्या विद्यार्थ्यांना एनटीएससी परीक्षेच्या दुसऱ्या स्टेजला बसायचं आहे आधी त्यांनी पहिल्या स्टेज ची परीक्षा पास केलेली असावी तेव्हाच ते दुसऱ्या Stage च्या परिक्षेसाठी साठी बसू शकतात.

NTSE परिक्षेचा Syallabus काय आहे?

मित्रांनो एनटीएससी परीक्षेचा सिल्याबस हा नववी आणि दहावी क्लास लेवल नुसार असतो. एनटीएससी ची पहिली परीक्षा म्हणजेच (Stage 1) परीक्षेचा सिल्याबस हा राज्यस्तरानुसार (State Level) असेल आणि दुसरी परीक्षा म्हणजेच (Stage 2) चा Syllabus हा राष्ट्रीय स्तरानुसार (National Level) असेल. म्हणून विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी करताना स्टेज 1 साठी राज्यस्तरानुसार अभ्यास करावा. त्यानुसार तयारी करावी आणि स्टेज 2 साठी विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरानुसार तयारी करावी.

विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करावा लागेल. एनटीएससी ची परीक्षाही (Multiple Type Questions) मल्टिपल टाईप क्वेश्चन्स म्हणजे (MCQ) एमसीक्यू प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स, जनरल नॉलेज आणि मेंटल अबिलिटी सारख्या विषयांचा यामध्ये समावेश आहे.

NTSE स्कॉलरशिप परीक्षा

मित्रांनो एनटीएससी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाराशे पन्नास रुपये दर महिन्याला दिले जातात. हे बाराशे रुपये अकरावी आणि बारावी मध्ये असताना दोन हजार रुपये महिन्याला मिळतात. ज्यामुळे विद्यार्थी हा त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो. एनटीएससी परीक्षा पास करणारे विद्यार्थ्यांना खालीलपैकी अन्य सुविधांचा फायदा मिळतो.

मित्रांनो एनडीए (NDA) म्हणजेच (National Defence Academy) नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा ही परीक्षा यूपीएससी (UPSC) द्वारे घेतली जाते आणि या परीक्षेमध्ये एनटीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्व दिले जाते. तसेच इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT सारख्या कॉलेजमध्ये एनटीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी हैदराबाद कडून 15 सीट्स देण्यात येतात.

एनटीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई आणि IIT दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेता येते. तसेच IIT दिल्ली हे एनटीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स सुध्दा देतात. एनटीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन उच्च शिक्षण कमी पैशात घेण्यास मदत होते. तसेच एनटीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी आणि खासगी नोकरीमध्ये ही फायदा मिळतो.

NTSE परिक्षेचे Exam पॅटर्न

एनटीएससी परीक्षा ही मुख्यतः दोन भागांमध्ये घेतली जाते पहिली म्हणजेच स्टेज 1 आणि दुसरी म्हणजे स्टेज 2 ज्यामध्ये पहिली स्टेज 1 परीक्षा ही राज्य स्तरावर घेतली जाते तर दुसरी स्टेज 2 परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते.

एनटीएससी परीक्षेचा पेपर हा इंग्लिश मीडियम आणि हिंदी मिडीयम मध्ये घेतला जातो. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी या दोन्ही भाषांमधून एक भाषा निवडावी लागते. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून असतात. ते विद्यार्थी इंग्लिश मध्ये पेपर देऊ शकता जे विद्यार्थी हिंदी मिडीयम असतात ते हिंदी निवडून हिंदीमध्ये पेपर देऊ शकतात. हे पेपर दोन भागांमध्ये डिव्हाइड होतील त्यात पहिला म्हणजे Mental Ability Test आणि दुसरा म्हणजे Scholastic Ability Test असतो.

  • Mental Ability Test (MAT) मध्ये एकूण शंभर प्रश्न असतात आणि हा टेस्ट 120 मिनिटांचा असतो.
  • Scholastic Ability Test (SAT) मध्ये एकूण शंभर प्रश्न विचारलेले असतात आणि हा टेस्ट 120 मिनिटांचा असतो.

या परीक्षांमध्ये पेपर हे मल्टिपल टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजेच MCQ प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. ज्यात तुम्हाला चार पर्यायांमधून एक योग्य पर्याय निवडायचा असतो. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ची पद्धत नसते तुमच्या एक योग्य उत्तरास एक मार्क देण्यात येतो.

एससी (SC) एसटी (ST) (OBC) ओबीसी सारख्या आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 32% गुण हे पास होण्यासाठी आवश्यक असतात. आणि तेथेच जनरल कॅटेगिरी साठी 40% गुण मिळवणे आवश्यक असतात.

मित्रांनो जर तुमचे काही या लेख बद्दल प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकू. मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर या लेखा ला तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा.

FAQ:-

NTSE काय आहे?

NTSE ही एक National Level Scholorship Exam आहे ज्यामुळे विदयार्थी ही परीक्षा पास करुन Scholorship घेऊ शकता.

NTSE चा फूल Form काय आहे?

National Talent Search Examination हा NTSE चा Full Form आहे.

NTSE ची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

तुम्ही Simply Google वर NTSE Search करून NTSE च्या Official Website वर जाणार.

NTSE परीक्षा देण्याचे काय फायदे आहेत?

मित्रांनो एनटीएससी परीक्षा दिल्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर म्हणजेच सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा याचा फायदा होईल.

1 thought on “NTSE परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती NTSE Exam Information In Marathi”

Leave a Comment