NDA परीक्षेची संपूर्ण माहिती NDA Exam Information In Marathi

NDA Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये एनडीए परीक्षा बद्दल माहिती (NDA Exam Information In Marathi) जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही एनडीए (NDA) हा शब्द ऐकलाच असेल. जे विद्यार्थी बारावी सायन्स (Science) करत आहेत. त्या विद्यार्थ्यांना एनडीए ऑप्शन म्हणून विद्यार्थी निवडतात.

Nda Exam Information In Marathi

NDA परीक्षेची संपूर्ण माहिती NDA Exam Information In Marathi

मित्रांनो NDA ची परीक्षा ही एक आर् परीक्षा आहे. ही परीक्षा यूपीएससी मार्फत घेतली जाते. NDA परीक्षेचे परीक्षेतून इंडियन नेव्ही (indian navy) आणि इंडियन एअर फोर्स (indian air force) मध्ये जाता येते.

NDA ची परीक्षा ही उमेदवारांना संरक्षण दलात शामिल होण्यासाठी असते यातून उमेदवार हा इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फोर्स (indian air force) मध्ये जॉईन होतो. एनडीए ची परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे. NDA ची परीक्षा ही वर्षातून 2 वेळा घेतली जाते.

NDA परीक्षेमध्ये दोन पेपर असतात त्यात पहिला म्हणजे NDA 1 आणि NA 2 हे पेपर विद्यार्थ्यांना त्यांच्या संरक्षण सेवेसाठी करिअर बनवण्यासाठी मदत करते. एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅड (National Defence Academy) आणि नवल अकॅड (Naval Academy) या दोन परीक्षा उमेदवारांना त्यांचे संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर बनवण्यास मदत करतात.

एनडीए (NDA) परीक्षा ही दोन Steps वर घेतले जाते. त्यात पहिले म्हणजे पास होण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट (Personality Test) आणि इंटरव्यू (Interview) हे दोघेही टेस्ट (SSB) म्हणजे सर्विस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) द्वारे घेतले जाते. यूपीएससी ही नियम बद्ध क्रमाने परीक्षा घेत असते या परीक्षेसाठी यूपीएससीचे गाईडलाईन्स फॉलो करणे आवश्यक असते.

एनडीए परीक्षा साठी पात्रता | NDA eligibility in Marathi

NDA साठी पात्रता परीक्षा ही यूपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यावर.

  1. एनडीए परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय असण्याचे अनिवार्य आहे.
  2. NDA परीक्षा विद्यार्थी हा 16 ते 19 वर्षाचा असतानाही NDA परीक्षा देऊ शकतो
  3. एनडीए परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बारावी एक्झाम पास करणे अनिवार्य असते. तेव्हा तो विद्यार्थी बारावीच्या बेसवर एनडीए परीक्षा देऊ शकता.

वय (age limit)

NDA परीक्षेसाठी वय सोळा वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे 19 वर्षापर्यंत असले पाहिजे.

ज्या विद्यार्थ्यांचे वय सोळा वर्षाच्या खाली असेल त्या विद्यार्थ्यांना NDA परीक्षा देता येत नाही.

ज्यांचे लग्न झाले आहे ते एनडीए परीक्षा देऊ शकत नाही.

NDA परीक्षेसाठी चे तुमचे जन्म दिनांक तुम्ही एप्लीकेशन फॉर्म मध्ये टाकणार तीच जन्म दिनांक तुमच्या सेकंडरी स्कूल लिविंग सर्टिफिकेट वर असायला पाहिजे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

NDA परीक्षेसाठी 10+2 म्हणजे बारावीची परीक्षा पास असणे अनिवार्य आहे

एनडीएच्या एअर फोर्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बारावी Science मध्ये Physics आणि Maths विषय घेणे अनिवार्य आहे.

एनडीए परीक्षेसाठी सिलेक्शन प्रोसेस काय असते?

एनडीए परीक्षा दोन प्रकारे असते पहिली म्हणजे लिखाणाची परिक्षा (Written Test) आणि दुसरी म्हणजे इंटरव्यू (interview)

NDA साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

सर्वात आधी उमेदवारांना स्वतःला NDA एक्झाम च्या ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्टर करायचे. आणि दिलेले सर्व महत्त्वाची माहिती तुम्ही करायचे आहे तर तुम्हाला NDA साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याची माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे :

  1. सर्वात आधी तुम्ही यूपीएससीच्या upsc.gov.in अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
  2. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही ऑनलाईन एप्लीकेशन फॉर व्हेरियस एक्झामिनेशन ऑफ यूपीएससी (ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC) यावर क्लिक करायचे आहे.
  3. तुमचे सर्व महत्त्वाची माहिती सर्व डिटेल्स त्या एप्लीकेशन फॉर्ममध्ये भरायचे आहे जसे तुमचं नाव, वडिलांचे नाव, जन्मदिनांक, ईमेल आयडी आणि फोन नंबर ई.
  4. एप्लीकेशन फॉर्म वर सगळी डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही क्लिक टू व्हेरिफाय (click verify) यावर क्लिक करायचा आहे. तुमचे सर्व डिटेल्स व्हेरिफाय करून घ्यायचे आहे आणि व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचे आहे. तेव्हा तुम्हाला तुमचा सिस्टीम जनरेटर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

एनडीएचा एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा?

तुमचं युपीएससीचा ऑफिशियल वेबसाईटवर अकाउंट रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर एप्लीकेशन फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तुम्ही पेमेंट ऑनलाईन माध्यमाने करू शकतात. NDA चा एप्लीकेशन फॉर्म तुम्ही खालील प्रमाणे भरू शकतात.

  1. यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही लॉगिन करून घ्यायचा आहे. जर तुमचे अकाउंट तयार नसेल तर ते तुम्ही रजिस्ट्रेशन करून तयार करून घ्यायचे आहे.
  2. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पेमेंट नावावर क्लिक करायचं आहे.
  3. तिथे तुम्हाला एप्लीकेशन फीस विया एनी ऑनलाइन पेमेंट मोड (application fees via any online payment mode) म्हणजे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट करू शकतात किंवा नेट बँकिंग चा वापर करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात.
  4. तुम्हाला एक्झाम सेंटर (Exam Centre) सिलेक्ट करताना तिथे तुमचा 2 महिन्या आधी काढलेला फोटो आणि सही अपलोड करणे अनिवार्य आहे.
  5. पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्या फॉर्मची प्रत डाऊनलोड करून त्याचे प्रिंट तुमच्याजवळ घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

एनडीएची एप्लीकेशन फीस किती रुपये आहे?

मित्रांनो NDAची एप्लीकेशन फी ही उमेदवाराच्या कॅटेगिरी नुसार Depend असते.

जनरल कॅटेगिरी साठी एप्लीकेशन फी 100 रुपये असते.

SC/ST कॅटेगिरी साठी एप्लीकेशन फी नसते.

उमेदवार हे पेमेंट करताना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकतात किंवा ते ऑफलाइन बँकेत जाऊन पेमेंट करू शकतात आणि त्याची प्रत ही फॉर्म सोबत जोडून जमा करू शकतात.

NDA एडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे?

यूपीएससीने नोटिफिकेशन कार्ड एडमिट कार्ड हे तीन हप्त्यात ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जाते. NDA एडमिट कार्ड मध्ये रोल नंबर, exam सेंटर विद्यार्थ्याचे नाव, परीक्षेतील दिनांक आणि तारीख इ. माहिती दिलेली असते. NDAचे ऍडमिट कार्ड हे कसे डाउनलोड करायचे तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे स्टेप्स फॉलो करायचे

  1. यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करा.
  2. डाउनलोड NDA एडमिट कार्ड यावर क्लिक करा
  3. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही NDAच्या एडमिट कार्ड होणार तिथे तुम्हाला त्यांचे टर्म्स कंडिशन्स वाचून ॲग्री वर क्लिक करायचे.
  4. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर डायरेक्ट होणार तिथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमची जन्मतारीख टाकायची आहे.
  5. सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपचा दिलेला असेल तो कॅपचा भरून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  6. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Admit Card ची सॉफ्ट कॉपी येईल. त्याला तुम्ही क्लिक प्रिंट किंवा तुम्ही डाउनलोड करू शकतात.

एनडीए ची परीक्षेसाठी विद्यार्थ्याला काय काय माहिती भरावी लागेल?

NDA परीक्षेसाठी उमेदवाराला त्याचे नाव, रोल नंबर, वडिलांचे नाव आणि आईचे नाव, सब्जेक्ट कोड, सही, 2 महिने आधी काढलेला फोटो, परीक्षेचा दिनांक टाईम आणि ठिकाण, परीक्षेचं केंद्र इत्यादी माहिती विद्यार्थ्याला ऍडमिट कार्ड साठी भरावी लागते.

NDA परीक्षा भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरवर्षी घेतली जाते. आणि त्यातून खूप वेगवेगळ्या केंद्रामध्ये ही परीक्षा घेतली जाते.

NDA परीक्षेचे एक्झाम पॅटर्न काय आहे?

  1. NDA परीक्षा ही दोन भागांमध्ये घेतली जाते.
  2. NDA परीक्षेमध्ये गणित आणि जनरल अबिलिटी टेस्ट घेतला जातो.
  3. NDA परीक्षेमध्ये प्रश्न हे MCQ स्वरूपाचे असतात.
  4. NDA परीक्षेमध्ये प्रश्न NDA आणि इंग्रजी मध्ये विचारले जातात.
  5. प्रत्येक परीक्षा ही 2.50 तासाची असते.
  6. पेपर एक मध्ये एकूण 120 प्रश्न असतात आणि हा पेपर तीनशे गुणांचा असतो. पहिली परीक्षा ही दहा वाजेला सुरू होते तर साडेबारा वाजेला संपते.
  7. पेपर दोन मध्ये एकूण दीडशे प्रश्न असतात आणि हा पेपर एकूण सहाशे गुणांचा असतो दुसरी परीक्षा ही दोन वाजता चालू होते आणि साडेचार वाजता संपते.

गणित विषय चा पेपर आहे एकूण 2 तास 30 मिनिटांचा असतो. यामध्ये एकूण 120 प्रश्न विचारले जातात. एकूण 300 गुणांचे हे प्रश्न असतात. प्रत्येक योग्य उत्तराला 2.5 mark मिळतात आणि Wrong उत्तर असल्यास 0.83 mark Cut केला जातो. यामध्ये सर्व प्रश्न हे NDA आणि इंग्रजीमध्ये असतात आणि MCQ Type Questions असतात.

जनरल अबिलिटी टेस्ट हा एकूण 2 तास 30 मिनिटांचा असतो. हा पेपर इंग्रजी आणि जनरल नॉलेज या विषयावर असतो. या पेपरमध्ये एकूण दीडशे प्रश्न विचारले जातात हा पेपर एकूण 600 गुणांचा असतो. या पेपरमध्ये 200 मार्काचा इंग्रजी आणि 400 मार्क्स चा General Knowledge असतं. पेपर मध्ये एमसीक्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

FAQ

NDA मध्ये पात्रता काय आहे?

मान्यताप्राप्त बोर्ड किंवा भौतिकशास्त्र आणि गणितासह विद्यापीठाद्वारे 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र . मान्यताप्राप्त बोर्ड किंवा भौतिकशास्त्र आणि गणितासह विद्यापीठाद्वारे 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.

एनडीए परीक्षेसाठी आपण काय अभ्यास केला पाहिजे?

परीक्षेत उतरण्यासाठी उमेदवारांनी किमान ४० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. GAT मध्ये इंग्रजी, विज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल यांचा समावेश होतो. एकदा तुम्ही UPSC द्वारे निश्चित केलेले NDA कट-ऑफ गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाते.

NDA परीक्षा किती कठीण आहे?

एनडीए परीक्षा क्रॅक करणे कठीण नाही . हे परीक्षेची तयारी आणि उमेदवाराची समज यावर अवलंबून असते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या पॅटर्नमधून जाणे आवश्यक आहे. त्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट सोडवाव्यात.

NDA 2023 चा अभ्यासक्रम काय आहे?

NDA गणित अभ्यासक्रम 2023 मध्ये बीजगणित, मॅट्रिक्स आणि निर्धारक, त्रिकोणमिती, दोन आणि तीन आयामांची विश्लेषणात्मक भूमिती, विभेदक कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस आणि विभेदक समीकरण, वेक्टर बीजगणित आणि सांख्यिकी आणि संभाव्यता यांचा समावेश आहे. गणित हा 300 कमाल गुणांचा पेपर 1 आहे.

NDA लेखी परीक्षा कशी घेतली जाते?

UPSC NDA लेखी परीक्षेत दोन पेपर असतात - गणित आणि सामान्य क्षमता टेट्स (GAT) . लेखी परीक्षेच्या दोन्ही पेपरमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. NDA परीक्षेत एकूण 270 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 120 प्रश्न गणितासाठी आणि 150 GAT साठी असतात. परीक्षेत एकूण 900 गुण दिले जातात.

Leave a Comment