एमसीए कोर्सची संपूर्ण माहिती MCA Course Information In Marathi

MCA Course Information In Marathi आजच्या या स्पर्धेच्या जगात जर आपल्याला टिकून राहायचे असेल तर आपल्याकडे चांगले शिक्षण असणे फार गरजेचे आहे आज-काल सर्व काही डिजिटल होत आहे सर्व कामेही कोणाची मदत न घेता ऑनलाइन पूर्ण करता येतात तिकीट बुकिंग ऑनलाइन डॉक्युमेंट्स ऑनलाइन शॉपिंग या सर्वच एप्लीकेशन मुळे मानवाचे जीवन या धकाधकीच्या आयुष्यात काही प्रमाणात सोपे झाले आहेत व अशा या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जगायचे असेल तर याबद्दल आपल्याला माहीत असणे फार महत्त्वाचे आहे.

Mca Course Information In Marathi

एमसीए कोर्सची संपूर्ण माहिती MCA Course Information In Marathi

हो तुम्हाला टेक्नॉलॉजी या क्षेत्रात पुढे जायचे असेल व त्याबद्दल अधिक माहिती करून घ्यायचा असेल तर एमसीए हा कोर्स तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल. दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे घेतला त्यातून आपल्या आवडीच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करियर घडवायचा असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की करावा.

औद्योगिक वैद्यकीय कृषी संरक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान यापैकी यापैकी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणजे संगणक विषयात पदवी झाल्यानंतर तुम्हाला जर पुढे सॉफ्टवेअर कोड ल्यांग्वेज व डिझाईन या विषयात चांगली करिअर करायचे असेल तर एमसीए हा कोर्स नक्कीच फायद्याचा ठरेल. एमसीए हाय पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून हा कोर्स दोन वर्षाचा असतो.

एमसीए या कोर्स फुल फॉर्म आहे ‘मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन’. व या कोर्समध्ये तुम्हाला कंप्यूटर प्रोग्राम्स एप्लीकेशन सॉफ्टवेअर्स कम्प्युटर आर्किटेक्चर ऑपरेटिंग सिस्टम आणि अशा बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात. एमसीए हा एक अंडरग्रॅज्युएशन कोर्स आहे. व या कोर्स कालावधी हा तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता यावर अवलंबून असतो पण साधारण कालावधी हा तीन वर्षाचा असतो. बीसीए विद्यार्थ्यांसाठी एमसीए हा कोर्स दोन वर्षांचा कालावधीसाठी असतो व हा कोर्स तुम्ही पूर्ण वेळ ऑनलाईन व डिस्टन्स एज्युकेशन या मोड मध्ये करू शकता.

रेग्युलर कोर्समध्ये तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ पूर्ण वेळ लेक्चर अटेंड करता तसेच ऑनलाइन मध्ये तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा कोर्स करू शकता म्हणजेच युडमी आणि अनअकॅडमी या सर्व प्लॅटफॉर्मवर हा कोर्स उपलब्ध आहे. व राहिला विषय तर डिस्टन्स एज्युकेशन चा म्हणजेच तुम्ही फक्त एक्झाम साठी कॉलेजला जाऊन स्वतः अभ्यास करून परीक्षेला येऊ शकता म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन.

एमसीए या कोर्सची फी

एमसीए या कोर्सची फी 30000 ते 50000 एवढी असू शकते. व या कोर्सची ही तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता यावर अवलंबून असते.

एमसीए हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष

विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे हे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही अधिकृत महाविद्यालयातून बीएससी बीकॉम तसेच बी आर्ट किंवा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट व कुठलीही संगणक पदवी घेतली असावी व त्यामध्ये गणित हा विषय असणे हे फार महत्त्वाचे आहे.

किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तुम्ही जर शेवटच्या वार्षिक परीक्षेला बसणार असाल तर तुम्ही देखील परीक्षा देऊ शकतात परंतु शेवटच्या निवडी च्या वेळेस परीक्षा उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. व तुम्ही जर भारतीय रहिवाशी नसाल तर त्यासाठी वेगळे नियम असतात.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  • गुणपत्रिका दहावी व बारावी
  • आत्तापर्यंत उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षांचे गुणपत्रिका
  • प्रोव्हिजनल पदवी सर्टिफिकेट
  • जातीचे प्रमाणपत्र एप्लीकेशन असावे व रहिवाशी दाखला
  • स्वतःचा फोटो
  • कॉलेज लिविंग सर्टिफिकेट

महाराष्ट्रातून प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांनी कॉमन ऍडमिशन प्रोसेस द्वारे प्रवेश परीक्षा देणे हे आवश्यक असते.

एमसीए या कोर्स अभ्यासक्रम

  • इंट्रोडक्शन टू आयटी
  • कंप्यूटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर
  • प्रोग्रामिंग अँड डेटा स्ट्रक्चर
  • इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट फंक्शन्स
  • मॅथेमॅटिकल फाउंडेशन
  • आयटी लॅब
  • प्रोग्रामिंग लॅब
  • डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेड एनालिसिस अंड डिझाईन
  • कम्प्युटर कम्युनिकेशन नेटवर्क्स
  • मॅनेजमेंट सपोर्ट सिस्टम
  • ऑर्गनायझेशनल बिहेवियर
  • सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग

एमसीए या कोर्समध्ये तुम्ही खालील स्पेशलायझेशन करू शकता

एप्लीकेशन सॉफ्टवेअर, हार्डवेअर टेक्नॉलॉजी, इंटरनेट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, नेटवर्किंग सिस्टम मॅनेजमेंट, सिस्टम डेव्हलपमेंट, सिस्टम इंजीनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ट्रबल शूटिंग.

एमसीए हा कोर्स करण्यासाठी लागणारी कौशल्य

  • गुड कम्युनिकेशन अँड बिहेवियर स्किल्स
  • आत्मविश्वास
  • तुम्हाला कमांड प्रोग्रामिंग लँग्वेजेस जसे की सी लांग्वेज जावा नेट यांची माहिती असावी.
  • डेटा स्ट्रक्चर आणि डेटाबेस याचे ज्ञान असावे.
  • स्ट्रॉंग टेक्निकल स्किल्स
  • कामाचा अनुभव असावा
  • व लेटेस्ट टेक्नॉलॉजी ट्रेंड्स बद्दल माहिती असावी

एमसीए हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा

तुम्हाला जर एमसीए हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला खालील प्रवेश परीक्षा द्याव्या लागतील

  • NIMCET,
  • TANCET,
  • MAH MCA,
  • IPU CET

एमसीए या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे विषय

  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स
  • मल्टीमीडिया सिस्टम
  • वेबबेस्ट एप्लीकेशन
  • थेरॉडिकल कम्प्युटर सायन्स
  • डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन
  • सिस्टम डेटा
  • कम्युनिकेशन सॉफ्टवेअर
  • इंजीनियरिंग अँड कम्प्युटर नेटवर्क

सॉफ्टवेअर डेव्हलपर यामध्ये टॉप रिक्रुटर्स

  • टीसीएस विप्रो इन्फोसिस सहावी टेक महिंद्रा
  • आय.बी.एम एस.सी.एल.एस इंटर हार्डवेअर इंजिनियर
  • हायटेक सोल्युशन्स
  • एरिक्सन्स रोबोटिक्स अँड कॅलिबिलिटी टेक्नॉलॉजी
  • सॉफ्टवेअर कन्सल्टंट
  • टीसीएस विप्रो इन्फोसिस नॉलेजेबल
  • टेक महिंद्रा
  • आयबी एमएससीएल असेंचर
  • आयटी सपोर्ट
  • विप्रो
  • इन्फोसिस नॉलेजेबल
  • विप्रो इन्फोटेक डिलाईटी

एमसीए या क्षेत्रात जॉब्स व स्कोप

जसे कि आपण पाहतच आहोत आयटी सेक्टर मध्ये आणि सॉफ्टवेअर सेक्टर मध्ये वेगाने वाढ होत आहे त्यामुळे या क्षेत्रातील एमसीए ग्रॅज्युएट्स यांच्यासाठी करिअर अपॉर्च्युनिटी या दरवर्षी वाढत आहेत. असे बरेचसे मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन हे टॉप आयटी आणि कन्सल्टिंग फर्म मध्ये आपण नोकरी मिळू शकतो. तसेच एमसीए ग्रॅज्युएट हे स्वतः देखील स्टार्टअप चालू करू शकतात.

आज काय जेवढे स्टार्टअप आपण पाहत आहोत ते सर्व एमसीए फ्रेशर्स यांच्याकडूनच पाहायला मिळत आहेत. फक्त टॉपच्या आयटी कंपनीत नव्हे तर छोट्या आयटी कंपनीस किंवा स्टार्टप्स देखील आपल्या एम्प्लॉईज ला पुरेसे वेतन वेतन देत आहे. तुम्ही जर फ्रेशर फ्रेशर असाल तर तुम्हाला कंप्यूटर एप्लीकेशन या सेक्टरमध्ये तुमची स्टार्टिंग सॅलरी ही 2.5 ते 3.6 लाख एवढी असते.

एमसीए हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही खालील जॉब करू शकता

  • बिझनेस अनॅलिस्ट
  • डेटाबेस इंजिनियर
  • एथिकल हॅकर
  • हार्डवेअर इंजिनिअ
  • मॅन्युअल टेस्टर
  • टेक्निकल रायटर्स
  • ट्रबल शूटर
  • सोशल मीडिया हॅण्डलर
  • वेब डिझायनर

एमसीए या क्षेत्रातील टॉप रिक्रुटर्स

  • इन्फोसिस
  • मायक्रोसॉफ्ट
  • नोकरी. कॉम
  • ओरॅकल
  • पोलारीस
  • टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स
  • असेंचर
  • महिंद्रा
  • विप्रो सिस्टम्स
  • 99एकर्स.कॉम
  • IBM
  • BHEL
  • SAP
  • HCL टेक्नॉलॉजी

एमसीए हा कोर्स तुम्ही तीन प्रकारे करू शकता

  • रेग्युलर एमसीए प्रोग्राम
  • डिस्टन्स एमसीए प्रोग्राम
  • ऑनलाइन एम सी ए कोर्स
  • पार्ट टाइम एमसीए कोर्स

एमसीए हा कोर्स करण्यासाठी प्रसिद्ध कॉलेजेस

  • दिल्ली युनिव्हर्सिटी
  • क्रिस्ट युनिव्हर्सिटी
  • जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी
  • के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
  • चंदीगड युनिव्हर्सिटी
  • एमिटी युनिव्हर्सिटी ,पंजाब
  • मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ,पुणे
  • स्कूल ऑफ मॅनेजमेंट ,पुणे
  • बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ,वाराणसी
  • हिंदुस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, कोईमतुर
  • चितकारा युनिव्हर्सिटी ऑफ इंजीनियरिंग ,चंदिगड
  • वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एमसीए या कोर्स साठी फी किती आहे?

तुम्हाला जर एमसीए हा कोर्स करायचा असेल तर या कोर्से फी ही 30000 ते 90 हजार एवढी असू शकते. या कोर्से फी ही तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता यावर अवलंबून असते.

एमसीए या कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?

विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे हे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही अधिकृत महाविद्यालयातून बीएससी बीकॉम तसेच बी आर्ट किंवा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट व कुठलीही संगणक पदवी घेतली असावी व त्यामध्ये गणित हा विषय असणे हे फार महत्त्वाचे आहे. किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तुम्ही जर शेवटच्या वार्षिक परीक्षेला बसणार असाल तर तुम्ही देखील परीक्षा देऊ शकतात परंतु शेवटच्या निवडी च्या वेळेस परीक्षा उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. व तुम्ही जर भारतीय रहिवाशी नसाल तर त्यासाठी वेगळे नियम असतात.

एमसीए याचा फुल फॉर्म काय आहे?

एमसीए चा फुल फॉर्म मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन असा आहे.

एमसीए हा कोर्स आपण किती प्रकारे करू शकतो?

एमसीए हा कोर्स तुम्ही तीन प्रकारे करू शकता-

रेग्युलर एमसीए प्रोग्राम,

डिस्टन्स एमसीए प्रोग्राम,

ऑनलाइन एम सी ए कोर्स,

पार्ट टाइम एमसीए कोर्स.

Leave a Comment