Welcome To Marathi Mol
marathimol.com (Marathi Mol) हि एक मराठी भाषिक वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्हाला शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. सध्या मराठी भाषेत इंटरनेटवर खूप कमी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला का मराठी भाषेत सर्व आवश्यक असलेली माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे.