Ishant Sharma Information In Marathi इशांत शर्मा हा एक भारतीय क्रिकेटर आहे ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो उजव्या हाताचा जलद-मध्यम गोलंदाज आहे. 2006-07 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी, शर्मा यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी बोलावण्यात आले होते.
ईशांत शर्मा यांची संपूर्ण माहिती Ishant Sharma Information In Marathi
जन्म :
ईशांत शर्मा हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याचा जन्म 2 सप्टेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विजय शर्मा आहे तर आई ग्रीषा शर्मा आहे. तसेच त्याला एक बहीण व भाऊ आहे. तसेच इशांतला लंबू किंवा सोनू हे टोपण नाव आहे. हा भारताचा वेगवान गोलंदाज आहे.
लहानपणापासून निशांतला क्रिकेट खेळण्याचा छंद जडलेला होता. म्हणून त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व पुढचे शिक्षण घेतले नाही. ईशांत शर्मा यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तसेच त्यांचे लग्न 9 डिसेंबर 2016 रोजी प्रतिमा सिंह सोबत झाले आहे. ही बास्केटबॉल खेळाडू आणि कलाकार आहे.
ईशांत शर्मा व्यवसाय :
ईशांत शर्मा यांचा व्यवसाय क्रिकेट हाच आहे. ईशांत शर्मा हा भारतीय संघातील सर्वात उंच क्रिकेटपटू आहे. त्यांची उंची सहा फूट चार इंच इतकी आहे. मुनेश कुमार आणि जसप्रीत गुमराह दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळू शकत नसताना भारताच्या अपेक्षा प्रमुख्याने होत्या.
त्या उमेश यादव कडून ईशांत शर्मासारखा अनुभवी खेळाडू सोबत असला तर तो प्रभावी ठरेल की नाही याची खात्री होती, ती त्याला बचावात्मक गोलंदाज समजत असल्यामुळे मात्र इशांतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गोलंदाजी ची छाप पाडली. एकीकडे आर. अश्विन दोन्ही डावात मिळून सात विकेट्स मिळवल्या पण त्याच खेळपट्टीवर इशांतने आपली कामगिरी उंचावत दोन्ही डावात मिळून सहा विकेट्स घेतल्या.
आंतरराष्ट्रीय खेळ :
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने अर्धा संघ गारद करून यजमानांना 180 दहावर ओपन यात महत्त्वाचे भूमिका बजावते. 2005मध्ये इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिन्टॉफने केलेल्या गोलंदाजीशी इशांतच्या या कामगिरीची तुलना केली गेली.
पहिल्या डावात ओव्हर द विकेट गोलंदाजी करणाऱ्या इशांतने इंग्लंडच्या डावखुऱ्या फलंदाजांची अधिक संख्या लक्षात घेऊन दुसऱ्या डावात राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि त्याच्या स्विंगना अपेक्षित यश मिळाले. एवढेच नव्हे तर त्याने घेतलेल्या 51 धावांतील 5 बळींमुळे भारताला विजयाची चाहूल लागली. नंतर भारताला निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.
सामना गमवावा लागला. तरीही इशांतला मिळालेला आत्मविश्वास मोठा आहे. इंग्लंडविरुद्धच्या पुढील उर्वरित चार कसोटी सामन्यांत भारताला इशांतचा हा आत्मविश्वास लाभदायक ठरेल. हा इंग्लंड दौरा लक्षात घेऊन भारताचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यास गेले. त्यात इशांतही होता. ससेक्सकडून खेळल्याचा खूप फायदा झाल्याचे तो सांगतो. इशांतवर नेहमीच एक बचावात्मक गोलंदाज म्हणून शिक्का मारला गेला आहे. पण या सामन्यातून त्याने आपण आक्रमक गोलंदाजही आहोत, हे दाखवून दिले होते.
आयपीएल मॅच :
2021 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अनफिट दिसला. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना तो नीटपणे थ्रो देखील करु शकत नव्हता. हार्दिक पांड्या अनफिट आहे. हे सातव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर ठळकपणे जाणवलं.
क्रुणाल पंड्याच्या बोलिंगवर विराट कोहलीने खेळपट्टीच्या बाजूला बॉल टोलवला आणि धाव घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला इशारा केला परंतु मॅक्सवेलने नकार दिला. याचदरम्यान विराट कोहली क्रीजच्या फार पुढे आला होता. आपण रनआऊट होणार हे कोहलीला किंबहुना लक्षात आलं होतं.
बॉल हार्दिक पांड्याकडे गेला होता. मात्र त्याला व्यवस्थित थ्रो टाकता न आल्याने कर्णधार कोहली आरामात क्रीजवर पोहोचला. हार्दिकने जर उत्तम थ्रो मारला असता तर कोहली आऊट झाला असता. कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा दिसला असता.
आरसीबीच्या डावाच्या आठव्या षटकातील तिसर्या चेंडूवर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे पुन्हा दिसून आले. राहुल चहरच्या चेंडूवर कोहलीने स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन दरम्यान शॉट मारला. चेंडू हार्दिककडे गेला आणि तो चेंडू वेळेवर फेकू शकला नाही. त्याने पहिल्यांदा रोहितला बॉल फेकला आणि रोहितने मग इशान किशनकडे बॉल फेकला.
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने :
त्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश ढाका येथे 25 ते 27 मे 2007 रोजी पदार्पण केले. तसेच वन डे आंतरराष्ट्रीय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात 29 जून 2007 रोजी पदार्पण केले आणि ही मॅच बेलफास्ट येथे झाली.
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे मेलबर्न मध्ये 1 फेब्रुवारी 2008 रोजी मॅच झाले. त्यामध्ये फलंदाजी सामने 97, धावा 720, शतके- 0
गोलंदाजी- सामने 97, विकेट्स-297, सर्वोत्तम कामगिरी- 7/74
आंतरराष्ट्रीय वनडे सामने :
फलंदाजी- सामने80, धावा 72, शतके 0
गोलंदाजी- सामने 80, विकेट्स 115, सर्वोत्तम कामगिरी 4/34
आंतरराष्ट्रीय टी20 सामने:
फलंदाजी- सामने 14, धावा 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने 14, विकेट्स 8, सर्वोत्तम कामगिरी 2/34 केली.
क्रिकेट विषयी माहिती. :
मुनाफ पटेलला झालेल्या दुखापतीनंतर मे 2007मध्ये इशांतला बांग्लादेश कसोटी दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. इशांत 2006 च्या 19 वर्षांखालील इंग्लंड सघाविरुद्ध 19 वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्याने 19 वर्षांखालील वनडे आणि कसोटी संघात विराट कोहलीसोबत पदार्पण केले होते.
एवढेच नाही तर, विराट आणि इशांतने 2006-07 च्या हंगामात तमिळनाडूविरुद्ध त्यांचे प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफी पदार्पण केले होते. 2008 मधील ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पाँटिंगच्या विकेटने इशांतला एका रात्रीत हिरो बनवले होते. त्यावेळी इशांतला ते षटक गोलंदाजीसाठी देण्यासाठी विरेंद्र सेहवागने संघाचा कर्णधार अनिल कुंबळेकडे शिफारस केली होती.
आयपीएल 2008 च्या पहिल्या हंगामात इशांतला कोलकाता नाईट रायडर्सने 9 लाख 50 हजार युएसडीला विकत घेतले होते. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात 7 विकेट्स घेतल्या होत्या. इशांतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात मिळून इंग्लंडचा कर्णधार ऍलेस्टर कूकला सर्वाधिक 9 वेळेला बाद केले आहे.
भारताविरुद्ध कसोटीत कूकने 294, माइकल क्लार्कने नाबाद 329 आणि ब्रँडन मॅकलमने 302 धावा अशा सर्वाधिक धावा केल्या आहे. त्यांच्या या धावा होण्याचे कारण म्हणजे इशांतने योग्स वेळेला त्यांचे सोडलेले झेल. इशांतने कसोटीत 7 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यातील 2 वेळा वेस्ट इंडिजमध्ये, 2 वेळा न्यूझीलंडमध्ये, 1 वेळा इंग्लंडमध्ये आणि 1 वेळा मायदेशात कसोटी खेळताना त्यांनी हा पराक्रम केला आहे.
2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इशांतने 152.2 किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. आतापर्यंत हा त्याने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू होता. इशांतला त्याचे जवळचे मित्र लंबू म्हणतात. त्याला हे टोपन नाव त्याच्या उंचीमुळे पडले.
2008च्या ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ बँक सीरीजमध्ये इशांतने सर्वाधिक 14 विकेट्स घेतल्या होत्या. यासह सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. 2008च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 15 विकेट्स घेत, इशांत मालिकावीर बनला होता. 1983 पासून कपिल देवनंतर मालिकावीर बनणारा तो पहिलाच वेगवान भारतीय गोलंदाज होता.
इशांत शर्माला वेंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी इशांतला रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करायला शिकवले. 2013 च्या इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीत इशांतने 10 विकेट्स घेतल्या होत्या. पण अंतिम सामन्यातील मॉर्गन आणि बोपारा यांची विकेट त्याच्यासाठी विशेष ठरली.
2011मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळतानाही थांबला नाही त्याने 12 धावात 5 विकेट घेतल्या होत्या त्याच्या या कामगिरीने टक सरस विरुद्ध डेक्कन ने विजय मिळवला होता. 2014 ला लॉर्ड्स मधील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावातील दिशांच्या 7/74 या सर्वोत्तम कामगिरी भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
“इशांत शर्मा ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”