इंट्रोव्हर्ट चा मराठी मिनिंग काय आहे? Introvert Meaning In Marathi

Introvert Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये इंट्रोव्हर्ट शब्दाचा काय अर्थ होतो? ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही सोशल मीडिया फेसबुक, व्हाट्सअप किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणीकडून हा शब्द ऐकला असेल पण नेमका या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ते तुम्हाला माहीत नसेल तर ते आपण या लेख मध्ये उदाहरणासहित. जाणून घेणार आहोत.

Introvert Meaning In Marathi

इंट्रोव्हर्ट चा मराठी मिनिंग काय आहे? Introvert meaning in marathi

Introvert चा मराठीत काय अर्थ होतो | इंट्रोव्हर्ट शब्दाचा मराठी मध्ये काय अर्थ होतो?

Example 1 – मित्रांनो अंतर्मुख होणे कधी कधी आपल्याला भारी पडते. माझी काकू आहे त्या अंतर्मुख स्वभावाच्या आहेत लहान मुलापासून ते मोठ्या स्त्रिया त्यांची मजाक घेतात परंतु ते त्यांना एक शब्दही बोलत नाही ते त्यांच्या मजाकाचे उत्तर देत नाही.

लोकांची मजा घेतल्याने त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो परंतु त्यांच्या स्वभाव अंतर्मुख असल्याने ते एक शब्दही बोलत नाही. त्यांचे पती त्यांच्यावर खूप दबाव टाकत असतात की त्यांनी त्यांचा स्वभावामध्ये परिवर्तन करायला पाहिजे परंतु ते फक्त त्यांचं डोकं हलवता आणि हो म्हणतात. नेहमी असेच चालू आहे परंतू त्यांचा स्वभाव मात्र बदलला नाही.

Example 2 – मित्रांनो त्याच ठिकाणी आमच्या शेजारी दिपाली नावाची मुलगी राहते तिला कुठेही नोकरी मिळत नाही कारण की ती जेव्हाही इंटरव्यू द्यायला जाते तर तिचा अंतर्मुखी स्वभाव असल्याने तिचे सिलेक्शन होत नाही. तिची आई तिला समजावून समजावून थकून गेली तरी पण तिचा स्वभाव बदलला नाही ती जेव्हाही इंटरव्यू देण्यासाठी जाते तर तोंडाला कुलूप लावले आहे असे वाटते.

जेव्हा तिची आई तिला विचारते की तू तुझा स्वभाव बदल कर परंतु ती तिच्या आईला सांगते की माझं आधीपासून स्वभाव असा आहे जेव्हा बॉस समोरून मला काही प्रश्न विचारतात तर मी उत्तर असूनही सुद्धा त्याचे उत्तर देऊ शकत नाही.

Example 3 – मर्यादित असणाऱ्या व्यक्तीसाठी Introvert शब्दाचा वापर केला जातो. जो व्यक्ती वेगळा, एकटा असतो आणि ज्याला दूनियेशी काही घेणे देणे नाही त्याला Introvert म्हणतात.

Example 4 – Introvert म्हणजे असा व्यक्ती जो एकट्यामध्ये राहतो आणि ज्याचा स्वभाव शांत आहे. त्याच्यासाठी Introvert या शब्दाचा वापर केला जातो.

मित्रांनो या दोन उदाहरणावरून तुम्हाला समजले असेल की अंतर्मुख होणे आपल्यासाठी चांगले नसते. त्यामुळे आपण थोडे social व्हायला पाहिजे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी माझं व्यक्तिगत मत आहे की लोकांना त्यांचा अंतर्मुखी स्वभाव बदलणे जरुरी आहे. जर तुम्ही यूपीएससी, आयपीएस, आयएस सारख्या परीक्षा द्यायला गेले तर तिथे तुम्हाला इंटरव्यू द्यावा लागतो.

तुम्ही कुठलीही परीक्षा द्या किंवा कंपनीमध्ये जॉब साठी गेले तरी तुम्हाला तिथे इंटरव्यू द्यावा लागतो. म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येणे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि काही लोकांना बोलता येत असून सुद्धा त्यांचा अंतर्मुख स्वभाव असल्याने ते उत्तर देऊ शकत नाही.

इंटरव्यू मध्ये जोपर्यंत समोरचा व्यक्ती तुमच्या उत्तराने संतुष्ट होत नाही तर अशा मध्ये तुमचं अंतर्मुख होणे खूप कठीण आहे. बिना बोलल्याने तुम्ही तुमची बात कोणत्या व्यक्तीसमोर नाही ठेवू शकत म्हणून तुमचे बोलणे खूप महत्त्वाचे असते.

मराठी डेफिनेशन

जो स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करतो आणि समाजीकरणात कमी स्वारस्य व्यक्त करतो.

Definition Of Introvert:

One who focuses on his own life and shows little interest in socializing.

Extrovert:-

a person who is confident and full of life and who prefers being with other people to being alone is called an extrovert.

Example Sentences Of Introvert In English-Marathi । इंग्लिश-मराठी मध्ये इंट्रोव्हर्ट वाक्यांची उदाहरणे

The extrovert tries to learn to slow down, meanwhile the introvert tries to speak up.
बहिर्मुखी मंद होण्यास शिकण्याचा प्रयत्न करतात, तर अंतर्मुखी बोलण्याचा प्रयत्न करतात.

An Extrovert boy has a good personality and lots of friends or girlfriends than an introvert.
बहिर्मुख मुलाचे व्यक्तिमत्त्व चांगले असते आणि अंतर्मुखापेक्षा बरेच मित्र किंवा मुलगी मित्र असतात

The dance student here are very introvert not frank.
इथले डान्स विद्यार्थी फारच अंतर्मुख आहेत, स्पष्ट नाही.

I’m a little bit introvert because I don’t like talk too much.
मी थोडा अंतर्मुख आहे कारण मला जास्त बोलायला आवडत नाही.

I noticed during the interview that the man is an introvert.
मी मुलाखती दरम्यान लक्षात आले की तो माणूस अंतर्मुख आहे.

Sheela is considered an introvert, she does not like to communicate in public places.
शीला एक अंतर्मुखी मानली जाते, तिला सार्वजनिक ठिकाणी संवाद साधणे आवडत नाही.

Do you think she is an introvert or an extrovert ?
ती अंतर्मुख आहे की बहिर्मुखी आहे असे तुम्हाला वाटते का?

In the manner of her speaking,it revealed that Sheila is an introvert.
तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून हे दिसून आले की शीला एक अंतर्मुख आहे.

It has been seen many times that people like extroverted people a little more than introverts.
हे बर्याच वेळा पाहिले गेले आहे की लोकांना अंतर्मुखीपेक्षा बहिर्मुखी व्यक्ती थोडी जास्त आवडते

It is not the same thing as being a loner, or introvert, who chooses much privacy in life.
जीवनात जास्त गोपनीयता निवडणारे एकटे, किंवा अंतर्मुख असणे ही गोष्ट समान नाही.

Ravikant appeared very much an introvert at first glance.
रविकांत पहिल्या दृष्टीक्षेपात खूपच अंतर्मुख दिसला.

Ramakant is an introvert who is rarely seen to socialize with others, he felt discomfort at his sister’s wedding reception.
रमाकांत हा एक अंतर्मुख आहे जो क्वचितच इतरांसोबत सामील होताना दिसतो, त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अस्वस्थता वाटली.

I am a little bit introverted which is why I do not like much to interact with anyone.
मी थोडा अंतर्मुख आहे त्यामुळे मला कोणाशीही संवाद साधायला फारसा आवडत नाही.

it is my personal view that sheena is an introvert girl.
शीना ही एक अंतर्मुख मुलगी आहे हे माझे वैयक्तिक मत आहे.

sheela is too much shy and introvert.
शीला खूप लाजाळू आणि अंतर्मुख आहे.

i saw vast change in him earlier he was introvert.
तो अंतर्मुख होता या आधी मी त्याच्यात मोठा बदल पाहिला.

He is an introvert who doesn’t like to take part in any party.
तो एक अंतर्मुख आहे ज्याला कोणत्याही पक्षात भाग घेणे आवडत नाही

Ritika is an introvert whose only hobby is reading novel.
रितिका एक अंतर्मुख आहे जिचा एकमेव छंद कादंबरी वाचणे आहे.

Because ravi is an introvert,he ignore to talk.
रवी अंतर्मुख असल्यामुळे तो बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.

Despite being twins,Monika was an extrovert and Annapurna an introvert.
जुळी असूनही, मोनिका बहिर्मुख आणि अन्नपूर्णा अंतर्मुख होती.

Prachi was an introvert girl she seldom talked.
प्राची एक अंतर्मुख मुलगी होती ती क्वचितच बोलायची.

Amir khan is an introvert who dislikes social gatherings,he does not attend any award show.
अमीर खान एक अंतर्मुख आहे ज्याला सामाजिक संमेलने आवडत नाहीत, तो कोणत्याही पुरस्कार कार्यक्रमात जात नाही.

Synonyms Of Introvert | Introvert चे समानार्थी शब्द

या शब्दाचा अर्थ सोबत तुम्हाला याचे समानार्थी शब्द (Synonyms) माहीत असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण याच्याशिवाय तुम्हाला इंग्रजीतून चांगले माहिती होणार नाही. तुमचा छोटा प्रयत्न तुम्हाला इंग्लिश मध्ये चांगला बनवू शकतो.

होमबॉडी (Homebody)
स्व-निरीक्षक (Self- observer)
विचारवंत (Thinker)
एकाकी (Loner)
निरीक्षक (Observer)
एकटा (Solitary)
ब्रूडर (Brooder)

Antonyms Of Introvert | Introvert चे विरुद्धार्थी शब्द

मित्रांनो तुम्हाला समानार्थी शब्द सोबत या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द (Antonyms) सुद्धा माहीत असणे महत्त्वाचे आहे म्हणून तुम्ही खाली दिलेल्या शब्द लक्षात ठेवावे.

लक्ष साधक (Attention seeker)
मिलनसार (Sociable)
ग्रेटरी (Gregarious)
मिंगलर (Mingler)
चॅटी (Chatty)
पक्षाचे जीवन आणि आत्मा (Life And Soul Of The Party)
लोक आणि व्यक्ती (People And Person)
आउटगोइंग (Outgoing)
मिक्सर (Mixer)
सामाजिक (Social)
ग्रेगरियस व्यक्ती (Gregarious Person)
सोशलाइट (Socialite)
एक्स्ट्राव्हर्ट (Extravert)
समाजवादी (Socializer)
बहिर्मुख (Extroverted)

FAQ

Introvert म्हणजे काय?

Introvert म्हणजे असा व्यक्ती जो एकट्यामध्ये राहतो आणि ज्याचा स्वभाव शांत आहे. त्याला Introvert असे म्हणतात.

Introvert चे समानार्थी शब्द कोणते?

होमबॉडी (Homebody), स्व-निरीक्षक (Self- observer), विचारवंत (Thinker), एकाकी (Loner), निरीक्षक (Observer), एकटा (Solitary), ब्रूडर (Brooder) ई. Introvert चे समानार्थी शब्द आहेत.

Introvert चे विरुद्धार्थी शब्द कोणते?

लक्ष साधक (Attention seeker), मिलनसार (Sociable), ग्रेटरी (Gregarious), मिंगलर (Mingler), चॅटी (Chatty) ई. Introvert चे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Leave a Comment