हाऊ आर यू चा मराठी अर्थ काय होतो How Are You Meaning In Marathi

How Are You Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखा मध्ये How Are You चा मराठीत योग्य काय अर्थ होतो ते आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला How Are You या शब्दाचा अर्थ माहितच असेल पण याचा एकच अर्थ होत नाही याचे मराठीत अनेक अर्थ होतात जर तुम्ही How Are You शब्द ऐकला असेल तर तुम्हाला याचा अर्थ तू कसा आहेस हाच मिळाला असेल पण याचे अनेक अर्थ आहेत ते आपण या लेख मध्ये उदाहरणासह जाणून घेणार आहोत.

How Are You Meaning In Marathi

हाऊ आर यू चा मराठी अर्थ काय होतो How Are You Meaning In Marathi

मित्रांनो आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी कमीही का असो पण बोलली जाते मग तुम्ही कोणासोबतही बोलताना किंवा ऑनलाईन चॅटिंग करताना. इंग्रजी ही बोलचाल ती भाषा आहे यामध्ये सर्वसाधारण शब्द How Are You या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे याचा योग्य अर्थ काय होतो आणि कुठे How Are You आपण वापरले पाहिजे आणि कोणासाठी How Are You वापरले पाहिजे

सध्या English Communication क्रेझ वाढतच चालला आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही इंग्रजी शिकायला जातात तर तुम्हाला बेसिक शब्द बेसिक इंग्रजी शिकवली जाते त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला मॅनर्स शिकवले जातात जसे How Are You गुड मॉर्निंग तरी तुम्हाला बेसिक इंग्लिश मध्ये शिकवली जाते तुम्ही youtube वरून सुद्धा बेसिक इंग्लिश ट्युटोरियल पाहून शिकू शकतात तर चला आता जाणून घेऊया मराठीत काय अर्थ होतो?

How Are You Meaning in Marathi| How Are You चा मराठीत काय अर्थ होतो?

मित्रांनो How are you ला मराठी मध्ये तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहे तू कशी आहे असे म्हटले जाते. म्हणजेच तुम्ही How Are You बोलून व्यक्तीला विचारात तुमच आरोग्य कसं आहे.

How Are You एक Phrase आहे ज्याचा अर्थ वेगवेगळ्या स्थिती वरती Depend असतं जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीसाठी (Female) How Are You चा वापर करतात. तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही कसे आहात? किंवा तू कशी आहेस? असा होतो. तिथे जेव्हा तुम्ही How Are You चा वापर एका पुरुषासाठी (Male) करतात व त्याचा अर्थ तुम्ही कसे आहात? किंवा तू कसा आहेस? असा अर्थ होतो.

How Are You Meaning in Marathi | How Are You चा मराठीत अर्थ

How (हाउ) = कसे, कसा, कशी
Are (आर) = आहेत, आहात, आहे
You (यू) = तू, तुम्ही

How are you Examples in Marathi English:

How are You? ( तू कसा आहे?)
How Are you Teacher? ( टीचर तुम्ही कसे आहात?)
How Are You Dasharath? (दशरथ, तू कसा आहे?)
How Are You Sir? ( सर तुम्ही कसे आहात?)
Hi Mam, How Are You? ( मॅडम तुम्ही कसे आहात?)

ज्या प्रकारे तुम्ही मराठी मध्ये बोलचाल करताना हालचाल विचारतात ठीक त्याप्रकारे इंग्रजीमध्ये How Are You बोलले जाते याचा अर्थ आता काय चालू आहे? किंवा आज काय नवीन आहे? किंवा तुम्हाला कसं वाटत? इ. सारख्या शब्दांचा वापर केला जातो. औपचारिक स्थिती म्हणजे अशी स्थिती जिथे फॉर्मलिटी निभावली जातात. जसे टीचर, बॉस, मॅनेजर, इत्यादींचा हालचाल विचारण्यासाठी How Are You चा शब्दाचा वापर केला जातो.

How Are You शब्दाचे उत्तर कसे द्यावे? How Are You Answer In Marathi

ज्या प्रकारे तुम्हाला विचारले जाते की तुम्ही कसे आहात तेव्हा तुम्ही त्याचे उत्तर देतात की मी ठीक आहे तर यालाच इंग्रजीमध्ये How Are You विचारले तर तुम्ही I am Fine सांगू शकतात याचा अर्थ मी ठीक आहे आणि तुम्ही I am fine च्या जागी येथे शब्दही वापरू शकता जे तुम्हाला खाली प्रमाण दिलेले आहेत.

I am Fantastic. (मी विलक्षण आहे.)
I am Good. (मी चांगला आहे.)
Fine, thanks. (ठिक आभारी आहे.)
Great. (मस्त)
I am Great. (मी महान आहे.)

How Are You चे उत्तर वेगवेगळ्या परिस्थिती नुसार वेगवेगळे असते जसे कोणी तुम्हाला विचारता “Hi, how are you today?” तर तुमच्या कडे असे उत्तर असायला पाहीजे “Fine, thanks. It’s a beautiful day.” याचा अर्थ असा आहे की कोणी तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कसे आहात? तर तुम्ही याचे उत्तर देत आहात की आजचा दिवस खुप चांगला आहे, आज मी ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला How Are You प्रश्न विचारले असेल तर तुम्हीही त्याला प्रश्न विचारू शकतात. जसे :-

How are you चे उत्तर | How Are You Answers

I am Fantastic, What about you?
I am Great. Tell me something about you.
I’m good, thanks. And you?
I’m Good, What About You?

How Are You Doing Meaning In Marathi ( How Are You Doing चा मराठीत अर्थ काय आहे)

How Are You Doing चा मराठी अर्थ काय चालू आहे? “काय होत आहे?. खूपच लोकांना How Are You Doing चा अर्थ समजून घेता कि तुम्ही कोण आहात? परंतू याचा वेगळा अर्थ होतो. हा एक phrase आहे ज्याचा वापर कोणत्याही व्यक्तिला हे विचारता की काय होत आहे. या शब्दांचा वापर American English मध्ये केला जातो.

ज्याप्रकारे जेव्हा तुम्हाला कोणी विचारता की कसे चालत आहे? तर तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकता चांगले चालू आहे. तुम्ही सांगा. ठीक त्याच प्रकारे तुम्हाला कोणी विचारलं How Are You Doing? तर तुम्ही Fine, And You? सांगू शकता.

How Are You Doing च उत्तर कसे द्यावे?

मित्रांनो How Are You डुइंग उत्तर तुम्ही Well Perfect किंवा Fine सुद्धा सांगू शकता. ज्याचा अर्थ “चांगले” असा होतो. How Are You Doing च उत्तर वेगवेगळ्या परिस्थिती वर निर्भर असते.

  • Good, how about you?
  • I’m all right, but, no good!
  • I am fine, How’ve you been?
  • I am doing well.
  • ‘I’m fine, thanks, and you?’

What’s Up Meaning in Marathi ( व्हाट्सअप चा मराठीत काय अर्थ आहे? )

How Are You Meaning Related Sentence In Marathi and English | How Are You शब्दाशी रिलेटेड मराठी वाक्य

  • What is your name ? तुझे नाव काय आहे?
  • Where are you from ? तू कुठला आहे? / तुम्ही कुठले आहात?
  • What about you ? तुमच्याबद्दल काही सांगा.
  • What are you doing ? तू काय करत आहे? / तुम्ही काय करत आहात?
  • Where do you live ? तुम्ही कुठे राहता? / तू कुठे राहते?
  • What do you mean ? तुमचा काय अर्थ आहे?What the hell you are ? तुम्ही कीती बकवास करता?
  • What do you think about this ? तुम्ही याबाबत काय विचार करता?
  • When will you come back again ? तुम्ही पुन्हा केव्हा परत येणार?
  • How was your day ? तुमचा दिवस कसा होता? / तुझा दिवस कसा होता?
  • What song should you listen to motivate ? तुम्हाला मोटीवेट होण्यासाठी कोणते गाणे ऐकले पाहिजे?
  • How do you do ? तुम्ही काय करता?
  • How am I ? मी कसा आहे?
  • Who are you ? तुम्ही कोण आहात? / तू कोण आहे?How are you doing ? तुमच हाल-चाल काय आहे?

FAQ

हु आर यू म्हणजे काय?

who Are you चा मराठीत अर्थ “तू कोण आहेस” किंवा “तुम्‍ही कोण आहात” असा होतो.

तुमची उत्तरे इंग्रजीत कशी आहेत?

चांगले: "चांगले" हे "तुम्ही कसे आहात?" या प्रश्नाचे सर्वात सामान्य उत्तर आहे. तो विनम्र आणि आनंदी आहे. चांगले किंवा खूप चांगले : "तुम्ही कसे आहात?" या प्रश्नापासून हे उत्तर व्याकरणदृष्ट्या सर्वात योग्य आहे. तांत्रिकदृष्ट्या क्रियाविशेषणाने उत्तर दिले पाहिजे.

HOW ARE YOU म्हणजे काय?

मराठी मध्‍ये “हाऊ आर यू” चा अर्थ होतो “कसे आहात तुम्‍ही” किंवा “कसा आहेस तू” उदाहरणार्थ आपण एखाद्या मित्राला फोन केल्‍यास त्‍याची विचारपूस करण्‍याच्‍या उद्देशाने आपण त्‍यास म्‍हणतो “कसा आहेस तू ?” यालाच इंग्रजी मध्‍ये How Are you ? असे म्‍हटले जाते.

काय करतो मेअनिंग इन इंग्लिश ट्रान्सलेशन?

What do you do ?

What is your name ?

तुझे नाव काय आहे?

Who are you ?

तुम्ही कोण आहात?

Leave a Comment