डिअर म्हणजे काय? Dear Meaning In Marathi

Dear Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेख मध्ये डिअर शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ते जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सोशल मीडियावर डिअर हा शब्द ऐकलाच असेल किंवा मूव्ही बघताना डिअर हा शब्द ऐकला असेल. जेव्हा एखादा व्यक्ती कुणाला सॉरी डिअर (Sorry Dear), आय मिस यु डिअर (I Miss You Dear) असे बोलत असेल. ते तुम्ही ऐकलेच असेल परंतु डिअर या शब्दाचा अर्थ काय होतो? ते तुम्हाला माहीत नसेल आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपण या लेख मध्ये डिअर या शब्दाचा मराठीत अर्थ आणि उदाहरणासहित स्पष्ट केले आहे जे तुम्हाला पूर्णपणे समजायला मदत होईल.

Dear Meaning In Marathi

डिअर म्हणजे काय? Dear Meaning In Marathi

डिअर शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? Dear Meaning In Marathi

मित्रांनो डिअर या शब्दाचा मराठीत अर्थ प्रिय असा होतो. म्हणजे जर तुम्हाला कोणी आवडत असेल किंवा आवडते व्यक्ती असेल. त्याच्यासाठी डिअर या शब्दाचा वापर केला जातो. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असेल जे डिअर या शब्दाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतात.

फोनवर बोलत असताना सुद्धा हॅलो डिअर (Hello Dear), सॉरी डिअर (Sorry Dear) बाय डिअर (Bye Dear) असे ऐकले असेल. तर मित्रांनो डिअर हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये वापरता येणारा शब्द आहे. या शब्दाचा वापर आपल्या जवळीक असलेल्या व्यक्तीसाठीच केला जातो म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुमच्या खूप जवळचा आहे उदाहरणार्थ बायको किंवा नवरा असेल त्यांच्यासाठी डिअर या शब्दाचा वापर केला जातो.

मित्रांनो डिअर या शब्दाचे एकचअर्थ होत नाही तर या शब्दाचे अनेक अर्थ होत असतात. जसे मौल्यवान, लाडका, प्रिय, महाग असे अनेक अर्थ होत असतात.

मित्रांनो डिअर शब्दाचा अर्थ आवडीनुसार ठेवला जात असतो किंवा चांगले शिकलेल्या व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती ज्याच्याशी इतर व्यक्तींचा प्रेम आहे. जो दिसण्यामध्ये सुंदर आणि प्रिय आहे. तर त्याच्यासाठी डिअर या शब्दाचा वापर केला जातो.

भगवान शिव च्या पुत्र ज्यांना युद्धाचे देवता म्हटले जायचे. भगवान कार्तिकी त्यांच्यासाठीही डिअर या शब्दाच संबोधन केलं जायच. या सगळ्यांच्या व्यतिरिक्त पत्र लेखनामध्ये सुद्धा डिअर शब्दाचा वापर केला जातो.

कोणालाही सौजन्यपूर्वक आदराच्या भावाने बोलणे या सर्व गोष्टींना आपण स्तब्ध संबोधित करत असतो. ज्यांच्या बद्दल आपल्याला अधिक प्रेम आणि स्नेह असते. त्यांच्या बद्दल आपण डिअर या शब्दाचा वापर करतो.

डिअर शब्दाचा वापर आपण आवडत्या व्यक्तीसाठी ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे. किंवा असा व्यक्ती ज्याच्या बोलण्यामध्ये मिठास आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे. त्याच्यासाठी सुद्धा डिअर शब्दाचा वापर केला जातो. ज्यांच्या प्रति व्यक्तीच्या मनामध्ये प्रेमाचे भावना असते त्यांच्यासाठी डिअर शब्दाचा वापर केला जातो.

मित्रांनो डिअर शब्दाचा वापर तुम्ही पत्र लेखनामध्ये पाहिला असेल जेव्हा आपण एखाद्याला पत्र लिहितो. तो व्यक्ती आपला आवडला असेल तर त्याच्यासाठी डिअर या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे त्या व्यक्तीला आपण प्रिय म्हणून संबोधित करत असतो. डिअर या शब्दाचा वापर प्रत्येक व्यक्तीसाठी करता येत नाही. या शब्दाचा वापर फक्त आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी करता येतो. या शब्दाचा वापर आपण फक्तं आपल्याला प्रिय त्यांना लोकांसाठी करत असतो. ज्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये प्रेमाने आदराची भावना असते. अशांसाठी आपण हेअर शब्द वापरत असतो.

नेहमी लोकांना महाग वस्तू खूप प्रिय असते आणि त्या वस्तूंचाही किंमत अधिक असल्याने त्यांच्यासाठी पैसेही जास्त द्यावे लागतात. अशा वस्तूंसाठी डिअर या शब्दाचा वापर केला जात असतो.

Dear Full Forms | डिअर चे फूल फॉर्म्स

Dear :- Doi Enterprise Architecture Repository (डोई एंटरप्राइझ आर्किटेक्चर रेपॉजिटरी)
Dear :- Drop Everything And Relax (ड्रॉप एवरीथिंग अँड रिलॅक्स)
Dear :- Dumb Entries Aren’t Read (डंब एंट्रीस आरंट रीड)
Dear :- Development Education and Awareness Raising (डेवलपमेंट एजुकेशन एंड अवेयरनेस रेसिंग)
Dear :- Diamond Emerald Amethyst Ruby (डायमंड एमराल्ड एमेथिस्ट रूबी)
Dear :- Describe Express Assert And Reinforce (डिस्क्राइब एक्सप्रेस एसिड एंड रेनफोर्स)
Dear :- Drop Everything And Run (ड्रॉप एवरीथिंग एंड रन)
Dear :- Drop Everything And Read. (ड्रॉप एवरीथिंग एंड रीड)
Dear :- Drop Everything And Readdear. (ड्रॉप एवरीथिंग एंड रीड डिअर)
Dear :- Development Education Awareness Raising. (डेवलपमेंट एजुकेशन अवेयरनेस रेसिंग)
Dear :- Developing The Economies Of Airport Regions (डेवलपिंग द इकोनॉमिक्स ऑफ एयरपोर्ट रीजंस)
Dear :- Department Of Energy Acquisition Regulation (डिपार्टमेंट ऑफ एनर्जी एक्विजिशन रेगुलेशन)
Dear :- Disease and Environmental Alert Report (डिजीज एंड एनवायरमेंटल अलर्ट रिपोर्ट)

डिअर चे विरुद्धार्थी शब्द (Antonyms Of Dear)

Inexpensive (स्वस्त)
Hated (द्वेष केला)
Disagreeable (असहमत)

डिअर चे समानार्थी शब्द | (Synonyms Of Dear)

Beloved (प्रिय)
Darling (डार्लिंग)
Sweetheart (प्रिये)
High (उच्च)
Favorite (आवडते)
Sweet (गोड)
Nice (छान)
Costly (खर्चिक)
Expensive (महाग)
Precious (मौल्यवान)
Sumptuous (वैभवशाली)

Dear शब्दाचा वापर कसा करायचा?

  1. त्यामुळे डिअर शब्दाचा वापर लहान मुलांसाठी सुद्धा केला जातो. जे दिसण्यामध्ये गोंडस आणि खूप सुंदर असतात.
  2. डिअर या शब्दाचा वापर आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांसाठी सुद्धा केला जातो.
  3. डिअर या शब्दाचा वापर अशा व्यक्तींसाठी केला जातो ज्यांच्या बद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदराची भावना आहे.
  4. मित्रांनो डिअर शब्द आपण आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना पत्र लिहिण्यावेळी वापर केला जातो.
  5. या शब्दाचा वापर जनावरांसाठी सुद्धा केला जातो जे दिसण्यामध्ये गोंडस आणि प्रिय असतात.
  6. काही वेळा महाग वस्तूंसाठी सुध्दा डिअर या शब्दाचा वापर केला जातो.

डिअर शब्दाशी जुळलेले काही उदाहरण (Examples Of Dear)

Mary is very dear to me. (मेरी मला खूप प्रिय आहे.)

We miss our dear grandmother. (आम्हाला आमच्या प्रिय आजीची आठवण येते.)

Thank you, my dear. (धन्यवाद माझ्या प्रिये.)

He is my dear friend. (तो माझा प्रिय मित्र आहे.)

My mother has sold everything that is dear to her. (माझ्या आईने तिला प्रिय असलेल्या सर्व गोष्टी विकल्या आहेत.)

She is dear to me. (ती मला प्रिय आहे.)

Thank you my dear. (धन्यवाद माझ्या प्रिये.)

He was my dear friend. (तो माझा जिवलग मित्र होता)

She ran for dear life. (ती प्रिय जीवनासाठी धावली.)

Whatever you say, dear. (तू जे काही बोलशील, प्रिये.)

FAQ

Q 1 : डिअर शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो?

Ans: डिअर शब्दाचा मराठीत "प्रिय" अर्थ होतो.

Q 2 : डिअर कोणाला म्हटले जाते?

Ans: डिअर शब्दाचा वापर आपल्यापेक्षा लहान असलेल्या आणि आपल्याला प्रिय असलेल्या लोकांसाठी केला जातो.

Q 3 : डिअर शब्दाचा वापर का करतात?

Ans: डिअर या शब्दाचा वापर यासाठी करतात कारण हा शब्द ऐकण्यामध्ये चांगला वाटतो. डिअर हा शब्द आदर सन्मानाचा आणि प्रेमाचा हा शब्द आहे. जो व्यक्ती आपल्याला प्रिय असतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्यासाठी डिअर हा शब्द वापरला जातो. इतर कोणासाठी या शब्दाचा वापर केला जात नाही

Q 4 : डिअर चे विरुद्धार्थी शब्द (Antonyms) कोणते?

Ans: Inexpensive (स्वस्त), Hated (द्वेष केला), Disagreeable (असहमत) ई. डिअर या शब्दाचे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द आहेत.

Q 5 : डिअर चे समानार्थी (Synonyms) शब्द कोणते?

Ans: Beloved (प्रिय), Darling (डार्लिंग), Sweetheart (प्रिये), High (उच्च), Favourite (आवडते), Sweet (गोड), Nice (छान), Costly (खर्चिक), Expensive (महाग) ई. डिअर या शब्दाचे समानार्थी (Synonyms) शब्द आहेत.

Leave a Comment