Crush चा मराठी अर्थ काय होतो Crush Meaning In Marathi

Crush Meaning In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये क्रश चा मराठी अर्थ ( crush marathi meaning) जाणून घेणार आहोत. मित्रांनो प्रत्येक दिवशी आपण social media असो tv असो किंवा आपण आपल्या मित्रांसोबत असोत crush हा शब्द नेहमी आपल्या कानावर येत असतो. पण आपल्याला याचा नेमका अर्थ माहित नसतो की क्रश काय आहे? आपण क्रश कशाला म्हणतो. तुम्हीं तुमच्या मित्राव्दारे ऐकले असेल की ती माझी crush आहे. / तो माझा क्रश आहे. Crush शब्दामध्ये एक व्यक्ती म्हणजेच ती स्री, पुरुष असो किंवा कुठलाही सेलिब्रिटी असो यांवर लोकांचे crush होत असतात. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आवडी नुसार क्रश ची निवड करत असतो.

Crush Meaning In Marathi

Crush चा मराठी अर्थ काय होतो Crush Meaning In Marathi

जर एखादी मुलगी असली तर त्याच्यासाठी एक मुलगा किंवा हृतिक रोशन सारखा बॉलिवूड सेलिब्रिटी क्रश असतो. तिथेच मुलांची गोष्ट म्हटली तर त्यांच्यासाठी त्यांच्या शहरातील मुलगी किँवा बॉलिवूड अभिनेत्री जसे कॅटरीना कैफ, आलिया यांसारखे क्रश असतील. तर मित्रांनो आपण crush या शब्दाला पुर्ण Deeply समजणार आहोत आणि crush या शब्दासाठी आपण काही sentences चा सुद्धा वापर केलेला आहे. जेणेकरुन तुम्हाला लवकरात लवकर crush शब्दाचा अर्थ समजेल. मित्रांनो क्रश या शब्दाचा अर्थ काही लोकांना माहीत असेल तर काही लोकांना माहीत नसेल. Crush हा एक इंग्रजी शब्द असून खूप लोकप्रिय आहे.

Crush meaning in Marathi | क्रश शब्दाचा अर्थ काय आहे?

मित्रांनो crush या शब्दाचा काही exact अर्थ नाही पण crush चा वापर जास्ती ते विद्यार्थी करता जे Young आहेत जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असतात. क्रश हा शब्द कॉलेज आणि शाळेच्या age group मध्ये वापरला जात असतो.

आपण याला एका उदाहरणात समजून घेऊया:

जसे की समजून घ्या तुम्ही बारावी मध्ये शिकत आहात आणि तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल आणि तुम्ही मनातल्या-मनात त्या व्यक्तीला पसंत करतात. पण त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकत नाही तर त्याला क्रश म्हणू शकतात.

त्याचप्रमाणे तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री असेल जी तुम्हाला खूपच आवडत असेल पण तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाही मी तुमचे प्रेम व्यक्त करू शकत नाही तर ते तुमचे एका प्रकारे क्रश झाले. चला याला आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की जसे तुम्हाला एका व्यक्तीची राहण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, त्यांचे लूक्स आवडत असतील पण तुम्ही त्यांना सांगू शकत नाहीत तर ते व्यक्ती तुमचे क्रश आहेत

मित्रांनो क्रश या शब्दाचा अर्थ आपली आवडती व्यक्ती होत असते म्हणजे अशी व्यक्ती ज्याला तुम्ही खूप लाईक करतात अशा व्यक्तीला क्रश म्हटले जाते. मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो क्रश या दोन शब्दांचा वापर Verb आणि Noun च्या रूपामध्ये केला जातो. क्रश या शब्दाचा वापर जास्ती तर प्रेमाच्या क्षेत्रामध्ये याचा वापर केला जात असतो.

सर्वात आधी तुम्ही खाली दिलेल्या क्रश मराठी मिनिंग वर लक्ष द्या त्यानंतर आपण क्रश शब्दाची डेफिनेशन समजणार आहोत.

Definition And Marathi Meaning Of Crush

तुम्ही बघितले की क्रश शब्दाचे अनेक अर्थ असतात. यामध्ये काही noun असतात तर काही verb असतात. मित्रांनो या शब्दाचे मराठी मध्ये अनेक अर्थ असतात आपण या शब्दाचे अन्य अर्थ समजून घेऊया.

या शब्दाचा वापर एक दोन शब्दात केला जाऊ शकत नाही. या शब्दाचा अनेक शब्दांमध्ये वापर केले जातो. तर चला आपण याला समजून घेऊया

मित्रांनो क्रश या शब्दाचा वापर प्रेम (Love) क्षेत्रामध्ये केला जात असतो. सध्याच्या युगात नवीन पिढी याचा वापर करत आहे. बोलता बोलता सुद्धा क्रश या शब्दाचा लोक वापर करत असतात पण क्रश या शब्दाचा नेहमी अर्थ प्रेम होईल असेही नाही तर याचे इतरही काही अर्थ आहेत. क्रश हा इंग्रजी डिक्शनरी मधील जास्त वापरला जाणारा शब्द आहे. सुरुवातीला crush शब्दाचा वापर फक्त विदेशांमध्ये वापर केला जात होता. पण सध्याच्या स्थितीत सोशल मीडियाचा अत्याधिक वापर आणि टेलिव्हिजन मुळे हा शब्द जास्त पॉप्युलर झाला.

जर तुम्ही एक विद्यार्थी असणार तर तुम्ही तुमच्या शाळा किंवा कॉलेजमध्ये तुमच्या मित्रांद्वारे या शब्दाला ऐकत असणार. जसे – ती माझी क्रश आहे, ती बघ तुझी क्रश येत आहे, तुझा क्रश आज कॉलेज नाही आला ई. सारखे विचार तुम्हाला दररोज ऐकायला येतात. आणि सध्याचा डेली सोशल मीडिया Facebook, Instagram, WhatsApp आणि YouTube आदी. सारख्या ठिकाणी Crush या शब्दाचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे.

मित्रांनो चला आता क्रश या शब्दाला आपण इंग्रजी वाक्यांसह समजून घेऊया:

Example Sentences Of Crush In English Marathi | इंग्रजी मराठीत क्रशचे उदाहरण

  • I have a crush on Radha. माझा राधावर क्रश आहे.
  • Crush the garlic with a pinch of salt and 10 grams of ginger using a mixture machine. मिश्रण मशीन वापरून लसूण चिमूटभर मीठ आणि 10 ग्रॅम आले घालून ठेचून घ्या.
  • Is he your Crush? तो तुमचा क्रश आहे का?
  •  Do You Have a Crush on him? तुमचा त्याच्यावर क्रश आहे का?
  •  my crush will be my wife if you help me to propose her. जर तू मला तिला प्रपोज करण्यास मदत केलीस तर माझी पत्नी माझी क्रश होईल.
  • She has a crush on this boy. तिचा या मुलावर क्रश आहे.
  • Yesterday I looked at my crush and she smiled. काल मी माझ्या क्रशकडे पाहिले आणि ती हसली.
  • Radha has a crush on Rahul. राधाचा राहुलवर क्रश आहे.
  • I have a crush on her for the last two years. गेल्या दोन वर्षांपासून माझा तिच्यावर क्रश आहे.
  • I have a crush on her. and I want to propose to her. माझा तिच्यावर क्रश आहे. आणि मला तिला प्रपोज करायचे आहे.
  • When She was Twenty years old, She had a Crush on Hrithik Roshan. ती वीस वर्षांची असताना तिचा हृतिक रोशनवर क्रश होता.
  • Is someone your Crush? तुमचा क्रश कोणी आहे का?
  • You were my Crush at once. तू एकाच वेळी माझा क्रश होतास.
  • I had a Crush on you at once. माझा तुझ्यावर एकाच वेळी क्रश झाला होता.
  • Who was your Crush in Childhood? लहानपणी तुमचा क्रश कोण होता?
  • Do you have a Crush on someone? तुमचा कुणावर क्रश आहे का?
  • Crush others marathi meaning – ठेचून, मसालेदार, दळलेले, चिरून
  • Have you crushed the Potatoes? तुम्ही बटाटे ठेचले आहेत का?
  • He crushed the Paper. त्याने पेपर चिरडला.
  • Now just Crush the Potatoes. आता फक्त बटाटे कुस्करून घ्या.
  • The Car Crushed the Rabbit. कारने ससा चिरडला.

Crush आणि Love मध्ये फरक (Difference between love and crush in Marathi )

खूपच लोकांना वाटते की क्रश आणि लव या शब्दांमध्ये काहीच अंतर नाही पण जर आपण याला डीप समजले तर या दोघेही शब्दांमध्ये खूपच अंतर आहे याला आपण काही पॉईंट्स द्वारे समजून घेऊया.

1) लव मध्ये फिलिंग असते आणि लव्ह हे कुठल्याही एकच वस्तूचे ॲट्रॅक्शन नाही असते तर क्रश मध्ये तुम्ही आवाज शरीर आणि रूपाद्वारे आकर्षित होतात.

2) जेव्हा तुम्हाला कुणावर क्रश येतो तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करतात त्याच्यासाठी तुम्ही चांगले राहणीमान स्टायलिश कपडे घालतात परंतु लव मध्ये असे काही नसते यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावा नसतो.

3) क्रश मध्ये लोक हे अति घाई करतात की त्यांना लवकरात लवकर त्यांच्या क्रश हवा असतो कारण ही फक्त शरीर आणि रूपाची ॲट्रॅक्शन असते. परंतु प्रेमामध्ये आतून फिलिंग निर्माण होत असतात यासाठी खूप वेळ लागतो.

4) क्रश ला प्रेमामध्ये बदलता येऊ शकते असेही जरूरी नाही की समोरची व्यक्ती तुमची crush च राहील तुम्हीं याला प्रेमामध्ये रूपांतरित करु शकतात. जसे की तुम्हाला एका व्यक्तीवर क्रश आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन प्रपोज मारू शकतात आणि ती हो म्हणेल, तुमची बातचीत सुरू होईल आणि तुम्ही एकमेकांना वेळ देणार आणि यामुळे तुमचे प्रेम वाढेल.

FAQ

Crush म्हणजे काय?

Crush म्हणजे आपला आवडता व्यक्ती असतो ज्याला आपण मनाही मनात लाईक करत असतात पण त्याला ते सांगू शकत नाहीत.

Crush शब्दाचे इतर अर्थ काय आहे?

ठेचून, मसालेदार, दळलेले, चिरून हे crush चे इतर अर्थ आहेत.

Leave a Comment