सीपीटी परीक्षेची संपूर्ण माहिती CPT Exam Information In Marathi

CPT Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण ह्या लेख मध्ये CPT परीक्षा काय आहे? आणि cpt परीक्षा देण्यासाठी काय करावे? लागेल तर तुम्हाला CPT परीक्षेबाबत संपूर्ण माहिती आम्ही या लेख मध्ये दिलेली आहे. सध्याच्या युगात सर्व विद्यार्थी 10 वी आणि 12 वी पास झाल्यानंतर त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगली नोकरी पाहिजे असते. चार्टर्ड्ड अकाउंटंट (Chartered Accountant) बनण्यासाठी तुम्हाला सीपीटी परीक्षा देणे गरजेचे आहे. सीपीटी ची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही CA च्या पुढच्या प्रक्रियेसाठी भाग घेऊ शकतात.

Cpt Exam Information In Marathi

सीपीटी परीक्षेची संपूर्ण माहिती CPT Exam Information In Marathi

सीपीटी परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही सीए बनू शकतात. सीपीटी परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे? आणि सीपीटी चा सिल्याबस काय आहे? सीपीटी परीक्षेचा अभ्यास कसा करायचा? आणि सीपीटी परिक्षेसाठी कसे अप्लाय करायचे? याची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

सीपीटी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती | CPT Exam Information In Marathi

मित्रांनो सीपीटी चा फुल फॉर्म Common Proficiency Test असा होतो. वर्तमान मध्ये भारतच नव्हे तर पूर्ण जगातील विद्यार्थी भविष्याचे चिंतेत असतात आजकाल खूप सारे करिअर पुढचे ऑप्शन झाले. जे एक नॉर्मल स्टूडेंटच्या भविष्यासाठी चांगले आहे. पण इतक्या कोर्स मधून एक चांगला कोर्स निवडणे हे थोडे कठीण असते.

परंतु या कोर्समध्ये सीपीटी चा कोर्स आहे की ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वी पास केली आहे. या कोर्स नंतर तुम्ही सीए बनू शकतात.

CPT परीक्षा काय आहे?

सीपीटी ची परीक्षा ही कॉमन प्रोफेशनशी टेस्ट (Common Proficiency Test) परीक्षा असते सीपीटी परीक्षा ही एक प्रकारची कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहे या परीक्षेला पास केल्यानंतर तुम्ही सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट (C.A) कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकतात.

म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा टेस्ट देणे महत्त्वाचा आहे.चार्टट अकाउंटंट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी सीपीटी परीक्षा पास करणे अनिवार्य आहे सीपीटीला CA CPT सुद्धा म्हटले जाते.

सीपीटी परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे? CPT Exam Pattern In Marathi

सिटीच्या परीक्षेमध्ये बसण्यासाठी सर्वात आधी विद्यार्थ्याला सीपीटी परीक्षेचे एक्झाम पॅटर्न जाणणे आवश्यक आहे पॅटर्नला समजल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की प्रश्नांची संख्या किती असते आणि यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेसाठी तुम्हाला किती वेळ दिला जातो याची स्वरूप कशी आहे त्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला समजते. मित्रांनो चला आपण सीपीटी परीक्षेचे एक्झाम पॅटर्न समजून घेऊया:

सीपीटी परीक्षा ही पेपर स्वरूपात दिली जात असते ही परीक्षा पेपर आणि पेन सोबत द्यावी लागते ही परीक्षा कॉम्प्युटर स्वरूपात घेतली जात नाही.

सीए सीपीटी परिक्षेचे चार भागांमध्ये डिव्हायडेशन केलेले आहे

Part 1 – Fundamentals of Accounting and Mercantile Laws,
Part 2 – Mercantile Laws,
Part 3 – General Economics
Part 4 – Quantitative Aptitude.

सीपीटी ची परीक्षा ही दोन सत्रांमध्ये आयोजित केली जात असते. यामध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातात जे एमसीक्यू (MCQ) म्हणजेच मल्टिपल चॉइस क्वेश्चन (Multiple Choice Questions) असतात.

प्रत्येक सत्र 2 तासाचा असतो म्हणजेच यासाठी 4 तासाचा कालावधी असतो.
सीपीटी ची परीक्षा दोन भाषांमध्ये होत असते त्यात पहिली म्हणजे हिंदी आणि दुसरी इंग्रजी भाषा असते.
या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांमधून 0.25 अंक कापले जातात.

सीपीटी परीक्षेचा सिल्याबस | CPT Exam Syllabus In Marathi

मित्रांनो सीपीटी ची परीक्षा 200 गुणांची असते ज्या चार विषयांचे पेपर असतात. पहिला पेपर अकाउंटिंग चा असतो त्यासाठी तुम्हाला 60 गुण मिळतात पेपर 2 मर्केंटाइल लॉ चा असतो. यासाठी 40 गुण तुम्हाला मिळतात. पेपर 3 इकॉनॉमिक्स चा असतो. त्यासाठी तुम्हाला 50 गुण मिळतात आणि पेपर 4 कॉण्टीटेटिव एप्टीट्यूड विषयाचा असतो हा पेपर 50 गुणांचा असतो.

CPT परीक्षा कोण-कोण देऊ शकतात? CPT Exam Eligibility in Marathi

मित्रांनो सिटी परीक्षेची पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे:

  1. मित्रांनो तुम्ही कोणत्याही बोर्डातून बारावी पास विद्यार्थी सीपीटी परीक्षेसाठी आवेदन करू शकतात आणि सीपीटी ची परीक्षा देऊ शकतो.
  2. सीपीटी परीक्षेसाठी सायन्स (Science), कॉमर्स (Commerce) आणि आर्ट्स (Arts) चे विद्यार्थी आवेदन करू शकतात.
  3. मित्रांनो जर तुम्ही कॉमर्समधून असणार तर तुम्हाला सीए साठी फायदा होईल कारण सीए चा अभ्यास कॉमर्स शाखेशी संबंधित असतो.

सीपीटी पास झाल्यानंतर काय फायदे मिळतात | Benefits Of CPT in Marathi

मित्रांनो सीपीटी परीक्षा पास झाल्यानंतर खूपच फायदे मिळतात ही एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला सीए कोर्स साठी ऍडमिशन मिळून जाते आणि सीए हे भारतातील सर्वात चांगला आणि रिस्पेक्टिव्ह जॉब आहे.

मित्रांनो तुम्ही सीए कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब साठी ऑफर येतात तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपन्यांमध्ये सीए साठी अप्लाय करू शकतात आणि तुम्हाला लगेच जॉब मिळेल किंवा तुम्ही स्वतःची फायनान्स शेअर रिलेटेड सर्व्हिस देऊ शकतात यामध्येही सर्वात जास्त कमाई होते आणि सध्याच्या मार्केटमध्ये सीए चे डिमांड ही खूपच वाढली आहे त्यामुळे सीए हे बेस्ट करिअर ऑप्शन आहे.

सीपीटी परीक्षा ची तयारी कशी करावी? | How To Prepare For CPT Exam in Marathi

मित्रांनो सीपीटी परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी वरती जास्त फोकस करायला पाहिजे:

  1. सर्वात आधी तुम्ही परीक्षेचा सिल्याबस आणि एक्झाम पॅटर्न पाहून तुमच्या scheduled नुसार टाईम टेबल बनवायचा आहे.
  2. तुम्हाला कॅल्क्युलेटर वर तुमची कमांड चांगली बनवायची आहे. जेणेकरून तुम्ही हिसाब किताब चांगल्या प्रकारे करू शकता.
  3. तुम्ही सीपीटी च्या परीक्षेसाठी सेल्फ स्टडी करू शकता किंवा कोचिंग क्लासेस जॉईन करू शकतात.
  4. पुन्हा पुन्हा लिहून प्रॅक्टिस तुम्हाला करायचे आहे.
  5. सीपीटी परीक्षेसाठी तुम्ही काही mock test सुद्धा solve करू शकतात. ज्यामुळे तुमची पेपर सोडवण्याची अबिलिटी वाढेल.

मित्रांनो जर तुम्ही वर दिलेल्या सर्व गोष्टींना फॉलो केले तर तुम्ही नक्कीच सीपीटी ची परीक्षा पास करू शकतात.

सीपीटी परीक्षेसाठी अप्लाय कसे करायचे? How To Apply For CPT Exam in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला सीपीटीच्या परीक्षेसाठी अप्लाय करायचे आहे तर तुम्हाला सर्वात आधी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे.

सीपीटी परीक्षेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड्ड अकाउंट ऑफ इंडिया ची ऑफिशियल वेबसाईट https://icaiexam.icai.org वर जाऊन अप्लाय करू शकतात.

FAQ

सीपीटी चा फुल फॉर्म काय आहे?

सीपीटी चा फुल फॉर्म कॉमन प्रोफेशनशी टेस्ट (Common Proficiency Test) असा होतो.

सीपीटी परीक्षा कोण देऊ शकतो?

मित्रांनो कोणतेही बारावी पास विद्यार्थी सीपीटी ची परीक्षा देऊ शकतात.

सीपीटी काय आहे?

मित्रांनो सीपीटी ही एक सीए साठी घेतली जाणारी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम (Competitive Exam) आहे. सीपीटी चा फुल फॉर्म कॉमन प्रोफेशनची टेस्ट (Common Proficiency Test) असा होतो. ही Exam पास झाल्यानंतर तुम्ही CA बनू शकतात.

सीपीटी परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातात?

सीपीटी परीक्षेमध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातात.

सीपीटी परीक्षेमध्ये किती निगेटिव्ह मार्किंग असते?

सीपीटी परीक्षेमध्ये 0.25 निगेटिव्ह मार्किंग असते.

सीपीटी परीक्षेमध्ये किती वेळ लागत असतो?

सीपीटी परीक्षेमध्ये एकूण 4 तासांचा वेळ दिला जातो.

Leave a Comment